Bajarang Sonavne की Pankaja Munde, कोण जिंकणार?, बीडकरांनी सगळं सांगितलं | Beed Lok Sabha 2024
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 พ.ค. 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#PanakajaMunde #BajarangSonavne #ManojJarange #BeedLokSabha2024 #MarathaReservation
महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. बीड लोकसभा मतदारसंघातही मतदान झालंय. भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात बीडमध्ये लढाई होतेय. या सगळ्या प्रकरणावर बीडकरांनी रोखठोक प्रतिक्रिया दिल्या आहेत. #MHT058
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
#MHT058
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
मी एक हिंदू आहे मुस्लिम समाजाचे आभार
Tu एकटाच हिंदू आहे
@onlybg2247 सहमत आहे
तू घरात रोहिंग्या घेऊन झोप
मुस्लिम बांधव तुमचं अभिनंदन बदल झालाच पाहिजे महाविकास आघाडी चा विजय असो❤
😂😂
@@umesh5469 उमेश चिक्की पडली 😮😅
चिकी ताई पडणार
मग पडलेलं परत नाद करायचा नाही
बजरंग बाप्पा सोनवणे 🔥
ओन्ली बजरंग बप्पा सोनवणे फिक्स खासदार
❤औ
❤औऔ
❤औऔऔऔ
❤औऔऔऔ
❤औऔऔऔऔ
मराठा आणि मुसलमान लोकांच्या मतमुळे बीड चा खासदार मराठा समाजाचा होणार आहे मुस्लिम बांधवाचे मनःपूर्वक धन्यवाद ❤️
बरोबर सर्व मुस्लिम बांधवानी मतदान बप्पाला केले त्याबद्दल सर्वांचे आभार
मुस्लिम समाज्याच्या लोकांच जाहीर आभार तुम्ही योग्य निर्णय घेत आहात 🙏
बजरंग बप्पा विजय होनार🎉🎉🎉🎉
मुस्लीम समाजाचे अभार आघडीला सपोर्ट
चिकिताई पडणार
Yes
सहमत आहे,
फिक्स खासदार शेतकरी पुत्र आदरणीय बजरंग बप्पा सोनवणे 💯❤❤❤🔥🔥🔥👑👑👑✌️💪🚩🎷🎷🎷
धन्यवाद... मुस्लिम बांधवाचें मनःपूर्वक आभार 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏बजरंग बप्पा आपले कायम ऋणी राहतील.. 🙏✌🏻✌🏻👌👍
बीड जिल्हा महाराष्ट्रत असा जिल्हा आहे तिथे विकास केला नाही तरी चालते पण जात महत्वाचे आहे..
का माहित आहे का? कारण बाकीच्या जिल्ह्यात मराठा समाजाला कोणीच विरोध करत नाही पण बीड मध्ये वंजारी चलू देत नाहीत
Kay vikas kela munde ni? Railway anta Ali nahi 10 warshat
@@sandeepk6833ghanta. Vanjari itke jaatiwadi koni nahi. Ani munde ne beed sathi kelach kay?
Ulat bjp nech hindu Muslims suru kele
जातीच्या राजकारणामुळे बीड जिल्हा मागासलेला आहे. बीडच्या जनतेला त्यांनी गृहीत धरल्याने कोणत्याही राजकारण्याला बीडची पर्वा नाही
@@sandeepk6833वंजारी नाय ल***** साडेतीनशे ओबीसीसी मिळून जातीय मज करतांना मला शिकवता मराठ्याच चालून देत नाही मराठा एकटाच पुरून उरण तुम्हा सगळ्यांना वंजारी काय झाडभर पण आमचं वाकड करू शकत नाही 😂😂😂😂
100% बप्पा
पंकजा गेली सासरी 😂😂😂😂
झोपा 😂
पंकजा गोपीनाथमुंडे जिनकणार 🎉
Pankajacha navra ahe munde@@dipakmundhe9084
@@dipakmundhe9084😂😂😂😂 झाला चिक्की ताईचा कार्यक्रम
@@dipakmundhe9084jop bhava
बजरंग आपा विजय निश्चितच होणार
ओन्ली वन बजरंग बाप्पा
सर्व मुस्लिम बांधवांच्या अभिनंदन धन्यवाद आष्टी मधून बजरंग बाप्पा
आस्टीत मतदाण कसे झाले
वाजली तुतारी पंकजा जाणार सासरी
मडक्यात मुतुन तोंड बघ
😂😂
सासरी जायला नवरा गेला आहे ना पळून त्यांचा काडीमोड सुध्दा झालाय. आठ अब्ज डॉलर घेऊन देश सोडून गेला आहे. हे तुम्हाला माहीत नाही का ? फार वाईट झालं बिचारी चं !!😭😭😭
बजरंग बाप्पा सोनवणे
बरोबर आहे दादा मोदी हटाओ देश बचाओ
मोदीजी हाट भी गय तो तुमको ओबीसी से आरक्षण नहीं मिलेगा
🙏🎯 #श्री.#बजरंग ( #बप्पा) #सोनवणे.
#2_लाख_मतांनी_विजयी @#बीड_जिल्ह्याचे_शेतकरी_पुत्र ,श्री. बजरंग (बप्पा) सोनवणे Fix ( #MP) Member of parliament (#खासदार).✌️✌️🎯 ------------------ काळ्या दगडावरची पांढरी रेषा.✌️✌️
2 लाख नाही. 40-50 k कमाल आघाडी. बजरंग ला
मुंडे च मुलागा परदेश मधे शिकतो. अजुन किति विकास पाहीजे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂vanajri samaj tyat ch khush rahto ...swhtaha majet us tond mhnun gauravat firto ki us tod 34% wadhle amchya pankaja mule as vanjari lok yedpat😂
@@Amvi267bhava mi pan vanjari ahe
Pan mala mahite panki ani yashi yanni fakt paisa khalaa
Ani mazi chulat bhavand fakt pankaja pankaja
Jaskay yanchi aai ahe ti yed***
सुळेचे मुल कुठे माजलगावात शिकतात कारण गरीबी आणी आरक्षण नाहीं
तिचं पोरगं बाहेर देशात शिकलं तर आपल्यासाठी बरं आहे,कारण यांची पुढील पिढी देशाच्या बाहेरच पाहिजे
मुस्लिम मराठा झिंदाबाद 😊
❤जिंदाबाद भाऊ❤
घरात एकजुट नाही, ती या लोकसभेत पहायला मिळाली,जनता हुशार झाली.
सकाळपासून पंकजा मुंडे आणि सोनवणे यांची न्यूज का बरं चालू आहे माहिती आहे कारण एकच आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी अशोक हीगे पाटील साहेबांनी जरांगे पाटील साहेबांना बोर्ड वरती लिहून द्यायला आम्ही आरक्षणाची लढाई लढू असं म्हणून😊😊
मानलं यार तुला! स्पष्ट बोललास काय धाडस केलय!
ओन्ली बजरंग सोनवणे जिंदाबाद जय भीम जय शिवराय
बहीण-भावाच्या पायाखालची वाळू सरकली. बीडमध्ये पैशाचा पाऊस पडला. तरीपण बजरंग बाप्पा च येणार
मुस्लिम समाजाचे आभार सोनवणे मदत केल्या बद्दल
चार लाख मराठ्यांची मते +दोन लाख मुस्लिम मते +एक लाख दलित मते+चालीस हजार obc मते =एकूण साडे सात लाख मते बजरंग बाप्पा
चार लाख obc मते +एक लाख मराठा मते +चालीस हजार दलित मते +एक लाख ब्राह्मण, मारवाडी मते =साडे सहा लाख मते
हे गोष्ट मराठा समाजाने पण ऐकलं पाहिजे ,हे मोदी विरोधी नाहीत,हे हिंदू विरोधी आहेत लक्षात ठेवा
😂😂😂😂10 varsh hech kel dukker
पण मोदी मराठा विरोधी आहे 💯
मोदी मराठा विरोधी आहेत 💯
मराठा समाज मुस्लिम समजा बरोबर आहे कारण आमचा विरोधक bjp आहे 💯
तुम्ही दहा वर्षांपासून हेच बोंबलत आहेत अरे तुम्हाला दहा वर्षे दिले होते ना मुस्लिमांना हाकलून लावण्यासाठी! तुम्हाला फक्त मुस्लिम द्वेष पसरवून सत्ता मिळवून फक्त जनतेच्या टॅक्स च्या पैशाची मोदी व त्यांच्या सोबतच्या भ्रष्ट नेत्या सारखी लुट करायची आहे. दुसरा कोणताच हेतू नाही. विकास तर भाजप च्या डोक्यात सुध्दा नाही. फक्त द्वेष, फक्त द्वेष, फक्त द्वेष फक्त द्वेष फक्त द्वेष फक्त द्वेष फक्त द्वेष!! आणि शेवटी देशाचा आणि महाराष्ट्राचा खजिना लुटून खाणे....💯
बप्पा किंग लावा ताकत
मोदी पंतप्रधान होणार पण बजरंग 100% येणार
कशाला
बप्पा येणार आणि मोदी पण जाणार
Sakaali sakaali vina paanyachi ghetli hoti ka?
Sakali sakali dokyawar padla ka bhau?
मुस्लिम समाजाच्या आभार
धन्यवाद शफीकभाऊ
गेली आता 😂😂
बीडमध्ये जनते ने वाजवली तुतारी, धनु भाऊ ताई ला पाठविले सासरी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय भारत जय संविधान.
शाब्बास. मुस्लीम भावानो
सत्तेसाठी 😂
Only maratha+Muslim
भाजप हटाव, देश बचाव
सर्व भावंचे अभिनंदन 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾❤️❤️🚩🚩🚩
अंबाजोगाई तालुक्यातील धरमापुरी गावात मुस्लीम समाज व दलीत समाजातील लोखावर खुप अन्याय केला आहे मतदान नाचा हक हीराऊन घेतला धनंजय मुंडे आनी पंकजा मुंडे चा लोकानी
संपुर्ण देशात धर्म गुरुणी भाजप विरुद्ध मतदान करण्यासाठी सांगीतले कारण फक्त बाबरी मशीद पाडुन राम मंदिर बांधले यामुळे भाजप चा विरोध
हे तुझा समज आहे
khara aahe
Hech khara kaaran aahe
Amhala fakt beed cha bjp padaychay jativadi mundebgharanyala padaychay
आपल्या महाराष्ट्र त राम मंदिर निर्माण कराव माज मत आहे
Bappa fix khasdar ye!🚩
जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा
Correct speech
Only pankaja tai ✌️
पुर्ण महाराष्ट्र मुसलीम समाज मोदीच्या विरोधात आहे आमी कमल ला मतदान कदा P देणार नाही
बजरंग अप्पा 👍
मुस्लिम समाजाचे आभार.. चिक्की ल घरी पाठवा
ते हिंदू समाजाला मतदान करु शकतं नाही
Bajrang
एक मराठा लाख मराठा
येणार तर ताई च .तुमी अगोदर पण मत दिले नाही आता पण देत नाही काही फरक पडत नाही
4 june parat wait kar. Nantar kadel Pankaja munde haarnaar. Aani tulla pan maahid padel muslim munde la vote karat hote ki naahi.
कमेंट डीलीट करु नको 4 जूनपर्यंत
@@NareshWagh-tu8sy ok
मुस्लिम बांधवांचा खरंच मनापासून महाराष्ट्राच्या सर्व तमाम जनतेकडून खरेच आभार आहे की तुम्ही महाविकास आघाडीला सपोर्ट केला आणि महाविकास आघाडी कधीच हिंदू-मुस्लिम धर्मात भेदभाव मानत नाही
मिई यक हींदु आहे मुसलीम बादवाचे खुप खुप आभार 🎉❤🎉
मुंबई तक हा चैनल नेहमी पंकजा मुंडे ताईसाहेब यांच्या बद्दल निगेटिव्ह बातम्या दाखवतो हा चैनल भाजपच्या फेवर मध्ये आहे पण पंकजाताई मुंडे साहेब यांना नेहमीच टार्गेट करताना दिसतो यावरून अशी शंका येते की आज चैनल मॅनेज झालेला तर नाही ना?
मुस्लिम समाजाने पंकजाला बीजेपीला मतदान केले नाही जे खरं आहे ते मुंबई तक दाखवतय
बघा बाबानो काय चाललंय हे लक्षात ठेवा
भाजप हटाव देश बचाव
आभार
सकाळपासून बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेतल्यात या मुलान🤞
मुस्लिम समाजाने योग्य निर्णय घेतला ❤
Punkaja la pada.
जय श्रीराम
असाच एकोपा ठेवा. धर्माचा बाजार करून स्वतः च नुकसान करू नका.
Muslim ❤maratha gindabad
जाचक निर्णय मुस्लीम समजाविरोधात घेतले??? नक्की कोणते असे निर्णय घेतले आहेत?
बजरंग बप्पा मेट्रो आणणार मुंबई ते बीड😂😂
अरे या मुंडे परिवाराकडून 20 वर्ष साधी रेल्वे आली नाही आणि हे काय विकास करणार
आता फक्त बजरंग बाप्पा
पंकू न बुलेट ट्रेन आलिय 😂😂😂
mundhe kutumb ni kiti vikas kela washington kel
@@jayshreeram7177 जेव्हढा विकास पंकजा ताई 5 वर्षात करेल तो विकास bajrangya 50 वर्षात नाही करणार
@@sandipkakad6090आतापर्यंत काय विकास झाला
Muslim brothers thanks all of you
मराठा समाजाचा खरा भाऊ तर मुस्लिम समाजच आहे
मराठा समाजाच्या नावाने कलंक
काय वाईट केलं भाऊ तुमचं
❤
मुस्लिम समाज हे करणार... कारण धार्मिक गुरूंनी सांगितलं आमचे लोक बापाचं ऐकत नाही
हे बी जे पी च्या विरोधात आहेत .जय श्रीराम.
फक्त तुतारीच 🇮🇳
❤❤
Mubarak bhailog...!
Yes
जय हो शफिक भाऊ
भाजपा ने अडवाणी मुरली मनोहर जोशी आणी बरेच मोठे नेते घरी बसवले आहे आता मुडे घराने चा नंबर आहे
हे सर्व हिंदू विरोधी आणि सरकारी फायदे घेण्यासाठी सर्वात पुढे आहे
तुझा बाप हिंदू विरोधी
मोदीला सांगा मंग 60रुपये पेट्रोल करायला हिंदू साठी आम्ही मत देऊ 😂❤️😅
Chup re murkha
म्हणजे तुझ्या मते जे भाजपा विरोधी ते हिंदू विरोधी इतका भी येडा नको बनू 😅...... वाजली यंदा तुतारी 🎷🎷🎷
❤❤❤❤❤❤
वाईट नाहि
जय बजरंग जय भारत
बजरंग बप्पा फिक्स खासदार होणार
विधानसभेत महेबूब शेखला निवडून देणे मराठा समाजाचे कर्तव्य आहे
Hindu ❤️🚩
मराठी समाज काय मेला काय?
मतदान चा अंदाज सांगा.
भाऊ 100 % खरं आहे
सभी 4 जुन तक रास्ता देखो अभी बोलके क्या फायदा. बाद मे आपही कहैते हे मोदीजी जिंदाबाद थोडा ठैरो सबर करो.
He brobar ahe 😅
100% खरी
रेल्वे,,, सुशिक्षित बेरोजगारी,, शेतकरी, महंगाई,,, मुख्य मुद्दे,,, बीड़ मधे,, मानुस, तुतारी वजावबार,,, दोन लाख+ आघाड़ी राहनर
आता रोटी बेटी व्यवहार चालू होणार देशात एकता नांदणार विकास होणार
सर्व बीड जिल्ह्य़ात बजरंग बप्पा च चांलले त
सुपारी चे सध्या कय्काय भाव सुरु आहे ?
Ekadam barabar
धन्यवाद साहेब इंडीया आघाडी सपोर्ट केला जय हो भावांनो
किती पण ताकद लावा आम्ही सर्व OBC एक झालो म्हणून मतदानाचा तक्का वाढला. येणार तर पंकजाताई.
सही बात करी भाई आपने