वाशीम प्रकाश आंबेडकरांची भूमिका योग्यच- लक्ष्मण हाके

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
  • वाशीम प्रकाश आंबेडकरांची भूमिका योग्यच- लक्ष्मण हाके
    Star Maharashtra News
    #StarMaharashtraNews #स्टारमहाराष्ट्रन्यूज #StarMaharashtraNewsLive #StarMaharashtra #StarMaharashtraNewsOnline #StarMaharashtraPune #SportsNews #MumbaiNews #MarathiNews #LatestMarathiNews
    .
    Join this channel to get access to perks:
    / @starmaharashtranewsma...
    Star Maharashtra News is a 24/7 Marathi news channel in Maharashtra. The Pune-based company was launched on 18 Aug 2018. The channel is owned by Star Maharashtra News Network PVT. LTD. Star Maharashtra News is a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on Star Maharashtra News in Marathi language.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.starmaharashtranews.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Star Maharashtra वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Star Maharashtra News live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. स्टार महाराष्ट्र न्युजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/34rtfqZ या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe Star Maharashtra News Marathi Live: bit.ly/34rtfqZ
    ► Live updates on www.starmaharashtranews.com/
    ► Like us on Facebook: / starmaharashtranews
    ► Follow us on Facebook: / starmaharashtranews
    ► Follow us on Twitter: / smaharashtranew
    ► Download Star Maharashtra News Marathi app: bit.ly/3BdhX5x
    ___________________________________________________________________
    Watch more video, click following links…
    ► लाईव्ह : / starmaharashtranewscha...
    ► आपले राज्य (महाराष्ट्र) : bit.ly/33ggYoB
    ► राजकारण 2022 : bit.ly/3HQYbiQ
    ► मुंबई : bit.ly/3JiQVwj
    ► पुणे : bit.ly/3syvyQP
    ► क्रीडा : bit.ly/369NIks
    ► टेक-गॅजेट : bit.ly/3Jm3KpM
    ► करमणूक : bit.ly/3svfnUq
    ► क्राईम : bit.ly/33d1Sjw
    ► लाईफस्टाईल : bit.ly/3HQHQuj
    ► शेत-शिवार : bit.ly/36aznUX
    ► व्यापार-उद्योग : bit.ly/3rHYqXx
    ► हेल्थ : bit.ly/34Reo8M
    ► इतर : bit.ly/3Bh9azs

ความคิดเห็น • 137

  • @user-tp6br4tw9z
    @user-tp6br4tw9z 2 วันที่ผ่านมา +93

    ओबीसी समाजाने बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे जागे व्हा जनता

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 2 วันที่ผ่านมา +73

    बाळासाहेब आंबेडकर जे भुमिका घेतात ती योग्यच असते

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 2 วันที่ผ่านมา +3

      Barobar ahe sir tumcha manna jay sanvidhan 👌👍🙏

  • @yogeshjamdhade8565
    @yogeshjamdhade8565 2 วันที่ผ่านมา +35

    ओबीसी समाज वंचित बहुजन आघाडी सोबत तनमन धनाने खंबीर ऊभे राहून बाळासाहेबांच्या नेतृत्वात यावें ही नम्र विनंती आहे

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 2 วันที่ผ่านมา +38

    बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, सर्व ओबीसी तुमच्या पाठीशी उभे आहेत👍👍👌👌💐💐

    • @pintupatil5966
      @pintupatil5966 วันที่ผ่านมา

      ओबीसी सोबत असती तर दहा खासदार वंचित बहुजन आघाडी चे राहिले असते

  • @user-og5fd6ef4g
    @user-og5fd6ef4g 2 วันที่ผ่านมา +16

    प्रकाश आंबेडकर साहेब स्पष्ट भूमिका घेतात...सगळे राजकारणी बदलले पण प्रकाश आंबेडकर फायद्यासाठी बदलत नाही.

  • @user-mj8ch5xy1e
    @user-mj8ch5xy1e 2 วันที่ผ่านมา +25

    लोकसभेला ओबीसी आणि दलित बौद्ध समाजाने महाविकास आघाडी ला मतदान केले विचार करा वंचित बहुजन आघाडीला मतदान कराओबीसी समाजाने बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाला प्रचंड मताने निवडून आणा विधानसभेत निवडणूक वंचित बहुजन आघाडीला मतदान करा वेळ आली आहे येणाऱ्या विधानसभेत निवडणुकीत मतदान करा आता नाही तर कधी नाही 🇪🇺🚩🙏🙏🙏🙏 जय भीम जय शिवराय जय संविधान

    • @dayakarwasnik4505
      @dayakarwasnik4505 2 วันที่ผ่านมา +5

      Yana kitihi sath dya pan he VBA la matdan karnar nahi,BJP la ch karnar,Yana bramhanwad javlcha vatato.

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 2 วันที่ผ่านมา +25

    Only VBA
    Only Balasaheb Ambedkar Saheb

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 2 วันที่ผ่านมา +29

    ओबीसी समाजासाठी बाळासाहेब आंबेडकर पाठीशी आहेत.ओबीसी समाजाने बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी ठामपणे उभे राहिले पाहिजे.

    • @RekhaKamble-in4hr
      @RekhaKamble-in4hr 2 วันที่ผ่านมา

      प्रकाश‌‌ आंबेडकरांनी थोडा अंहकार व भाषेतील ताठरपणा सोडुन आपलेच लोक एक करावं आणि कारण हे‌ लोक मदत कधीच करणार नाही

    • @user-ye7bd6tb9u
      @user-ye7bd6tb9u วันที่ผ่านมา +1

      ​@@RekhaKamble-in4hr ahnkar Nahi to tyancha sawabhiman ahe

    • @JivanKaradkar
      @JivanKaradkar วันที่ผ่านมา +1

      @@RekhaKamble-in4hr बाळासाहेब यांच्या बद्दल तुम्हांला गैरसमज भ्रमित केलंय...

    • @RekhaKamble-in4hr
      @RekhaKamble-in4hr วันที่ผ่านมา

      @@user-ye7bd6tb9u दादा आंबेडकर घरांने आपले सर्वांचे लाडके आहेत.पण यावेळी संविधानावर राज रोज बोलल्या जात होते की ४०० पार केले तर संविधान बदलु तरीही बाळासाहेबांनी युती करण्याचे महत्वांचे नाही समजले .युती करण्यात भलत्या अटी घातल्या‌.दादा काहीतरी करून एकटे बाळासाहेब लोक सभेत पोहचले आसते तर समाजाला आधार वाटला असता.व बाळासाहेब विकल्या जाणारे त्या राम्यासारखे कधीच करूकणार नाहीत.त्या जरांगेला जागा मागत होते.अमक्याला टकमक्याला जागा मागत होते.कोणी विचार केला काय? स्वाभीमान स्वाभीमान नुसता आपण आज पंचवीस वर्षं झालीत सत्तेबाहेर अहोत.बाळासाहेब येणार म्हणुन धावपळ करुन मते देणे आणि शेवटी हा रिझल्ट खुप त्रास होतो.

    • @RekhaKamble-in4hr
      @RekhaKamble-in4hr วันที่ผ่านมา

      @@JivanKaradkar नाही दादा एका चंद्रपुरच्या कार्यकर्त्यांने बाळासाहेबांना विनम्रपणे फोन करून त्यांचे मत मांडले की आपण एकदा आंबेडकरी चळवळीतील संस्थेला सर्वांना अहवान करावं.ही ईच्छा व्यक्त केली तरी बाळासाहेबांनी गावंढळ भाषेत शिव्या दिल्या ती क्लिप आहे माझ्याकडे.खुप वेदना झाल्या ती भाषा ऐकुण.अरे आपला समाज आंबेडकर नावासाठी मरायला ही तयार असते आणि यांची समाजालावर एवढा राग.बाबासाहेबा च्या नखांची सर कोणालाच येणार नाही एवढे मात्र खरे.ऐवढे उंच शिखरावर पोहचवुन कधी बाबासाहेबांनी यांचा अंहकार केला नुसती माया लावली

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 2 วันที่ผ่านมา +24

    जय भिम जय आदिवासी 🎉

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz 2 วันที่ผ่านมา +21

    बाळासाहेब❤

  • @vandanabisandre9778
    @vandanabisandre9778 2 วันที่ผ่านมา +14

    साहेब, आपण बाळासाहेबांची भूमिका स्पष्ट आणि योग्य आहे हे समजून घेतल. 'बाबासाहेब ' म्हणजे अख्ख्या जगाचा सूर्य आणि जगत्सूर्याची जागतिक भूमिका समजून घेतली बाळासाहेबांची बहुजन समाजाप्रती,संविधानाप्रती,आरक्षण कक्षेप्रती तळमळ समजून घेतली,राजकीय स्तरावर आपली ही भूमिका कायम राहील का?

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 2 วันที่ผ่านมา +33

    आता एकच नारा यांच्या सतरांज्या उचलायच्या बंद करून ओबीसीचे आमदार करा.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 วันที่ผ่านมา +8

    सर्व ओबीसी व मराठा समाजाने बाळासाहेब आंबेडकर यांना सत्तेत बसवा सर्व प्रकारच्या समाजाला न्याय मिळेल एकदा बाळासाहेब आंबेडकर यांना सत्तेत बसवा म्हणजे वंचित बहुजन आघाडी कसे राजकारण करतांना दिसत ते पहा

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 2 วันที่ผ่านมา +14

    सर तुम्ही उल्लेख केलेल्या जाती एकत्र येत नाही या जतिना बाबासाहेब अम्बेडकरIचा तिरस्कार का?

    • @dayakarwasnik4505
      @dayakarwasnik4505 2 วันที่ผ่านมา +1

      Yana Aarkshan pahije pan Dr.babasaheb Nako.

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 2 วันที่ผ่านมา +8

    वंचीत बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही

  • @govindpolepole1762
    @govindpolepole1762 2 วันที่ผ่านมา +3

    हाके सर, अतीशय योग्य भुमिका सांगत आहेत. ❤

  • @sunilshinge7185
    @sunilshinge7185 2 วันที่ผ่านมา +6

    बाळासाहेब आंबेडकर साहेब🙏🌹

  • @ashoksonawane2587
    @ashoksonawane2587 2 วันที่ผ่านมา +7

    वंचित ला दोघांनी फसवून धोका दिला आहे .

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 2 วันที่ผ่านมา +7

    Only VBA 🙏🙏

  • @harshanandgharde7382
    @harshanandgharde7382 2 วันที่ผ่านมา +5

    Barobar,dada,aami,sobat,aaho,jay,bhim,jay,sewalal

  • @sojerdilpak4259
    @sojerdilpak4259 วันที่ผ่านมา +1

    अत्यंत सविस्तर माहितीपूर्ण, अभ्यासपूर्वक बोलतात हाके सर ( सप्रेम जय भिम सर )

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 2 วันที่ผ่านมา +3

    ❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤

  • @user-bf6bx8ez5t
    @user-bf6bx8ez5t 2 วันที่ผ่านมา +11

    Only ambedkar

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 2 วันที่ผ่านมา +4

    Jay bhim Jay obc 💯 rait hai ❤🎉❤🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @BhaskarShejul-gt7ro
    @BhaskarShejul-gt7ro 2 วันที่ผ่านมา +9

    हाके साहेब जिंदाबाद

  • @rajendrakumarmane3649
    @rajendrakumarmane3649 2 วันที่ผ่านมา +4

    या ओबीसी SAMAJANE बाळासाहेब अम्बेडकर मतदान केले नहीं

  • @suniljadhav7743
    @suniljadhav7743 2 วันที่ผ่านมา +5

    Vba!

  • @fathersfarming
    @fathersfarming 2 วันที่ผ่านมา +2

    एकच पक्ष खंबीरपणे ओबीसी सोबत वंचित बहुजन आघाडी
    जय ज्योती.

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 วันที่ผ่านมา +1

    Intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩

  • @SatishDongreartist
    @SatishDongreartist 2 วันที่ผ่านมา +20

    काही जातीवादी मराठे हे आंबेडकर नावाला कधी च साथ देणार नाहीत त्यामुळे, माझ्या तमाम ओबीसी समाजाने तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतीने सत्तेत यावं. आणि आपल्या आरक्षणाचे रक्षण करावे.

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv วันที่ผ่านมา +1

    बाळासाहेब आंबेडकर वंचितांच्या पाठीमागे सतत उभे असतात

  • @JivanKaradkar
    @JivanKaradkar วันที่ผ่านมา +1

    कोण नवनाथ महाराज... येथे बाबासाहेबांचा जय घोष व्हायला पाहिजे.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 วันที่ผ่านมา +2

    सर्व सरकारी प्रकल्प पुन्हा सरकारी सेवेत कायम केले पाहिजेत यासाठी बाळासाहेब आंबेडकर लढा देत आहेत नुसत्या खासदारकी साठी ते झटत नाहीत हे लक्षात घ्या

  • @kishangholap7627
    @kishangholap7627 วันที่ผ่านมา

    बहुजन ह्दय सम्राट आदरणीय, बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत खंबीर पणे सर्व बहुजन समाजाने उभे राहिले पाहिजे, नाहीतर येणारा काळ खूप कठीण आहे, आरक्षण सुरक्षित राहण्यासाठी आदरणीय, बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत खंबीर पणे उभे राहिले पाहिजे सर्व बहुजन समाजाने आपले हक्क अधिकार सुरक्षित राहण्यासाठी फक्त वंचित बहुजन आघाडीचा सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, 🙏💙💪

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 2 วันที่ผ่านมา +2

    Vanchit pidit shoshit garib magas samaja cha jati vichar karanara Neta mananiy Prakash Ambedkar Saheb Jay sanvidhan 👌👍🙏🙏

  • @arjunshinde8435
    @arjunshinde8435 2 วันที่ผ่านมา +4

    देव्यानं भाकरी टाकलीयं 😂

  • @user-ds7yv6ff2b
    @user-ds7yv6ff2b วันที่ผ่านมา

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो मी धाराशिवकर 🚩🇪🇺🙏

  • @MohanDhuldhwaj
    @MohanDhuldhwaj วันที่ผ่านมา +1

    क्षदेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेब यांना OBC बांधवांनी लोकसभेत निवडून आणायला पाहिजे ...पण तसं होत नाही....

  • @VijayG-yl9eh
    @VijayG-yl9eh 2 วันที่ผ่านมา +3

    OBC Lok he election chy veli ambedkarwadi lokana OBC ha ashprushy samzun vote det nahi ambedkarwadi lok OBC la vote karto

  • @baburaomore9640
    @baburaomore9640 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजूनही ओबीसी समाज बाधवांना बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाजासाठी केलेले काम लक्षात आले नाही. ही खेदाची बाब आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सोबत घेऊन चालणारे नेते ला साथ दया. नक्कीच आपल्याला उत्तम मार्ग मिळेल.

  • @sureshsirsat8166
    @sureshsirsat8166 วันที่ผ่านมา

    आत्ता नाही तर कधीच नाही हे ओबीसी लक्षात घेऊनच वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित केला पाहिजे हे समजून घेतले पाहिजे जयभीम नमोबुध्दाय 🙏🏻🌹🌹💐💐

  • @harshdajadhav739
    @harshdajadhav739 2 วันที่ผ่านมา +1

    👌

  • @savitasrecipes3695
    @savitasrecipes3695 วันที่ผ่านมา +1

    2024 च्या निवडणुकी मध्ये आदरणीय बाळा साहेब आंबेडकरांना खूप आशा होती की मराठा मत मिळतील पण ह्या मराठा समाजाच्या लोकांनी पाठ फिरवली म्हणून च बाळा साहेब आंबेडकर मराठा प्रति उदासीन आहेत .
    obc ला 27 / आरक्षण घटनेनी 340 कलमा नुसार घटना आमलात आल्या आल्या लागू झाले होते आणी लागू आहे
    परंतु मराठा समाज जर त्या 27 टक्क्यामधून आरक्षण मागत असेल तर ते घटना बाह्य आहे , मराठा आरक्षण मिळावे पण ते स्वन्तंत्र असावे त्या साठी नायालयात ews प्रमाणे मागणी करावी .

  • @user-xp7kl9fk5m
    @user-xp7kl9fk5m วันที่ผ่านมา +1

    Jay.obc.❤

  • @manoharjadhav9473
    @manoharjadhav9473 2 วันที่ผ่านมา +1

    वा हाके वा, सर्रास. आगे बडो बाळासाहेब आपके साथ हैं.

  • @kavitaalhat6988
    @kavitaalhat6988 วันที่ผ่านมา

    हाके आणि बाळासाहेब आंबेडकर हे दोघे एकत्र आल्यावर 100% निवडून येतील विधान सभेला

  • @gangadharpawde2747
    @gangadharpawde2747 วันที่ผ่านมา +1

    सिंदखेड राजा हे जन्मस्थळ आहे स्मृती स्थळ नाही हे तरी माहीत आहे का

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @trioswakad9768
    @trioswakad9768 วันที่ผ่านมา

    jay bhim jay savidhan

  • @nitinghodke9201
    @nitinghodke9201 วันที่ผ่านมา

    जयभीम जयसवीधान

  • @tsgaikwad7620
    @tsgaikwad7620 วันที่ผ่านมา

    Only VBA and Balasaheb Ambedkar

  • @nagoraojanjal2976
    @nagoraojanjal2976 2 วันที่ผ่านมา

    Jay bhim❤❤❤

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओन्ली बाळासाहेब

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 วันที่ผ่านมา

    Ok 👍

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro วันที่ผ่านมา

    ओबीसी साठी जे निर्णय घेतील तो योग्य असतोच बाळासाहेब आंबेडकर साहेब सत्य च बोललात

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 2 วันที่ผ่านมา +1

    आज ठीकआहे ओ पन उद्याची भूमिका काय असेल.. 🤔 कोन जाने कारण जिकडे खोबरं तिकडे चांगभलं असतंय 🤦‍♀️😁😁

  • @anandsgawali141
    @anandsgawali141 วันที่ผ่านมา

    ONLY VBA
    आत्ता तैयारी विधांसभेची!

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv วันที่ผ่านมา

    जय ओबीसी जय वंचित बहुजन आघाडी

  • @yashwantkamble1179
    @yashwantkamble1179 วันที่ผ่านมา

    प्रकाश आंबेडकर साहेब यांनी क़ायदे साठी बोलले आहे की सगेसोयरे व ओ बि शी सत्य बोलले नियमानुसार पण नालायक लोंकाणी टिका टिपण्णी करु नये जयभीम जयसंविधान जयशिवराय

  • @kiranmaske9066
    @kiranmaske9066 2 วันที่ผ่านมา

    Jai Jai bhim 🎉

  • @sachinkadam2591
    @sachinkadam2591 2 วันที่ผ่านมา +4

    Jay obc ❤❤

  • @sanketovhal7239
    @sanketovhal7239 วันที่ผ่านมา

    जातीवाद पण तेवढाच करतात हे पण लक्ष्यात घ्या.. बोलताय खरं अठरा पगड जाती वगैरे वगैरे.. ते पण तितकंच खर आहे जातीवाद..

  • @SamyakKrantiFoundationShirol
    @SamyakKrantiFoundationShirol วันที่ผ่านมา

    शरद पवार राजकीय फायदा बघून या विषयात एन्ट्री घेतील (लास्ट मोमेंटला).
    #वस्ताद

  • @upsc_preparation
    @upsc_preparation วันที่ผ่านมา

    आतापर्यंत सापडलेल्या कुणबी नोंदी मोडी लिपीतील आहेत. पण निजामाच्या काळात तर राजभाषा उर्दू/ फारशी होती. मग त्या भाषेतील कुणबी नोंदी कूठे आहेत? हैद्राबाद ला जाऊन काहीच कसे मिळाले नाही?.

  • @user-sn5mi1dj5j
    @user-sn5mi1dj5j วันที่ผ่านมา

    Jay bhim jay OBC

  • @MohanDhuldhwaj
    @MohanDhuldhwaj วันที่ผ่านมา

    वंचित ला भक्कम यशस्वी करा विधानसभा निवडणुकीत OBC चे आमदार आवश्यक, क्षदेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांना साथ द्यावी 😊

  • @pintupatil5966
    @pintupatil5966 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी च्या नेत्यांना मदत करु नये.

  • @virajb.g.9177
    @virajb.g.9177 2 วันที่ผ่านมา

    Only vba

  • @bhim7183
    @bhim7183 วันที่ผ่านมา

    जय भीम जय ओबीसी

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 วันที่ผ่านมา

    विधानसभेला फार्मूला ठरला असेल

  • @SangitaMore-te1ik
    @SangitaMore-te1ik 2 วันที่ผ่านมา +4

    अरे हाके 267 पेक्षा अधिक पुरावे हाती लागले आहे त्याचे काय ते बोल

  • @ramchandrakamble6414
    @ramchandrakamble6414 วันที่ผ่านมา +1

    BOC समाज हा अंधश्रद्धा, जातीयवादी विचारात गुरुफटात गुंतला असून यांनी मराठा समाजाचे उमेदवार यांना निवडुन देण्यात धन्यता मानत आले आहे, नाहीतर बाळासाहेब आंबेडकर यांचा अकोल्यात विजय झाला असता

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 2 วันที่ผ่านมา +2

    Only jarange patil ❤❤

  • @rajendratupe396
    @rajendratupe396 2 วันที่ผ่านมา

    We support obc

  • @kalyanpathare
    @kalyanpathare 2 วันที่ผ่านมา

    Shri Prakash Ambedkar Lakhan dekhna

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाके साहेब बरोबर बोलत आहेत मा. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी केलेलं विधान अगदी बरोबर आहे... ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देणं हे चुकीचं आहे, गरीब मराठ्यांना समाजाला सरकारने वेगळं आरक्षण द्यावं, जेणेकरून मराठा व ओबीसी समाजात भांडणं होणार नाहीत...😊😊🙏🙏

  • @sanjaykokate1114
    @sanjaykokate1114 วันที่ผ่านมา +1

    ओबीसी वर्ग सुध्दा संधीसाधू आहे हिंमत असेल तर घ्या आपल्या दैवतांच्या शपथा की यापूढे बाळासाहेबांनाच साथदेवू म्हणून

  • @user-sn5mi1dj5j
    @user-sn5mi1dj5j วันที่ผ่านมา

    Bagha abhyas kay asto te hake saheba kadun shika jarange la kalam sudha kalat nahi

  • @kalnusadar5351
    @kalnusadar5351 วันที่ผ่านมา

    Prakash ambedkar sc st OBC che khare nete aahet.pan lok avichari pane vagtat va vanchit bahujan aaghadila matdan karit nahit

  • @VijayG-yl9eh
    @VijayG-yl9eh 2 วันที่ผ่านมา +1

    OBC ne ata 3% bramhan lokanche dev devhare pujne kami karun swata FULE SHAHU AMBEDKARI vichardhara kashi majboot honar ani apan deshache 90% SC ST OBC MUSLIMS MINORITY satte var yeu ya babat ekjut hone garjeche ahe

  • @krishnabhendekar8496
    @krishnabhendekar8496 2 วันที่ผ่านมา

    Only OBC ❤❤

  • @dattaryaakarge
    @dattaryaakarge 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रकाश आंबेडकर ला घरी बसवायचा आहे का आता

  • @bhimyoddha8021
    @bhimyoddha8021 2 วันที่ผ่านมา

    Matdan kartana pan dhyan theva

  • @SushantKadam-ul1yk
    @SushantKadam-ul1yk 2 วันที่ผ่านมา

    Ky bolayche te bolun ghe . Jya marathyanich Arkshan dile tumhala , aaj tyanchavr vel ali tar nhi mhntay ......Laj vatate ka saheb boltana.

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    वड़ा-पाव

  • @dhirajthombare4338
    @dhirajthombare4338 วันที่ผ่านมา

    OBC va Maratha yani Ad, balasaheb ambedkar yanna dhoka dila ani jativar matdan kele 🙏jay bhim 🇪🇺

  • @marathawarrior6980
    @marathawarrior6980 วันที่ผ่านมา

    Obc samajane tyanchya sage soyre vanchit barobar ubhey rahayla pahiji😂😂😂

  • @ashokthale6675
    @ashokthale6675 2 วันที่ผ่านมา

    तू कोणत्या समजाचा आहे बाबा हे साग

  • @deepunikam9245
    @deepunikam9245 2 วันที่ผ่านมา

    Tu vanchit kade jaa ... Ani pad tas pan tula kon nivdun det nahi

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 2 วันที่ผ่านมา +1

    Hake, Waghmare, Gopichand, Shendage साहेब कीतीही राजकारण करा आपणांस कुठलंच पद मिळणार नाही.

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    वडापाव

  • @dayakarwasnik4505
    @dayakarwasnik4505 2 วันที่ผ่านมา

    Balasahebane tumhala sath dyavi aani tumhi BJP la matdan karave,bramhanwadacha jaykara karayeche he kase kay,balasahebani yanacha bhangdit padu naye.he nehami SC,ST che nehami virodhi aahet,2024 cya loksabhela yani VBA matadan n karta badnami keli aahe.

  • @kalyanpathare
    @kalyanpathare 2 วันที่ผ่านมา

    Teri Ambedkar na Mana tune kaha tune

  • @BaslingVishwekar-tu9of
    @BaslingVishwekar-tu9of 2 วันที่ผ่านมา

    No all spech is wrong ambedkar was heating to hindu

  • @rajabhauingale2332
    @rajabhauingale2332 2 วันที่ผ่านมา

    Rss ची दुसरे नाव म्हणजे वंचित

    • @dayakarwasnik4505
      @dayakarwasnik4505 2 วันที่ผ่านมา

      RSS che dise nav mhanje OBC,Marathe bramhanwad chahiye udo udo karnare.

    • @Dattatrayagaikwad1992
      @Dattatrayagaikwad1992 วันที่ผ่านมา

      वंचित मनुस्मृति जाऊ शकते rss जाळू शकते का

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    वड़ा-पाव

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    वडापाव

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    वड़ा-पाव

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    वड़ा-पाव