Live : मराठा आरक्षणाचा मुद्दा ते बदललेला उमेदवार, परळीकरांच्या मनात काय ? Beed Lok Sabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 เม.ย. 2024
  • #PankajaMunde #Beed #LokSabha
    बीडमध्ये यंदा भाजपकडून उमेदवार बदलण्यात आला, प्रीतम मुंडे यांना उमेदवारी नाकारुन पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. बीडची जनता या सगळ्यावर काय म्हणते हे समजावून घेऊयात
    #RPT0284
    --
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3

ความคิดเห็น • 1.3K

  • @ashokraoghatge4349
    @ashokraoghatge4349 หลายเดือนก่อน +206

    बजरंग बाप्पा जिंकणार

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 หลายเดือนก่อน +3

      4 जून ला पंकजा मुंडे निवडून आल्यानंतर पुन्हा म्हणू नका आम्ही बीजेपी लाच मतदान केल होत म्हणून रंग बदलू नका 2019 सारख आधी बप्पा बप्पा पून्हा रिझल्ट लागला कि 😂😂😂

    • @indianness2128
      @indianness2128 หลายเดือนก่อน +1

      शरद पवारानी ६० वर्ष बीड् चा भरपूर् विकास केला , पाण्यच्या पाइपलाइन च काम बंद पाडली, रस्ते काम बंद पाडली त्या मुळे आता फ़क्त पंकजा ताई मुंडे... 🌷❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @NitinGaikwad-mq4em
    @NitinGaikwad-mq4em หลายเดือนก่อน +111

    वैजनाथ कारखाना बंद
    गजानन मिल बंद
    थर्मल बंद
    अंबा साखर बंद

    • @shriramkale8055
      @shriramkale8055 10 วันที่ผ่านมา

      याच्याबद्दल बोला की काय

    • @maharudradivate495
      @maharudradivate495 8 วันที่ผ่านมา

      15:33

  • @kingentertainment8494q
    @kingentertainment8494q หลายเดือนก่อน +113

    घराणे शाही हटवून सामान्य माणसाला खासदार बनवा कोणत्याही जातीचा असो...

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 29 วันที่ผ่านมา +1

      हो पण माळी वंजारी वगळता इतर कुठल्याही जातीचा चालेल....😂😂

  • @Balabhau3767
    @Balabhau3767 หลายเดือนก่อน +466

    धनंजय मुंडे विकास पुरुष आहे म्हणे,
    अरे तो विकासपुरुष नाही स्त्रीलंपट पुरुष आहे तो🤣

    • @sanjaychavan6545
      @sanjaychavan6545 หลายเดือนก่อน +25

      100% बरोबर आहे

    • @PandurangAndhale
      @PandurangAndhale หลายเดือนก่อน +8

      साहेब शब्द चांगले वापरा

    • @user-ks7lz8td2l
      @user-ks7lz8td2l หลายเดือนก่อน

      ​@@sanjaychavan6545😢😢😢😢😢😢

    • @user-ks7lz8td2l
      @user-ks7lz8td2l หลายเดือนก่อน

      ​@@sanjaychavan6545😢

    • @user-ks7lz8td2l
      @user-ks7lz8td2l หลายเดือนก่อน +3

      😢😢

  • @Omkar_0712
    @Omkar_0712 หลายเดือนก่อน +85

    Only बजरंग बप्पा

  • @indrafantacy180kviews
    @indrafantacy180kviews หลายเดือนก่อน +187

    बजरंग सोनवने 🔥🔥🔥🔥

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 หลายเดือนก่อน +5

      4 जून ला पंकजा मुंडे निवडून आल्यानंतर पुन्हा म्हणू नका आम्ही बीजेपी लाच मतदान केल होत म्हणून रंग बदलू नका 2019 सारख आधी बप्पा बप्पा पून्हा रिझल्ट लागला कि 😂😂😂

    • @omkar...1585
      @omkar...1585 หลายเดือนก่อน

      ​@sandeepk3386 chikki padnar 😂😂

    • @indianness2128
      @indianness2128 หลายเดือนก่อน +4

      शरद पवारानी ६० वर्ष बीड् चा भरपूर् विकास केला , पाण्यच्या पाइपलाइन च काम बंद पाडली, रस्ते काम बंद पाडली त्या मुळे आता फ़क्त पंकजा ताई मुंडे... 🌷🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 หลายเดือนก่อน +2

      मी मराठा आहे पण मत पंकजाताई यांना माझं ताई सोडून कोन पण नको जो देवाचा बाप त्याला मतं नाही हटाव मोगल
      आपण धर्म साठी आहे जाती साठी नाही
      ऐक ही नारा एक नाम जय श्री राम

    • @ayank.2827
      @ayank.2827 หลายเดือนก่อน

      @@bhagwandahifale5318जरांगे पाटलाचा त्याग विसरला का रे अंधभक्ता

  • @user-bt7hk4nx1o
    @user-bt7hk4nx1o หลายเดือนก่อน +69

    बऱ्याच कॉमेंट वाचून झाले.
    बजरंग साहेबांचं positive भविष्य आहे.

  • @user-px6pi8vs2y
    @user-px6pi8vs2y หลายเดือนก่อน +122

    बीडमध्ये मी आष्टी तालुक्याचा आहे दहा वर्षात प्रीतम ताईनी शून्य काम आहे आजपर्यंत आमच्या गावामध्ये एकदाही आली नाही प्रीतम ताई

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +1

      गावात zp सदस्य, आमदार फिरत असता बाळा 😂

    • @BhartiyaMarathi
      @BhartiyaMarathi หลายเดือนก่อน +13

      ​@@Sushil657होना अन् खासदार घरात अंडी घालतात 😅

    • @Savita-mq8kb
      @Savita-mq8kb หลายเดือนก่อน +8

      बरोबर ही बाई पडणार आहे निरलज 000%विकास

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน

      @@BhartiyaMarathi तुझ्या आई ला विचार

    • @Indian25808
      @Indian25808 หลายเดือนก่อน +4

      @@Sushil657 खासदार घरात बसून राहतात का? लोकच निवडून देतात की का चंद्रावरून येतात ते😂😂😂

  • @SachinShewale-dh7db
    @SachinShewale-dh7db หลายเดือนก่อน +214

    परळीचे लोक भेतात मिडियासमोर बोलायला पण मतदान बजरंग बप्पालाचं करणार

    • @parmeshwargutte5923
      @parmeshwargutte5923 หลายเดือนก่อน +2

      का भितात बर

    • @parmeshwargutte5923
      @parmeshwargutte5923 หลายเดือนก่อน

      परळीमध्ये रंगा बिल्ला आहेत काय

    • @kekanashruba7807
      @kekanashruba7807 29 วันที่ผ่านมา

      परळीचे लोक खरे बोलतात

    • @sampatghogare6988
      @sampatghogare6988 27 วันที่ผ่านมา +1

      बजरंग बप्पाच येणार

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 26 วันที่ผ่านมา +3

      बरोबर. मी वंजारी पण. बजरंगबप्पालाच मतदान करणार

  • @naiknawaresmaths7926
    @naiknawaresmaths7926 หลายเดือนก่อน +152

    15 वर्ष घराणेशाही पण विकास पाहायला गुजरात ला जावं लागतंय

  • @panchalpravin81
    @panchalpravin81 หลายเดือนก่อน +172

    लांजा वाटु द्यारे शेतकऱ्यांच्या विरोधात नेत्यांची चाटने बंद करा रे...

    • @BapuravJadhav-iy2gi
      @BapuravJadhav-iy2gi หลายเดือนก่อน

      Pagan to the inbox folder by the end of this message was automatically generated email please do not 😊😊😊😊

  • @user-rv3lx4om9g
    @user-rv3lx4om9g หลายเดือนก่อน +139

    वाजवा तुतारी होऊ दे विकासाची ललकारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हरी

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +7

      तुतारी बारामती मध्येच वाजत नाही, बीड मध्ये काय वाजणार 😂

    • @sandeepbhosale0912
      @sandeepbhosale0912 หลายเดือนก่อน +1

      बारामती मध्ये तुतारीच वाजवणार आहोत आम्ही

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +3

      @@sandeepbhosale0912 वाजा वाजा शरद पवार आरक्षण देईन 😂

    • @sandeepbhosale0912
      @sandeepbhosale0912 หลายเดือนก่อน

      अजित पवार देणार आहे का मग

    • @wildyoutuber2615
      @wildyoutuber2615 19 วันที่ผ่านมา

      @@Sushil657 hana ajit pawar ne dila na

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 หลายเดือนก่อน +196

    काही म्हणा यावेळी बीडकर एक शेतकरी पुत्रा ला संधी देणार

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +5

      शेतकरी पुत्र आणि 38 कोटी संपत्ती, असा शेतकरी पुत्र प्रत्येक घरात जन्माला यावा 😂😂

    • @anilchoure007
      @anilchoure007 หลายเดือนก่อน

      दोन कारखान्याच्या मालक शेतकरी पुत्र😂😂

    • @abhijitpatil3658
      @abhijitpatil3658 หลายเดือนก่อน

      ​@@Sushil657तुझ्या चिक्की ताई च काय..😂

    • @Vijay23288
      @Vijay23288 หลายเดือนก่อน +2

      ​@@Sushil657pan Tai peksha kamich aahe

    • @sambhajijadhav7101
      @sambhajijadhav7101 หลายเดือนก่อน

      @@Sushil657 शेतकरी पुत्र हा संपत्ती वाला असला तर काय झाल आणि प्रत्येक शेतकरी पुत्र संपत्ती वाला हवा म्हणून परिवर्तन हवे आहे

  • @official_vivek_358
    @official_vivek_358 หลายเดือนก่อน +100

    बजरंग बप्पा सोनवणे 💙🚩

  • @user-sk7cw4cn4i
    @user-sk7cw4cn4i หลายเดือนก่อน +26

    ह्यावेळेस बद्दल 100% हवाच बजरंग बाप्पा

  • @user-kk8br7ue4u
    @user-kk8br7ue4u หลายเดือนก่อน +56

    बीड जिल्ह्यात भाजप पाडा

  • @skadam124
    @skadam124 หลายเดือนก่อน +98

    आता पुन्हा एक धक्का बसनारच पंकजा ताईला

  • @naiknawaresmaths7926
    @naiknawaresmaths7926 หลายเดือนก่อน +137

    वैजनाथ साखर कारखान्याचे बिल अजून दिलेले नाहीत

  • @balujarange8533
    @balujarange8533 หลายเดือนก่อน +66

    मि पण बीड जिल्ह्यातील आहे काय घंटा विकास केला काय 😡

  • @kamlajirokade8568
    @kamlajirokade8568 หลายเดือนก่อน +46

    छान भावानो एकदम खर आहे काहीही विकास नाही या सरकारने जातीवाद केलाय . म्हणून या सरकार वर सर्व समाज नाराज आहे

  • @ajittat7388
    @ajittat7388 หลายเดือนก่อน +213

    💯 टक्के ,,,,, मुंडे पडणार

    • @Bhartiyjantaparty150
      @Bhartiyjantaparty150 หลายเดือนก่อน

      तुझा बाप शरद पवार आहे का

    • @rushikeshlatpate8976
      @rushikeshlatpate8976 หลายเดือนก่อน +9

      भावा मला निकाल लागल्यास भेटायला परळी वैजनाथला बजरंग बप्पा सोनवणे ला सांगा की काय ग्रामपंचायतची निवडणूक नाही लोकसभेची आहे आम्ही काय जातीपातीला मानत नाही सर्व जात एकच आहे सर्व समानच आहे कट्टर मुंडे भक्त जय भगवान जय गोपीनाथ रावजी मुंडे साहेब

    • @rushikeshlatpate8976
      @rushikeshlatpate8976 หลายเดือนก่อน +8

      जोपर्यंत पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे आहेत तोपर्यंत कोणीही जरी त्यांच्या विरोधात थांबला तरी 100% पडणार

    • @rushikeshlatpate8976
      @rushikeshlatpate8976 หลายเดือนก่อน +5

      बजरंग बप्पा सोनवणे गेल्या वेळेस पडले होते पाच वर्षानंतर आज उगवले आहेत

    • @user-hu3xs8vg6p
      @user-hu3xs8vg6p หลายเดือนก่อน +8

      1000% पंकजाताई येणार 🙏🏻

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 หลายเดือนก่อน +228

    बजरंग बप्पाच लागणार किती इवला

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 หลายเดือนก่อน +5

      4 जून ला पंकजा मुंडे निवडून आल्यानंतर पुन्हा म्हणू नका आम्ही बीजेपी लाच मतदान केल होत म्हणून रंग बदलू नका 2019 सारख आधी बप्पा बप्पा पून्हा रिझल्ट लागला कि 😂😂😂

    • @pandurangbagal3464
      @pandurangbagal3464 หลายเดือนก่อน +8

      Only bajarang bappa

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +4

      Only PM sarkar 🥳

    • @indianness2128
      @indianness2128 หลายเดือนก่อน +3

      शरद पवारानी ६० वर्ष बीड् चा भरपूर् विकास केला , पाण्यच्या पाइपलाइन च काम बंद पाडली, रस्ते काम बंद पाडली त्या मुळे आता फ़क्त पंकजा ताई मुंडे... 🌷

    • @nitinchalak5378
      @nitinchalak5378 หลายเดือนก่อน +3

      @@sandeepk3386 वेळ प्रत्येकाची येत असते ह्या वेळेस बप्पाची आली आहे काळजी करू नका

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 หลายเดือนก่อน +32

    ताकत वाढलेली नाही, सर्वसामान्य लोक विरोधात गेले आहेत

  • @dilippatki5705
    @dilippatki5705 หลายเดือนก่อน +30

    । सर्व एकाच घरात पुन्हा सत्ता नकोच नव्या ला संधी मिळाली पाहिजे

  • @user-kz2mm9zt1t
    @user-kz2mm9zt1t หลายเดือนก่อน +61

    मुंडे हटवा बीड वाचवा परळीतील मतदान तुम्ही दबाव खाली आहेत

  • @madannande7225
    @madannande7225 หลายเดือนก่อน +22

    दोघा बहीण भावाचा विकास झाला बस एवढेच पाहिजे

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 หลายเดือนก่อน +14

    परळी इतकी घांन सिटी बीड जिल्ह्यात नाही.

  • @digambartaur7954
    @digambartaur7954 หลายเดือนก่อน +74

    स्वतःच्या परळीत काही नाही तर बीड जिल्ह्यात काय करणार

  • @User-xbdjkshavskdgebskdg
    @User-xbdjkshavskdgebskdg หลายเดือนก่อน +383

    मुंडे हटाव बीड बचाव 😢

    • @Kbhft
      @Kbhft หลายเดือนก่อน +1

      जातीयवादी जात हाटवा महाराष्ट्र वाचवा. औरंगाजेब लेकर पिलावळ हटवा.

    • @rushikeshkendre3427
      @rushikeshkendre3427 หลายเดือนก่อน

      तुझ्या बापाला विचार मुंडे यांची पावर काय आहे

    • @I__G__69
      @I__G__69 หลายเดือนก่อน +3

      😂,

    • @user-hu3xs8vg6p
      @user-hu3xs8vg6p หลายเดือนก่อน

      कुणाच्या गांडीत दम नाही मुंडे हटवायला.. जय भगवान.. जय गोपीनाथ 🙏🏻

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 หลายเดือนก่อน +17

      4 जून ला पंकजा मुंडे निवडून आल्यानंतर पुन्हा म्हणू नका आम्ही बीजेपी लाच मतदान केल होत म्हणून रंग बदलू नका 2019 सारख आधी बप्पा बप्पा पून्हा रिझल्ट लागला कि 😂😂😂

  • @vilastutare9065
    @vilastutare9065 หลายเดือนก่อน +10

    मराठ्यांचा खासदार झाला पाहिजे

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 หลายเดือนก่อน +13

    पँकजा पडणार आहे.

  • @vikrampawar4705
    @vikrampawar4705 หลายเดือนก่อน +69

    आरे लाजा वाटू दे विट भटी वर रोजगार मिळतोय म्हणून सांगताय

    • @dotxamit
      @dotxamit 11 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @ankushpawar8763
    @ankushpawar8763 หลายเดือนก่อน +59

    Only Bappa

  • @rb9527
    @rb9527 หลายเดือนก่อน +16

    यंदा बजरंग बाप्पा विजयी होणार

  • @satishsakhare5510
    @satishsakhare5510 หลายเดือนก่อน +27

    वैद्यनाथ कारखाना बंद पाडला थर्मल पावरस्टेशन बंद पाडले हा विकास झाला आहे न परळी चा

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 หลายเดือนก่อน +55

    M.B.A MBBS MA BE झालेले पोरानं वीट भटि vr कामाला लावा

    • @user-fb2xr2zn8q
      @user-fb2xr2zn8q หลายเดือนก่อน

      Beed la IT hub banvaych kaa ata 😂😂😂

    • @kisanjaybhaye8845
      @kisanjaybhaye8845 หลายเดือนก่อน

      फक्त ताई साहेब

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh หลายเดือนก่อน +49

    फक्त बप्पा

    • @VijayBahadure-cc2jf
      @VijayBahadure-cc2jf หลายเดือนก่อน

      जगामध्ये कमी महागाई फक्त भारतात आहे

    • @VijayBahadure-cc2jf
      @VijayBahadure-cc2jf หลายเดือนก่อน

      आपला खर्च मोबाईल महिना 300₹महाग कपडे वापर करणे, हॉटेल मध्ये मध्य पीने, पार्ट्या करणे, कॉन्व्हेंट ला मुलांना खर्च karane, वाढदिवस मोठा करणे,

  • @rahulkarad1905
    @rahulkarad1905 หลายเดือนก่อน +20

    मुंडे हटवा बीड जिल्हा वाच वा

  • @sangharshgore6504
    @sangharshgore6504 หลายเดือนก่อน +16

    अँकर साहेब खरच अभ्यासू आहेत 👌🏻👍🏻

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc หลายเดือนก่อน +54

    ओन्ली बजरंग बाप्पा सोनवणे

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 หลายเดือนก่อน +103

    पंकजा मुंडे परभव दिसतो

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +2

      हाड..

    • @omkar...1585
      @omkar...1585 หลายเดือนก่อน

      Chikki 😂​@@Sushil657

    • @PandurangAndhale
      @PandurangAndhale หลายเดือนก่อน +2

      शोप्नात पण आणू नका साहेब

  • @rb9527
    @rb9527 หลายเดือนก่อน +24

    पंकजा ताई निवडणूक आली की भावनिक वातावरण निर्माण करतात , विजयी झाले की फिरकत देखील नाहीत

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 หลายเดือนก่อน +19

    मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🇮🇳

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 หลายเดือนก่อน +47

    घरणे शाही ला लगाम लावा

    • @Sangam_Reddy_
      @Sangam_Reddy_ หลายเดือนก่อน +2

      बारामतीला पण ka

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +2

      घराणेशाही बारामती मधून सुरू झाली आहे ती संपलीच पाहिजे, आणि बजरंग पण पोरीला राजकारणात आणतोय, पडलीय ती ग्राम पंचायत ला, पण आहे राजकारणात

  • @atulmaske8788
    @atulmaske8788 หลายเดือนก่อน +89

    खरा बोला 35 वर्ष मूडे बीड जिल्हा खाला जातीवाद करून विमा खाल 2020चा आता 2024चा 162कोटी घोटाळा

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน

      जातीयवाद तर बजरंग करतोय, मुंडे नाहीं

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 หลายเดือนก่อน +16

    बजीरंग बप्पा 100%निवडुन।येनार

  • @sanjaychavan6545
    @sanjaychavan6545 หลายเดือนก่อน +15

    रेल्वैच्या प्रश्नावर किती पिढय़ा राजकारण करता,?
    आता बदल होणार, आम्ही भावनिक होणार नाही

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน

      70 वर्षात शरद पवार आणु शकला नाही, याचं प्रीतम ताई चया कारकीर्दीत आली

  • @bhauraomote4239
    @bhauraomote4239 หลายเดือนก่อน +54

    मुंडे हटाव बीड बचाव

    • @jkofficialgaming1962
      @jkofficialgaming1962 หลายเดือนก่อน

      Wakda pawar anaicha ka ?

    • @mahatrekkers
      @mahatrekkers หลายเดือนก่อน

      ​@@jkofficialgaming1962toh yet pnn nstoy asla beed la 😂.... baramati jaun bgh ekda Ani nntr mhnn Ani beed chach ahe

  • @adinathsawase882
    @adinathsawase882 หลายเดือนก่อน +67

    बीड जिल्ह्यात दुसरीकडे कुठेच विकास गेल्या10 वर्षांत झालेला नाही.परळीमध्ये झालेला असेल माहीत नाही.

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +1

      उघडा डोळे बघा नीट, येणारं तर पंकजा मुंडे च

    • @omkar...1585
      @omkar...1585 หลายเดือนก่อน +12

      ​@@Sushil657kam kay kel te sang
      Ani ti ali tr tula kay denar ahe
      Tula tr diwali mdhe us todayla ch jaychay 😂

    • @gopalrameshwarlahudkar
      @gopalrameshwarlahudkar 28 วันที่ผ่านมา

      ​@@Sushil657tuya mayle zav chomnya

    • @gopalrameshwarlahudkar
      @gopalrameshwarlahudkar 28 วันที่ผ่านมา

      ​@@Sushil657yenar tr appa ch

  • @ajaysinhrananavarepatil6188
    @ajaysinhrananavarepatil6188 หลายเดือนก่อน +40

    कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यापेक्षा जनतेचा कौल घ्या.. जनता पूर्ण भाजपा आणि युती वर नाराज आहे... पंकजाताई ह्यावेळेस 💯 पराभूत होणार... मराठा समाज आणि सर्व शेतकरी वर्ग भाजपा विरोधात मतदान करेल

  • @rameshwartekale7115
    @rameshwartekale7115 หลายเดือนก่อน +26

    सगळ्यात मोठा नोकर भरतीमध्ये घोटाळा केला

  • @amoldeshmukh5779
    @amoldeshmukh5779 หลายเดือนก่อน +17

    परळीचा विकास झाला बोंबा बोंब नका करू परळीची बीड जिल्ह्यातील दोन लाखाच्या वर पुणे मुंबई मध्ये कामाला स्थलांतरित झालेली लोक आहेत

  • @Deepakugale189
    @Deepakugale189 หลายเดือนก่อน +42

    तरूण मित्र खरे बोलला,

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน +20

    स्वतः आरक्षण घेतलं दुसऱ्याला विरोध करतात

  • @Aspirant4028
    @Aspirant4028 หลายเดือนก่อน +12

    बजरंग बाप्पा ❤💯🔥

  • @matkagame1024
    @matkagame1024 หลายเดือนก่อน +11

    १० वर्षात रेल्वे आनल झालं नाही काय बोललेत जातीच राजकारण चालू आहे फक्त

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 หลายเดือนก่อน +60

    शेतिमालाचि निर्यात बंदी हा काय कमि विकास झाला होय

  • @rahulbahir9123
    @rahulbahir9123 หลายเดือนก่อน +28

    Bajrang bappa 100%

  • @indiansyndicate6881
    @indiansyndicate6881 หลายเดือนก่อน +16

    परळी चे लोक खर बोलायला बिलकुल भित नाहीत🔥🔥

  • @AjitChakreDairyFarm
    @AjitChakreDairyFarm หลายเดือนก่อน +15

    मुंबई Tak खरच तुमचे आभार आमच्या बीड जिल्ह्याची सत्य परिस्थिती मांडली आहे खरंच रोजगार नाही महागाई खूप झाली आहे सर्वसामान्य माणूस जगूच शकत नाही या महागाई पुढे 🙏🙏

  • @rahulraut1942
    @rahulraut1942 หลายเดือนก่อน +26

    डोक्यात वीट घाला 😂

  • @meghrajsawant9470
    @meghrajsawant9470 หลายเดือนก่อน +27

    तुम्ही परळी सोडून दुसरीकडे फिरा आणि लोकांचे म्हणणे ऐका

  • @ravindrasatpute3025
    @ravindrasatpute3025 หลายเดือนก่อน +22

    पंकजा ताई चा खरा विरोधी उमेदवार भाजप हाच आहे तोच ताई ना पाडणार

  • @rb9527
    @rb9527 หลายเดือนก่อน +12

    यंदा बदल हवाय, नवीन खासदार हवाय

  • @user-xp4bs3ej8c
    @user-xp4bs3ej8c หลายเดือนก่อน +27

    मुंडे भगिनीचा झिरो टक्के विकास आहे

  • @rameshgutte6575
    @rameshgutte6575 หลายเดือนก่อน +26

    जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे....आणी येथे उपस्थित लोके सांगतात यांना सरकार फ्री राशन दिले जाते....
    हि लाजिरवाणी गोष्ट आहे...जगाच्या पोशिंद्याला अन्नासाठी सरकारवर अवलंबून रहावे लागतय...
    सरकार शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी असफल आहे...

  • @vishnutanpure7134
    @vishnutanpure7134 หลายเดือนก่อน +15

    10वर्ष झाले ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेतील एकही घरकुल मिळालं नाही

  • @zishanshaikh3697
    @zishanshaikh3697 หลายเดือนก่อน +8

    बिड जिल्हा मध्य लोक समोर येऊन बोलूण नही राहिले पण मत तुतारी लाच देणार आहे

  • @prakashalte5205
    @prakashalte5205 หลายเดือนก่อน +21

    Only bappa

  • @digambartaur7954
    @digambartaur7954 หลายเดือนก่อน +23

    बप्पा ओन्ली

  • @vijayyerkal5475
    @vijayyerkal5475 หลายเดือนก่อน +5

    एड झवया कसला विमा दिला रे , 500 ,1000 ,1500 मिळाले

  • @kamlajirokade8568
    @kamlajirokade8568 หลายเดือนก่อน +11

    सगळ्यात मोठा पोल येथेच कळतो

  • @sundaytrekkers2306
    @sundaytrekkers2306 หลายเดือนก่อน +20

    Bajarang येणार

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 หลายเดือนก่อน +16

    मुंडे परिवाराने बीड जिल्हा भकास केला
    त्या ताईंना लहान मुलांची चिक्की पुरली नाही ते सुद्धा भ्रष्टाचार करून खाल्ला त्यांनी 🙏

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +2

      ज्याला पराभूत करता येतं नाहि, त्याला बदनाम केलं जातं.. बाळा

    • @jayshreeram7177
      @jayshreeram7177 หลายเดือนก่อน

      @@Sushil657 अरे ऊस तोड कामगारांचा जिल्हा एवढी छोटी ओळख ते पुसू शकले नाही रे त्यांनी फक्त स्वतःचा विकास केला बाकी बीड जिल्हा मागास ठेवला तरी लाज नाही तुम्हाला बोलतांना
      त्या ताईंना लहान मुलांची चिक्की पुरली नाही तिथं पण भ्रष्ट्राचार केला आणि हा आरोप मी नाही स्वतः धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला
      लहान मुलांची चिक्की पुरली नाही ताईंना
      एवढ्या वर्षात कधी बीड च एक मोठं काम दाखव यांचं चॅलेंज आहे आपलं

    • @sumanpakhare3207
      @sumanpakhare3207 หลายเดือนก่อน +2

      ज्याला पराभूत करता येत नाही त्याला बदनाम करतात

    • @jayshreeram7177
      @jayshreeram7177 หลายเดือนก่อน +2

      @@Sushil657 अरे बैला यांच्याकडून 25 वर्षापासून साधी railway आली नाही
      बीड जिल्हा कायम दुष्काळी जिल्हा ओळखला जातो
      यांनी स्वतःचा विकास केला आणि बीड जिल्हा भकास केला
      एक काम दाखव यांचं challenge आहे आपलं

    • @csn826
      @csn826 28 วันที่ผ่านมา

      "चंदनचोर" चालतो का मग? 😢😢

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 หลายเดือนก่อน +15

    जे कोणी हे लोक बोलतात ना यांनी स्वतःच्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे आपले मुले नेमकी काय करतात म्हणून

  • @dadasojagdale7257
    @dadasojagdale7257 หลายเดือนก่อน +9

    अभिजीत करंडे साहेब खूप छान मुलाखत लोकांशी

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 หลายเดือนก่อน +9

    भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव शेतकरी बचाव कांदा निर्यात बंदी सोयाबीन भाव नाही दुध दर वाटोळे केले टोमॅटो दर वाटोळे केले टोमॅटो दर वाटोळे केले कापुस दर वाटोळे केले

  • @user-su7yy4wf6b
    @user-su7yy4wf6b หลายเดือนก่อน +28

    बीडचा भाग सुजलम सुपलम आहे वाढत उगीच म्हणतात का ऊसतोड कामगार जिल्हा

    • @raps9858
      @raps9858 หลายเดือนก่อน +4

      कुठे आहे सुजलाम सुफलाम 😂😂😂

    • @motivational6356
      @motivational6356 หลายเดือนก่อน

      ये दिवाळी ला एखाद्या तांड्यावर तुला दिसेल दादा ऊसतोड कामगार जिल्हा आहे की सुजलाम सुफलाम

  • @shyamchoudhari6367
    @shyamchoudhari6367 หลายเดือนก่อน +4

    बीड जिल्हा ला हवा नवीन चेहरा......
    त्या मुळेच होणार बीड जिल्हा चा विकास आणि तो म्हणजे only Bappa.......❤❤

  • @narayananjan6140
    @narayananjan6140 หลายเดือนก่อน +10

    आज किती पर्यंत वाट बघायची बाबा सगळा उदास केलाखासदार बदलून टाका

  • @pradeepjadhav6100
    @pradeepjadhav6100 หลายเดือนก่อน +33

    महाराज बरोबर आहे

  • @smsmileonly9153
    @smsmileonly9153 หลายเดือนก่อน +19

    परळी zero रोजगार education quality नाही कमी वृक्ष मागासलेल्या जिल्हा अनेक प्रश्न

  • @user-xn9hz9ou3m
    @user-xn9hz9ou3m หลายเดือนก่อน +12

    पालकमंत्री असताना विम्याचे बीड जिल्ह्यात गाजरं दिल

  • @madannande7225
    @madannande7225 หลายเดือนก่อน +9

    धन्यवाद मुंबई तक

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน +15

    विकासाची बघा वाट परळिकर

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx หลายเดือนก่อน +24

    Bajrang bappa

  • @tradingbeastmode
    @tradingbeastmode หลายเดือนก่อน +6

    काय भारी चर्चा याला म्हणतात पत्रकारिता 🎉

  • @rahuldeshmukh6348
    @rahuldeshmukh6348 หลายเดือนก่อน +3

    परळी चे थर्मल पावर स्टेशन हे कोन्ग्रेस च्या काळात झाले आणि ते कै लक्ष्मणराव शंकरराव देशमुख मा आमदार यांनी आनले आहे

  • @user-ib6iz6jf3z
    @user-ib6iz6jf3z หลายเดือนก่อน +18

    बजरंगबली की जय

  • @smsmileonly9153
    @smsmileonly9153 หลายเดือนก่อน +11

    महाराष्ट्राच्या राजकारणात तिला टॉप नेतेमंडळी परळी तिल पण त्या नियमाने रोजगार भेटायला पाहिजे होता परंतु एक ही रोजगार निर्मिती प्रकल्प नाही

  • @bapusahebbhusari6467
    @bapusahebbhusari6467 หลายเดือนก่อน +3

    परळीत विट भट्टीवर काम मिळेल पण....
    इतर तालुक्यात पण विट भट्ट्या चालू करा म्हणावं म्हणजे लोक विट भट्टीवर कामावर जातील, पंकजा ताई चा मुलगा अमेरिकेत शिकतो... आपले लेकर विट भट्टीवर.... वारे विकास

  • @narayananjan6140
    @narayananjan6140 หลายเดือนก่อน +8

    100%बाहेरून येऊन नोकरीजातीवर राजकारण चालते मुंडेइतर समाजावर खूपखूपअन्याय आहे

  • @sachinborade8989
    @sachinborade8989 หลายเดือนก่อน +17

    बजरंगबप्पा

  • @rahulnaikwadepatil1486
    @rahulnaikwadepatil1486 หลายเดือนก่อน +19

    शेतीमाल निर्यात बंदी कोण करतात

  • @Satish-ps2xt
    @Satish-ps2xt หลายเดือนก่อน +8

    आज प्रत्येकाकडे जरी अँड्रॉइड मोबाईल असेल तरी ती रात्रंदिवस घाम गाळून पैसे कमवून मोबाईल घेते ती काय कोणी फुकट त्याला दिलेलं नाही

  • @sikandarshaikh-dy7wl
    @sikandarshaikh-dy7wl หลายเดือนก่อน +4

    भाजपवाल्यांनी प्रीतम मुंडे यांचा सर्वे केला व ते इलेक्शन हरणार आहे हे लक्षात त्यांनी पंकजा मुंडे यांना तिकीट दिले आणि हे काय उपट सोंडे लोक धंनजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याचा विकास केला ती सत्य परिस्थिती

  • @SCS-lh9ty
    @SCS-lh9ty หลายเดือนก่อน +3

    पुणे , सोलापूर , नाशिक : आयटी पार्क , रेल्वे
    बीड : विटभट्टी
    🤣🤣🤣

  • @Vinod_lande_789
    @Vinod_lande_789 หลายเดือนก่อน +5

    बजरंग बप्पा सोनवणे फिक्स खासदार 2024

  • @kailashdushing1305
    @kailashdushing1305 หลายเดือนก่อน +4

    बहिणीला सत्ता हिला सत्ता भावाला साता थोड्याच दिवसांत यांचे पोरं मोठे होतिल यांनहि सातता लोकांनी फक्त उपटायचे वर्षानुवर्षे साता भोगायची लोकांना कांगाल बनवायचं आज प्रत्येक गोष्टीवर जीएस टी लावलाय जनतेचं जगणं मुष्किल झालंय आता रडतील पाया पडतील उष्ट खाण्याचं नाटक करतील लोकांनी भूलू नये

  • @madannande7225
    @madannande7225 หลายเดือนก่อน +6

    वास्तविक दकविले बद्दल धन्यवाद मुंबई तक