Namdeo Shastri Ji Maharaj Ji's Pravachan on Dnyaneshwari Adhyaya - 9 is top most to all of the best way extremely excellent sincerely explained in detail in this rare opportunity. I am very glad grateful to you and your help Sir Anantanant Pranam. Thanks to the which is provided by Jio 4G 4G , also thanks grateful uploaded TH-cam again & again.
नमस्कार माऊली खूप छान मार्गदर्शन नववा अध्याय व त्यामधील वो व्यांचा, अर्थ खूप साध्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगित लात, त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत असेच मार्गदर्शन वेळोवेळी व्हावे ही विनंती, मज पामरा हे काय थोरपण पाईची वहाण पाई बरी,एक्स,y,z,
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, सीता शोधासाठी राया जाळली तु लंका तिथे हरी नामाचा तु वाजविला डंका, एक मुखाने बोला जय जय हनुमान
नमस्ते महाराज, तुम्ही खुप छान समजावता, एवढी अवघड ज्ञानेश्वरी तुम्ही अगदी सोपी करुन सांगता. आजच्या तरुण पिढी साठी ही खुप मोठी गोष्ट आहे. तुम्ही सर्व आध्ययचे भाग करुन सांगितले तर खरच खुप उपकार होतील एवढया विनंती वर विचार करा. Please. ...................👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम
राम कृष्ण हारी माउली खूप छान निरूपण आहे काळजाला भिडले जय सद्गुरू माउली धणे धणे झाले तुमच्या आमुतवानी
महाराज, आपले माऊलीचे प्रबोधन अप्रतिम आहे. माऊलीचे व्यापक विश्लेषण मनाला अंतर्मुख करते.
काय राक्षसांचे वर्णन करताना माऊली मला खुपचं छान वाटले माऊली आपला जनमच लोकोद्धरसाठी आहे
जगोद्धरा साठी माऊली आपण आहात आमचे पण आउष्य आपल्याला मिळो आणि आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ❤
Namdeo Shastri Ji Maharaj Ji's
Pravachan on Dnyaneshwari Adhyaya - 9 is top most to all of the best way extremely excellent sincerely explained in detail in this rare opportunity.
I am very glad grateful to you and your help Sir Anantanant Pranam.
Thanks to the which is provided by Jio 4G 4G , also thanks grateful uploaded TH-cam again & again.
आपल्या रुपाने ज्ञानेश्वरी ऐकण्याचा आम्हाला सुकाळ प्राप्त झाला.माऊली आपले कोटी कोटी धंन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आज माझ्या काणाचे भाग्य उजळले, कानाने ज्ञानेश्वरी ऐकली जिल्हा रत्नागिरी
🙏🙏🙏 माऊली माऊली माझी 🙏🌺🌺🌺🙏
ज्ञानेश्वर माऊलीच्या पावलांवर पाऊल ठेवुन चालणारे ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की
जय
👍
वा.खुप सुंदर हृदयापर्यंत पोहचल👌🙏🌹
🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🌹प. पू. गुरूमाऊली सां. दं. 🌹🙏🌹सर्व इंद्रिय कानची व्हावे |हे ज्ञान ऐकतच रहावे |गोड गोड अमृत अंतःकरणी साठवावे|ऐसे तृप्त मनी व्हावे |आनंद गगनी न सामावे|श्री सद्गुरूचिये वाणी लीला करतसे||🌹🙏🌹🥣🌞🌛📿🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩
जय हरी माऊली खरोखरच अमृत वाणी आहे
ऐकतच राहावंसं वाटतं
नमस्कार माऊली खूप छान मार्गदर्शन नववा अध्याय व त्यामधील वो व्यांचा, अर्थ खूप साध्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगित लात, त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत असेच मार्गदर्शन वेळोवेळी व्हावे ही विनंती,
मज पामरा हे काय थोरपण पाईची वहाण पाई बरी,एक्स,y,z,
Dyaneshwari purna pravachan Mauli aaplyach kadun aaikavi ..
may lekarala samjun sangati aasa feel hot Maharaj 🌼🌼🌼🌼🙏🏻🙏🏻
अगदी बरोबर आहे ताई
मण शांत झाले शास्री जी 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी बाबा 👏👏🙏🙏
जय हरी माऊली अतिशय सुंदर प्रवचन आहे जय भगवान बाबा श्री क्षेत्र भगवानगड
महंत नामदेव महाराज यांच्या चरणी सादर वंदन
संत.नामदेव.शास्त्री.हेच.नामाचे.आधिदैवत.देवाचे.देव.आहेत.जयहरी.माऊली
जगात सर्वात विद्वान संत म्हणजे नामदेव महाराज शास्त्री कोटि-कोटी प्रणाम.
तुमचे प्रवचन खूप अद्यात्मिक आणि ज्ञान प्रधान आहे
माझ्या साठी शास्ञी बाबा ज्ञानदेव आहे .
Jay shiree ram jay ho mahuli
माऊली माऊली
Khup sundar,👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Shashtriji khoop Chan Dyan milate. Sagale dukha visarala Jata thank you.
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, सीता शोधासाठी राया जाळली तु लंका तिथे हरी नामाचा तु वाजविला डंका, एक मुखाने बोला जय जय हनुमान
मार्मिक आणि सत्य
संत नामदेव शास्त्री यांच्या आवाजातुन ऐकण्यास येते ज्ञानेशवरी मधील गोड ओवी कारण अमृतवाणी गोड आहे
P
Nn.
@@nandkishormohite8674 q is the
@@nandkishormohite8674 जयहारी
☺👑💖💖💖💖🌒🌒🌞
राम कृष्ण हरी विठ्ठल प्रभू खूप छान वाटलं वाणी
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर
🙇🙇🙇🙇
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
🙏राम कृष्ण हरी जय भगवान बाबा
नमस्ते महाराज,
तुम्ही खुप छान समजावता, एवढी अवघड ज्ञानेश्वरी तुम्ही अगदी सोपी करुन सांगता.
आजच्या तरुण पिढी साठी ही खुप मोठी गोष्ट आहे.
तुम्ही सर्व आध्ययचे भाग करुन सांगितले तर
खरच खुप उपकार होतील
एवढया विनंती वर विचार करा.
Please. ...................👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃
Ram Krishna hari
🙏🙏👃 हे चुकून झाले आहे तुमच्याकडून नमस्कार सारखेच वाटते
पण ते नोज (👃)सिम्बॉल आहे
Nose
मनीषा ताई 🙏
आनंदाच्या आपल्या रचनेच्या रसात कधि गोडी लागली अन् तृपती मिलालि उमगले नाही अशा सुंदर उत्तरात निरुपणांची सर्वानाओढ भक्तीच्या अंगणी बोलविते धन्यवाद
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल रुक्मिणी
राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐👍
जय हरी विठ्ठल
छान महाराज प्रवचन ज्ञानेश्वर वर केले
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
फारच सुंदर प्रवचन आहे माऊली जय हरी माऊली.
जय जय राम कृष्ण हरी 🙏💐🙏
खूप छान निरूपण 👌☝🌷🙏
कोटी कोटी प्रणाम
अप्रतिम
जय जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupch chan👌
खरोखर आहेत देवा
मी वयाच्या नवव्या वर्षी थोर संत भीमसेन बाबा यांचे कीर्तन आमच्या वडिलांबरोबर ऐकलं होतं
खूप खूप छान
अ एकदम मस्त आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे
राम कृष्ण हरी माऊली सुप्रभात अगदी बरोबर आहे अंतर मुख श्रवन करतच रहव जय हरी?
धन्य माऊली?
Namdev mharaj aple kirtan far sundar ahe pavan charnome dasche koti koti pranam
Shastriji tumhi International philosopher ahe. You are great man.
व्. दररोज ऋम.़़ं़़ंं़़ःं़़़़ व्
.
.् व्. .. एक.ऐऐऐऐऐऐऐऐऐऐऋछैऋ.ऐऐऋज्ञदझज्ञझ ल
सावध झालो सावध झालो ।हरी च्या आलो जागरना। केवळे 9 व्या अध्यय मुळे
🙏🙏जयहारि महाराज खुप छान कीर्तन आणी मार्ग दर्शन 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🌹🌹
Bbye
नाथ maharajyanchya, इत की शांती आमच्यात नाही
Khup chhan maharaj nyanoba mauli tukaram 👌👌👌👌😁😁😁😀😀👍🙏🙏🙏🚩🚩
Khup chan samjan sagotal.Thanks.
Great philosophers. Really very nice and good.
नमस्कार
अप्रतिम निरुपण
ध है डभद दलले न नव दं नन्द नंनं बसहदड बस😅
@@asha212❤
खुप,सुंदर,प्रवचन, आहे
खुप सुंदर महाराज 🙏🙏🙏🙏
😮🤐😮😮😮
Mala.kirtan.aavadt.nahe.pan
Maharajache.vani.aanismajanachi.padhat.kupch.chan
Hari vittal beautiful
Ram ram ram 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर va
व मार्मिक कीर्तन
खुपचं छान आहे महाराज कथा सांगितली
Very nice
जय पांडुरंग श्रीहरी .....!
Ramkirhari
ब्रह्मरस सद्गुरु वाणी
!! जय श्रीराम !!
Koti koti pranam
खूपच सुंदर शास्त्रि जि
वैकुंठ नायक जया कंठी
असे आपलें प्रबोधन आहे
संपूर्ण पारायण ऐकण्या साठी काय करावे लागेल
खुपचं छान माऊली साष्टांग नमस्कार माऊली जिल्हा रत्नागिरी
Gau seva
Atithi devo bhav
Gharo ghari aalyavar tyanni aapalya mulanna shikanyachi sandhi
Mast
संताला स्वतःच दुःख नसतं वैयक्तीक समस्या दुःख लोकाच दुःख दुरकर ण्यासाठी भगवंताकडे साकडं घालतात महणूनच तर श्रीराम चंद्रप्रभुनी. हनुमंतरायाला सीता शोधासाठी पाठविले . साधू जगाच दुःख भगवंताकडे नेऊन टाकतो . साधुचं जीवन दुसऱ्या साठीच अहा अहोभाग्य ! धन्यवाद रामकृष्णहरी शास्त्री महाराज !
धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी ! जयजय एमकृष्ण हरी !
रामकृष्णहरि माऊली नामदेव महाराज शास्त्री🚩 🌷🌷🙏🙏🙏🌷🌷🚩
Dattu.p.sonawane. अति उत्तम आरती हरिओम कृष्णा गॉड प्रवचन मन आनंदित हुए होते अति उत्तम अति उत्तम
जय हरी माऊली
जय हरी
छान महाराज आवाज सांगण्याचि कला
Oo
Mauli
राम कृष्ण हरी 🙏धन्यवाद
Khrch dhaneshwri WAchun smjt typkshahi changle smjt great
🙏🙏🌺🌺🙏🙏
खूप छान विष्लेशण.
Jayramkrishnahari
Shastriji is a world class great philosopher💯 👌🙏
mnnmnkmlnlnklmn
mnnmnkmlnlnklmnk
@@asha212 खुप सुंदर
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
pujya maharaj ke sri charano me anant koti naman
z z
माऊलींचे प्रवचन म्हणजेच आमृताची गोडी 🙏🍎🌹🚩🌺🌸💐🚩
किती सुंदर बोलतात
🙏🙏ज्ञानेश्वरी वरील चिंतनाचा अभ्यास शास्त्री यांच्या मुखातून च ऐकावा!!!!! कारण अतिशय सुंदर मार्मिक चिंतन ऐकावयास मिळते,
अर्जुना हे गुरवी भक्ती 1 सांगितली तुजप्रती 1 आता ज्ञान्, यज्ञे, य जिती,11
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
IMP for common man
Jai Mauli
Mast
धन्यवाद माऊली 👌💖
जय हरी महाराज धन्यवाद महाराज