अंगणवाडी सेविका मदतनीस ताई साठी आनंदाची बातमी | २५००० हजार रुपये पगार update| लवकर पैसे जमा होणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 186

  • @nirmalasawant2977
    @nirmalasawant2977 18 วันที่ผ่านมา +5

    बरोबर आहे भाऊ25000/सेविका 20000/मदतनीस ला मिळालाच पाहिजे

  • @saralamore5750
    @saralamore5750 11 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे दादा 25000करायलापाहीजे

  • @muniramukabi3376
    @muniramukabi3376 8 วันที่ผ่านมา

    Bilkul sahi bole dada

  • @jayshreedonde1012
    @jayshreedonde1012 19 วันที่ผ่านมา +4

    बरोबर आहे सर 25000 पगार वाढ झालाच पाहिजे खूप गरजेचे आहे

  • @VijayKamble-ym9vq
    @VijayKamble-ym9vq 19 วันที่ผ่านมา +5

    बरोबर् आहे 25000 पगार पाहिजे

  • @aher4480
    @aher4480 19 วันที่ผ่านมา +5

    जोपर्यंत खात्यात जमा होत नाही तोपर्यंत काहीही खरे नाही

  • @smitakonekar7237
    @smitakonekar7237 19 วันที่ผ่านมา +4

    अगदी बरोबर २५००० पगार झाला पाहिजे

  • @GangutaiMane
    @GangutaiMane 19 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर आहे सर 25000 पगार झाला पाहिजे

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर बोलल्या ताई तुम्ही

  • @SunitaDhandar-i6f
    @SunitaDhandar-i6f 19 วันที่ผ่านมา +2

    थँक्स भाऊ खुपच छान माहिती दिली 🎉🎉🎉❤❤❤❤

  • @manojgawanade1399
    @manojgawanade1399 17 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर आहे तुमचं

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद गावंडे ताई

  • @SeemaBorade-u2d
    @SeemaBorade-u2d 18 วันที่ผ่านมา +1

    Sir khup chan maheti dile

  • @VilasBhoyar-z6b
    @VilasBhoyar-z6b 19 วันที่ผ่านมา +11

    शक्य नाही अं.सेविकांना २५००० मिळणार अजित पवार म्हणाले मि आमदार होतो तेव्हा१०० रू.भेटेत.आता कीर्ती आहे.भरपुर वाढ केलि.आता मला तुम्ही मला सांगा अजित पवार ज्यावेळेस आमदार होते तेव्हा त्यांना आमदाराला कीर्ती मानधन होते.आताकीती आहे१०००००बरोबरना?

  • @muktabairajale1194
    @muktabairajale1194 12 วันที่ผ่านมา +1

    रिटायर सेविका व मदतनीस चा पेन्शन योजना चा विचार करावा लागेल नाही तर त्यांना वृध्द आश्रम. मध्ये सेविका व मदतनीस शासना मार्फत भरती प्रक्रिया सुरू करावी लागेल सेविका व मदतनीस कडे दुसरा पर्याय नाही शासन किती निर्दयी आहे

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      तुम्ही अगदी बरोबर बोलल्या ताई

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे ताई

  • @sudhirchoudhary7657
    @sudhirchoudhary7657 19 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर आहे सर

  • @LaxmiVetti-bn9zh
    @LaxmiVetti-bn9zh 14 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे भाऊ 25000 हजार रुपर्य पगार झाला पाहीजे

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  14 วันที่ผ่านมา

      @@LaxmiVetti-bn9zh अगदी बरोबर बोलला लक्ष्मी ताई तुम्ही

  • @mangalpatil5003
    @mangalpatil5003 18 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे तुम्ही जे सांगितले ते अगदीच बरोबर आहे 25000 मिळाले पाहिजे महागाई❤वाढलीकमीमानधनवरकामेकेलीशासनालाविनतीआ. हे🙏🙏

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद पाटील ताई कमेंट केल्याबद्दल

  • @alkarajput4154
    @alkarajput4154 19 วันที่ผ่านมา +2

    थँक्स भाऊ तुम्ही छान माहिती सांगितली माहिती ऐकून वाटलं होतील 25000 पण नाही होणार सरकार सेविका कडून काम करून घ्यायला पुढे असतं पैसे द्यायला माग असतं फॉर्म भरताना पण आमच्याकडून लगेच भरून घेतले पैसे लगेच भेटणार म्हणून

  • @pramelapatil9908
    @pramelapatil9908 2 วันที่ผ่านมา +1

    200 रू पासून काम केले आणि आता रिटायर झाल्यावर पेंशन चालू केली नाही आता काय वृध्द आश्रम मध्ये जायचे मग वृध्द आश्रम चा खर्च तरी दया

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  2 วันที่ผ่านมา

      प्रेम लताताई परिस्थिती खूपच खराब आहे. अंगणवाडी सेविकांना त्यांच्या हक्काचं पेन्शन मिळायलाच पाहिजे

  • @KunalZinjurde-c3h
    @KunalZinjurde-c3h 19 วันที่ผ่านมา +1

    थँक्स भाऊ तुम्ही चांगली माहिती देतात मी अंगणवाडी सेविका आहे

    • @komalgawande2420
      @komalgawande2420 19 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ताई

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  18 วันที่ผ่านมา

      @@KunalZinjurde-c3h धन्यवाद ताई

  • @KantabaiKamble-ri4gb
    @KantabaiKamble-ri4gb 18 วันที่ผ่านมา +1

    खरच सरकार 25000 रु करायलाच पाहिजे मानधन

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर बोलल्या कांबळे ताई तुम्ही

  • @shobhaghegadmal9527
    @shobhaghegadmal9527 19 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे भाऊ

  • @SangitaKambale-jg6lm
    @SangitaKambale-jg6lm 18 วันที่ผ่านมา +1

    25000 रुपये पगार मिळालाच पाहिजे

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      संगीता ताई तुमची मागणी अतिशय बरोबर आहे ताई

  • @SonikaWaghamare
    @SonikaWaghamare 19 วันที่ผ่านมา +1

    Thanks sir

  • @sanjivanikadam6353
    @sanjivanikadam6353 17 วันที่ผ่านมา +1

    अंगणवाडीच्या बाईला 25000 पेमेंट कधी देणार शासनाचे हवा निघून जाईल

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา +1

      द्यायला पाहिजे ताई खूप आवश्यकता आहे

  • @VandanaKharat-r1e
    @VandanaKharat-r1e 18 วันที่ผ่านมา

    हो भाऊ बरोबर आहे

  • @AnishaKokate
    @AnishaKokate 19 วันที่ผ่านมา +6

    अगदी बरोबर आहे सात हजार रुपये मानधन मदतनीस ताईना मिळते मुलांचे शिक्षण आजारपण घर भाडे घरखचं किराणा कसं करायचं विधवा महिलांनी

    • @komalgawande2420
      @komalgawande2420 19 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ताई आम्ही तुमचा आवाज 100% उचलणार म्हणजे उचलणार

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  18 วันที่ผ่านมา

      @@AnishaKokate अगदी बरोबर बोलले तुम्ही कोकाटे ताई

  • @ushamadavi8520
    @ushamadavi8520 15 วันที่ผ่านมา +1

    सेविका व मदतनीस चे मानधनात जास्त फरक नको

  • @nalinihood9167
    @nalinihood9167 18 วันที่ผ่านมา +1

    पेन्शन बाबत चर्चा करावी

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद नलिनीताई आपण पेन्शनबाबत नक्कीच चर्चा करणार

  • @Usha-ri5og
    @Usha-ri5og 18 วันที่ผ่านมา +1

    झाली तर् फारच छान कारण महागाई खुप wadhali

  • @dwarakamate3393
    @dwarakamate3393 18 วันที่ผ่านมา +1

    होय सर२५०००रूपये.पगार.होयालापाहीजेत.

  • @Pruthviraj_Patil
    @Pruthviraj_Patil 19 วันที่ผ่านมา +2

    खुप छान माहिती आहे सर

  • @ReshmaSanap-o1d
    @ReshmaSanap-o1d 19 วันที่ผ่านมา +1

    खरोखर बातमी आहे का

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  18 วันที่ผ่านมา

      @@ReshmaSanap-o1d आपण प्रयत्न करत आहोत रेश्मा ताई

  • @SadhanaDhanve-j8p
    @SadhanaDhanve-j8p 18 วันที่ผ่านมา +1

    सात रोग आले की आशा ला सरवे करावा लागतो आशाचा मुदा का घेत नाहीत.

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर बोलल्या साधना ताई तुम्ही

  • @alkarajane6044
    @alkarajane6044 18 วันที่ผ่านมา +1

    हें अंगणवाडी सेविका काय जास्त सुशिक्षती आहे फुकट पगार देत आहे सरकार नवीन मुली लावा कमी शिकले त्यांना कडा

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      सगळ्याजणी सारख्या नाहीत ताई

  • @ushabaivitekar
    @ushabaivitekar 17 วันที่ผ่านมา +1

    पगारवाढ पन पेन्शन लागु झाली पाहिजेत आम्हीच काय लाखो महीलानी करायच काय

  • @Kanchan-r9o1p
    @Kanchan-r9o1p 19 วันที่ผ่านมา +1

    भाऊ तुमचे म्हणणे बरोबर आहे आभारी आहे🙏 भाऊ तुम्ही विचार केला तेवढे वेतन मिळाले तर भाऊ तुमच्या तोंडुन देवच बोलले याच समाधान मीळेल तुम्हाला बहिणींच् पुण्य मिळुदे

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  18 วันที่ผ่านมา

      @@Kanchan-r9o1p ताई खरच पगार वाढवायला पाहिजे खूप महागाई आहे

  • @dhanshripadte7868
    @dhanshripadte7868 19 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे 25000झालाच पाहिजे

  • @शकुंतलाखडांगळेखडांगळे

    पेन्शन मिळाले पाहिजेत

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      @@शकुंतलाखडांगळेखडांगळे अगदी बरोबर बोलल्या शकुंतला ताई तुम्ही

  • @sunandabhure2343
    @sunandabhure2343 19 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे भाऊ 10/ते5अगणवाडी ठेवा म्हणतात मग 25000द्यायला पाहिजे

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd 19 วันที่ผ่านมา

    सरसंप्रेमनंमस्कार

  • @saritamore5308
    @saritamore5308 18 วันที่ผ่านมา +1

    आजारपणाची सुट्टीमिळायला पाहिजे ,दिवाळीची सुट्टी 15दिवस,मे महिन्याची एक महिना ,सी एल वाढल्या पाहिजे ,अंगणवाडी व्यतिरिक्त कामे देऊ नये,20,30,40 वर्ष कामाला झाली शासकीय दर्जा मिळाला पाहिजे,पी एफ ही चालू केला पाहिजे,पोषण ट्रॅकर व्यवस्थित करून दिले पाहिजे त्यातील काही बाबी बरोबर नाही शंभर टक्के काम झाले पाहिजे पण त्यातील येणाऱ्या अडचणी ह्यावर तोडका ही निघाला पाहिजे करणे ऐकत नाही आणि काम करा हे काय आहे महिला म्हणून काही काय काम करत बसायचे आम्हला घरदार नाही का , सणवार ही करायला भेट नाही की स्वतःला वेळ मिळत नाही कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे अंगणवाडी ही अंगणवाडी राहिली पाहिजे

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      मोरे ताई तुम्ही खूप अभ्यासपूर्ण कमेंट केली आहे

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      ताई तुमचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      तुम्ही अगदी मनापासून कमेंट लिहिली आहे

  • @SadhanaDhanve-j8p
    @SadhanaDhanve-j8p 18 วันที่ผ่านมา +1

    सरकारला सांगा सरवे करुन आशा ताई ची पाय कामातून केले, आशा ताईने pmmvy चे form भरले केले दोन वर्ष झाले आजुन पैसे मिळाले नाही त.

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      सर्व आशा ताईंना त्यांच्या हक्काचे पैसे भेटलेच पाहिजे ताई

  • @maheshjawalkar6203
    @maheshjawalkar6203 18 วันที่ผ่านมา +1

    आमी 50 रुपये पासुन काम केल आता रिटायर झालो आता ऊपास मारी चालू झाली 35 वषो सेविका काम केल

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर बोलल्या जावळकर ताई तुम्ही

  • @mangalkalange7241
    @mangalkalange7241 18 วันที่ผ่านมา +1

    मिळाले पाहिजेत 25000

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  18 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर बोलल्या ताई तुम्ही

  • @MINAKSHIBICHAKAR
    @MINAKSHIBICHAKAR 19 วันที่ผ่านมา

    Barobar aahe

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  18 วันที่ผ่านมา

      @@MINAKSHIBICHAKAR धन्यवाद मीनाक्षीताई

  • @Ujwala-r3s
    @Ujwala-r3s 18 วันที่ผ่านมา +1

    मंत्री लोकाना पगार लाख दोन लाख असेल ती लोक पण समाज सेवक म्हणून काम करत आहेत त्याना एवढ मान असतय मग अंगणवाडी सेविका मदतनीस एवढ्या सेवा देतात मग त्याना स्नमान का देत नाही सरकार त्याना मानधनीवर काम कराव लागत मग 25000हजारपगारदेईलाकायहारकतआ
    हे दोन हजार आणि तीन हजार वाढवून देत आहे यालाच 25000हजारम्हणतोयफडणविश

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर बोलल्या उज्वला ताई तुम्ही

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      आशाताई व अंगणवाडी सेविका ताई यांना 25 हजार रुपये पगार भेटायलाच पाहिजे कारण त्यांच्या मागे खूप जास्त कामे आहेत

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd 19 วันที่ผ่านมา +1

    बरोबराआहेसर25000हजारपगारझालाचपाहिजे

  • @yuorajadhau7150
    @yuorajadhau7150 19 วันที่ผ่านมา +1

    Right.sir

    • @komalgawande2420
      @komalgawande2420 19 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ताई

  • @latabalpande4683
    @latabalpande4683 19 วันที่ผ่านมา +1

    सरकारकडून अं सेविका ह्या नेहमीच उपेक्षित आहेत.त्याच्याशी नेहमीच खोटा व्यवहार केला जातो.सगळ्यांचेच मानधन वाढविले पण कुणीचाच काम चे तास वाढविले नाही अंगणवाडीतकाम करण्यारे लोकांवर नेहमीच अत्याचार

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      परंतु आता या वेळेस पांडे ताई कुठलीही परिस्थितीमध्ये 25000 रुपये पगार झालाच पाहिजे

  • @Kamlachaudhari-u5o
    @Kamlachaudhari-u5o 18 วันที่ผ่านมา +1

    अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता आणि रिटायर झाल्यावर जीप काही पैसे मिळतात ते किती मिळते

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      रिटायर झाल्यावर सुद्धा पेन्शन भेटायलाच पाहिजे ताई

  • @saritamore5308
    @saritamore5308 18 วันที่ผ่านมา +1

    आता काही बोलत आहे की पोषण ट्रॅकर ची माहिती गेली नाही तर पगार मिळणार नाही हे खर आहे का की ही अफवा आहे

  • @ShobhaMavande-yv6jd
    @ShobhaMavande-yv6jd 18 วันที่ผ่านมา

    आम्ही कमेंट तर करुन राहलो सर
    अमरावती जिल्हा

  • @KishorSurvase-lg9re
    @KishorSurvase-lg9re 19 วันที่ผ่านมา +1

    ह्या माया परमेश्वर च काहिखर नाहि

  • @ShobhaMavande-yv6jd
    @ShobhaMavande-yv6jd 18 วันที่ผ่านมา +1

    सर खरोखरच सेविकांना पंचविस हजार होईल का मदतनीस ला विस हजार होईल का सर

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      शोभाताई आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये आशा व अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना गटप्रवर्तक ताईला न्याय मिळालाच पाहिजे

  • @JayshreeDhomse
    @JayshreeDhomse 19 วันที่ผ่านมา

    विस हजार व पंचवीस हजार रुपये मिळाले च पाहीजेत मदतनीस ताईला न परवडणारे आहे स्वामी सरकार ला बुद्धी दया

  • @alkarajane6044
    @alkarajane6044 18 วันที่ผ่านมา +1

    कमी शिकला आणि म्हणता पगार कमी आहे यांची लायकी नाही काय येत कोणतं वडणं आहे लहान मुलांचं खाऊ खातात चागल्या जडया झालंय

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      सरकारी अधिकारी काय करतात ताई

  • @alkarajane6044
    @alkarajane6044 18 วันที่ผ่านมา +1

    सातवा वर्ग शिकला आणि पगार इतका कसा millnar

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      सातवा वर्ग शिकला आहे म्हणून त्यांना महागाई कमी नाही त्यांना सुद्धा सर्व लोकांना मिळतात त्याच भावात वस्तू मिळतात त्यामुळे पगार मिळाला पाहिजे ताई

  • @mangalkalange7241
    @mangalkalange7241 18 วันที่ผ่านมา +1

    मी मदतनीस म्हणून 19 वर्ष काम केले आहे आणि आता 2 वर्ष झाली सेविका म्हणून प्रमोशन झाले आहे मग मदतनीस ची सेवा धरली जात नाही का❓

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  18 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर मागणी केली तुम्ही आदरणीय मंगल ताई

  • @NatwadaShirpur-02
    @NatwadaShirpur-02 19 วันที่ผ่านมา +1

    खरोखरच वाढायला पाहिजे धन्यवाद 25000 हजार रुपये पगार वाढ झाली तर खूपच धन्यवाद दादा आगंणवाडि सेविकांच्या कष्टाने चांगले दिवस येतील चमत्कारिक प्रभाव आहे असे बरेच वैरी पण आहेत दादा की आगंणवाडि सेविकांना वाढ मिळायला नको असे भिकारी सरकार मध्ये आहेत त्यांना सहन होत नाही हो पोटात दुखायला असे भरपूर आहेत आदिवासी लोक वस्ती वर 40 वर्षे पाई पाई चालत जाऊन खडतर शेवा करत आहेत दुर्गम भागात दळणवळण कोणतेही साधन नसल्याने प्रमाणिक राहुन शेवा देत आहेत जर झाले च 25000 रुपये मानधन तर खूपच छान धन्यवाद दादा तुमचे गोड तोंड करायला येणार कुठेही असाल धन्यवाद

    • @komalgawande2420
      @komalgawande2420 19 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ताई

  • @saritamore5308
    @saritamore5308 18 วันที่ผ่านมา +1

    येवढे काम वाढत आहे तर संघटना का पाऊल उचलत नाही गप्प का आहे मीटिंग घेत नाही का त्याबाबत सेविका मदतनीस यांना का सांगत नाही

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      मोरे ताई काही झालं तरी पगार वाढ व्हायलाच पाहिजे 25 हजार रुपये किमान भेटायला पाहिजे

  • @sushmagiram5774
    @sushmagiram5774 19 วันที่ผ่านมา +2

    मदतनीस भरती स्टे कधी उठणार आहे प्लीज सांगा.

  • @ranjanaborse4454
    @ranjanaborse4454 19 วันที่ผ่านมา +1

    Sir 🙏khup Chan mahiti dili sir 10pas maditnis la प्रमोशन मिळेल का

  • @RajaniKalaskar-i9c
    @RajaniKalaskar-i9c 19 วันที่ผ่านมา +2

    खूप कमी आहे भाऊ झाला पाहिज 25000 हजार

  • @NirmalaSevak-e3o
    @NirmalaSevak-e3o 19 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर बोलतात सर 25000 होयाला पाहीजे

  • @Jks_80
    @Jks_80 19 วันที่ผ่านมา +1

    भाऊ माघारी इतकी झाली की 25000 पगार मिळाला पाहिजे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे

  • @Mr.GoogleEarth
    @Mr.GoogleEarth 19 วันที่ผ่านมา +2

    माझं Employer Response Report माझं नाव येत नाही सर याचा मतलब काय आहे सर

  • @PushpaGodade
    @PushpaGodade 19 วันที่ผ่านมา

    भाऊ तुम्ही बोलता हे बरोबर आहे परंतु अश्वासनावर किती जगायचे 😢

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  18 วันที่ผ่านมา

      @@PushpaGodade प्रयत्न करू आपण पुष्पाताई

  • @shobhawakse3800
    @shobhawakse3800 19 วันที่ผ่านมา +2

    Sir anganvadi karyakarti na mandhan Nako tar vetan karave hi vinanti 🙏

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  18 วันที่ผ่านมา

      @@shobhawakse3800 अगदी बरोबर बोलल्या तुम्ही शोभा ताई

  • @vaishalimahajan1779
    @vaishalimahajan1779 19 วันที่ผ่านมา +3

    शक्य आहे का दादा

  • @Karanlakade-b8p
    @Karanlakade-b8p 19 วันที่ผ่านมา +3

    Borobar ahe bhaya

  • @saritamore5308
    @saritamore5308 18 วันที่ผ่านมา +1

    दोन वेळा माहिती घेतली ह्या कामाची पण आजुन पैसे नाही

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 วันที่ผ่านมา

      आता मिळाला पाहिजेत कारण की पुरवणी मागणी झाली आहे

  • @yashrajadagale8786
    @yashrajadagale8786 18 วันที่ผ่านมา

    हे खरं होईल का भाऊ

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  18 วันที่ผ่านมา

      @@yashrajadagale8786 आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत

  • @NileshWalekar-kp8wf
    @NileshWalekar-kp8wf 19 วันที่ผ่านมา +1

    सर लाडक्या भावांचं काय झाल .कायम स्वरूपी रोजगार पर्मन्ट देणार आहेत की नाही.मुख्यमंत्री साहेब की घरचा आहेर देणार

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  19 วันที่ผ่านมา

      लाडक्या भावांसाठी उत्तर द्यायला पाहिजे होतं... मुख्यमंत्री साहेबांनी दोन दिवसात चा दिवस आहे काय बोलतील बघुयात...

  • @Mr.GoogleEarth
    @Mr.GoogleEarth 19 วันที่ผ่านมา +1

    माझं Employer Response Report माझं नाव येत नाही सर याचा मतलब काय आहे सर 🥺

  • @ShilaGhubade-b6d
    @ShilaGhubade-b6d 19 วันที่ผ่านมา

    Madtnisana 20,000 पाहिजे.

    • @JAY23546
      @JAY23546 19 วันที่ผ่านมา

      22000 होणार आहे

    • @komalgawande2420
      @komalgawande2420 19 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर बोलल्या ताई तुम्ही

  • @Mr.GoogleEarth
    @Mr.GoogleEarth 19 วันที่ผ่านมา +2

    Plz help me 🥺🙏

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd 19 วันที่ผ่านมา +1

    सरतुम्हिचलडाआम्हिबहिनीमागेआहेलडायेला

  • @VandnaKandalkar
    @VandnaKandalkar 19 วันที่ผ่านมา

    तेरा हजार मानधनात पण भाऊ एम पी आर ते सगळं हजेरी विकत घ्यावा लागतात

  • @mahadevwaghmode8205
    @mahadevwaghmode8205 19 วันที่ผ่านมา

    मदतनीस स्टे कधी उटणार

    • @komalgawande2420
      @komalgawande2420 19 วันที่ผ่านมา

      सध्या कोर्टामध्ये केस आहे

  • @nandapagare711
    @nandapagare711 19 วันที่ผ่านมา +2

    पेन्शन मिळेल तर चांगलेच होईल

  • @Vaishugaikwad5
    @Vaishugaikwad5 19 วันที่ผ่านมา +1

    aamch nshib pltal aav sarkarne as kel tr ky hot nahi matatnisla 7500 rs pgar aani sevikela 13000rs pgar kam tr khup detat vrun plz aamhla 25000 sevikela aani 18000 matatnisla kra aamcha divs aganvadit jato lekrabalankde sudha lkash deta yet nahi

  • @anjalibidwe4914
    @anjalibidwe4914 19 วันที่ผ่านมา

    Lagech kam vadhvtat

  • @ShilaGhubade-b6d
    @ShilaGhubade-b6d 19 วันที่ผ่านมา

    कधी मिळणारं फक्त बोलता .करून द्या..

    • @komalgawande2420
      @komalgawande2420 19 วันที่ผ่านมา

      शीलाताई आपण 100% प्रयत्न करणार

  • @anjalibidwe4914
    @anjalibidwe4914 19 วันที่ผ่านมา

    Aadhi deu de mg khar vatel 😅

  • @vishalzore7601
    @vishalzore7601 19 วันที่ผ่านมา

    Madtanis bharti stay kdhi uthel sir

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  18 วันที่ผ่านมา

      @@vishalzore7601 प्रकरण न्यायप्रविष्ट आहे

    • @vishalzore7601
      @vishalzore7601 18 วันที่ผ่านมา

      @गुरुजन-न7द माहित आहे. पण न्यायालयीन लढाई कधी संपणार

    • @vishalzore7601
      @vishalzore7601 17 วันที่ผ่านมา

      @गुरुजन-न7द sir cord chi aaj tarikh hoti ky zhal

  • @ShobhaBhangare-sf9xd
    @ShobhaBhangare-sf9xd 19 วันที่ผ่านมา

    He khare ka?

    • @komalgawande2420
      @komalgawande2420 19 วันที่ผ่านมา

      शोभाताई प्रयत्न सुरू आहेत

    • @ChhayaGangurde-h8i
      @ChhayaGangurde-h8i 19 วันที่ผ่านมา

      Hai barobar aahe sar agadi barabar bolat tumhi tagada attach lavlela bara sarkarala 👍👍

  • @MangalChavan-j8n
    @MangalChavan-j8n 19 วันที่ผ่านมา

    तुम्ही सांगते te thik aahe sir पन gr निघाला shivay खर sanju skt nahi

    • @komalgawande2420
      @komalgawande2420 19 วันที่ผ่านมา

      चव्हाण ताई आपण मागणी करत आहोत आणि मागणी केल्याशिवाय सरकार देत नाही हे आपल्याला माहिती आहे

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd 19 วันที่ผ่านมา +1

    सरमागाईआहेआम्हालासेविकाला25000हजाररुपयेझालीचपाहिजेगरजेचेआहे