ताई तुम्ही सर्व मुद्दे बरोबर मांडले आहेत. आपल्या मानधनप्रमाणे ही वेळ खुप जास्त आहे. प्राथमिक शाळा प्रमाणे आपली वेळ झाली त्याप्रमाणत मानधन खुप कमी आहे. या सर्व बाबींचा विचार करून युनियन् ने सरकारला जब विचारलंच पाहिजे.
ताई तुम्ही सर्व मुदे बरोबर मांडले आहेत आपल्या मानधन प्रमाणे हि वेळ खूप जास्त आहे प्राथमिक शाळा प्रमाणे आपली वेळ झाली त्या प्रमाणात मानधन खुप कमी आहे या सर्व बाबींचा विचार करून युनियन ने सरकारला जाब विचारलाच पाहिजे.
ऐकदम बरोबर आहेत मोरेताई आजुन ऐकतास वाढवाआनी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या पोषण ट्रॅकरचे पुना पुना आवरूती बदलतात ऑनलाईन काम करायेला किती कठीण जात हे सर्व मुद्द्यांवर बोला मोरेताई धन्यवाद ताई फार मुद्द्यांचे विषय आहेत
ताई तुम्ही बरोबर मुद्ये मांडता मला तुमचे विचार खुप आवडतात तुमच्या बोलण्याने मोठा आधार व दिलासा मिळतो धन्यवाद पुढील कार्यासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा धन्यवाद ताई पुढील व्हिडिओ ची वाट पाहत आहे धन्यवाद
ताई अंगणवाडी सेविका ला 21 1000 मदत नसला 18000 हे मानधन वेतन झालेच पाहिजे बाकीचे मुद्दे मांडूच नका बरोबर सगळे होईल आणि सरकारी कर्मचारी दर्जा ग्रॅज्युटी पेन्शन या सर्व गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजे तरच नवीन सरकार आणि युनियनचे स्वागत होईल कारण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना खूप फसवले जाते.
ताई तुम्ही बरोबर बोलत आहात एकतर सरसकट वाट द्या नाहीतर आम्हाला शासकीय दर्जा तरी द्या आपल्या सर्व भगिनी काम करत आहेत पण पोषण ट्रॅकर मुळे ऑनलाईन काम जर दिसले नाही तर ते आपल्याला पैसे मिळणार नाहीत त्यापेक्षा सरसकट आम्हाला वाढ द्या आणि आपली वेळ कमी करण्यासाठी युनियनने प्रयत्न केले पाहिजेत
ताई वेळ वाढली तर मानधन नकोच या सरकारने वेतन दिले पाहिजे तुमचे सर्व प्रश्न रास्त आहेत. ताई तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला प्रेरणा मिळते व पोषण टॅकर भरण्यासाठी उपयोगी पडते ताई तुम्हाला दिर्घायुष्य लाभो मी सिंधुदुर्ग जिल्हा ता.देवगड शैलजा सावंत
पुष्पाताई नमस्कार तुम्ही बोलताय ते सगळं योग्य आहे पण वेळ पण वाढवा आणि वेतन करा एवढंच सांगणं आहे आमच्या सगळ्या सेविका मदतनीस च
ताई तुम्ही सर्व मुद्दे बरोबर मांडले आहेत. आपल्या मानधनप्रमाणे ही वेळ खुप जास्त आहे. प्राथमिक शाळा प्रमाणे आपली वेळ झाली त्याप्रमाणत मानधन खुप कमी आहे. या सर्व बाबींचा विचार करून युनियन् ने सरकारला जब विचारलंच पाहिजे.
ताई तुम्ही सर्व मुदे बरोबर मांडले आहेत आपल्या मानधन प्रमाणे हि वेळ खूप जास्त आहे प्राथमिक शाळा प्रमाणे आपली वेळ झाली त्या प्रमाणात मानधन खुप कमी आहे या सर्व बाबींचा विचार करून युनियन ने सरकारला जाब विचारलाच पाहिजे.
ताई तुम्ही सांगताय ते योग्यच आहे अंगणवाडीचा वेळ पुर्वी प्रमाणे झालाच पाहिजे
ताई ❤❤🎉🎉 खरच वेळेत वाढ झाले तर वेतन मिळणे हा आपला हक्क आहे. तुमच्या मताशी सहमत आहे.
5 ही मागण्या अगदी योग्य आहे..
अगदी बरोबर
ताई तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे
ताई तुमच्या मताशी सहमत आहे मुद्दा अगदी बरोबर मांडला
अगदी बरोभर आहे जुनीच वेळ बरोबर आहे ताई
जिल्हा परिषद शाळेप्रमाणे वेतन वाढ करा...
💯 barobar ahe.
वेळ वाढवला तर आठ तास पाहिजे तरच आपण कायमस्वरूपी कर्मचारी होऊ
बरोबर आहे...
ताई तुम्ही खूप महत्वाचा वीषय घेतला आणि पेन्शन चा पण विषय माडा🌹🌹🙏🙏
ऐकदम बरोबर आहेत मोरेताई आजुन ऐकतास वाढवाआनी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या पोषण ट्रॅकरचे पुना पुना आवरूती बदलतात ऑनलाईन काम करायेला किती कठीण जात हे सर्व मुद्द्यांवर बोला मोरेताई धन्यवाद ताई फार मुद्द्यांचे विषय आहेत
ताई तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे 👍🏻
खुप छान माहीती देतात पण ताई अंगणवाडी सेविकांना काहीच हे सरकार अता काहीच मान देणार नाही वेतन नाही वाढवणार नाही
ताई तुम्ही आमच्या अडचणी चांगल्या प्रकारे मांडता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार
ताई आत्ता सध्या जी अंगणवाडीची वेळ आहे तीच वेळ बरोबर आहे कारण वाढलेली वेळेमुळे सर्व वेळ अंगणवाडीतच जातो मग घरच्या कामाकडे खुपच दुर्लक्ष होत aahe
वेळ कमी नको व्हायला नियमित करुन घ्या. व पेन्शन लागु झाली पाहिजे सातारा जिल्हा ता माण गोंदावले जवळ अंगणवाडी आंधळी क्र 2
100% बरोबर बोलतात ताई.
ताई तुम्ही बरोबर मुद्ये मांडता मला तुमचे विचार खुप आवडतात तुमच्या बोलण्याने मोठा आधार व दिलासा मिळतो धन्यवाद पुढील कार्यासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा धन्यवाद ताई पुढील व्हिडिओ ची वाट पाहत आहे धन्यवाद
अगदी बरोबर सांगीतल ताई तुम्ही हा मुद्दा अदिच बरोबर आहे
पुष्पाताई तुमचा अगदी बरोबर आहे
Khupach chhan
अगदी बरोबर आहे ताई .तुमच्या मताशी सहमत आहोत,🙏🙏
नमस्कार पुष्पाताई तुम्ही जे बोलतात ते अगदी बरोबर आहे
पुष्पाताई तुम्ही सर्व मुद्दे बरोबर मांडले आहेत मानधन दिले पण ते वेतन करा मग आमच्या अंगणवाडी ची वेळ वाढवा
ताई अंगणवाडी सेविका ला 21 1000 मदत नसला 18000 हे मानधन वेतन झालेच पाहिजे बाकीचे मुद्दे मांडूच नका बरोबर सगळे होईल आणि सरकारी कर्मचारी दर्जा ग्रॅज्युटी पेन्शन या सर्व गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजे तरच नवीन सरकार आणि युनियनचे स्वागत होईल कारण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना खूप फसवले जाते.
ताई धन्यवाद आपला मुद्दा बरोबर आहे हे काम युनियनचं आहे,,🙏🙏
बरोबर आहे ताई अगदी बरोबर मुद्दे
मांडले आहे ताई तुम्ही
बाकी कर्मचाऱ्यांना मानधन वाढवून दिले तर त्यांना हा नियम नाही आपल्यालाच का म्हणून दिला वेळ वाढवून
वेळ कमी नको व्हायला नियमित कर्मचारी होण्यासाठी प्रयत्न करावा युनियन
अगदी बरोबर आहे मी तुमच्या मताची सहमत आहे धन्यवाद ताई
बरोबर आहे ताई जुनीच वेळ ठेवावी
ताई तुम्ही बरोबर बोलत आहे
अगदी बरोबर आहे ताई जुनीच वेळ बरोबर आहे
खरंच आहे बरोबर आहे 👌🏻👍🏻👍🏻👍🏻
वेळ वाढला तरी चालेल पण मानधन हे 30000 तिस हजार रुपये हवा
सर्व मुद्दे बरोबर आहे युनियन ला बोला मॅडम
अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही 🙏🙏
ताई अगदी बरोबर आहे
अगदी बरोबर आहे तुमच्या मताशी सहमत आहोत
Tai khup chhan
एकदम बरोबर आहे ताई तुमचे म्हणने
ताई तुम्ही सांगितले ते अगदी बरोबर आहे वेळ न वाढवता इतर कर्मचारी सारखे मानधन सरसकट द्यावे
पुष्पाताई तुम्ही बोलताय हे खरं आहे कामात वाढ केली पण मानधन वाढ केली नाही इतर कर्मचाऱ्यांना पगार वाढतो पन वेळ वाढत नाही
पाच प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे तुम्ही बोलल्या ते एकदम बरोबर आहे ताई
पेन्शन योजनेचे कोणी काहीच बोलत नाही आज घरी बसणाया ना म्हणजे रिटायर्ड होणाऱ्या ना काय मिळणार त्याचे भविष्य अंधारातका?
ताई तुमचे म्हणणे खर आहे
पुष्पा ताई तुमचं बरोबर आहे मानधन कमी आणि वेळ वाढवला आहे.
ताई तुम्ही बरोबर बोलत आहात एकतर सरसकट वाट द्या नाहीतर आम्हाला शासकीय दर्जा तरी द्या आपल्या सर्व भगिनी काम करत आहेत पण पोषण ट्रॅकर मुळे ऑनलाईन काम जर दिसले नाही तर ते आपल्याला पैसे मिळणार नाहीत त्यापेक्षा सरसकट आम्हाला वाढ द्या आणि आपली वेळ कमी करण्यासाठी युनियनने प्रयत्न केले पाहिजेत
थँक्स पुष्पाताई ❤❤❤
अगदी बरोबर आहे ताई तुमचं.
आधी ची वेळ योग्य आहे
पुष्पा ताई तुमच बरोबर आहे
अगदी बरोबर बोललात ताई
अगदी बरोबर अडचणी मांडले ताई
तुम्ही मांडलेले मुद्दे बरोबर आहेत.वाढ तरी द्या नाही तर शासकीय दर्जा द्या
1तास वाढवून घ्यायला पाहिजे वेतन व्हायला पाहिजे. 🙏
❤ ताई❤ तुमच्याशी सहमत आहे
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली तुमच्या सर्व मुद्दे बरोबर आहेत
युनियन ने वेळ वाढवलीच कशी
मानधन वाढ तर हक्काची आहे
जुनी वेळ आहे तीच टेवावी
पुष्पाताई तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात कारण आशाना 15000 मानधन दिले जात आहे पण त्यांना वेळेचे बंधन नाही आपल्या बाबतीतच असे का ?
अगदी बरोबर बोललात मॅडम👌
बरोबर आहे वेतन भेटलेच पाहिजे
Tumhi bollyat te barobr aahe Tai 👍
ताई वेळ वाढली तर मानधन नकोच या सरकारने वेतन दिले पाहिजे तुमचे सर्व प्रश्न रास्त आहेत. ताई तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला प्रेरणा मिळते व पोषण टॅकर भरण्यासाठी उपयोगी पडते ताई तुम्हाला दिर्घायुष्य लाभो मी सिंधुदुर्ग जिल्हा ता.देवगड शैलजा सावंत
बरोबर आहेत
वेळ वाढली तर वेतन मिळालेच पाहिजे अनयथा आपल्यावर अन्याय होत आहे.
बरोबर आहे ताई तुम्हचे
Anganwadi taina 15000ani madatnisla 10000vadh zali pahije
ताई तुमच्या मताशी मी सहमत आहे
तुमचं म्हणणं बरोबर आहे ताई
वेळ पण वाढवल्यास पाहिजे आणि वेतन केलं पाहिजे मेन मुद्दा
अगदी बरोबर आहे ताई धन्यवाद
जेवढा वेळ वाढवला आहे त्यानुसार तर 40,000 हजार रुपये वेतन पाहिजे जिल्हा परिषद शाळेचा वेळ पाहा व वेतन पाहा.आणि आपला वेळ आणि वेतन पाहा किती फरक आहे...
वेळ वाढवली तर अजुन मानधन वाढलं पाहिजे
वेल, वाढूदया पण शासकीय सेवेत कायम करण्यात यावे.
Aagdi barobar Aahe Tai
ताई खुप छान बोलतात युनियन आता पुढे जायला हवे आपण त्यांच्या बरोबर आहेत
Barobar aahe tai👍👍
बरोबर आहे ताई आपल्यावर खुप अन्याय होत आहे
Good barobar unionla dhada shikawa nahitar jaga yenar nahi
बरोबर आहे ताई तुमच्या मताशी सहमत आहे मी
धन्यवाद ताई 🙏
जूनी वेळच बरोबर आहे ताई
कोणत्याही कर्मचारीचे मानधन वाढले तर वेळ वाढत नाही
मग आपली वेळवाढणे हे चुकीचे आहे
ताई खुप छान माहीती दिली ताई सेविकेला कोणी वाली नाही सेविका मदतनीस ईमानदारीणे काम करतात
बरोबर ताई सरसकट वाढ व्हायला पाहिजेत
हो ताई युनियनच्या जाब विचारन सर्व सेविकांची जबदारी आहे हे सर्व युनियनने सरकारला कडसावुन विचारायला हवे अंगणवाडी येवता अकोला ग्रामीण
अगदि बरोबर आहे पगार 2000हजारकरा
ताई तुमचं बरोबर आहे
Agdi barobar aahe tai
खूप छान मुद्दा आहे ताई तुम्ही मांडला
पुष्पा ताई अगदी बरोबर आहे
आम्हाला खरीच माहिती पाहिजे तशी ताई चांगली माहिती देतात
अगदी बरोबर आहे ताई 🎉🎉
खूप छान माहिती पुष्पा
जुनीच वेळ बरोबर आहे
ताई तुमच्या मताशी सहमत आहे खरं आहे वेळ कमी केली पाहिजे