@@SunilTaide-wp9ji आरामशीर बसून दोन दोन लाख पगार घेणारे करोडो रुपयांचा घोटाळा करतात या बिचारी दोनशे रुपये दिवसात किती कष्ट करतात विकले असेल शे दोनशे रुपयाचे ते पण शिल्लक राहिलेले तर किती मोठी बातमी लगेच तसाही तो खराब झालेला आहार फेकून द्यावा लागतो त्यांना अस काय लाख रुपये येत असतील त्यांना
स्थनदा मातांना भाजी पोळी नाही.. मिळत आमच्या. कडे... अंडी पण नाही... केळी पण नाहीत मिळत कारण जे कुपोषित मुलांची VCDC असेल तरच दिले जातात.... सर्वांना नाही नसते मिळत.... 🙏 THR दिला जातो...
@@chandarpawar4243 लाख रुपये पगार नाही त्यांना माजायला बिचाऱ्या परस्थितीने गांजलेल्या आहेत एवढ्याश्या मानधनात रांत्रदिवस सरकारची चाकरी करतात जन्मा पासून मृत्यू पर्यंत गावाची सेवा करतात
कागदावर चालणारे अंगणवाडी केंद्र वाकडीदेवाला गांव मोडलगांव ता.धडगांव जिल्हा नंदुरबार आहे
आमच्या गावात सुद्धा अंगणवाडी सेविका सर्रास धान्य विकतात 🙏
@@SunilTaide-wp9ji आरामशीर बसून दोन दोन लाख पगार घेणारे करोडो रुपयांचा घोटाळा करतात या बिचारी दोनशे रुपये दिवसात किती कष्ट करतात विकले असेल शे दोनशे रुपयाचे ते पण शिल्लक राहिलेले तर किती मोठी बातमी लगेच तसाही तो खराब झालेला आहार फेकून द्यावा लागतो त्यांना अस काय लाख रुपये येत असतील त्यांना
@@Komal-l7x माल खराब असतो...फुकट घ्यायला लाभार्थी तयार नसतात....विकत घ्यायला बर तयार असतात.
स्थनदा मातांना भाजी पोळी नाही.. मिळत आमच्या. कडे... अंडी पण नाही... केळी पण नाहीत मिळत कारण जे कुपोषित मुलांची VCDC असेल तरच दिले जातात.... सर्वांना नाही नसते मिळत.... 🙏 THR दिला जातो...
फक्त खिचडी दिली जाते
डाळ..भात..पोळी...केळी..शेंगदाणे..गूळ महाराष्ट्रातील कोणत्या अंगणवाडीत मिळतात?
@@mazi-aavad कुठेच नाही
आदिवासी भागांसाठी आहे
Ho he khare ahe sarv maharashtrat hech chalu ahe mi ek madatnis ahe pn he saglikde asech chalu ahe poshan ahar deun urlela saras vikla jato
@@sujatahulepatil9056 मग काय फेकून देणार का उरलेला कोरडा आहार मुलांना देण्याची परवानगी आहे का
@Komal-l7x mag viknyachi parvangi ahe ka
@@sujatahulepatil9056 मग उरलेला करणार काय
सुरगाणा तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात असच चालू आहे. कुठलाही पोषण आहार पुर्णपणे दिला जात नाही. याला जबाबदार सुरगाणा प्रशासन आहे.
सर्व ठिकाणी असेच चालू हाय
प्रत्येक ठिकाणी जाऊन तपासणी करण्यात यावी
माजलेत हे, दुसऱ्यांचे खाऊन . यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे...
@@chandarpawar4243 लाख रुपये पगार नाही त्यांना माजायला बिचाऱ्या परस्थितीने गांजलेल्या आहेत एवढ्याश्या मानधनात रांत्रदिवस सरकारची चाकरी करतात जन्मा पासून मृत्यू पर्यंत गावाची सेवा करतात
Amchy anganwadi mdhy khich nhi det.je pakit detat te purn kharab vatate khayla konich nhi khat tyana.. Sarkar ne te shrv band krayla pahije
अंगणवाडी सेविकांनी काय घरचे द्यावे का वरून तसली पाकिटे येतात
He chalu ahe saglikde
Aas bolu naka sagle ashi nahit