सध्या असलेल्या मराठी शास्त्रीय गायका मध्ये अजित कडकडे यांचा आवाज सर्वोपरी आणि जादुई आहे. गाणं ऐकताना मिळणारी मन:शांती त्याला तोड नाही, मराठी रसिकांच्यावर खूप मोठे उपकार आहेत!"🙏🙏
माऊली मनमोहक मंत्रमुग्ध करणारा स्वर. खुप सुंदर बऱ्याच वेळानंतर कानावर आली अशी अभंगवाणी.आपण लहान मुलांवर लक्ष केंद्रित करावे.असेच गायक तयार करावेत ही नम्र विनंती.🙏🙏👌👌🚩🚩
पंडित मेउंडिजी, अप्रतिम, पंडित भीमसेन जोशी जींच्या सुमधुर सुरांची अगदी तंतोतंत बरोबरी साधलीत, कमाल हे काम इतके सोपे नही कि कोणीही पंडितजीनची बरोबरी करू शकेल? पंडितजी नंतर आपणच आहात त्यांचे खरे आवाजाचे वारसदार असे आज तरी मला वाटते. पंडितजी आपण पंडित भीमसेनजींची अभंगवाणी अशीच गात रहा. आपल्या सुरातून आम्हा श्रोत्यांना पंडितजीनची स्मृती कायम राहू शकेल. धन्यवाद! अभिनंदन!! अभिनंदन!!! - तेंडुलकर, भाईंदर.
अत्यंत सुंदर , भक्तिरस , महान व अर्थपूर्ण अभंग ऐकण्याचे समाधान मिळाले.त्याबद्दल काय लिहिणे? गायकवर्यांचे मन: पूर्वक कौतुक अन् अभिनंदन !! - प्रा.जयंत खेडकर, पुणे
Nice Melodious. sweet Presentation .Why U people down load the Earlier music presented by Pt.Jayatirth inthe concert ?This Tip of Pleasant music of Abhang will not Quench the Thirst of Classical music to regular Shrotru, Mahishi Bros &Amrit .Shirhatti. Karnatak13/12/ 2021.
अतिशय सुंदर, भीमसेनजींची आठवण आली. धन्यवाद. 👏🏾👏🏾👏🏾💐
भिमसेनजींची पोकळी आपण भरून काढलीत आपण!!!
खूप खूप सुंदर अभंग गायलं आहे खूप खूप शुभेच्छा आपली अशीच सेवा घडो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
पुन्हा पुन्हा अभंग ऐकवसा वाटतो, अप्रतिम गायन माऊली .🙏🙏
khupchchan good
❤🎉
देशाला नवे पंडित भीमसेन जोशी मिळाले.गुरुजी अवर्णनीय.
Panditji can be compared only with Tansen no other artist
अप्रतिम माउली!! साष्टांग दंडवत!!🙏🙏
देवा सारख मन मानसा सारख देह जनता सारखा जगन्नाथ विठ्ठल रामकृष्ण हरी🇮🇳🇮🇳🇮🇳 अतिशय सुंदर भजनाअमृत
❤खुपच छान पं. जयतिर्थ धन्यवाद , धन्यवाद धन्यवाद.
सध्या असलेल्या मराठी शास्त्रीय गायका मध्ये अजित कडकडे यांचा आवाज सर्वोपरी आणि जादुई आहे. गाणं ऐकताना मिळणारी मन:शांती त्याला तोड नाही, मराठी रसिकांच्यावर खूप मोठे उपकार आहेत!"🙏🙏
मंत्रमुग्ध आवाज आहे खूप अप्रतीम अभंग गायला आहे त्याबद्दल खूप अभिनंदन
माझा आवडीचा अभंग, सर ग्रेट आहात आपण, तोड नाही गायना व आवाजा,
वाद्यवृंद ही अप्रतिम
अतिशय सुंदर आवाज महाराज
मला तर भिमसेन जी चं दर्शन झाले आज 😊
आपणास देव उदंड आयुष्य देवो ही प्रभू चरणी विनम्र प्रार्थना
खूप छान गायन.तबला, पखवाज, हार्मोनियम साथ अतिशय सुंदर.
माऊली मनमोहक मंत्रमुग्ध करणारा स्वर. खुप सुंदर बऱ्याच वेळानंतर कानावर आली अशी अभंगवाणी.आपण लहान मुलांवर लक्ष केंद्रित करावे.असेच गायक तयार करावेत ही नम्र विनंती.🙏🙏👌👌🚩🚩
पंडित भीमसेन जोशी यांचे नाव मोठे करणारे पंडित मेऊंडी जी आपल्याला खूप खूप शुभेच्छा
Sashtang dandawat 🎉🎉.
Panditji tumachi dehaboli pan khup lobhasawani ahe
जय हरी माऊली आवाज मधुर आहे आपला 😍
किती गोड ! फारच छान 👏👏
लाघवी ...पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह होतो.
हे ऐकून माझा सुध्धा शेवटचा दिवस गोडच होईल असे वाटते, खूपच छान गायन आपले आहे
अद्भुत गायन आणि पखवाज वादन ...
अभंग खूपच अप्रतिम गायिला , मन खरोखर प्रसन्न झाले . अशीच अभंग गायन सेवा घडो .
❤😂🎉 जय श्री कृष्णा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे करमत भक्ती होता
खुप छान गुरुजी
अप्रतिम गायकी👌
राम कृष्ण हरी मावली
खुपचं सुंदर अप्रतीम
सतत ऐकावा
असे वाटते हा अभंग 🙏
पंडित मे उंडी यांचे धन्यवाद
🌹🙏🌹
वाद्यांची साथ एकदम उत्तम
🌹🌹🌹
Thank You
अप्रतिम पंडितजी ❤❤❤
खुप च छान दादा
अप्रतिम ❤👌
Va kya baat hai Maharaj ji...
Thanks 👍🏻
काय बोलावे?...... माऊली हृदय जिंकलं...
नंबर एक माऊली🎉
I enjoy listening this अभंग....and i like to perform it many Times...but here Panditji perform it very nice ly...
ज्या लोकांनी हा अभंग पंडित भीमसेन जोशी यांचा प्रत्यक्ष ऐकला असेल ते धन्य
👌👌👌👌👌👌👌
ಸೂಪರ್ ಗುರೂಜೀ 🙏🙏🙏🙏
शुद्ध उच्चार गोळ गळा उत्तम रियाज हे फळ आहे !
❤😂🎉😢 जय श्री कृष्णा कर्मात भक्ती होता चातक पक्षी न घे भूमी जळ तयासाठी घननिळ वर्ष तसे
Kharach pt bhimsen joshi ch warasa tuhmi japanar khup khup subhechya mavuli ramkrishna
Jai sachidanand bramh.
खूपच मंजुळ आवाजात श्री. पांडुरंगाष्टक
पंडित मेउंडिजी, अप्रतिम, पंडित भीमसेन जोशी जींच्या सुमधुर सुरांची अगदी तंतोतंत बरोबरी साधलीत, कमाल हे काम इतके सोपे नही कि कोणीही पंडितजीनची बरोबरी करू शकेल? पंडितजी नंतर आपणच आहात त्यांचे खरे आवाजाचे वारसदार असे आज तरी मला वाटते. पंडितजी आपण पंडित भीमसेनजींची अभंगवाणी अशीच गात रहा. आपल्या सुरातून आम्हा श्रोत्यांना पंडितजीनची स्मृती कायम राहू शकेल. धन्यवाद! अभिनंदन!! अभिनंदन!!! - तेंडुलकर, भाईंदर.
😅❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सर्व संगीत गायक सर्वांचे अभिनंदन सुंदर अती उत्तम पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
❤ जय हरी माऊली
धन्य तया माता पिता प्रसवलि बाकि काहि नाहि बास एव्हडेच
Apratim 🎉🎉🎉
रामकृष्ण हरी माऊली खूपच छान
पंडित भीमसेन जोशी यांचे नाव मोठे करणारे
पंडित मेउडी जी आपल्याला खूप खूप शुभेच्छा खूप छान आवडलं अप्रतीम जय हरी माऊली
अप्रतिम गायन , पंडितजी
तुकोबारायांच्या शब्दातील भाव पोहचले.
Khupach Chan gayan kele ati sundar
लई भारी गुरर्जी
पुन्हा पुन्हा अभंग ऐकावासा वाटतो.अप्रतिम गायन .
खूप सुंदर चाल 🎉🎉🎉
खरोखर गुरुजी खुपचं छान प.भि.जोशीच
खूप छान अप्रतिम गायन वादन
अतिसुंदर आणि मंत्रमुग्ध करणारे गायन
पंडीत भीमसेन ची झेरॉक्स 🎉🎉🎉
अतिशय, सुंदर गायन ❤🎉🎉🎉
सुंदरच 🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎉
Wah
अत्यंत सुंदर , भक्तिरस , महान व अर्थपूर्ण अभंग ऐकण्याचे समाधान मिळाले.त्याबद्दल काय लिहिणे?
गायकवर्यांचे मन: पूर्वक कौतुक अन् अभिनंदन !! - प्रा.जयंत खेडकर, पुणे
Kay awaaz ahe mauli jai Hari
Maza avdta abhng aahe sir Chan aavaj aahe tumca God bless you 🏵️🌻🔯✡️🙏🌹🙏❤️❤️💞💞🕉️🕉️
अती मधूर .श्रवणीय अविट.
❤ जय हरी विठ्ठल माऊली
Khup chhan away ahe tumcha
खुप छान ❤
जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे उजळले भाग्य आता किर्तन ऐका कमेंट्स करा लाईक करा सबकराईबसकरा 👌 करा धन्यवाद 👃🌹
खुप खुप छान गायल सर, क्या बात है
फारच छान
You are Pandit Bhimsen Joshi! Great ❤ you!
apratim sundar tya mavulichi krupa
क्या बात है 😊
Better than all❤
Apratim sundar
🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी
Pandit Jaytirth Meundi's excellent singing 🎤🎼🎶as well as the wonderful accompaniment of all musicians. 🎹🎵👌👏👏
Girish
खूपच सुंदर ... पं. जयतीर्थ मेऊंडी यांना ऐकायला विशेष आंनद मिळतो.
कार्यक्रम कुठं झाला होता ?
वा। खूपच सुंदर ।अभिनंदन पंडितजी ।।
Very fine abhang
Super sirji
Wa surekh pandit ji
Super🙏
Nice Melodious. sweet Presentation .Why U people down load the Earlier music presented by Pt.Jayatirth inthe concert ?This Tip of Pleasant music of Abhang will not Quench the Thirst of Classical music to regular Shrotru, Mahishi Bros &Amrit .Shirhatti. Karnatak13/12/ 2021.
😊
jay hari....hari hari boowa!!!
Apratim Gayan
दररोज सकाळी नियमीत ऐकतो🙏
Great singing and musician 🙏🏻
Very Nice
Sooper
,👌
वाह!
👌👌
प्रति भीमसेन जोशी जी।।।।
Mst sir