अंबानगरी - मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी | Ambajogai | Barakhambi Mandir & Hattikhana Visit |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाई शहराला आम्ही भेट दिली ! हे शहर पूर्वी अंबानगरी किंवा जयंतीनगर म्हणून ओळखलं जायचं . मराठी आद्यकवी मुकुंदराज आणि दासोपंत यांची समाधी देखील इथे आहे !
    11 व्या शतकात बांधलेल्या योगेश्वरी देवी मंदीर , हत्तीखाना लेणी आणि बाराखांबी मंदिरास आम्ही भेट दिली. यादवकालीन स्थापत्त्याचा अनुभव घ्यायचा असल्यास इथे अवश्य भेट द्या !
    Ambajogai is known as cultural capital of Marathwada|. This city was also known as Ambanagari or Jayantinagar in the past. One of the first Poet Mukundraj was natively from this place.
    We visited Yogeshwari Devi temple , Hattikhana Caves and Bara Khambi temple.Please visit this place to experience glorious Architecture from Yadavas era.
    Ambajogai is located 26 kms from Parli Vaijnath in Beed District.
    Placea we visited
    1) Yogeshwari Devi Temple ( योगेश्वरी देवी मंदिर)
    2) Hattikhana Leni / Jogai Sabhamandap ( हत्तीखाना लेणी / जोगाई सभामंडप)
    3) Bara Khambi Temple ( बाराखांबी मंदिर)
    #ambajogai
    #history
    #maharashtra
    #महाराष्ट्र
    #प्राचीन_मंदिर
    #शिल्पकला
    #मंदिर
    #Maharashtratourism
    #अंबाजोगाई
    #yogeshwaridevi
    #marathwada
    #hattikhana
    #shivatemple
    #explorer
    #beed
    #touristplace
    #mukundraj
    #travelvlog
    #touristplace
    #marathivideos
    #marathivlog

ความคิดเห็น • 50

  • @nucleor1824
    @nucleor1824 ปีที่แล้ว +5

    जबरदस्त विडिओ . मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी पाहायला मिळाली | खूप सुंदर 👌🏻

  • @vithallatpate6225
    @vithallatpate6225 4 หลายเดือนก่อน

    मोमीनाबाद चे अंबेजोगाई असे नामकरण सन 1942 ला नव्हे तर सन 1962 ला मा. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना झाले.

  • @SanjayChoudhari-n9s
    @SanjayChoudhari-n9s 9 วันที่ผ่านมา

    Nice

  • @vandanabhoir7152
    @vandanabhoir7152 ปีที่แล้ว +1

    बुद्ध लेणी आहे

    • @bhanudasdumbre
      @bhanudasdumbre 3 หลายเดือนก่อน +1

      सनातन आहे बुद्ध का आठवतोय जय शिव

  • @krutikakulkarni5736
    @krutikakulkarni5736 ปีที่แล้ว +1

    Great work 💯...very informative 👍🏻

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 หลายเดือนก่อน

    जय अंबे जगदंबा माता की जय हो! अबब किती वर्षे जुन्या काळातील पुरातन वास्तू वास्तुशास्त्र आणि बाजूला आपल्या सरकारने बांधलेल्या निवा-याची किती महीन्यांची ग्यारंटी आहे?.आणि हो आपण एकदम चांगल्याप्रकारे माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद सर

    • @dipeshkulkarni
      @dipeshkulkarni  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @sayali11114
    @sayali11114 ปีที่แล้ว +1

    Excellent.!!keep up the good work👍🏻👍🏻

  • @pritamtate5403
    @pritamtate5403 ปีที่แล้ว +1

    Nice..

  • @sukhadanarwadkar9271
    @sukhadanarwadkar9271 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti

  • @ajinkya471
    @ajinkya471 ปีที่แล้ว +1

    Jay yogeshwari devi🙏

  • @SonaliJadhav-ge7tk
    @SonaliJadhav-ge7tk ปีที่แล้ว +1

    Informative video

  • @ArunWalke-z9h
    @ArunWalke-z9h ปีที่แล้ว

    छान माहितीपूर्ण सहल. धन्यवाद

  • @anilaghor8724
    @anilaghor8724 8 หลายเดือนก่อน

    Jai Mata yogeshwari 🌷🌷

  • @anilaghor8724
    @anilaghor8724 8 หลายเดือนก่อน

    Jai Mata Yogeshwari ⚘⚘

  • @sambhajidhage9945
    @sambhajidhage9945 ปีที่แล้ว

    इतिहास सांगतांना सत्य समोर आले पाहीजे,लोकांना कळल पाहीजे की एवढे भव्य-दिव्य मंदीरांची तोडफोड करून जमीनदोस्त कुणी केली...याबद्दल एक शब्द निघत नाही वाहरे वार्ताहार...!!!
    मुस्लीम राजवटीमध्ये भारतातील,महाराष्ट्रातील तसेच मराठवाड्यातील जवळ पास सर्वच जुनी मंदीर तोडण्यात आली जे की आज ही तिथ गेल्यावर आपणास दिसुन येतात.
    हे सागणं विसरुन जाण्यासारख नाही.

    • @dipeshkulkarni
      @dipeshkulkarni  ปีที่แล้ว

      आपला अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद ! आम्ही काही वार्ताहर नाही. हा विडिओ अंबाजोगाई मध्ये येऊन ह्या स्थळांना लोकांनी भेट द्यावी ह्या उद्देशाने बनवला आहे. मंदिरांची तोडफोड कुणी केली हे सर्वज्ञात आहे. आजकाल जे उरलेसुरले अवशेष आहेत ते तरी लोकांनी पाहावेत आणि त्याबद्दल माहिती व्हावी हा आमचा उद्देश आहे.

  • @pradumnanasalapurkar2173
    @pradumnanasalapurkar2173 ปีที่แล้ว

    Good combination of mythology and history..keep up the good work

  • @DnyaneshwarRaut-i2r
    @DnyaneshwarRaut-i2r ปีที่แล้ว

    Don't stop,keep going bro

  • @ravindraarakharao5304
    @ravindraarakharao5304 ปีที่แล้ว

    Budh Leni aahe bhu

  • @yogeshkurund8933
    @yogeshkurund8933 ปีที่แล้ว

    सुरेख वाणी अन अप्रतिम छायाचित्रण ❤

  • @pradnya1228
    @pradnya1228 4 หลายเดือนก่อน

    Chhan mahiti dilit. Sundar shilpa ahet.

  • @jaydeeppotnis1501
    @jaydeeppotnis1501 ปีที่แล้ว

    Very nice information Dipesh!

  • @kaustubhkulkarni2505
    @kaustubhkulkarni2505 ปีที่แล้ว

    Very informative 👍🏻

  • @nucleor1824
    @nucleor1824 ปีที่แล้ว

    Informative 💯💯

  • @ushamoghe7113
    @ushamoghe7113 ปีที่แล้ว

    लवकरच तुमि ऐकाल ही जागा बुद्धची आहे ।

    • @LordofKings-Raj
      @LordofKings-Raj 11 หลายเดือนก่อน

      कोणी शोध लावला 😂😂😂

    • @LordofKings-Raj
      @LordofKings-Raj 11 หลายเดือนก่อน

      कोणी शोध लावला 😂😂😂

    • @LordofKings-Raj
      @LordofKings-Raj 11 หลายเดือนก่อน

      कोणी शोध लावला 😂😂😂

    • @govindmundhe1453
      @govindmundhe1453 6 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @जुगाईभक्तकुणाल
    @जुगाईभक्तकुणाल ปีที่แล้ว

    अंबा म्हंजे आई आणि जोगाई म्हंजे योगेश्वरी आंबेच्या झाडाचा काही संबंध नाही हो😢

    • @dipeshkulkarni
      @dipeshkulkarni  ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे दादा😊 मी त्यामुळेच ती दंतकथा असल्याचं सांगितलंय.

    • @जुगाईभक्तकुणाल
      @जुगाईभक्तकुणाल ปีที่แล้ว

      जलद प्रतिसादासाठी धन्यवाद