Hattikhana Ambajogai | जीवंत हत्ती दगडाचे झाले ? | History of Ambajogai | बीड | Elephant Caves
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- #hattikhana #Ambajogai #beed #amardeshmukhvlogs
location - Hatti Khana - Yogeshwari Devi Lagna Mandap
maps.app.goo.g...
Namaskar mitrano aaj aapn mazya gavchya hattikhanya baddl pahanar ahot.
Hattikhana he ambajogai mdhe jogai devi chya Mandira jvl ahe. He jvloass 1000 vrsha adhichya gosti ahet as sangitl jat. Maharashtra government ne yala puratan vastu mhnun ghoshit kelel ahe.
Ya magachi story mhnje junya mansan kadun as sangitl jat ki tith devich ani vaijanathach lagn hot ani kombdyane bag dili ani te srva dgdache zale. tyatch Devi tithun jvlch mandir ahe tith geli ani vaijanatha parali la gele jyala aapn Parali vaijanatha mhnun olkhto.
Amar's Instagram ID- ....
Nikhil's Instagram ID- / the_nik_enthusi. .
Prasad's Instagram ID- / deshmukh_prasad. .
तर आमच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला बगायला मिळेल पुण्यात पोर कशे रहातात अस्सल मराठीत. आम्ही जे काही करतो त्याची daily vlogging करून आम्ही youtube वर टाकणार आहोत । नक्की पहा तुम्हाला आवडेलच ।
The Shivleni Caves (Shiva leni; Jogai Mandap; Hattikhana) in Ambajogai, Maharashtra, India are rock-cut cave monuments[1] which date in King Udayaditya (reigned c. 1060-1087) from Paramara dynasty of Malwa. Total excavations were hewn out of rock cut and carved deep inside the hill. The caves include sculptures of Hindu deities like Shiva, Saptamatrukas and Ganesha.
Frontside view of Shivleni
The site is listed in "List of State Protected Monuments in Maharashtra" as a protected monument in the care of the Department of Archaeology of Maharashtra,[2] under the Maharashtra Ancient Monuments and Archeological Sites and Remains Act, 1960. The Shivleni Caves have also been an Archaeological Survey of India Heritage Site.
Description
Shivleni Caves are situated hardly half a kilometer to the north-west of Yogeshvari Temple, along the banks of the Jayvanti river. The caves are square in shape and are carved deep inside the hill. The entrance is on the southern side of the hill. Inside Mandap (pavilion) has an 8.36 sq m. court-yard in front and the roof of Mandap is supported by four pillars.
Interiors
In the centre of the courtyard there is an elegantly carved Nandi Mandap measuring 9.14 × 9.14 meters. In the center of this Mandap there is an image of Nandi. The inside of the cave is impressive; one hall is supported by thirty-two pillars and adorned with sculptures of Shiva and Ganesha.
An account of this structure can be found in the book The Cave Temples of India by James Fergusson and James Burgess (1880).[3]
History and inscription
An inscription found here dated Saka 1066 records the grant for the maintenance of these caves by the king Udayaditya who is referenced as "Mahamandaleshvar".[4] According to the inscription, villages of Sailu, Kumbhephal, Javalganv and a few others were granted to the Shiva temple. This inscription has been relocated to the Tahsildar's office at Ambajogai for safe custody and preservation.
#bachelor #bachelorette #master #bachelornation #bachelorparty #thebachelor #bacheloretteparty #thebachelorette #bachelorinparadise #studium #love #student #university #study #bachelorabc #party #wedding #bachelormemes #bip #realitytv #hannahbrown #studieren #abc #nightclub #lasvegas #diploma #education #t #guestlist #bhfyp #bachelorsdegree #diploma #postgraduate #mastersdegree #graduateschool #studentproblems #postgrad #gradlife #faculty #students #puneri
खूप छान आहे परंतु अंबाजोगाई येथील लोकांना ही वस्तूकडे लक्ष दिले पाहिजे
ज्यांचा देवावर विश्वास आहे त्यांना च या सगळ्या गोष्टी खरे वाटणार आहे. ह्यांनी जी कथा सांगितली आहे. तीच आम्ही लहान पणा पासून ऐकून आहोत. ही एक कथा नसून ते खरोखरच घडलेले असावे.
तुम्ही गावकर्यांनीच साफसफाईचे काम चालू करा शासनासाठी थांबू नका
नक्कीच काका आम्ही करणारच आहोत. पण त्या नंतर तिथं तसचं होऊ नये याची काळजी घ्यावी लागणार
हे जे भाकड कथा सांगतो जरा नीट लक्ष दे काय आहे ते हे सर्व लेणी सातवाहन काळातल्या आहेत कारण जो तू नंदी आणि जे भिंती वरती शिलालेख आहेत त्यावरून कळते
मी म्हंटल् दादा अशी कथा आम्ही आमच्या लहापणी ऐकलेली आहे.. खरी आहे हे मी म्हणतच नाही.
या ऐतिहासिक वास्तुंना काल्पनिक भाकड कथा सांगून विद्रुपीकरण सारखे स्वरूप देऊ नये. बौध्द संस्कृतीच्या सत्य इतिहासाचे संशोधन करून खऱ्या ऐतिहासिक बाबी पुढे आणावयास हव्यात....
आम्ही फक्त हे सांगितलं की आम्ही काय ऐकत आलोय. बस त्याच काय विद्रुपीकरण वगेरे करायचं नाहीये दादा
👏👏Sarva dharmancha Respect karayla shika adhi,, bhakad Katha mhane.. 😑😑
शिलालेख कोरलेला असेल तो एखाद्या बुध्द माणसांनी वाचावा
सत्य ही बुध्द लेणी शी मीळती जुळती प्राचीन लेणी असावी जे सांगीतले जाते ती भाकड कथा वाटते याच संशोधन केले जावे .
Samor nandi ahe
बुद्ध, काय, नंदीवर, बसायचे, का,
@@sharadpowar2057 tya hatti khanyat char hatti char kopryat ahe ani madomad sabha mandpat motha nandi ahe pan nandi samorchya guhet mahadevachi pind gayab ahe. Te ek shivmandir ahe buddha leni nahi.
Are jaun bag tith bhadya
Are jaun bag tith aani pahil itihas vach
Buddhist caves ,historical place,restore
them
Correct.
जुन्नर शिवनेरी परिसरात मोठ्या प्रमाणात लेण्या आहेत लेण्यादी गणपती लेणी मध्ये आहे ह्या प्रकारची कला हि सातवहन कालीन बौद्ध कालीन लेणी आहेत खुप सुंदर माहिती दिली भाऊ पण कचारा घाण या बाबीकडे लक्ष्य केंद्रीत करा स्थानिक शिवप्रेमीचे पुरातत्व वाले झोपा काढतात येवढी सुंदर शिल्प लोप पावण्याच्या मार्गवर आहेत जुन्नर शिवजन्म भुमी परिसर पुणे जे भविष्यात पाहिले नसते दर्शविले धन्यवाद.
नक्कीच दादा. धन्यवाद दादा शिवनेरी ला पण जाईल लवकरच
@@AmarDeshmukh भाऊ शिवनेरी च्या पाठी मागे दातखिळे वाडी माझे गाव 10 cm अंतरावर आहे. तसेच किल्ल्याच्या चारी बाजूने डोंगरामध्ये लेणी आहे तसेच नाणे घाट तसेच मळशेज घाट आनेक तिथक्षेत्र तसेच किल्ले आहेत या मी काही मद्दत करु शकतो. दुर्गा मातेचा किल्ला राम प्रभूच्या सैन्यांनी रातो रात उभा केला एक वेळ या परिसरात या धन्यवाद.
दादा नक्कीच या सर्व जागा आपल्या vlog मधे दिसतीलच 🙏
आम्ही पण अंबाजोगाई चे आहोत. त्यामुळे आम्हाला या ऐतिहासिक वारसा चा अभिमान आहे.
Jar abhiman ahe tr pls saglyani milun tyala jatan kara Tai,,,,kiti kachara Ani ghan ahe tith...jar prashasan laksha det nasel tr gav patlivr saglyani milun kahitari kara. Ani ha varasa jatan kara.
मी पण
ओढा पहा ओढ्यामध्ये पण खूप काही शिल्पकला आहेत परंतु अंबाजोगाई करांचे लक्ष नसल्यामुळे त्या अजूनही दुर्लक्षित आहेत जेव्हा त्या नष्ट होतील तेव्हा याची जाणीव होईल या लोकांना
भाऊ विडिओ छान आहे पण ही बुद्ध लेखी आहे
खरच प्रशासन विभाग यांनी लक्ष घातले नाही पण ऐतिहासिक वारसा लाभलेला अम्बाजोगाईला खुप आहे दुरावस्था झालेली पाहून वाईट वाटले
I have stayed in ambajogai for three long years, me and my classmates used to hangout here once in a month or week.. As i was new in the town, i was surprised to find out that it just few metres away from a temple but not that popular as temple.. The site looked little ignored and unwatched, wish asi or conservationist should step ahead and preserve the ancient site.. Felt little nostalgic after watching this place after so many years
Buddh vidyapith aahe. Dhyansadhana kendra aahe. Buddh shilp aahet. Pali bhashet che granth vachle tar purn mahiti milu shakel.
गौतम बुद्ध लेणी आहे भावा त्या मुळे प्रशासन लक्ष नाही देत
ऐवढी भारी प्राचीन वास्तु आहे स्थानिक प्रतिनिधी झक मारतात का? अंबाजोगाईत शिवप्रेमी नाहीत का सर्वधन करण्यासाठी ?
बौद्ध लेणी आहेत
Barobar
Are bhawa madat nandi korla ahe mahadevachya mandirasharkha. Ata tu sang mala hatticha ani nadicha baudhh dharmashi kay sambandh 🤔.
Ye hatthi mahel hai ye shadi ki barat ek baba ke srap se patthar ki ho gai hai
me 30 saal pehle vaha gaya tha aur us gufa me 50 bakre chode the to 1 bakra parli me nikla
He budha chai dhrohar ahe setanani tehes nehes kela ahe aani man ghadat kahani banvun lokana murkh banvun dokha dila ahe namo budhay jai bhim
खुप छान आहे.अंबाजोगाई आमची कुलदेवी आहे
सरकार ने या वास्तूचे संवर्धन व संरक्षण करणे कर्तव्य आहे
इथ अस काहीही केलेलं नाही .
अंबेजोगाई येथील जनतेने पुढे येऊन सरकार च्या निदर्शनास आणून दिले पाहिजे पुनर्वसन करण्यास मदत मागावी
This is Hindu place. Nandi is present here. Anyways, Buddha himself was a Hindu. So Buddhist carvings are in the same style as Hindu carvings. People should stop differentiating and spreading hate. All Indian sects including Buddhism belong to Sanatan Dharma. Be united.
भाऊ तू मित्रांना घेऊन सापसपाई कर आणि व्हिडिओ बनव खूप लाईक मिळेल कारण ही ऐतिहासिक जागा आहे तोडा विचार कर
कुठेही जाण्या अगोदर तेथील वास्तू चा अभ्यास करा
उठसुठ कुठेही फिरू नका
व्हिडीओ छान आहे
मुस्लिम आक्रमण झालेत त्यामुळे तोडफोड झाली आहे असे महाराष्ट्र मधील जवळपास 5000 मंदिर तोडले आहेत
Thank you for your suggestions sir. दौलाबाद cha vlog नक्की पहा काही त्रुटी असतील तर सांगा अजून
सोनारीचे #काळभैरवनाथ आणि अंबेजोगाई ची #जोगाई यांचा #विवाह या ठिकाणी सुरू असताना 🐔कोंबडा आरवला आणि भैरवनाथ लग्न सोडून निघून गेले (अट अशी होती की कोंबडा आरवण्यापूर्वी विवाह झाला पाहिजे) तेव्हा हे सगळे दगडाचे बनले.
बौद्ध संस्कृतीचा इतिहास आहे यार पुर्ण संम्पुष्टात येत आहेत.
Buddha temple namo buddhay jay bhim
केजपर्यत आहे भुयार स्वामी समर्थसमाधी च्या बाजूलाच भुयार आहे पन आसेच कचरा कोनी लष देतच
इतिहास काहीही माहिती नाही , लपवा कारण तो बुध्दाचा असेल , म्हणून चिडी चूप
अधर्मी 22 फतवे वाल्या नकली बौद्धा तिथे महादेवाच्या पिंडी आहेत
What do u mean by "buddhacha asel?? If u r not sure then how r u even claiming it of buddhs site??
मी मागच्या आठवड्यात येवून गेलो मुकुंदराज स्वामी आणि महादेव मंदिर आणि योगेश्वरी देवीचे दर्शन, परभणी हून बाईकने पण हत्तिखणा राहून गेला पाहायचं. जवळ होतं का मुकुंदराज स्वामी पासून.
खूप छान वाटल हा व्हिडिओ पाहून.
धन्यवाद भाऊ
Ashe kiti thikan aahet ambajogai madhe
Mathura kala aahe.
Bodhisatva chi murti aahe.
Ambajogai chya OBC/ Maratha/ Sambhaji Brigade ne laksha dyayala pahije.
Buddha Kshatriya hote..
Hee aapli Dharovar aahe.
Aplya abhyaskramat Art and Architecture shikvit nahi
Tasech ha Itihas suddha shikvit nahi.
पुरातत्व खात्याचेही दुर्लक्ष. त्यांचे कर्मचारी देखरेखीसाठी असतात.
I request the District Collector to look personally in the matter and develop this valuable place. It is also requested to the elected local mla, mp Or any District elected member to take care pl
Its a buddhist cave .
Buddha Caves
Gaav chya lokanni milun cleaning karayala pahije.
Sarkar he nuste sarkar aste.
Gaavche sarpanch kinva itar jababdar manse kay Gotya
हा लेणी प्रकार आहे, संशोधन करावे
भाऊ!... हे बांधकाम (you are saying- construction) नाही आहे. हे कोरीव काम आहे.(it is a carving.)
आणि कचरा.. माणसांनीच केलाय... यात प्रशासन काय करणार?
माहिती छान आहे. 👍
धन्यवाद भाऊ
Chikku Seth 😎
हि संर्व बौध्दं संस्कृति आहे भाऊ
मि पन अंबाजोगीयची आहे
Maze gav
मी हत्ती वरुण खाली पडलो होतो 😂😂😂
This is incredible The sculptures ate 1000 years old May be citizens of Ambajogai may take it up and restore this valuable and priceless prehistoric treasure
दादा मी पण आंबेजोगाई ची आहे खूप छान आहे बघायला हात्तीखान 👌 आणि योगेश्वरी देवी 🙏
खूप खूप धन्यवाद ताई 🙏
🙏
Sarkar la asli kama sangu naka aaple sarkar fakt Paisa khayla basle aahe 😡
दादा व्हिडिओ छान आहे पण तिथे दारूचा बॉटल खूप फोडल्या आहेत आणि अस समजत की ते शासनाच्या ताब्यात आहे हे नशीब
Ha
Aamhi pn aambajogait ch rahtoy
पहिला जातिवादी लोकानी कमेट करुन नविन पिढीला खुळ करु नका त्यांना आभ्यास करु दया त्यांना प्रोत्साहन दया चुका काढु नका
धन्यवाद दादा
Hii
Hello
#totalgamig
प्रशासन कसे काय जबाबदार.... पर्यटक का शिस्तीने वागत नाहीत?
ते तर आहेच ताई. पण लोकांना धाक नाही म्हणून लोक अस करू शकतात. पुण्यात, वेरुळ ला अश्या खूप वास्तू आहेत पण तिथं प्रशासनाचा धाक असल्या मुळे पर्यटक नीट ठेवतात.
Ambejogai hey khup sundar shahar aahe pn tithalya kahi chapari tapori gabdyan mule haa ithaka motha smarak kharab kelay... Hi jaga clean karun ek police laava ani CCTV basava...
Brobr bollat dada.
प्रशासनाला दोष का द्यावा ? अश्या ठिकाणी येणारे प्रवासी बहुदा सुशिक्षित असतात त्यांनी कचरा केला नाही तर चालू शकेल
आपल्या पूर्वजानी जे करून ठेवले ते आपणाला शक्य नाही निदान स्वच्छ ठेवू शकतो
काहीच दिवसान पूर्वी संपूर्ण परीसर साफ करण्यात आला होता. परंतु तिकडे रात्रीच्या वेळी लोक दारू पितात त्याच बाटल्या तिथे फोडतात. आता या सर्व गोष्टी तिथे जाणारे लोक नीट करू शकत नाहीत. कित्तेक वेळेस सफाई करण्यात आली आहे पण चित्र तेच.
He Budd Spup ahe
P
मी परळी चा अध्यकवी मुकुंदराज vlog बनवा
दादा आहे आपला vlog. Channel वर मिळून जाईल
Bhaiya exact adress sanga ambajogaitil thikananchi fakt propaerch lokana mahit ast jer aamchyasarkhe lambche lok jer aale ter kase shodhav yaver video banv
Ok atta thode divsat prt bnvto ki kuthun ks jaychy ya vrti
sare.bhudac.aahe
तुमी साहेब जरा पुढाकार घेहून सफाई केली तर चांगला व्हिडीओ झाला असता
सफाई केली तरी परत तेच होणार आहे. लक्ष द्यायला नाहीये कोण. नक्कीच काहीतरी करेल मी पण.
Incredible architecture work!....I feel proud on our old civilization....Jay hind
th-cam.com/video/Ia__htQazEc/w-d-xo.html
जय माता योगेश्वरी.....
नक्कीच सरकारने आपले लक्ष घातले पाहिजे
Yess
दुनिया बुद्धाला वंदन करते.....
आणि किती लाजिरवाणी गोष्ट आहे....
ज्या देशात बुद्धांचा जन्म झाला....
आज बुद्धांच्या पाउल खुणांची ओळख सुद्धा शिल्लक राहिली नाही...
ठिकाणी बुद्धांच्या लेण्या...
अजुनही अनोळखी अवस्थेत आहेत...
हत्ती आणि भिंतीवरील कोरलेल्या बुद्धाच्या मूर्ती यांचा संबंध काय .....
हे जाणून घ्या ...
भाकड कथा ......
बोहोत अच्छा वीडियो बनाया आपने इस वीडियो को फ़ॉर्वर्ड करके सफ़ाई अभियान चलाना चाहिए स्थानिक नगर पालिका उन तक वीडियो पहुँचाएगा और वो सफ़ाई करने के लिए सक्षम हो जाएंगेअपने वीडियो बनाया बोहोत अच्छा किया है धन्यवाद अब मैं भी बीड़ का ही रहने वाला हूँ❤❤
Thank you 😊. Kabhi mauka milega to milenge
हिंदू लेण्या आहेत .मध्यभागी वेरूळमधील कैलास लेण्याप्रमाण कठीण दगड फोडून सुंदर लेणी बनवली आहे . याची जपणूक ग्रामपंचायतीने करायला हवी .
th-cam.com/video/Ia__htQazEc/w-d-xo.html
जय माता योगेश्वरी.....
Nice video & information.
महान सम्राट अशोक यांनी बांधून ठेवलेले बौद्ध विहार आहे हे सर्व मंदिर, परळी वैजनाथ, जोगाई, असेच भारतीय हिंदू देवी देवता बसल्याले सर्व च्या सर्व मंदिरे.
Are ti kahi kam nahiya ti karic murti aahi
Aani ti ek kup juni khatha aahi mi ambajogaici aahi
nice namo Buddha
Amba sugar factory pasun ambajogai la jayla sakali 5 vajta kahi bus riksha vagere available aste ka..?
Skali 5 la milna thoda avghad ahe pn kahi tari option nakki milun jayil
@@AmarDeshmukh ladies sathi area safe ahe na..?
खरोखरच हे सर्व असे घडलेले आहे. कारण माझ्या आजोबांनी मला सांगितलेले आहे. की तिथे तिसऱ्या खोलीमध्ये भुयार सुरू होते पार वैजनाथ मंदिराच्या पाठीमागे निघते खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊन बघा वैजनाथ या मंदिराच्या पाठीमागे खेटून आहे पहाटे चार वाजण्याच्या आधी लग्न लागणार होते वैजनाथ महाराज यांचं व जोगाई देवीच चार वाजता कोंबड्याने बाग दिली म्हणून लग्न खपले हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तिथे दुसऱ्या खोलीमध्ये माणसं खपले ली आहेत आधी अंबाजोगाई च नाव अंबा असं होतं लग्न आपल्या मुळे देवीचे नाव अंबा ला टाकलं लोका अंबाजोगाई असे म्हणत होते
Hatti
Bail (Nandi)
Naag
Hey sarva Buddhache pratik aahe.
Tu kahi pan Nako sagu pablic la hi khota aahi
जी गोष्ट vlog मधे सांगितली ती आम्ही लहान असल्यापासून ऐकत आलेलो आहोत असा मी सांगितलं खरा आहे की खोटा ते मला माहित नाही हे पण सांगितलं आहे. Thanks for watching the vlog and sharing your thoughts 😊
Bhud leni ahe hi. itk pn samjt ka tula
लेणी चा इतिहास सांगतच नाहीये मी दादा video मधे
Bhaiya Mi pan Ambajogai cha aahe
🙏🙏
आपली अंबाजोगाई 🔥🔥🔥🔥
भाऊ पण एक विसरलास आहेस
सांगा की काय ?
Hi Amar are you from Ambajogai. I am also from Ambajogai
Yes I'm from Ambajogai. Do visit my Instagram ID Amar_deshmukh_vl . DM me for any help or suggestions.
@@AmarDeshmukh ok thanks
Excellent dear...you are doing good job...why can't you start a movement to conserve and maintain this place...Approach the Government or MLA...take initiative and we will support you for sure...
Thank you 😊. I'll do it thanks for the suggestion
Prashasan aapli tijori bharte
bhava khupch chan mahiti dilis thank..u 👍👌
darvajya varchya murtila chyar chyar hat disat hote bahutek bubhachi murti ahe 🤣🤣
I like visit abdomed old places
He shanmbhar takke buddhaleni
aahe tumhala jar ashi mandire
pahnyacha yog aala tar tyacha
prachin khara itihas hi janun
ghenyacha prayatna karava .Buddha
lenyancheche pudhe hindukaran
karanyat aale aahe v tyasathi
kalpanik Katha rachun lokana
bhramat thevle aate pudhchya
pidhitil loksuddha yavrach vishwas
thevtat Satya janun ghenyacha konihi prayatna karit nahi.nidan
navin pidhitil tarun vargane tari
asha kalpanik goshtivar vishwas
theu naye.prachin kalapasun javljaval barashe varsha bauddha
vichar Bharatat hote v tya vicharatunch lenyanchi v viharanchi
nirmiti zali aahe
स्वच्छतेची वानवा आहे येथे
Karach prashasahne laksh dya 🙏🙏
दादा मी अंबाजोगाई ची आहे पण हत्ती खाना पाहिलं नाही आज मी पाहिले माहेर आहे माझं खोलेश्रवर मंदिरातील पुजारी आहे तेथील आहे खुप छान वाटलं माहेरच्या माणसांना पाहुण खूप सुंदर विडियो दादा
धन्यवाद ताई
मुर्त्या द्वारपाल आहेत
यह जैन वास्तुकला है।
मी नाही सांगु शकत माहिती नाही तर व्हिडिओ कशाला बनवायचा
,कसे जावे सांगावे
व्हिडिओ च्या खालील माहिती Google map location takto
Bala khup chhan, sarwana kalkal asawi. Hi manaw sabhyta aahe.
🙏🙏🙏
हो ती खरी स्टोरी आहे कोंबड्या ने बांग द्यायच्या आगोदर लग्न होयला पाहिजे होतं पण झाले नाही म्हणून पूर्ण सफले आहे मी पण आंबेजोगाई ची आहे 🙏
Haa
अमर, इतिहास हा संदर्भ देऊन सांगितले तर आणखीनच दमदारपणे सादर करू शकला असता, कथा पण बरोबर सांगितली नाही
I love ambejogae dada asech vidio takat ja❤❤
खोली दाखवली असते तर पूर्ण स्टोरी समजली असती
Madhe sap vagere saychi bhiti hoti ani mi Sadi chappal ghatleli hoti kach vagere lagaychi pn bhiti hoti
आम्ही खुप वेळेस गेलो आहोत.
Jay Bhim