सूर्याचं किरण पडण्याअगोदर आईची लोणी काढण्याची लगबग | dhangari jivan | sidu hake

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • सूर्याचं किरण पडण्याअगोदर आईची लोणी काढण्याची लगबग | dhangari jivan | sidu hake
    #लोणी
    #दही
    #dahi
    #butter
    #loni
    #curd
    #dhangar
    #dhangarijivan
    #dhangarwada
    #mendhipalan
    #siduhake
    #birhad #banai #banaihake

ความคิดเห็น • 212

  • @seemavaidya8153
    @seemavaidya8153 7 หลายเดือนก่อน +124

    आपलया आई व वडील यांना नमस्कार हया वयात ही ते दोघे जण आनंदाने खूप काम करतात खूप छान वाटते असे आईवडील आपणास लाभले हया बद्दल परमेश्वरा चे खूप आभार .

  • @shubhashreejakhalekar8997
    @shubhashreejakhalekar8997 7 หลายเดือนก่อน +61

    किती सुंदर जीवन आहे तुमचे इतक्या खडतर परीस्थिती सुध्दा आनंदी जीवन जगता

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 7 หลายเดือนก่อน +42

    किती छान जीवन शैली... कसलाच ताण तणाव नाही... खूप छान

  • @snehakadam703
    @snehakadam703 7 หลายเดือนก่อน +16

    भाऊ तुमचे आई बाबा ह्या वयात सुद्धा किती फिट आहेत 👍

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 7 หลายเดือนก่อน +3

    खरच ,चांगल दुध-तूप खाऊन साध पण सुंदर आयुष्य आहे तुमचं .

  • @DnyaneshwarMhatre-x5b
    @DnyaneshwarMhatre-x5b 7 หลายเดือนก่อน +19

    खरच दादा तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुमच्या सोबत तुमचे आईवडील आहेत आणि बनाई सारखी अन्नपूर्णा धर्मपत्नी अर्चना सागर किसन सोबत आहेत आणि तुम्ही खूप एकोपने आनंदात सुखात मजेत प्रेमाने राहतात हे सुख सर्वांच्या नशिबात नसते खूप कष्टमय दुःखी जीवन आहे तुमचं. बस असच राहा देव तुमचे भल करो सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤❤❤

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 7 หลายเดือนก่อน +12

    गावरान ताक, तुप हे आयुर्वेदिक ,औषधी गुणधर्म असलेले असते.

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 7 หลายเดือนก่อน +15

    खुपच छान कढी बनवुन दाखवा बानाईच्या हातची 👍👍👍👍👍👌👌👌👌🙏🏽

  • @sweetys2737
    @sweetys2737 7 หลายเดือนก่อน +2

    खरे पौष्टिक अन्न तुम्ही खाता..निसर्गाच्या सानिध्यात राहता..नैसर्गिक आयुष्य जगता..त्यामुळेच इतके निरोगी आहात..आणि बळूमामांची सोबत...धान्य आहे तुम्ही.... 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 7 หลายเดือนก่อน +6

    आई बाबा सोबत जीवन जगायला खूप खूप आनंद वाटतो मी पण तुमच्या सारखा आई बाबा सोबत खूप आनददायी जीवन जगतोय

  • @manishakharat2656
    @manishakharat2656 7 หลายเดือนก่อน +7

    माझी आजी पण असं च तुप काढत असायची ती वेळ मला आठवली so nice love you aai ❤

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 7 หลายเดือนก่อน +11

    मावशींनी आज अगदी जुन्या पद्धतीने दोऱ्या बांधून मोठ्या रवीने लोणी काढले. आम्हा सर्वांना खूपच भारी वाटले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. काळाच्या ओघात सर्व काही लुप्त होत आहे पण तुम्ही आपल्या प्रथा परंपरा जिवंत ठेवत आहात. याचा आम्हाला अभिमान वाटतो. असेच आनंदात आणि सुरक्षित रहा. जय मल्हार जय अहिल्या...

  • @alkamulik6921
    @alkamulik6921 7 หลายเดือนก่อน +6

    बाणाई तुमच्या सासुबाई पण छान काम करतात ह्या वयात सुद्धा बाहेर हवेत छान ताक बनवायला लागले आहेत मस्त मस्त🎉😊😊

  • @girijasawant8145
    @girijasawant8145 7 หลายเดือนก่อน +26

    आईने हातात घातले आहे चांदीचे त्याला काय म्हणतात. आईचे पारंपरिक नथ ,बांगड्या खूप सुंदर सौंदर्य. छान विडिओ.बापरे पूर्वी लोक हंड्या ने तूप करत म्हणजे किती सुबत्ता होती

    • @smitasalunkhe6007
      @smitasalunkhe6007 7 หลายเดือนก่อน

      वाक्या म्हणतात

    • @SunitaPandhare-ph9wn
      @SunitaPandhare-ph9wn 7 หลายเดือนก่อน

      त्याला चांदीच्या बावठ्या म्हणतात.

    • @NatureLover20389
      @NatureLover20389 7 หลายเดือนก่อน

      Ahmednagar Sangamner bhagat tya chandichya daginyala Bawatya ase mhantat... Ajunahi Dhangar samajat ha dagina mahila ghaltat.

    • @sakshibairagi8542
      @sakshibairagi8542 7 หลายเดือนก่อน

      ताई त्याला बोट्या किंवा तोलबंद्या म्हणता

    • @lilawalunj2685
      @lilawalunj2685 7 หลายเดือนก่อน

      त्याला बाजूबंद म्हणतात, धनगर लोक अजून वेगळ काही म्हणत असतील तर माहीत नाही, बहुतेक येळा म्हणत असावेत

  • @shitalkhairnar9919
    @shitalkhairnar9919 7 หลายเดือนก่อน +9

    किती छान एखादा जुना चित्रपट पाहण्यासारखे वाटले , अतिशय सुंदर आवाज आहे रवीचा 😊आपण कमी मेहनतीने मिक्सरमध्ये जे लोणी करतो त्याला याची सर नाही आई खूप मेहनती आहेत त्यांचाच वारसा बानाई ताई आणि दादा पुढे नेत आहेत छान 😊

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 7 หลายเดือนก่อน +17

    किती छान लयबद्ध आवाज लोणी घुसळताना येतो

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 7 หลายเดือนก่อน +3

    आईच्या हाताने बनवले ताक लय भारी दादा नशीब वान आहात आई, बाबांचे प्रेम मिळत आहे. हे तुप आयुर्वेदिक असत दादा

  • @sundaraul8665
    @sundaraul8665 7 หลายเดือนก่อน +4

    खरच दादा खूपच नशिबवान आहात असे आई वडिल तुम्हाला लाभले जे तुमच्या बरोबरीने या वयात इतके कष्ट करतात ऊना पावसातथंडीवार्यात लांब लाबचा पायी प्रवास करतात पाहून मन हेलावते धन्यते धनगरी जीवन सलाम तुम्हाला कर्व बांधवाना व शुभेच्छाही

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 7 หลายเดือนก่อน +1

    खुप दिवसांनी अस दही घुसळताना पहायला मिळाल.. आता कुणी रवीने दही घुसळून लोणी काढत नाही.. खुप भारी वाटतय बघताना.. जुन्या कितीतरी गोष्टी मागे पडत चालल्या आहेत..रवीला बांधलेल्या
    दो-या ..मांज-या ,ओढणी...असे शब्दही..

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 7 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर घरच तूप खूप मेहनत पण आनंदी जीवन🎉🎉

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 7 หลายเดือนก่อน

    अप्रतीम, खुपच छान, अगदी माळरानावर राहून सुध्दा किती स्वछ ,टापटीप पणा, आनंदाने राहता अगदी समाधानी, समुधद जीवन ,
    सुखं म्हणजे नक्की काय असतं हयाचे सुंदर उदाहरण तुमचे जीवन, व सर्व आनंदी व मेहनती घरातील सर्व मंडळी
    हेच तर सुख असतं
    नाहीतर तर आजकाल सर्व सुख पायाशी असताना हेच नाही तेच नाही मीच का करू हे आजच्या काही सुना सतत किरकिर करत असतात.
    आणि सासू सर्व काम करणारी असली की ,ह्याना वाटत आम्हाला फक्त ऐश करायचं च काम आहे.
    आजकाल च्या सुनाचं असं झालंय
    म्हातारया झाल्या तरणया आणि तरणयाचया झाल्यात बरणया असं झालंय
    सर्वाना खूप खूप प्रेम

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 7 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान पारंपारिक जीवन शैली

  • @NirmalaMahabale
    @NirmalaMahabale 7 หลายเดือนก่อน +13

    सिदुदादा आईला चांदीच्या बांगड्या करा हातभर बांगड्या सोबत शोभुन दिसतात.आई लोणी छान बनवले.

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 7 หลายเดือนก่อน +3

    आई ला ताक घुसऴे बघून माझ्या आजी ची आठवण आली 😢‌आमचे‌आजोबाआजी आईं दादा सारखे फिट आणि कष्टाऴू होते ‌खरच‌ जुनी पिढी ही‌। सोना सारखी होती किती प्रेमऴ‌आपुलकी होती आपल्या ला ‌बघून मला माझ्या परिवार ची आठवण येते धन्यवाद दादा रोज video टाकत जा देव आपल्याला आंनदी ठेओ 🙏

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 7 หลายเดือนก่อน +5

    नैसर्गिक आयुष्य जगता दादा तुम्ही.खूप छान

  • @user-kasturi291
    @user-kasturi291 7 หลายเดือนก่อน

    तणावमुक्त जीवन हे असच असतं.मस्त तुम्हाला पाहिले विकी समाधान वाटते.छान व्हिडीओ 👌👌🙏❤❤

  • @sureshjadhav8407
    @sureshjadhav8407 7 หลายเดือนก่อน +23

    किती छान❤

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 7 หลายเดือนก่อน +1

    खूप आनंद झाला व्हिडिओ पाहून

  • @manjushreemorkal7060
    @manjushreemorkal7060 7 หลายเดือนก่อน

    Aamhi pan ase lahanpani tak halavle aathavan zali
    Dada mastpaikki Chan mhata

  • @pranilkhatal1205
    @pranilkhatal1205 7 หลายเดือนก่อน +1

    खरच या माझ्या बांधवांना आरक्षणाची गरज आहे, आणि त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार.

  • @SiddharthMurhe-s5k
    @SiddharthMurhe-s5k 7 หลายเดือนก่อน +4

    आम्ही लहानपणी आमच्या मानलेली धनगर आत्याच्या वाड्यावर ताक आणायला जायचो आजच त्याची आठवण झाली आणि आजच हा व्हिडीओ आला भारी वाटल👌👍

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान व्हिडिओ आहे

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 7 หลายเดือนก่อน +1

    सुंदर सकाळ व सकाळची छान दिनचर्या.

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 7 หลายเดือนก่อน +15

    नक्की श्री कृष्ण लोणी खायला येणार

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 7 หลายเดือนก่อน +1

    सिध्यूबाळा तू खूप भाग्यवान आहेस ह्या वयात आई व वडीलांची एवढी मोठी सोबत आहे बानाई पण सोबत आहे भाऊ खूप छान आहे ते सागर आर्चना पण जोडीला मस्त पैकी आहेत धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 7 หลายเดือนก่อน +3

    आईसाठी 👍👍👍👌👌👌👌

  • @sunitabonawale7019
    @sunitabonawale7019 7 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan ,aaivdilancha ashirwaad nahami aplya sobat asto.❤

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 7 หลายเดือนก่อน +1

    सिद्धू दादा ,आईंने लोणी खुप छान बनवले ❤🎉😋

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 7 หลายเดือนก่อน +1

    दादा खरंच किती छान कुटुंब आहे आई वडील तीन भाऊ सुना गोकुळा सारखं घरं आणि गोकुळा सारखं लोणी काढणं
    खूप आनंद वाटतो व्हिडिओ पहायला 10:55

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 7 หลายเดือนก่อน +3

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान दादा आईच्या हातचे तुप करण्याची पध्दत पाहून खूप छान वाटले 👌👌💐💐💐

  • @sangitasohani5682
    @sangitasohani5682 7 หลายเดือนก่อน

    Khup chhan aahe video👌👌

  • @mahendraingle7576
    @mahendraingle7576 7 หลายเดือนก่อน +1

    आपल्याला सागरची हेअर स्टाईल आवडली बा......आणि पँट पण नवीन पाहिजे.हो की नाही सागर❤❤❤

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 7 หลายเดือนก่อน +2

    Sidu Bhau...Sarvaana Ram Ram....Aaisahebaana baghoon Yashoda Maiyya chi athvan alee...ani tumcha Vaadyache GOKUL zhaale....dhanya ho...ani dhanyawaad....

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan Video Dada.Mast Loni banavlay Aai.chaan aahe saglach.c u in Next video.

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 7 หลายเดือนก่อน +1

    Mastch gavran khane pine..ani june ahtvan zale aai ne tahk chan kadle ahmche aaj asech kadeche..👌👌👍👍🤑😍

  • @SuvarnaMhaske-h6v
    @SuvarnaMhaske-h6v 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chan 🎉🎉

  • @VedikaShinde-m5e
    @VedikaShinde-m5e 7 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan 😊

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 7 หลายเดือนก่อน +2

    दादा विडीयो बघायच्या अगोदर लाईक करते

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 7 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤...खूप छान....मस्तच

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 7 หลายเดือนก่อน +1

    Aai loni kadhta aahet june te sone aani aajubajucha drushy kiti sundar diste aahe ...dada tumche vdo pahile ki veglech samadhan milte..
    Tention free vdo astat tumche...🙏🙏🙏🙏🙏9

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 7 หลายเดือนก่อน +1

    Tak khup mast aahe mouthwatering 👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 7 หลายเดือนก่อน +1

    Vaghar रोज का करता परत लावता launach ठेवायची na तूप tak लय भारी

  • @meenapathan1
    @meenapathan1 7 หลายเดือนก่อน +1

    Very nice video

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 7 หลายเดือนก่อน

    Khup Chan Video

  • @shobhadumbare1644
    @shobhadumbare1644 7 หลายเดือนก่อน +1

    Siddhu bhau, aaiche bajuband, nakatil nath kiti chan aahe
    Kapal bharun kunku
    Kashi devi sarkhi diste
    Kiti katak
    Chan, kasht hi bharpur pan sadhi, samadhani lok
    🙏🙏

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 7 หลายเดือนก่อน

    aaila,🙏🏻hake dada junisinema bhate ase vatte tumche video khup chan astat pan dada tumhi kadhi riplay det nahi mi tulche video roj bhgte banai cya recipi bhgte khup sugar. Aae bnai❤❤🎉🎉

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 7 หลายเดือนก่อน +1

    मस्त च व्हिडिओ ❤❤👌👌🚩🚩🌹🌹

  • @sandhyakale8154
    @sandhyakale8154 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 7 หลายเดือนก่อน +1

    आई बाबाची पण छान साथ आहे 👌👌🚩🚩🌹🌹

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 7 หลายเดือนก่อน +1

    Aai dada na🙏tyancha kiti motha adhar ahe tumhala 😊👍👍

  • @shashikalanavale4272
    @shashikalanavale4272 7 หลายเดือนก่อน +1

    Chandiche dagine cha bhrpur vapor karta tumhi changli gost ahe

  • @urmilakharje7831
    @urmilakharje7831 7 หลายเดือนก่อน +3

    खूप छान आहे

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 7 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan video ❤❤❤

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 7 หลายเดือนก่อน +3

    खुप छान लोणी काढल आजीने आमच्या आजीची आठवण करून दिली👌 ❤❤❤

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 7 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan.

  • @sunilvede
    @sunilvede 7 หลายเดือนก่อน +1

    लय भारी

  • @rishikeshsuryawanshi6528
    @rishikeshsuryawanshi6528 7 หลายเดือนก่อน

    खूप कष्ट आहे भाऊ

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 7 หลายเดือนก่อน +1

    किती मस्त ना 👌👌👍🏽👍🏽

  • @sumedhdabhade956
    @sumedhdabhade956 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान video

  • @mokindalad35
    @mokindalad35 7 หลายเดือนก่อน +1

    बापु सारखा भाऊ पाठी पाहिजेत. महिण्या दिड महिन्यात भेटायला येतो किती माया आसन आसेच भाऊ भाऊ आसले पाहिजेत.

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 7 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर😊

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 7 หลายเดือนก่อน

    मस्त पैकी आहे ताक .

  • @gamer_beastgaming8690
    @gamer_beastgaming8690 7 หลายเดือนก่อน +1

    Dada mstch ho❤❤❤ aata kuthe aahet tumhi

  • @AshwiniChinche
    @AshwiniChinche 7 หลายเดือนก่อน +1

    Mast bhau

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 7 หลายเดือนก่อน

    खूप छान ❤

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 7 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan dada

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 7 หลายเดือนก่อน

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान लोणी काढण्याचे काम आईला माझा नमस्कार खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 7 หลายเดือนก่อน

    छान व्हिडिओ

  • @kattarmaharashtrian7035
    @kattarmaharashtrian7035 7 หลายเดือนก่อน

    कोपरकड्या छान आहेत हातातल्या आमच्या इकड बाजूबंद ला कोपरकड्या म्हणतात

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 7 หลายเดือนก่อน +1

    First like ..First comment..VDO chi vatach baghat asto.... Sindhudurg

  • @RamdasPawar-v5i
    @RamdasPawar-v5i 7 หลายเดือนก่อน +3

    एकच नंबर दादा

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 7 หลายเดือนก่อน +2

    Nice 👍👍👍

  • @maliniwani207
    @maliniwani207 7 หลายเดือนก่อน +1

    आई ताक करते ते पाहुन मला माझ्या आजीची आठवण झाली माझी आजी असेच ताक करायची, लहान पणी खुप दही ताक खाले, आता मुंबई ला सगळ मीळत पण त्या ताकाची सर येत नाही🎉🎉

  • @SunitaGurav-k5y
    @SunitaGurav-k5y 7 หลายเดือนก่อน

    Khup chan 👌🙏

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 7 หลายเดือนก่อน +1

    Very nice video 👍👍👍🙏🙏🙏

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 7 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🎉🎉

  • @nandachandanshiv6557
    @nandachandanshiv6557 7 หลายเดือนก่อน

    भाऊ तुमचे गाव कोणते आणि तुम्ही मेंढरांना जाळी लावली आहे त्याला काय म्हणतात

  • @prashantdhanawade6515
    @prashantdhanawade6515 7 หลายเดือนก่อน

    Every vlog is nice .buetiful. Amazing. Daily watching video.nice life...happy satisfaction life.god bless you and your family.. Stay happy🥰🥰🥰

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 7 หลายเดือนก่อน +1

    Hake bhau majya aaichya maherchi atvan aali maji mami sudha asche ravine khabala dori bathaychi junya atvani

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 7 หลายเดือนก่อน +1

    Waa kitti chan khupch bhari

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 7 หลายเดือนก่อน +1

    निवळ नैसर्गिग शिवाय आईचे हातचे तूप आणि लोणी. वा. या चवीला तोडच नाही.

  • @savitribharani5883
    @savitribharani5883 7 หลายเดือนก่อน +1

    Mast 👌 kupp changla aahe dada

  • @ashokthorat9573
    @ashokthorat9573 7 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही कुठल्याही ठिकाणच पाणी पिता कधी आजारी पडत नाही हे आम्ही पाहतो आहे तुमचा व्यायाम कारणीभूत आहे

  • @rekhakamble6288
    @rekhakamble6288 7 หลายเดือนก่อน +1

    Aaji aajoba kiti thandanit

  • @nileshmalusare3371
    @nileshmalusare3371 7 หลายเดือนก่อน +1

    आंनदी रहा❤

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 7 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर जीवन आहे तुमचे ❤

  • @MangalDongare-d4k
    @MangalDongare-d4k 7 หลายเดือนก่อน +1

    आई लय भारी ❤

  • @amolgurav9700
    @amolgurav9700 7 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही सांगली जिल्ह्यात येता की नाही

  • @ShailajaNandeshwar
    @ShailajaNandeshwar 7 หลายเดือนก่อน +1

    Mala mazya aaichi aathvan zali ti pan Ashish loni kadhaychi

  • @NarendraSutrave
    @NarendraSutrave 7 หลายเดือนก่อน +1

    Balu mama chya navan chang bhal, from BELGAUM