पितळ व तांब्याची भांडी 5 मिनिटात घरी कल्हई || How to do tinning in Brass Utensils at Home in 5 min

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2023
  • पितळ व तांब्याची भांडी 5 मिनिटात घरी कल्हई || How to do tinning in Brass Utensils at Home in 5 min
    #‪@satvikrecipehome‬ #पितळेच्याभांड्यांनाकलईकशीकरावी
    #आरोग्यदायीपितळेचीभांडी#
    #pitalkebarta kalai karne ka
    पितळेची व तांब्याच्या भांड्यांना घरच्या घरी कल्हई करा | How to do tinning on brass
    .
    CHAKRADHARI Brass Metal Kalai kit - कलाई करने के लिए सामग्री amzn.in/d/1OsDMRK या लिंक वरती कलेची माप होऊ शकता 💁👍
    #KalaiProcedureForBrassUtensils
    #brassCookwareKalaiCoating
    #HowtodoKalaiOnBrass
    #brassutensils
    #zatpatmarathitips
    #marathitips
    #kitchentips
    #kalaiAtHome
    #कलरकरण्याचीसर्वातसोपी पद्धत
    #दिवाळी दसरा तांब्या पितळेची
    #पितल का बर्तन कालाई
    #घरच्या घरी करडई परात पातेल कल्हई करून
    रोजच्या वापरण्यात येणारी तांब्या पितळेची भांडी💁🏻‍♀️👏
    • या पद्धतीने मका भाजून ...
    brass utensils kalai, kalai procedure for brass and copper utensils, tinning on brass and copper vessels, how to use brass and copper utensils, benefits of brass utensils, healthy cooking by brass utensils, how to do kalai, kalai kaise karen, pital ke bartan ko kalai kaise karen, process of kalai, kalai kit for tinning on brass and copper utensils, पितळेच्या भांड्यांना कल्हई कशी करावी, भांड्यांना कलई करा घरच्या
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 23

  • @satvikrecipehome
    @satvikrecipehome  3 หลายเดือนก่อน

    तुमच्या सगळ्यांच्या आग्रहानुसार व आलेल्या कमेंट नुसार कले किट मागवण्याची लिंक मी या कमेंट मध्ये देत आहे तुम्ही इथून ऑर्डर करू 💁👍शकता अमेझॉन वरूनCHAKRADHARI Brass Metal Kalai kit - कलाई करने के लिए सामग्री amzn.in/d/1OsDMRK

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 9 หลายเดือนก่อน +2

    Khupchan mast 😂

  • @marathirainbowlife183
    @marathirainbowlife183 9 หลายเดือนก่อน

    Very nice 🎉

  • @pritichaudhari-fn8mt
    @pritichaudhari-fn8mt 3 หลายเดือนก่อน

    Watching video blog at Playback speed 2x

  • @ashabhandari603
    @ashabhandari603 9 วันที่ผ่านมา +1

    अग परात का कलई करतेस ...

    • @satvikrecipehome
      @satvikrecipehome  9 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ताई तुम्ही एवढे प्रेमाने मला कमेंट केली, 😘 मुलांना पराठे वगैरे बनवतो त्यावेळी त्यात टोमॅटो, दही आमचूर पावडर,असे पदार्थ टाकते माझ्याकडे पितळेची एकच परत आहे बाकी नाही सकाळच्या घाईघाई गडबडीत तीच परत वापरली जाते एका कलेतीत मध्ये बरेच भांडे कले करून होतात म्हणून ती पण करून घेतली

  • @snehal_artist7789
    @snehal_artist7789 6 หลายเดือนก่อน

    Tinning kit as Amazon link please mama 🙏🤔 👌👌

    • @satvikrecipehome
      @satvikrecipehome  6 หลายเดือนก่อน

      Thank you 👍

    • @satvikrecipehome
      @satvikrecipehome  6 หลายเดือนก่อน

      CHAKRADHARI Brass Metal Kalai kit - कलाई करने के लिए सामग्री amzn.eu/d/1KoIyw3

  • @pankajchavan5871
    @pankajchavan5871 4 หลายเดือนก่อน +1

    पन हा कलई चा सेट मागवायचा कसा

    • @satvikrecipehome
      @satvikrecipehome  4 หลายเดือนก่อน

      Amazon var कलई किट असं टाकलं की तुम्हाला हा कीट दिसतो तिथे तुम्हाला सहाशे रुपये पर्यंत मिळेल

    • @satvikrecipehome
      @satvikrecipehome  3 หลายเดือนก่อน

      कदाचित मागवण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे व कमेंट मध्ये सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता

  • @adityagund8619
    @adityagund8619 9 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही कल्हई चा सामान कोठून आणलं पत्ता

  • @archanapatil6223
    @archanapatil6223 3 หลายเดือนก่อน

    हा किट कसा मागवायचे प्लीज सांगाल का

    • @satvikrecipehome
      @satvikrecipehome  3 หลายเดือนก่อน

      Amazon (अमेझॉन) कलई किट टाईप करायचे 500 रूपये पर्यंत येतो छोटा बॉक्स असतो त्यामध्ये सर्व वस्तू असतात जसे व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे

  • @Astheticcrystalzz
    @Astheticcrystalzz 3 หลายเดือนก่อน

    हा सेट कसा मागवायचा ताई ते सांगा

    • @satvikrecipehome
      @satvikrecipehome  3 หลายเดือนก่อน

      कमेंट मध्ये व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता 650 आहे

  • @smitavalunj1215
    @smitavalunj1215 3 หลายเดือนก่อน

    मला कलही करता फोन नंबर हवा

    • @satvikrecipehome
      @satvikrecipehome  3 หลายเดือนก่อน

      ऑनलाइन किट मागवा आणि व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या पद्धतीने करा