Who is Kalicharan Maharaj Akola | देशभरात क्रेझ असलेले अकोल्याचे 'कालिचरण महाराज' आहेत तरी कोण?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.2K

  • @abhijeet5193
    @abhijeet5193 4 ปีที่แล้ว +317

    खूप खूप धन्यवाद, तुह्मी जे शिव तांडव स्तोत्र म्हटले त्यामुळे आता ते पाठ करण्याची तीव्र इच्छाच प्रगट झाली आहे ..

    • @pareshpolekar9697
      @pareshpolekar9697 3 ปีที่แล้ว

      हर हर महादेव जय कालीचरण जय महाराष्ट्र

  • @sushantkavathekar8361
    @sushantkavathekar8361 4 ปีที่แล้ว +723

    मला माहित नव्हतं कि हे महाराज महाराष्ट्राचे आहेत...माहिती झाल्यावर खूप भारी वाटले....
    ओम नमः शिवाय....

    • @goludhoke2930
      @goludhoke2930 4 ปีที่แล้ว +12

      Bhau Amchya AKOLA Che Aahe

    • @ideavodafone6830
      @ideavodafone6830 4 ปีที่แล้ว +2

      Send addresse

    • @vaibhavnawkar114
      @vaibhavnawkar114 4 ปีที่แล้ว +2

      Bhau amchya vidarbhache ahet

    • @poonam681
      @poonam681 4 ปีที่แล้ว +1

      @@vaibhavnawkar114 Amhi pan vidharbhache

    • @avinashsonawane6952
      @avinashsonawane6952 4 ปีที่แล้ว +22

      आमच्या महाराष्ट्र चे आहेत,अस बोललं तर चालणार नाही का?😀

  • @ajaybhavnath875
    @ajaybhavnath875 4 ปีที่แล้ว +120

    मला वाटलं कि हे महाराज महाराष्ट्रा बाहेरचे आहेत पण ते महाराष्ट्राचे आहेत... आनंद वाटला

    • @kisharpatil2452
      @kisharpatil2452 3 ปีที่แล้ว +2

      Maharaj anand vatala apala maharastrache ahet

    • @kisharpatil2452
      @kisharpatil2452 3 ปีที่แล้ว +2

      Jay shivray jay jijau jay shamburaje

  • @ga6695
    @ga6695 4 ปีที่แล้ว +230

    मराठी आहे हे आजच कळले, खूप छान !

  • @shreerajkeshav9985
    @shreerajkeshav9985 4 ปีที่แล้ว +462

    मी आजवर समजत होतो की up किंवा बिहार चे असणार...आपल्या मराठी मातीतील आहेत भारी वाटले...

  • @kiranpisal4385
    @kiranpisal4385 4 ปีที่แล้ว +541

    याचं काम धर्माचं आहे. कोणीही टीका करू नका. स्वताला जमत नसेल तर कमीत कमी दुसऱ्याला नाव ठेऊ नका. हिंदू धर्माला खूप गरज आहे अशा लोकांची.

    • @संदेशकुलकर्णी
      @संदेशकुलकर्णी 4 ปีที่แล้ว +12

      @@niteshthul5062 nasakya menducha manus ahe to tula mahit ahe ka te kon ahet tuze akkhe khandan che दहा पिढ्य पोसतील एवढी संपत्ति आहे त्यांची ते पण कष्टाने कमावलेलं आणि मंदीर मठ त्यांच्या अधिपती खाली असलेले ट्रस्ट वेगळंच

    • @pramodpatil6276
      @pramodpatil6276 4 ปีที่แล้ว +13

      त्यांना नाव ठेवण्या इतपत आपली लायकी नाही

    • @avinashsonawane6952
      @avinashsonawane6952 4 ปีที่แล้ว +13

      Nilya तुला लाज वाटली पाहिजे,तुझी लायकी तरी आहे का त्यांच्यावर बोलण्याची,तुला सगळे आसाराम बापू च वाटतात का?भोसडीच्या🤔☹️

    • @sanjeevanisarvade6339
      @sanjeevanisarvade6339 4 ปีที่แล้ว +1

      @@niteshthul5062 exactly 😁😁

    • @Socnalyst07
      @Socnalyst07 4 ปีที่แล้ว +1

      @@sanjeevanisarvade6339 sanjivan vachl mi mhnun bollo . Sorry mala vatl mulga ahe

  • @ashishanitaarunkarle3323
    @ashishanitaarunkarle3323 4 ปีที่แล้ว +146

    अद्भुत
    महाराजांना दंडवत प्रणाम
    छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांनी एक इंटरव्ह्यू दिलेला खूप छान म्हटलेले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिर वाचवली मग ते आमहाला देवसमानच आहेत.

  • @shrikantraje9837
    @shrikantraje9837 4 ปีที่แล้ว +129

    आम्हीं सहकुटुंब महाराजांना ४/५ वर्षांआधी अकोला पालखी सोहोळ्यात भेटलों असतां त्या आपाधापीमध्येही ओळख नसतांना देखीलं "या राजे, कल्याणवस्तु"असा आशिर्वाद दिल्याचे स्मरते!

    • @rajendrasamrut8566
      @rajendrasamrut8566 4 ปีที่แล้ว

      Phone.number.dayna.rahanycha.patadayne

    • @rajendrasamrut8566
      @rajendrasamrut8566 4 ปีที่แล้ว

      Far.chaglay.kam.karat.ahayat
      Batghachi.ahaya

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 3 ปีที่แล้ว

      तुला Xvideos मधे पाहील असणार बाबानी! 😍

  • @praphullkulkarni8025
    @praphullkulkarni8025 3 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्र ही संतांची, संन्यासांची
    महान ऋषींची पुण्यभूमी आहे,
    व अशा या संत भूमीतील
    श्री कालीचरणजी महाराज
    यांना या भूमीत जन्म मिळावा
    हे खरे तर या भूमीचे, व आपणा सर्वांचे
    अहोभाग्यच आहे.
    अशा या कालीमातेच्या संताला
    दिर्घीयुरारोग्य लाभो
    हीच काली मातेचे चरणी प्रार्थना.
    प्रफुल्ल कुलकर्णी

  • @mahaanubhav
    @mahaanubhav 4 ปีที่แล้ว +324

    कलीचारन महारांच गायन खरच खूप अधभुत आहे. एखाद्या वेद शास्त्र संपन्न व्यक्तीला पण येवढ्या चांगल्या प्रकारे शिव तांडव स्तोत्र म्हणता येणार नाही.

    • @yogeshnimsatkar5076
      @yogeshnimsatkar5076 4 ปีที่แล้ว +4

      मग त्याच्या gandit जावून घूस ना.. 🤣 🤣 🤣 🤣

    • @mahendrakumarpatil2976
      @mahendrakumarpatil2976 4 ปีที่แล้ว +1

      @@yogeshnimsatkar5076 😂😂😂😆

    • @suhaskapse8639
      @suhaskapse8639 4 ปีที่แล้ว +19

      @@yogeshnimsatkar5076 tuzya sarkhe lok shejaryala pan baap mantil fayadya sathi barobar na

    • @abhishekbartakke5858
      @abhishekbartakke5858 4 ปีที่แล้ว +17

      @@yogeshnimsatkar5076 गावठी कुत्र्यानची लायकी भुंकण्यापर्यंतच ....असो

    • @pradippandit5615
      @pradippandit5615 4 ปีที่แล้ว +6

      योग्या तुझ्यासारखी बारा बापाची पैदास असेच बोलणार

  • @sumitmankar7144
    @sumitmankar7144 3 ปีที่แล้ว +5

    मला वाटलं महाराज उत्तर प्रदेश किंवा बिहार चे असतील पण आज खरं छान वाटलं आपल्या अकोल्याचे आहेत तर आणि त्यात मराठी पण आहे आज देश भरात महाराजांचा क्रेझ आहे खरच महाराज छान वाटलं तुमचा क्रेझ पाहून जय शिवराय जय हिंदुत्व 🚩🚩🚩🚩💪💪

  • @दीवानेमहाकालके
    @दीवानेमहाकालके 4 ปีที่แล้ว +24

    शुरू करता हूं मेरे ईस्ट के नाम से ।
    जीता हूं जय श्री महाकाल के नाम से ।।
    जय श्री महाकाल।।
    महाराज आप को सुना मन प्रसन्न हो गया मेरे महाकाल से यही दुआ है कि सदा यूं ही गाते रहे। जय श्री महाकाल।।

  • @rahulchoudhari1743
    @rahulchoudhari1743 4 ปีที่แล้ว +16

    कालीचरण महाराज अद्भुत व्यक्तिमत्त्व. शतशः प्रणाम. !🙏

  • @-bhaktimargdnyaneshwaree6695
    @-bhaktimargdnyaneshwaree6695 4 ปีที่แล้ว +157

    ॐ काली माता प्रसन्न | खूप अध्यात्मिक तेज आहे आपल्या चेह-यावर व आपली वाणी प्रसन्न करणारी आहे.

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 3 ปีที่แล้ว

      चोर चोर मौसेरे भाई..! 😂
      ग्यानबा तुकाराम.. 😁

  • @vishalingle5859
    @vishalingle5859 4 ปีที่แล้ว +207

    मी स्वतःला नास्तिक समजतो आणि माझा कोणत्याही धर्माशी काही सम्बध नाही परन्तु या माणसाच्या आवाजात एवढी क्षमता आहे की सम्पूर्ण जग जिंकू शकतो।

    • @vishalingle5859
      @vishalingle5859 4 ปีที่แล้ว +3

      @@flyingcacoon3713 तुला मागत आहे का मी ?? चल निघ नाक नको लावू

    • @sunny-vx1pe
      @sunny-vx1pe 4 ปีที่แล้ว +1

      @@flyingcacoon3713 tyane sangitl tula vicharl nahi ka swatchi kadhun gheta re

    • @vishalingle5859
      @vishalingle5859 4 ปีที่แล้ว +1

      @@flyingcacoon3713 तू तुझं काम कर न बे

    • @balasahebmande8980
      @balasahebmande8980 4 ปีที่แล้ว

      Khoob Chhan Baje Khub Khub Sangli bol Tak Maharaj Om Namah Shivaya

    • @vishwasrathod4247
      @vishwasrathod4247 4 ปีที่แล้ว +3

      तु या देशात आहे मनजै खुप पुण्यवान आहेस तु पशु नाहिस न स्वताला विचारुन पहा धर्माला समजुन घे करोडो लोक पागल नाहित. ध माननारे

  • @viren5690
    @viren5690 4 ปีที่แล้ว +55

    I saw him at arjunsamj ganeshmahotsav
    Today he made our whole Akola proud
    🔱 jai bholenath 🔱

    • @jyotisitapure9521
      @jyotisitapure9521 4 ปีที่แล้ว +2

      Viren.. Kaalicharanji is actually making all Hindus proud all over the world. But if you are from Jalgoan then your have the right to feel more proud.

    • @sachinkulkarni636
      @sachinkulkarni636 4 ปีที่แล้ว +1

      Arhun Samaj मानेक टाकिज समोर बसतात ते बाप्पा?

    • @viren5690
      @viren5690 4 ปีที่แล้ว

      @@sachinkulkarni636 हो, बरोबर .

    • @viren5690
      @viren5690 4 ปีที่แล้ว

      @@jyotisitapure9521 yes u r right, he made us proud all over the world
      And as I'm from Akola District from his native place
      I feel more proud 👍

  • @kustimallavidya
    @kustimallavidya 4 ปีที่แล้ว +142

    शतशः नतमस्तक...💐💐💐 ओम काली..!

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 3 ปีที่แล้ว

      शतशः म्हणजे नेमकं किती वेळा रे भाऊ? 🤔

    • @thesanatanipride01
      @thesanatanipride01 2 ปีที่แล้ว

      @@swapnilp1651 100

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 3 ปีที่แล้ว +2

    महाराज महाराष्ट्रा चे सुपुत्र आहेत हे माहित झाल्यावर आम्हाला अतिशय आनंद झाला. 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩👏👏👏👏👏👍👍

  • @bhupeshyadav1678
    @bhupeshyadav1678 4 ปีที่แล้ว +13

    हेच आणी असेच साधू आमचे हीरो आहेत
    बॉलीवूड़ कलाकारांना फोल्लो करण्यापेक्षा मी यांना फोल्लो करतो
    बॉयकोट करा बॉलिवूड

  • @painterraghuarts3936
    @painterraghuarts3936 4 ปีที่แล้ว +37

    महाराज आपला सार्थ अभिमान आहे की तुम्ही महाराष्ट्र तिल आहात

  • @ankushsharma4356
    @ankushsharma4356 3 ปีที่แล้ว +3

    महाराज तुम्हाला नक्की भेटण्या ची खूप ईच्छा आहे आणि नक्की भेटणार कधी तरी मी नाशिक जिल्ह्यात राहतो तुमचे शिव तांडव ऐकून अंगाला काटे येतात म्हणजे शरीरात एक शक्ती येतें महाराज 😊🙏🚩

  • @samirkadam518
    @samirkadam518 3 ปีที่แล้ว +6

    कलीचारान महाराज याच्या आवाजात पौराणीक लोकाची झलक दिसून येते भेदक आवाज❤️

  • @दत्तात्रयकराळे
    @दत्तात्रयकराळे 4 ปีที่แล้ว +91

    अकोल्याचे आराध्य दैवत श्री राज राजेश्वर....... 😍😍

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 3 ปีที่แล้ว +1

      नवा नवसाला पावणारा देव भेटला तर तुला.. 😝

  • @iyersameer
    @iyersameer 4 ปีที่แล้ว +16

    So humble and down to earth ! Pranaam to the great Kalicharan Maharaj.

  • @akshayrahinj7141
    @akshayrahinj7141 2 ปีที่แล้ว +3

    कट्टर हिंदूवादी विचार मांडणारे कलीचरण महाराज 🧡🧡🧡🧡

  • @vagambarsapate4914
    @vagambarsapate4914 3 ปีที่แล้ว +1

    Thanks

  • @rahulbidave9233
    @rahulbidave9233 4 ปีที่แล้ว +13

    महाराज आपण महाराष्ट्रातील आहात आम्ही भाग्यवान आहोत...

  • @dhanrajkore4950
    @dhanrajkore4950 3 ปีที่แล้ว +1

    महाराज तुम्ही जे स्वतः बद्दल माहिती सांगितली... एकदम सत्य आहे .. जे आहे ते वास्तव... असं खरं तर कोणत्याही महाराजांनी आतापर्यंत सांगितले नाही... जय महाराष्ट्र,जय शिवराय, हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🙏

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 4 ปีที่แล้ว +83

    महाराजांना मराठी मध्ये ऐकून खूप छान वाटलं

  • @hrishikeshuttekar7840
    @hrishikeshuttekar7840 4 ปีที่แล้ว +1

    महाराज तुम्हाला बघून मन प्रसन्न झालं आज,
    महाराज तुमच्या सारख्या लोकांची खूप गरज आहे आज आपल्या हिंदू धर्माला.....
    आज साक्षात तुमच दर्शन झाल महाराज 🙏🙏🙏🙏🙏
    तुमचे विचार प्रत्येकाने ऐकले पाहिजे......
    ॐ काली 🙏🙏🙏🙏🙏

  • @dhananjaygaikwad2151
    @dhananjaygaikwad2151 4 ปีที่แล้ว +95

    धर्म प्रचारात झोकून दिलेले अतिशय दुर्मिळ व्यक्ती आहेत kalicharan महाराज

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 3 ปีที่แล้ว

      लई दुर्मिळ.. 🙄

    • @babasahebvairal6862
      @babasahebvairal6862 3 ปีที่แล้ว

      देव, ,देश धर्मा पायी प्राण घेतला हाती.

  • @rohitpanat9967
    @rohitpanat9967 4 ปีที่แล้ว +55

    अनेक प्रतिक्रियांतुन जळकुटा वास येतोय. असो. महाराजांच्या अध्यात्म अन संगीत साधनेसाठी शुभेच्छा.तुमच्या सद्गुरु अन आराध्य देवतेची कृपा अखंड तुमच्यावर राहो ही परमेश्र्वराच्या चरणी प्रार्थना

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 3 ปีที่แล้ว

      हा ब्रम्हज्ञानी दिसतोय.! 🤣

  • @ravindrakumarghogare5236
    @ravindrakumarghogare5236 4 ปีที่แล้ว +3

    अंगावर शहारे आले अक्षरशः....
    खुप खुप सुंदर शिव तांडव....
    निःशब्द झालो....
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vikasghodke8663
    @vikasghodke8663 4 ปีที่แล้ว +2

    जय काली ओम काली,मला महित झाले की महाराज अकोल्याचे आहेत तेंव्हा मला खुप आनंद झाला गर्व से कहता मै हिंदु हुं और गर्व से कहता हुं की कालीचरण जी महाराज का भक्त हो गया.हुं

  • @avinashbiwalkar4439
    @avinashbiwalkar4439 4 ปีที่แล้ว +9

    महाराज आपण मराठी आहात हे आजचं कळले खूप अभिमान वाटतो जय महाकाल

  • @pankajraut5255
    @pankajraut5255 3 ปีที่แล้ว +1

    Warhadi bhasha tyanchya bolnyatun ajun diste 😊🙏🙏. Mala mahitnavta akolyache ahet.

  • @rupachitnavis1298
    @rupachitnavis1298 4 ปีที่แล้ว +21

    Wonderful,Great!So powerful!My Respects to you!

  • @ng2377
    @ng2377 3 ปีที่แล้ว +2

    कालीचरण महाराज ह्यांना मानाचा मुजरा व आदर
    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🔥🔱🐚🙏🏼🙏🏼

  • @sujatapatil6245
    @sujatapatil6245 4 ปีที่แล้ว +50

    महाराज आपल्या दर्शनासाठी येण्याची ईच्छा आहे. ओम काली

    • @dr.kirandixit7456
      @dr.kirandixit7456 4 ปีที่แล้ว +4

      😂😂😂

    • @gajananbaba2114
      @gajananbaba2114 4 ปีที่แล้ว

      7972822053 whats up no

    • @vickywagh1807
      @vickywagh1807 4 ปีที่แล้ว

      अकोला या तिथेच राहतात.

    • @sraj860
      @sraj860 4 ปีที่แล้ว

      @@gajananbaba2114 भाऊ महाराजांचा संपर्क क्रमांक भेटेल का

    • @राहुल-छ5ब
      @राहुल-छ5ब 4 ปีที่แล้ว

      Ekada MX player varchi "आश्रम " webseries pahun ghe😂

  • @aditisavrekar3252
    @aditisavrekar3252 4 ปีที่แล้ว +1

    मी त्याचे ते शिव मंदिरातील शिव तांडव स्तोत्र एकल तेव्हा अंगावर काटा उभा राहिला..आणि आता कळाले महाराज महाराष्ट्रातील आहेत तेव्हा तर त्यांच्या विषयी अजून आदर वाढला.

  • @asmitabehere2213
    @asmitabehere2213 4 ปีที่แล้ว +130

    अद्भुत अनुभव येतो ऐकताना, ह्यांना भेटण्याची इच्छा आहे एकदा

    • @dhananjayg9481
      @dhananjayg9481 4 ปีที่แล้ว +3

      अकोला मधे तुमचे स्वागत आहे...

    • @aviratpandao3338
      @aviratpandao3338 4 ปีที่แล้ว

      Mi bheto aahe maharajana

    • @aviratpandao3338
      @aviratpandao3338 4 ปีที่แล้ว +3

      6 pack aahet maharajana khup fit aahet te

    • @yogeshnimsatkar5076
      @yogeshnimsatkar5076 4 ปีที่แล้ว +2

      सोबत बहिणीला पण घेवून जा.. Ram rahim सारखे च आहे महाराज... एकाधि महिना ठेवून बघ महाराज चांगले ज्ञान देइल.. 🤣🤣

    • @pranavsonawane6548
      @pranavsonawane6548 4 ปีที่แล้ว +5

      @@yogeshnimsatkar5076 नीट बोल रे

  • @Rangpawar
    @Rangpawar 4 ปีที่แล้ว +42

    महाराज तुम्ही मराठी आहात हे आयकून बरे वाटले
    खुप छान बोलले तुम्ही आयकून मण भरलं
    जय महाकाली

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 3 ปีที่แล้ว

      भाव फार अनावर झालेले दिसतायेत तूला.! 😆

  • @relaxationformindandneture4320
    @relaxationformindandneture4320 4 ปีที่แล้ว +10

    ओम काली महाराज च्या चरनास कोटी कोटी वंदन ...! ओम काली शरणागतम ! ओम् काली ऊर्जा वंदनीय नमः !

  • @vijaysonawane1644
    @vijaysonawane1644 4 ปีที่แล้ว +22

    ॐ शिव हर शंकर नमामि शंकर जय शिव शंकर शंभो हे गिरजा पति महादेव कि जय ॐ शांति शांति शांति मम आत्मा नम

  • @vishalingle8886
    @vishalingle8886 4 ปีที่แล้ว +5

    महाराजांचे गायन खूप छान आहे , अकोल्या मध्ये त्यांचे गणपती उत्सव मध्ये live show zale ahet .. 🎹🥁🎹

  • @geetadahake995
    @geetadahake995 4 ปีที่แล้ว

    पहिल्यांदा मी आज महाराज आपणास बघितलं आणि तुमची कथा ऐकली छान वाटल आध्यात्मिक मार्ग हा कलिका माता शंकर महादेव ची krupa आहें अतिशय सुंदर विचार आहेत महाराज आपले
    आपले चरणांची दर्शन मिळो कलिका माता क्रुपेने
    पत्ता मिळेल का मी नक्कीच दर्शनाला येईल 🙏 👏👏

  • @pandurangaroskar3654
    @pandurangaroskar3654 4 ปีที่แล้ว +3

    महाराज अप्रतिम मार्गदर्शन आपण स्वतःहून संत-महात्मे नाहीत असे सांगता यातच आपले मोठेपण आहे जय शिवशंकर आपले दर्शन मुंबई व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @vaibhavkokane21
    @vaibhavkokane21 2 ปีที่แล้ว

    अरे बापरे हे माझ्या गावचे आहे हे आज माहीत पडले.....abhimanspad ❤️

  • @santoshpatare9392
    @santoshpatare9392 4 ปีที่แล้ว +151

    धर्मामुळे माणसे जिवंत आहेत, धर्म कोणताही असो, नाहीतर माणसानं माणसाला खाल्ले असते.अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यानी शिकवू नये.

    • @jyotisitapure9521
      @jyotisitapure9521 4 ปีที่แล้ว +6

      Santosh patare.. Devachya bhakti madhe sawnvidhan kase ale. I hope Hindus are allowed to sing for Lord Shiva..... and get viral all over the world. You may not be a hindu.... But do you have a open mind to appreciate a singer? After reading your comment it is clear that you are having poor mentality. Sorry but it is true.

    • @er.aditya3935
      @er.aditya3935 4 ปีที่แล้ว +3

      Khara ahe bhau 👍👌

    • @sopannhavkar575
      @sopannhavkar575 4 ปีที่แล้ว

      Khar ahe bhai

    • @Amol-qd7bk
      @Amol-qd7bk 4 ปีที่แล้ว +4

      तू मात्र अंधभक्त आहेस

    • @annakulkarni1450
      @annakulkarni1450 4 ปีที่แล้ว

      Br saheb jau det lahan mulache jiv.....

  • @amolkarle8813
    @amolkarle8813 3 ปีที่แล้ว

    सर्व प्रथम
    ॐ काली
    कालीपुत्र श्री कालीचरण महाराज यांचा आवाज
    मधुर आहे.
    मी महाराजांना भेटलो खुप छान वाटलं.
    कारण त्यांनी धर्म कसा वाचवायचा कसा धर्माचा प्रचार करायचा कशी तयारी करायची हे मी महाराजांकडून शिकलो.
    जय काली.....ॐ काली
    जय श्री राम🚩
    हर हर महादेव🚩
    जय हिंदू राष्ट्र ⛳🙏

  • @Akash_R_patil
    @Akash_R_patil 4 ปีที่แล้ว +96

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩. जय माँ काली 🚩🙏. हिंदु धर्म की जय हो 🙏🚩

  • @arunanaik3853
    @arunanaik3853 ปีที่แล้ว

    खूपच छान मला पण आता शिव तांडव पाठ करायच आहे प्रणाम महाराज🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @dilippthakkar1950
    @dilippthakkar1950 4 ปีที่แล้ว +4

    कालिचरण महाराज, आपल्या कडले, आहेत. खरोखर सन्ताची भूमि, आहे महाराष्ट्र.

  • @sachinpawar7951
    @sachinpawar7951 3 ปีที่แล้ว +2

    मराठी तले माहाराज। खुप। धान

  • @मल्हारभक्तकट्टरहिंदू

    👏🏼👏🏼 महाराज
    जय श्री राम जय हिंदुराष्ट्र

    • @manishabajbalkar7004
      @manishabajbalkar7004 4 ปีที่แล้ว +1

      Om namaha shivay

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 3 ปีที่แล้ว

      मायला, तुम्हाला तुम्हाला कोलणारेच देव धर्म आवडतात, 🙄

  • @Studyjee-op5wb
    @Studyjee-op5wb 2 ปีที่แล้ว

    Nice😊😇

  • @gorakhnathbirajdar901
    @gorakhnathbirajdar901 4 ปีที่แล้ว +63

    🚩🚩जय शिवराय 🙏जय श्रीराम 🚩🚩

  • @pramodmarathe9123
    @pramodmarathe9123 ปีที่แล้ว

    महाराज
    आपण सत्य व प्रखर बोलतात या मुळेच आपली लोक प्रियता वाढतेय

  • @poojashenoy3073
    @poojashenoy3073 4 ปีที่แล้ว +22

    Maharaj ji hs a divine vibration in him.His Shiva Tandav Strotra brings out positive vibrations in us.Glad to knw Maharashtra hs produced 1 more gem.Jai Maa Kali🙏🙏

  • @nitinwable5013
    @nitinwable5013 3 ปีที่แล้ว +3

    खरा कालीभक्त आणि अध्यात्म मध्ये खूप उंची गाठलेले महाराज
    यांचे देवी वर बनवले एक मस्त गोंधळ जागरण गीत आहे जरूर ऐका

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 4 ปีที่แล้ว +92

    जास्त शिकलेल्या परमेश्वराला न माननार्या अति शहाण्या व्यक्तींनी जास्त लोड घेऊ नये🏴‍☠️

  • @suhassoni3201
    @suhassoni3201 4 ปีที่แล้ว +6

    💐💐 जय माँ कुलस्वामिनी रेणुका माता प्रसन्न 💐💐
    महाराज एक बार आपके साक्षात दर्शन करना है,,,,
    कृपया मार्गदर्शन करें ,,,, आपका आशीर्वाद चाहिए ,,,🙏

  • @chitrarao6265
    @chitrarao6265 4 ปีที่แล้ว +6

    Goosebumps creating voice🙏

  • @MPL3012
    @MPL3012 4 ปีที่แล้ว +1

    जय सूर्य देव विश्व का कल्याण करो प्रभु. ..... जय सूर्य देव विश्व का कल्याण करो प्रभु. ..... @

  • @yashwantdalavi804
    @yashwantdalavi804 4 ปีที่แล้ว +15

    धर्म प्रचार..
    मस्त..

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 3 ปีที่แล้ว

      मजाच मजा... 🤣

  • @kaus2005007
    @kaus2005007 3 ปีที่แล้ว

    Khup chaan

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 4 ปีที่แล้ว +22

    काळूबाईमाता की जय

  • @bhagwatkawlepatil1683
    @bhagwatkawlepatil1683 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 4 ปีที่แล้ว +4

    कोण म्हणतो बाॅडी बनवण्यासाठी मांसाहार करावाच लागतो. हे महाराज बघुन. शाकाहार ही बाॅडी बनवण्यासाठी पुरकच आहे.

  • @sanskrutichaudhari7775
    @sanskrutichaudhari7775 3 ปีที่แล้ว

    चेहरा वरील तेज सांगते तुमच्यावर दैवी शक्ती प्रसन्न आहे..अभिमान वाटतो तुमचा मराठी असल्याचा..

  • @gopallabale801
    @gopallabale801 4 ปีที่แล้ว +3

    महाराज जय श्रीक्रीष्णा 🙏महाराज तुमचा आवाज खुप सुंदर आहे............

  • @rushikeshaherofficial2799
    @rushikeshaherofficial2799 4 ปีที่แล้ว +1

    Really good

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 4 ปีที่แล้ว +4

    Maharaj has got a good voice 😍

  • @yogeshkharde8756
    @yogeshkharde8756 3 ปีที่แล้ว +1

    गर्व आहे अकोल्याचे आराध्य दैवत आहेत

  • @sangeetajadhav3293
    @sangeetajadhav3293 4 ปีที่แล้ว +3

    ॐ काली महाराज तुम्हीं जेवा गाता एकतान अंगावर एक peakarcha शहारे येतात 🙏धन्य आहे

    • @sangeetajadhav3293
      @sangeetajadhav3293 4 ปีที่แล้ว

      ॐ काली
      महाराज एक प्रश्न विचारयचा आहे
      मी गेल्या काही वर्षा पासुण देवी दुर्गा चीं पूजा करत आहे
      आणि हया वर्षी मला घट स्थापना करयची echa zali
      आणि मी घट मांडला
      पन काल accank एक़ चिमनी फ़ैन ला lagun मेली काल पंचमी होती मला खुप tension आले आहे काल ६.४० संध्यकाली हाँ प्रकार ghadla माझे काय चुकले का
      मनात नको नको त्या संखा येत आहे please मला help करा🙏

    • @sangeetajadhav3293
      @sangeetajadhav3293 4 ปีที่แล้ว

      Please reply dhya maharaj 🙏🙏

  • @rameshwarwaghale9876
    @rameshwarwaghale9876 3 ปีที่แล้ว +1

    जय हिंदु राष्ट्र
    जय श्री राम
    जय कालिचरन महाराज

  • @kisansatav8919
    @kisansatav8919 4 ปีที่แล้ว +15

    ओम नमो कालीचरण

  • @bhavesh007oldisgold7
    @bhavesh007oldisgold7 3 ปีที่แล้ว +1

    जय शंकर बाबा ॐकाली 🙇🙏

  • @rajshreemaheshkar5196
    @rajshreemaheshkar5196 4 ปีที่แล้ว +3

    Pranam guruji,🙏🌺🌺 apn Akola ce aslyamule,, mla,, far,, aanand,,zala tumcha,, bhkti,marg,,, khup, alokik aahe🙏

  • @balajijadhav5298
    @balajijadhav5298 ปีที่แล้ว

    जय हो

  • @avinashpatil3043
    @avinashpatil3043 4 ปีที่แล้ว +26

    वा मस्तच हिंदू धर्म की जय

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 3 ปีที่แล้ว

      मस्त हिंदू धर्म..? 😆

  • @chhayagadre6237
    @chhayagadre6237 4 ปีที่แล้ว +12

    कालिचरण महाराज जे बोललेत ते प्रामाणिक पणे बोललेत त्यांना कोणी नावे ठेवू नका ,,,

  • @dipaknalawade1129
    @dipaknalawade1129 ปีที่แล้ว

    कालिचरण महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन🙏🙏

  • @santoshkadam3537
    @santoshkadam3537 4 ปีที่แล้ว +9

    अंगात चैतन्य निर्माण करणारा आवाज आहे महाराजांचा 🔥❤️

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 3 ปีที่แล้ว

      मग bathroom मधे जाऊन मोकळा हो पटकन.. 😅

  • @Sunil_patil6569
    @Sunil_patil6569 3 ปีที่แล้ว

    We Support maharaj

  • @yogitawadekar1620
    @yogitawadekar1620 4 ปีที่แล้ว +20

    जय भोलेनाथ

  • @swapnilkhaparkar8850
    @swapnilkhaparkar8850 4 ปีที่แล้ว +29

    वा महाराज
    संस्कृत मधे तबला कसा वाजवायाचा
    ओम नमो काली

  • @santoshkandarkar5442
    @santoshkandarkar5442 3 ปีที่แล้ว

    महाराज तेजस्वी आहेत. वाणी खूपच मधुर आहे.

  • @युगहिंदुत्वका
    @युगहिंदुत्वका 4 ปีที่แล้ว +76

    त्यागी तपस्वी ज्ञानी सन्यासी महापूरूष. 🚩🚩

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 3 ปีที่แล้ว

      अजून काही पदवी सापडली तर बघ.. 😝

    • @युगहिंदुत्वका
      @युगहिंदुत्वका 3 ปีที่แล้ว

      @@swapnilp1651 हिंदू धर्म रक्षणासाठी देवाने पाठवलेले देव दुत आहेत मोदिजी योगीजी 🚩🚩

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 3 ปีที่แล้ว

      @@युगहिंदुत्वका
      तू certificate दिल, मग काय आता विषयच नाही..! 😁

    • @युगहिंदुत्वका
      @युगहिंदुत्वका 3 ปีที่แล้ว

      @@swapnilp1651 मी नाही देशातील जनतेने सर्टिफिकेटस दीलेय मोदीजी ना.
      म्हणून तर चहा विकणे ते चार वेळा सर्वात प्रगतशील राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन वेळा रेकाॅर्ड ब्रेक मतांनी पंतप्रधान सध्या 18राज्यात भाजप सरकारे केंद्रात भाजप सरकार राष्ट्रपती ऊपराष्ट्रपती पंतप्रधान 303खासदार 1500च्या आसपास आमदार 22कोटी सदस्य जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप ला बनवनारे मोदीजी.
      राम मंदिर चे स्वप्न पूर्ण केले तीन तलाक बंद केले सर्जीकल स्ट्राइक एअर स्ट्राइक केली हिंदू धार्मिक स्थळे विकास केला, caa nrc आणले काश्मीर मधुन धारा 370हटवली, लवकरच समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू होऊ शकतो, शेकडो योजना गरीबांना शेतकर्यांना आणल्या..
      हिंदू हिंदुत्व हिंदुस्थान च्या रक्षणासाठी मोदी आणि भाजप च 🚩🚩

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 3 ปีที่แล้ว

      @@युगहिंदुत्वका
      जनतेच काय घेऊन बसलास? हेच certificate इथल्याच जनतेनी काही दशकांपूर्वी गांधी बाबा आणि कॉंग्रेसला दिल होत मित्रा ! 😊

  • @nitenkatkar8802
    @nitenkatkar8802 3 ปีที่แล้ว

    कालिचरण महाराजांच्या चरनी अष्टांग दंडवत हर हर महादेव🙏🚩🚩🚩

  • @kbworld1303
    @kbworld1303 4 ปีที่แล้ว +72

    नेगेटिव कमेंट करणाऱ्यानी आधी यानी जे महंटले तेवडेच म्हणावे व् नंतर निगेटिव कमेंट करावे

    • @sanketSM01
      @sanketSM01 4 ปีที่แล้ว +17

      हां हे बरोबर आहे एखाद्या बद्दल माहीती नसताना नेगेटिव कमेंट्स करतात हे मुर्ख लोक

    • @petlovers2860
      @petlovers2860 4 ปีที่แล้ว

      @@sanketSM01 👍

    • @shaurykishararat3330
      @shaurykishararat3330 4 ปีที่แล้ว

      @@petlovers2860 ata pan to natkch kart ahe

    • @sanketSM01
      @sanketSM01 4 ปีที่แล้ว

      @@shaurykishararat3330 mnje? Kon natak karat ahe? 🤔

    • @avibait18
      @avibait18 4 ปีที่แล้ว

      Mantranch soda re...but tyanchya pay tutun Kali mate ne tyancha pay parat joined kela hyacha tula vishwaas basto ka te sang

  • @rupalim1485
    @rupalim1485 4 ปีที่แล้ว +1

    Khupach sundar om kali

  • @milidey4661
    @milidey4661 4 ปีที่แล้ว +9

    Har Har Mahadev 🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌿🌿🌿🌿🌿 Jai maa kali 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @shivajimahanvar8346
    @shivajimahanvar8346 3 ปีที่แล้ว

    भययुजी महाराज यांचा आशिर्वाद आहे

  • @dattapritshortfilms1747
    @dattapritshortfilms1747 4 ปีที่แล้ว +6

    आपल्या चरणाशी शतशत नमन..

  • @prakashpawar4250
    @prakashpawar4250 3 ปีที่แล้ว +1

    कालीपुत्र कालीचरन महाराज हम आपको अभी तक
    युपी या बिहार के समजे थे ..भैया या बिहारी बाबू होंगे...लेकीन आप...
    आप तो महाराष्ट्र के है ऐसे सुनकर हमारी छाती इतना फूल गयी तो पुछो मत...यार ..
    नथुराम गोडसे भी अपने महाराष्ट्र ..के ..और क्या क्या बतायेंगे बहुत कुछ अपने महाराष्ट्र है ...जय शिवराय जय हिंद.. जय भारत.. जय महाराष्ट्र जय ..

  • @laxmanvengurlekar8462
    @laxmanvengurlekar8462 4 ปีที่แล้ว +51

    एवढी चांगली मराठी बोलतील असं वाटलंच नव्हतं.

    • @sanjaykakade4105
      @sanjaykakade4105 4 ปีที่แล้ว +9

      महाराज महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील आहेत... मग...

    • @laxmanvengurlekar8462
      @laxmanvengurlekar8462 4 ปีที่แล้ว +2

      @@sanjaykakade4105 मग तर प्रश्नच नही 👍

  • @SainathMohite_Patil007
    @SainathMohite_Patil007 4 ปีที่แล้ว

    खूप छान 🙏🚩 जय महाराष्ट्र

  • @sanjaygawade173
    @sanjaygawade173 4 ปีที่แล้ว +3

    हे खरे महाराज🙏🏻🙏🏻

  • @santoshmoule5748
    @santoshmoule5748 2 ปีที่แล้ว

    नमस्कार महाराज कालीचरण महाराज एक अदभूत व्यक्ती आहे त्यांना भेटण्याची खुप दिवसापासून इच्छा आहे ते कुठे भेटतील कृपया मार्गदर्शन करा