आनंदी आयुष्य जगण्यासाठी हे कराचं ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มิ.ย. 2023
  • #Man Mandira #मन मंदिरा
    किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
    महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबा महाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
    Email : manmandirateam@gmail.com
    राम कृष्ण हरी !!
  • บันเทิง

ความคิดเห็น • 16

  • @SachinPatil-pp1ik
    @SachinPatil-pp1ik 2 หลายเดือนก่อน +3

    साष्टांग नमस्कार महाराज राम कृष्ण हरी

  • @vijayshinde5448
    @vijayshinde5448 ปีที่แล้ว +10

    राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 💐💐💐💐💐💐💐जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी 💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @bhajanbysubha2463
    @bhajanbysubha2463 7 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @subhashdivate1019
    @subhashdivate1019 ปีที่แล้ว +3

    रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @dattadhotre2251
    @dattadhotre2251 8 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏🌹🌹🌹💞

  • @prakashbampalwar1616
    @prakashbampalwar1616 11 หลายเดือนก่อน

    जय जय राम कृष्ण हरी

  • @RohitKumbharkar-fn4fu
    @RohitKumbharkar-fn4fu 10 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम❤

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 11 หลายเดือนก่อน

    जय हरी 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @ambadassamal
    @ambadassamal 7 หลายเดือนก่อน

    Kup.chan.kirtan.gurudev.koti.koti.pranam.

  • @mahendrasawarkar8040
    @mahendrasawarkar8040 ปีที่แล้ว

    जय माऊली

  • @somasagare3362
    @somasagare3362 ปีที่แล้ว

    Jay Jay Ram Krishna Hari ❤

  • @Tanishq1421
    @Tanishq1421 ปีที่แล้ว

    🌹🌹🙏🌹🌹