Sudha Murthy Kapil Sharma Show मध्ये बोलल्या, पण त्यांच्या Simplicity च्या बातम्या खऱ्या की खोट्या ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #BolBhidu #SudhaMurthy #Infosys
    द कपिल शर्मा शो मध्ये बोलताना सुधा मूर्तींनी दोन किस्से सांगितले, 'मी सलवार कमीझ घालून लंडन एअरपोर्टवर बिझनेस क्लासच्या रांगेत थांबले होते तेव्हा इतर महिला मला बेहेनजी म्हणाल्या. जेव्हा मी इमिग्रेशन ऑफिसरला मला ब्रिटनला पंतप्रधानांच्या घरी जायचंय असं सांगितलं, तेव्हा त्यांचा विश्वास बसला नाही.'
    त्यांच्या या किस्स्यांवरुन दोन रिऍक्शन्स आल्या, कुणी म्हणलं बघा एवढ्या श्रीमंत असूनही सुधा मूर्ती किती साध्या आहेत आणि कुणी म्हणलं हा सगळा साधेपणा म्हणजे निव्वळ जाहिरातबाजी आहे.
    सुद्धा मूर्तींवर अशी टीका होण्याची किंवा त्यांच्या साधेपणाच्या बातम्या व्हायरल होण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. म्हणूनच म्हणलं, आज सुधा मूर्तींचा इतिहासही सांगावा आणि त्यांच्या साधेपणाच्या बातम्या, चर्चा किती खऱ्या किती खोट्या हे सुद्धा सांगावं. सुधा मूर्तींचा इतिहास आणि त्यांच्याबद्दलच्या बातम्यांची सत्यता पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 558

  • @sarikajadhav4327
    @sarikajadhav4327 ปีที่แล้ว +163

    सुधा मूर्तींच्या कार्यावर शंका घेणे म्हणजे निव्वळ आपल्या अपुऱ्या बुद्धीचे आणि विचारांचे प्रदर्शनच.
    महान व्यक्तिमत्त्व.

    • @_MeeraChavan
      @_MeeraChavan 11 วันที่ผ่านมา +1

      khrch khup changla content mhnun hya channelkde bghayche pn sgli channels shevti content kadhnyasthi khihi content kadhtat...kahi grjch nhi hyana asle title deun content bnvaychi🙏🙏

    • @sarikajadhav4327
      @sarikajadhav4327 11 วันที่ผ่านมา

      बरोबर.​@@_MeeraChavan

  • @indian62353
    @indian62353 ปีที่แล้ว +137

    "सुधा मूर्ती, रतन टाटा, अब्दुल कलाम" यांसारखे महान लोक आपल्या भारतात जन्माला आले हे आपल्या देशाचं भाग्य आहे...
    "Simple Living & High Thinking" ❤

    • @mayabhise3183
      @mayabhise3183 11 วันที่ผ่านมา

      ही तुलना चुकीची आहे

  • @pravindorale
    @pravindorale ปีที่แล้ว +107

    जर टॉप टीप राहिलं तर - कीशात नाही दाणा आणि बाजीराव म्हणा....
    आणि साधं राहिलं तर - जाहिरात बाझी वा रे दुनिया....😊

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +6

      हो ना... लोकं ही दुतोंडी (डबल ढोलकी) असतात. काही झालं तरी निगेटिव्हच विचार करतात.

  • @geetamanjarekar1607
    @geetamanjarekar1607 3 วันที่ผ่านมา +4

    तुला समजायला वेळ लागेल..ही माहीती होती??? अत्यंत आवडत आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व सुधा मुतीॅ ❤

  • @shilpaghodekar8529
    @shilpaghodekar8529 ปีที่แล้ว +30

    सुधा मूर्ती खरंच खुप छान,बोलक व्यक्तिमत्त्व ,त्यांचा साधेपणा हा दिखावा नसुन त्यांचा तो मुळ स्वभाव आहे.त्या संपन्न घरातुन आल्या आहेत हे खरंच आहे,पण त्यांच्या हुशारीने त्या पुढे आहेत.खुप दिलखुलास वेक्तीमत्व ,त्यांच्या कडून खुप शिकण्यासारखे आहे.👍👍🙏🙏

  • @vinodpednekar6835
    @vinodpednekar6835 หลายเดือนก่อน +20

    चिन्मय आमचं सोड, पण तुला नक्की ह्या व्हिडिओ मध्ये काय म्हणायचं ते नीट कळलं नाही...उगाच व्हिडिओ बनवायचा म्हणून बनवला आसा वाटतं... सुधा मूर्ती मॅडम ह्यांचं कार्य महान आहे...उगाच तू त्यावर टिप्पणी करून टीआरपी च्या मोहात पडू नकोस, चिन्मय आधी सुधा ताईंच्या व्यक्तिमत्वाची उंची आणि तुझी प्रगल्भता तपासून पहा...

    • @heenadandewar7552
      @heenadandewar7552 9 วันที่ผ่านมา +2

      Tyala samjayala thoda time lagel

  • @swapnilkarade864
    @swapnilkarade864 ปีที่แล้ว +61

    साधेपणा माझ्या माईचा होता.... देखावा नाही की कुण्या प्रसिद्धीची आशा... फक्त देह झिजवला तो समाज कार्यासाठी... आदरणीय सिंधुताई सपकाळ.... प्रेरणास्थान ❤❤❤ Love you माई....from Japan

    • @bharatikelkar159
      @bharatikelkar159 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर! हां खरा साधेपणा की कुणाला सांगायची किंवा व्हिडिओ बनवायची गरज त्यांना कधी वाटली नाही.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว +2

      ​@@bharatikelkar159 Sindhutainvar 1 cinemahi nighala aahe ,changlya lokana jaroor prasidhi dyavi. ❤

    • @hrushikeshkale4046
      @hrushikeshkale4046 ปีที่แล้ว

      Sindhu tai adani hotya ...sudha mam engineer ahet 😊 ani gallitlya por 12 vi paas zali tar rubab asto

    • @CancerVlogger
      @CancerVlogger ปีที่แล้ว

      आता मेलेल्या माणसा विषयी चुकीचं बोलून काहीच उपयोग नाही.

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      @@bharatikelkar159 "सुधा मूर्ती, रतन टाटा, अब्दुल कलाम" यांनीही कधीच स्वत:हून नाही सांगितला, त्यांचा साधेपणा. लोकांनी त्यांच्यावर व्हिडिओ बनवले, त्यात त्यांची काय चूक...
      त्यांचा साधेपणा हा दिखावा नसून, तो त्यांचा मुळ "स्वभावगुण" आहे.
      These are very Inspirational personalities...
      असे महान लोकं आपल्या देशात जन्माला आले हे आपल्या देशाचं भाग्य आहे...❤

  • @prathameshbarge-1252
    @prathameshbarge-1252 ปีที่แล้ว +326

    Yane ek Kalale tumhi kiti hi changle kaam kara pan lok tumhala Nava he thevtat mhanun lokanchi parvah karu naye apan apla kaam karat rahave

    • @anujmore3544
      @anujmore3544 ปีที่แล้ว +6

      Barobar ahe

    • @HJ96k
      @HJ96k ปีที่แล้ว +3

      एकदम बरोबर

    • @saksheevasudev7014
      @saksheevasudev7014 ปีที่แล้ว +3

      शंभर टक्के खर आहे

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर

    • @rahulbalikai8647
      @rahulbalikai8647 ปีที่แล้ว +4

      Ekdum Barobar

  • @siddheshwarmhetre386
    @siddheshwarmhetre386 ปีที่แล้ว +16

    सुधा मूर्ती या एक खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, त्या खूप सिंपल राहतात, कर्नाटकात त्यांनी समाजासाठी खूप काही काम केले आहे..

  • @RandomPerson-yi2wt
    @RandomPerson-yi2wt ปีที่แล้ว +146

    साधं राहिलं की माणूस महान आणि जास्त पैसे खर्च केले की वाईट हा समज मूर्खपणाचा आहे. प्रत्येकजण पैसे कमविण्यासाठी मेहनत करतो, तो कसा आणि किती खर्च करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाची आवड - निवड वेगवेगळी असते.

    • @ashishdudhekar2768
      @ashishdudhekar2768 ปีที่แล้ว +8

      आपण ज्या देशामुळे देशातील लोकांमुळे पुढे गेलो त्यांना विसरु नये..
      एंजोयमेंटच्या नावाखाली चालणार्या नंगानाचामुळे सेक्युलर लोकांचे फावते ..
      #सुज्ञा सांगणे न लगे.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว +1

      Phakt paisa anathyi udhlu naye, garjuna madat karavi.

    • @ashishdudhekar2768
      @ashishdudhekar2768 ปีที่แล้ว +1

      @Meghadoot coolD Secular mhanje hindu dharma ani sanskrutichya mulavar uthlela prtyek jan..rahila vishay maza mazyasathi Hinduisam in only nationalisam..

    • @prashantkatti118
      @prashantkatti118 15 วันที่ผ่านมา

      She is simple.because she has a filthy rich husband..that's why she can lecture others.Giving lecture to others is a new disease.

  • @nikhilsgaikwad
    @nikhilsgaikwad ปีที่แล้ว +41

    I have never seen her selling any Infosys product or services. It's totally wrong commenting like this. She is a great lady and inspiration to society please respect her..🙏

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +2

      Right

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +4

      या बोल भिडू वाल्यांना आपण views साठी कोणावर टिका करतोय हेसुद्धा समजत नाही.
      उद्या "रतन टाटा" यांच्या वरही टिका करतील...

    • @TheHoney88
      @TheHoney88 ปีที่แล้ว

      Exactly 💯

  • @j.praker6394
    @j.praker6394 ปีที่แล้ว +107

    कुछ तो लोग कहेंगे। लोगों का काम हे कहना। ज्या देशात प्रभू रामचंद्रांना ह्या जनतेने सोडलं नाही.

    • @justdoit0001
      @justdoit0001 ปีที่แล้ว +2

      Gandhi too😂

    • @rajendrafasale8534
      @rajendrafasale8534 ปีที่แล้ว

      ​@@justdoit0001 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
      @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@justdoit0001don't compare Bhagwan Shree Ram with Gandhi

    • @user-cf3sg6uo8c
      @user-cf3sg6uo8c 10 หลายเดือนก่อน

      ​@@MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSHwhy??

  • @BAbhijeet
    @BAbhijeet ปีที่แล้ว +64

    There is nothing wrong about Sudha Murthy's austerity. The problem is with her unintentional/intentional PR management which sometimes go overboard.

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +4

      Why does she needs PR management. She is neither selling her product & does not require any help from others. She has everything. Her cup is full. That's why she is into Philanthropy.
      She is a great lady❤

  • @saritatayde2086
    @saritatayde2086 ปีที่แล้ว +79

    Sudha Murthy is a very great personality no one can match her❤❤❤❤❤

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      Right👍

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      सुधा मुर्ती या इन्फोसिस कंपनीच्या सह संस्थापिका आहेत. तसेच त्या टाटा कंपनी मधील 'पहिल्या महिला इंजिनियर' होत्या.
      पण इतके श्रीमंत असूनही त्यांची राहणी साधी आहे, हे खूप महत्वाचं. नाहीतर काही लोकांना थोडा पैसा यायला लागला तरी किती स्टाईल करतात...
      परंतु सुधा मूर्ती, रतन टाटा, अब्दुल कलाम यांसारखे महान लोक आपल्या भारतात जन्माला आले हे आपल्या देशाचं भाग्य आहे...
      They have "Simple Living & High Thinking" ❤

  • @vidulakulkarni8869
    @vidulakulkarni8869 ปีที่แล้ว +12

    I Respect Sudha Murtiji. कितीही चांगली कामे करा. निखळ चांगुलपणा मिळत नाही.

  • @ketkiphadke2023
    @ketkiphadke2023 ปีที่แล้ว +63

    Why does she need PR strategy. She is not selling any product nor she needs any help from others. She has everything her cup is full. That's why she is into philanthropy.
    Amazing lady. Respected lady.
    Lots of love to her. ❤

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +2

      Right...
      She is inspirational personality ❤

    • @shriharichitnis1966
      @shriharichitnis1966 6 หลายเดือนก่อน

      Exactly correct

  • @hrk3212
    @hrk3212 ปีที่แล้ว +50

    I respect Sudha Murti and indeed she is a great person.

  • @dhanashripatil9124
    @dhanashripatil9124 ปีที่แล้ว +63

    Sudha Murthy is my inspiration ❤🥰

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +4

      "सुधा मूर्ती, रतन टाटा, अब्दुल कलाम" यांसारखे महान लोक आपल्या भारतात जन्माला आले हे आपल्या देशाचं भाग्य आहे.
      "Simple Living & High Thinking" ❤

    • @dhanashripatil9124
      @dhanashripatil9124 ปีที่แล้ว

      @@indian62353 yes but ethe subjects phkt Sudha Murthy mam cha ahe so phkt me tyacha name ghetal😅

    • @Harold_das7
      @Harold_das7 10 หลายเดือนก่อน

      ​@@dhanashripatil9124feminist आहे वाटत... 😂

    • @dhanashripatil9124
      @dhanashripatil9124 10 หลายเดือนก่อน

      @@Harold_das7Ethe sudha Murthy cha subject ahe feminist cha kay sambaddh.Tula kay karaicha ahe dada me feminist asu de nhitar nasu de

  • @TheHoney88
    @TheHoney88 ปีที่แล้ว +31

    She is a gem. Koni kahi bolu dya . Loka dewa la pun nawa thewtat. Shes my Ideal . Luv her❤

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर. उद्या "रतन टाटा" यांच्या वरही टिका करतील बोल भिडू वाले...

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      बोल भिडू वाल्यांना आपण views साठी कोणावर टिका करतोय हेच समजत नाही.
      उद्या "रतन टाटा, अब्दुल कलाम" यांच्या वरही टिका करतील बोल भिडू वाले...

    • @TheHoney88
      @TheHoney88 ปีที่แล้ว +2

      Barobar youtube free ahey mhanun kahipun upload karaycha.Akkal naslya sarkha. Tine mothapuna nahi sangitla tyana vicharla Archana ouran singh ne tewha tyanni sangitla. N shes telling us n teaching us all don't judge the book by it's cover. Simple living high thinking.

    • @chetanjadhav5399
      @chetanjadhav5399 ปีที่แล้ว

      @@TheHoney88 great reply..

  • @rupeshsarode4162
    @rupeshsarode4162 ปีที่แล้ว +26

    Her simplicity if true ,but our ego does not recognise it

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      Kunacha ego?? 🤔

  • @Yogiiii__
    @Yogiiii__ ปีที่แล้ว +13

    Sudha Murthy madam is very Great personality 😊

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 ปีที่แล้ว +10

    Sudhaji great personality_🙏🙏🙏🙏

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 ปีที่แล้ว +30

    लोकं डबल ढोलकी असतात, काहीही केलं तरी नेगेटीव्हच विचार करतात ....😏😏

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว +3

      He 100% khare aahe,ani bolbhidu yaar aaghadivar aahe.

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      हो ना...

  • @kulkarnisachinn
    @kulkarnisachinn ปีที่แล้ว +76

    या content वरून तुमची वैचारिक पातळी कळते.
    कोणत्याही महान व्यक्तीबद्दल बोलताना भाषेची पातळी चांगली असावी, अगदी चांगले बोलताना सुद्धा.
    कोणत्याही थुकराठ व्यक्तीने केलेल्या कॉमेंट चा refarance घेणे सुद्धा चुकीचे आहे.
    तुमच्या चॅनलची लोकप्रियता पहाता त्याचा दर्जा वाढावा याच सद्दिछेने ही कॉमेंट करत आहे

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +6

      अगदी बरोबर

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      सुधा मुर्ती या इन्फोसिस कंपनीच्या सह संस्थापिका आहेत. तसेच त्या टाटा कंपनी मधील 'पहिल्या महिला इंजिनियर' होत्या.
      पण इतके श्रीमंत असूनही त्यांची राहणी साधी आहे, हे खूप महत्वाचं. नाहीतर काही लोकांना थोडा पैसा यायला लागला तरी किती स्टाईल करतात...
      परंतु सुधा मूर्ती, रतन टाटा, अब्दुल कलाम यांसारखे महान लोक आपल्या भारतात जन्माला आले हे आपल्या देशाचं भाग्य आहे...
      They have "Simple Living & High Thinking" ❤

    • @kishorkalbhor3583
      @kishorkalbhor3583 ปีที่แล้ว +13

      बोल भिडू ने हा व्हिडिओ का बनवला असेल बर ? हा प्रश्न सारखा सारखा मनात येतोय.कारण...त्यांनी जे किस्से सांगितले ते खोटे नाहीच आहेत.आणि समाज त्यांच्याबद्दल काय बोलतोय आणि त्यामागे बोल भिडूची काय भूमिका आहे ते पण कळले नाही.आणि ट्रेनमधल्या मुलीचा किस्सा आपण सांगताय त्याचा या विषयाशी कसा संबंध आहे ते पण कळले नाही.इन्फोसिस च्या माध्यमातून त्यांनी केलेली मदत ही तर जगजाहीर आहेच.vip असून साधेपणाने राहतात हा त्यांचा मोठेपणा नक्कीच आहे.आणि भाजी विकतानाचा फोटो त्यांनी स्वतः तर व्हायरल केला न्हवता आणि पार्ले जी वरची मुलगी मी आहे असही त्या कुणाला सांगायला गेल्या न्हवत्या..मग अशी टीका होण्याचं कारणच काय की त्या साधेपणाच प्रदर्शन मांडतात..मुळात अनेक लोक म्हणतात- अनेक लोक म्हणतात अस बोलून लोकांच्या मागे लपण्यापेक्षा बोल भिडू काय म्हणतय ते कळू द्या ना स्पष्टपणे...मग मानतो आम्ही बोल भिडू ला....

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +4

      @@kishorkalbhor3583 बरोबर...

    • @naikabashinde
      @naikabashinde ปีที่แล้ว +8

      अप्रतिम कमेंट, थोबाडात मारली तुम्ही बोल भिडूच्या.

  • @dattatraypansare3635
    @dattatraypansare3635 ปีที่แล้ว +8

    बोल भिडू तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार सुधा मुर्ती यांचा कितीही उपहासात्मक विश्लेशन करण्याचा प्रयत्न केला, तरीही सामान्य जनतेच्या नजरेत सुधा मूर्ती या ग्रेट आहेत आणि ग्रेटच राहणार हे लक्षात ठेवा.. 😅

  • @dhanashripatil9124
    @dhanashripatil9124 ปีที่แล้ว +18

    Ikhadyala rahaila simple avadt tyat tyachi kay chuki . Simple living and high thinking ❤
    We support one and only Sudha Murthy mam❤❤😊

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      बोल भिडू वाल्यांना आपण views साठी इतक्या great व्यक्ती बद्दल काय बोलतोय हेही कळत नाही...
      उद्या 'रतन टाटा' यांच्यावरही टीका करतील बोल भिडू वाले...

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +3

      Sudha Murthy is great Inspiration❤

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      सुधा मुर्ती या इन्फोसिस कंपनीच्या सह संस्थापिका आहेत. तसेच त्या टाटा कंपनी मधील 'पहिल्या महिला इंजिनियर' होत्या.
      पण इतके श्रीमंत असूनही त्यांची राहणी साधी आहे, हे खूप महत्वाचं. नाहीतर काही लोकांना थोडा पैसा यायला लागला तरी किती स्टाईल करतात...
      परंतु सुधा मूर्ती, रतन टाटा, अब्दुल कलाम यांसारखे महान लोक आपल्या भारतात जन्माला आले हे आपल्या देशाचं भाग्य आहे...
      They have "Simple Living & High Thinking" ❤

  • @sangeetashinde2791
    @sangeetashinde2791 ปีที่แล้ว +5

    आपल्याकडे प्रत्येक माणसात खोट काढायची सवयच आहे. जगात चांगले काही नसतेच यावर या लोकांचा खूप विश्वास. खरे तर हे जग अगदी थोड्या चांगल्या लोकांमुळे चालू आहे.

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

  • @shubhangipansare5347
    @shubhangipansare5347 ปีที่แล้ว +6

    Sudha Murti- a great simple woman🙏🌹🙏we love you mam🙏👏❤️🌹

  • @prathameshchandoskar3914
    @prathameshchandoskar3914 ปีที่แล้ว +19

    सुधा मुर्ती ह्या स्त्री शक्ती चे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक मुली ने त्यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे.

  • @pupa....8606
    @pupa....8606 ปีที่แล้ว +8

    शेवटी काय आपल्याकडे प्रथाच आहे माणूस मेल्याशिवाय त्याची किम्मत न करण्याची मग तो कितीही चांगला असू दे!

  • @shilpakale2694
    @shilpakale2694 ปีที่แล้ว +21

    सुधा मूर्ती. एक अप्रतिम व्यक्तिमत्त्व. त्यांना आणि त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम. बोल भिडू तूम्ही छान पद्धतीने दोन्ही बाजू मांडल्या. कसे राहावे, काय करावे हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु इतक श्रीमंत असून देखील बडेजाव न करण ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या कडे एक फ्लॅट आणि एक गाडी जरी आली तरी आपला अहं किती वाढतो. यावरूनच विचार करा की त्यांच्या पदावर राहून हे करण किती कठीण आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचा आपण नेहमीच पुरस्कार करायला हवा. आत्ताच्या पिढी मध्ये हे बाळकडू येण अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर ही पिढी छोट्या छोट्या आनंदाला नेहमीच मुकेल.
    सुधा मॅडम वर टीकास्त्र करणार्‍यांनी एकदा 3000 stitches हे पुस्तक जरूर वाचा. आणि त्यातल 1% तरी implement करून दाखवा. शेवटी काय एका ठिकाणी बसुन माध्यम मिळालय म्हणुन टीका टिप्पणी करणे खूप सोपे आहे. परंतु हे ही सत्य आहे की "जावे त्यांच्या वंशा तेव्हा काळे".

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      बोल भिडू वाल्यांना आपण views साठी इतक्या great व्यक्ती बद्दल काय बोलतोय हेही कळत नाही...
      उद्या 'रतन टाटा' यांच्यावरही टीका करतील बोल भिडू वाले...

  • @v.raghunathrao.dhokrat9593
    @v.raghunathrao.dhokrat9593 ปีที่แล้ว +12

    त्यांचं हृदयस्पर्शी हास्य, त्यांचं जीवना प्रति समाधान, त्यांचं जीवन साथी यांना दिलेली साथ. तसेच मुलांना दिलेले संस्कार. सगळं काही सांगून जातात आम्ही काय बोलाव.

  • @sadhanakadam9752
    @sadhanakadam9752 ปีที่แล้ว +6

    Sudha Murti my inspiration A great parson 🙏🙏🙏

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar3412 ปีที่แล้ว +6

    मोठ्या त्या मोठ्याच. तुम्हाला आणी समाजाला साधेपणा,प्रामाणिकपणा पचनी पाडता येत नाही हेच खर.

  • @subhashapte1112
    @subhashapte1112 ปีที่แล้ว +26

    सुधा मूर्ती या महान प्रेरणा आहेत

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +2

      Right👍
      She is the great inspiration ❤

  • @jyo3136
    @jyo3136 ปีที่แล้ว +9

    ज्याला जसे हवे तसे त्याने रहावे . ती प्रत्येकाची निवड आहे.म्हणून खर्च करणारा वेडा आणि न करणारा महान असं समजण्याची काही गरज नाही.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว

      Gandhijihi khoop sadhe rahat hote.

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      एखाद्याला आवडतं साधं राहायला, त्यात त्यांची काही चूक?
      "सुधा मूर्ती, रतन टाटा, अब्दुल कलाम" यांचा साधेपणा दिखावा नसून, तो त्यांचा "मूळ स्वभाव" आहे.
      आपल्या इथे साधा नगरसेवक झालेला फॉर्च्युनर गाडी घेऊन फिरतो, आणि या 700कोटींची मालकिण असून सुद्धा इतकं साधं जीवन जगत आहेत..
      They are very Amazing Personalities...
      Very inspirational personalities... ❤

  • @kunaldeore4923
    @kunaldeore4923 ปีที่แล้ว +11

    मला हि चर्चा करण्याचे आणि इतके विवादित title देण्याचा हेतू चांगला वाटतं नाहीं

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว +2

      100%agree with you.

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      बोल भिडू वाल्यांना आपण views साठी इतक्या great व्यक्ती बद्दल काय बोलतोय हेही कळत नाही...
      उद्या 'रतन टाटा' यांच्यावरही टीका करतील बोल भिडू वाले...

  • @gouravjoshi1825
    @gouravjoshi1825 ปีที่แล้ว +4

    Sudha Murthy, She is very simple by nature . Infosys foundation is private foundation but they still helping people.

  • @nileshjagtap6324
    @nileshjagtap6324 ปีที่แล้ว +13

    Yaar Sudha Murthy yanna nav thevtana thoda tri vichar karava.
    Simple life ha tyancha choice aahe. She is simply an inspiration.

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +2

      Right

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      बोल भिडू वाल्यांना आपण views साठी इतक्या great व्यक्ती बद्दल काय बोलतोय हेही कळत नाही...
      उद्या 'रतन टाटा' यांच्यावरही टीका करतील बोल भिडू वाले...

  • @sudarshansuryanarayan9937
    @sudarshansuryanarayan9937 ปีที่แล้ว +66

    सुप्रिया सुळे पण खुप साधारण राहतात आता तुम्हीच समजुन घ्याल
    जग दिसतं तस कधीच नसतं 😂😅

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 ปีที่แล้ว +7

      80 कोटीचे वांगे

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r ปีที่แล้ว +5

      हापापलेली सुप्रिया 😂
      पैशासाठी काहीही करेल ती ❤

    • @pruthvirajchavan-patil380
      @pruthvirajchavan-patil380 ปีที่แล้ว +2

      @@1stnamelastname24 40 koti te 80 koti nantr direct 800 koti Ani ata 80 hajar koti are paid bhakta 😂 🤣 55 hajar koti madhe Mumbai Nagpur expressway zala re ...#bhakta ☕☕

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 ปีที่แล้ว

      @@pruthvirajchavan-patil380 nit vach aadanya

    • @pruthvirajchavan-patil380
      @pruthvirajchavan-patil380 ปีที่แล้ว

      @@1stnamelastname24 chutiya edit karun mala sangto ka 🤣🤣 ..ghavlay ghavlay 😂 .... AndhGandu sala 🙂

  • @madhusudanjeurkar3178
    @madhusudanjeurkar3178 ปีที่แล้ว +25

    या चर्चेचे प्रायोजन काय? केवळ मनोरंजन, की छुपी टीका?

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      बोल भिडू वाल्यांना आपण views साठी इतक्या great व्यक्ती बद्दल काय बोलतोय हेही कळत नाही...
      उद्या 'रतन टाटा' यांच्यावरही टीका करतील बोल भिडू वाले...

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว +3

      Tumche mhanane barobar aahe.

    • @arvindbute7132
      @arvindbute7132 ปีที่แล้ว

      बरोबर ओळखले छुपी टीका हाच या निर्बुद्ध स्वार्थी लोकांचा हेतू दुसरे काय . पाताळयंत्री साले.

    • @No_Filter_17
      @No_Filter_17 ปีที่แล้ว

      Good night ajoba

  • @SwapnilShowreel
    @SwapnilShowreel ปีที่แล้ว +7

    बोल भिडू च्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज चा मी नेहमीच फॅन राहिलोय पण, जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या सामाजिक आदर प्राप्त असलेल्या व्यक्ती विषयी व्हिडिओज बनवता तेव्हा तुमची भाषा आणि कॅप्शन २ वेळा तपासून बघा. तुम्ही फेमस झालात, तुम्हाला views यायला लागले म्हणजे तुम्ही काहीही छापाल ते खपेल असं नाही.
    "त्यांच्या Simplicity च्या बातम्या खऱ्या की खोट्या ?" अशी कॅप्शन द्याल? तुम्ही अनालिसिस करून ठरवणार? तेवढी बोल भिडू ची पत आहे?
    मध्येच तो अँकर म्हणतोय, त्या "अघळ पघळ बोलतात". अरे शुट्टू मोठी मोठी माणसं कान देऊन ऐकत असतात त्यांची भाषणं आणि तुझा दिड दमडीचा writer काहीतरी खरडतो आणि तू एकदा विचारही करू शकत नाहीस तू एका मोठ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलतोयस.
    तुम्ही आजपर्यंत जसे चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवत आलायत ते तसाच चालू ठेवा. उगा ते पॉलिटिकल किंवा असले अघळ पघळ भाषा वाले विडिओ बनवायचं टाळा. नाहीतर एक दिवस कधी गायब व्हाल तुम्हाला पण नाही कळणार.
    तुमचा रेग्युलर व्हयूवर म्हणून कंमेंट द्यावीशी वाटली.

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +2

      एवढ्या महान व्यक्ती बद्दल आपण काय बोलतोय याचे जराही भान नाही बोल भिडू वाल्यांना

  • @RajkumarPatilSpeaks
    @RajkumarPatilSpeaks ปีที่แล้ว +6

    अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, माझ्यासाठी हा पहिलाच व्हिडिओ बोल भिडू चा, जो मला कळला नाही आणि आवडलाही नाही. म्हणजे हेडिंग काय दिलंय, नेमके मुद्दे सांगितले काय, सुर कुठल्या दिशेला लावलाय ??
    की सुधा मूर्ती नाव आणि त्यांचं "खर खोटं" असा काही तरी बिनबुडाचा बाजारू मुद्दा ठेवून आपले काही हजार व्ह्यूज मिळवायचे फक्त. तुम्ही otherwise चांगल काम करताय राव. पण हे असल काही नका करू.

  • @That_Introvert_Guy22
    @That_Introvert_Guy22 ปีที่แล้ว +28

    साधे जगणे चांगलेच पण त्याची जाहिरातबाजी करून वाहवा मिळवणे बरोबर नाही.

  • @varshasinkar8704
    @varshasinkar8704 ปีที่แล้ว +3

    सुधा मॅडम या खरोखरंच अत्यंत साध्या आहेत. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे.अत्यंत साधा पंजाबी ड्रेस आणि साध्या चपला या वेशात असतात.

  • @sudarshansuryanarayan9937
    @sudarshansuryanarayan9937 ปีที่แล้ว +33

    शांत पाण्याखाली देवमाशे (व्हेल) पोहत असतात 💯

  • @aspl300
    @aspl300 8 วันที่ผ่านมา

    Sudha murti यांच्यावर टीका करणाऱ्यांची कीव करावीशी वाटते. अतिशय कमी बौध्दिक क्षमता असलेले हे लोक...
    She is simply genius 🫡

    • @beyond4711
      @beyond4711 4 วันที่ผ่านมา

      @aspl300 shevti jyche tyche vichar, sanskar Ani buddhi👍

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc ปีที่แล้ว +46

    marketing strategy असते.... Infosys वाले किती कमी salary घेतात ते त्यांनाच विचारा....

    • @vedhh7727
      @vedhh7727 ปีที่แล้ว +4

      Infosys employee ने गरीब आणि simple राहावं म्हणून 😜

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +3

      त्यांना मार्केटिंगची काय गरज... त्या स्वत: Infosysचा कोणताही प्रॉडक्ट sale करत नाही.
      त्यांना आयुष्यात जे मिळवायचं होतं ते त्यांनी मिळवलंय. Her cup is fulfilled.
      परंतु, एवढे यश मिळवूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे...
      She is amazing lady. Respected lady... ❤

    • @beyond4711
      @beyond4711 4 วันที่ผ่านมา

      ​@@indian62353 khare ahe tumche. Tyni aj paryant konti ashi company chi advertisement keli nhiye, khi lokana savach aste negative bolychi.

  • @dipeshchile352
    @dipeshchile352 11 วันที่ผ่านมา

    जी माणसं श्रीमंत असून सुद्धा साधी राहतात ती समाजासमोर आदर्श निर्माण करतात.

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 13 วันที่ผ่านมา

    सुधा मूर्ती कडून शिकण्यासारखं खूप काही आहे! ... hats off to you ma'am ❤

  • @dnyaneshwarsabe8943
    @dnyaneshwarsabe8943 ปีที่แล้ว +6

    'Kuch to log kahenge logo ka Kam hai kehna'.

  • @manojgunjal
    @manojgunjal ปีที่แล้ว +4

    मोठ्या लोकांच्या साधे पणाला किंमत असते...साध्या लोकांच्या नाही....

  • @sopanpatil7526
    @sopanpatil7526 11 วันที่ผ่านมา

    Infosys विशेष म्हणजे लोकांचे शोषण

  • @sonu-tt8hb
    @sonu-tt8hb ปีที่แล้ว +3

    Sudha murty❤

  • @vidyamarathe5857
    @vidyamarathe5857 ปีที่แล้ว +1

    सुधा मूर्ती भारतीय आदर्श महिला आहेत त्यांना नमस्कार

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 ปีที่แล้ว +5

    खऱ्या अर्थाने मोठी असणारी माणसे साधीच असतात .

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +3

      हो ना...
      सुधा मूर्ती, रतन टाटा, अब्दुल कलाम यांसारखे महान लोक आपल्या भारतात जन्माला आले हे आपल्या देशाचं भाग्य आहे... "Simple Living & High Thinking" ❤

  • @utkarshjoshi5826
    @utkarshjoshi5826 ปีที่แล้ว +8

    Infosys chya employees na vichara tyanchi condition

  • @swapnilvirus
    @swapnilvirus ปีที่แล้ว +4

    Ignore the negative part of social media and meme generation. Sudha Murthy is a well respected self made woman and early strength behind Infosys. Companies like Infy have basically changed lives of millions of people and generated billions of dollars of revenues for Indian govt. This credit alone is enough for all the respect she gets. Apart from that she has done terrific work for poor, underprivileged and neglected people. That's enough. I personally don't care what these others say. How many of us have done anything for the world apart from paying taxes.

  • @anjaliskitchen7722
    @anjaliskitchen7722 ปีที่แล้ว +4

    त्या कशा राहतात त्यापेक्षा त्यांचे विचार किती प्रगल्भ आणि super positive आहेत हे बघावे. कसा पेहेराव करावा हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. It depends on their cultures .टीका करणार्‍यांना एवढेच म्हणावेसे वाटते, जाहिरात करण्यासाठी तरी तुम्ही त्यांच्याप्रमाणे वागून दाखवा. जगाने आदर्श घ्यावा असे त्यांचे कर्तुत्व आहे. अनेक जन्माच्या पुण्याईने अशी व्यक्ती जन्मास येते.

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

  • @padatemayur
    @padatemayur ปีที่แล้ว +8

    चांगल्या व्यक्तीं विषयी वाईट बोलून स्वतःचे views वाढवायचे कसे हे तुमच्याकडून शिक्षण्यासारखे आहे... पण सूर्यासमोर काजव्याचे काही चालत नाही एवढे लक्षात ठेवा...

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      बोल भिडू वाल्यांना आपण views साठी इतक्या great व्यक्ती बद्दल काय बोलतोय हेही कळत नाही...
      उद्या 'रतन टाटा' यांच्यावरही टीका करतील बोल भिडू वाले...

  • @sudarshansuryanarayan9937
    @sudarshansuryanarayan9937 ปีที่แล้ว +19

    खतरनाक पाँलिटिशियन आहेत त्या मॅडम

  • @madhurijadhav3930
    @madhurijadhav3930 ปีที่แล้ว +3

    Sudha murthi bddl ky khr ni ky khot yasathi ajun study krun ha video banvayla pahije hota... Tyanch yogdan fkt karnatak mdhech nai tr Maharashtra, gujrat, asam meghalay ya ani baryach rajyat tyani kam kely.... Devdasi ani tyanchya mulansathi kelel kam, sukha ani ola dushkal, cyclone mdhe keleli madat 60k public toliets, libraries, vrudhshram ani anathalaya na madat yasarkhe asankhya kam tyani keliyt...
    Ata
    Rahila prashna sadhepna cha... Tr tya varshbharatun ekda without reservation travel krtat just to know how common man life is going through... Still what difficulties are they facing...Once in year mandirat 5divs swaypak bnvtat, gharatil cook ani driver tyachya adhi jevn krtat... Yasarkhya baryach goshti cover krayla hvya hotya.....

    • @madhurijadhav3930
      @madhurijadhav3930 ปีที่แล้ว +2

      She is my idol...❤ she is philanthropist,she doesn't need any PR team
      she is pride of india...
      Do proper study and then make videos about such great personality.

  • @sandeeppawar3460
    @sandeeppawar3460 ปีที่แล้ว +1

    🙏🏻प्रतेक व्यक्ति चा दुसऱ्या व्यक्ती कडे बघणायचा दृष्टीकोन त्या त्या व्यक्तिच्या विचारांवर असतो.

    • @prajwalteli5047
      @prajwalteli5047 8 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 5 วันที่ผ่านมา

    She has south indian culture ❤

  • @nileshpawar5150
    @nileshpawar5150 ปีที่แล้ว +20

    डोनेशन दिल्या नंतर त्या कंपन्यांना इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळते, या मध्ये त्यांच्या कंपनी चा फायदा होतो अणि जाहिरात पन होते

    • @sachinsurve21
      @sachinsurve21 ปีที่แล้ว

      Adani manasa kayda ahe tasa sarkarcha Corporate Social Responsibility cha jaun Google kar.

    • @JivanKumar007
      @JivanKumar007 ปีที่แล้ว +8

      हेच tata बद्दल पण लागू होते पण लोक भक्ती सोडत नाहीत😂

    • @sachinsurve21
      @sachinsurve21 ปีที่แล้ว +3

      @@JivanKumar007 पण टाटांचे way out जाऊन समाजात योगदान आहे देशात इतके मोठे corporates आहेत किती research center अणि कॅन्सर वर खर्च करतात

    • @shashishetty8582
      @shashishetty8582 ปีที่แล้ว

      ​@@JivanKumar007Always bad negative mentality that y our state still lack behind because v never appreciate our people

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      @@sachinsurve21 सुधा मूर्तींचेही असेच सामाजिक योगदान आहे.

  • @parikshitdravid3192
    @parikshitdravid3192 8 วันที่ผ่านมา

    सुधाजींकडून शिकण्याऐवजी लोक तिच्यावर कमेंट करत आहेत हे निव्वळ रिकामटेकड्या लोकांचे काम आहे. हा व्हिडिओ अर्थपूर्ण व्हिडिओ नाही. कृपया माहितीपूर्ण व्हिडिओ बनवा.

  • @appa7235
    @appa7235 15 วันที่ผ่านมา

    जगात कोणीही साधा किंवा आधुनिक नसतो प्रत्येकाची जगण्याची एक स्टायल असते

  • @chetanuikey864
    @chetanuikey864 6 วันที่ผ่านมา

    वाईट वेळेवर गरज असतांना खूप कमीच लोक विश्वास दाखवतात. मुख्यतः तेव्हा जेव्हा तुम्ही जॉब सोडून काही हटके करण्याचा निर्णय घेता. कधी कधी लोक मूर्खात काढतात.

  • @rameshmali4361
    @rameshmali4361 ปีที่แล้ว +5

    सुधा मूर्ती यांचं 'साधी माणसं ' हे पुस्तक वाचा आणि मग त्यांचाविषयी कमेंट करा

  • @Keshav1992
    @Keshav1992 ปีที่แล้ว +4

    She is alumni of IISc Bangalore not IIT ( by the way IISc is Top institute than any IIT)

  • @suniljadhav2794
    @suniljadhav2794 10 วันที่ผ่านมา

    कधी कधी ह्या मिडिया वर सामान्य माणूस व्यक्त होणं म्हणजे सामान्य बुद्धीचा आविष्कार च.
    उगीच नाही चांगल्या गोष्टी साठी वर्तमान पत्र टि.व्ही. वर येणे अवघड होते.

  • @samruddhikshirsagar3272
    @samruddhikshirsagar3272 ปีที่แล้ว +8

    मॅम च काम खूप मोठ आहे खरच ग्रेट 😇😇

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 ปีที่แล้ว +5

      ​​@Rutwik Abe chaman jevha lagne kele tevha mothe hote ky ?
      tyni lagnar kelay nnter company suru Keli ani sobat mothe zale 😒

    • @samruddhikshirsagar3272
      @samruddhikshirsagar3272 ปีที่แล้ว

      @@erwinsmith5796 you are right

    • @samruddhikshirsagar3272
      @samruddhikshirsagar3272 ปีที่แล้ว

      @Rutwik तुम्ही त्यांची पुस्तके वाचा स्वतः अनुभवा मग समजेल

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 ปีที่แล้ว +3

      @Rutwik tuze ky challe be tu kaun jadat aahe tynchi iccha te kashe pn yeunar
      Swata tr khi krun shakt nhi tumhi pn jyni kele tyna bas mahnu shakta

    • @samruddhikshirsagar3272
      @samruddhikshirsagar3272 ปีที่แล้ว

      @Rutwik as you wish🙏🙏

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 ปีที่แล้ว +4

    Humare politicians incomes se 1000 guna zyaada property rakhte hai .aur Sudha ji income se 1000 guna kam attitude rakhti hai .intelligent lady with good sense of humor

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      Right👍

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +3

      आपल्याकडे साधा नगरसेवक फॉर्चुनर गाडी घेऊन फिरतो, पण या सुधा मूर्ती 700कोटींची मालकीण असूनही एवढं साधं आयुष्य जगतात...
      Amazing personality...
      Inspirational personality... ❤

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 ปีที่แล้ว +3

    साधेपणाचा गाजावाजाच जास्त आहे असा नेहमीच मला वास येतो. तसा गाजावाजा करवून‌ घेणं हा त्यांचा विरंगुळा असावा असं वाटतं एवढं खरं.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว +2

      Gajavaja bakiche lok kartat, tya swataha nave.

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      @@SK-ge3vi Right...

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      बोल भिडू वाल्यांना आपण views साठी इतक्या great व्यक्ती बद्दल काय बोलतोय हेही कळत नाही...
      उद्या 'रतन टाटा, अब्दुल कलाम' यांच्यावरही टीका करतील बोल भिडू वाले...

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 ปีที่แล้ว +23

    चिन्मय सुधा मूर्ती यांची तौलानिक माहिती छान दिली, बाकी राहुल द्रविड व अझीम प्रेमजी यांच्यावर चिन्मय व्हिडीओ बनव 🙏

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +2

      इतर व्हिडिओ तो छान बनवतो.
      पण हा व्हिडिओ त्याने अजिबात चांगला नाही बनवला. फक्त views साठी एवढ्या महान व्यक्ती बद्दल आपण काय बोलतोय, याचे जराही भान नाही..

  • @Rammy.Circle2449
    @Rammy.Circle2449 ปีที่แล้ว +14

    त्यांनी मला 91 शिव्या दिल्या मित्रो! मी तर माझं कॅमेरामन घेऊन फिरतो मित्रो - भावी नोबेलवीर

    • @shs022
      @shs022 ปีที่แล้ว

      🤣

  • @r.z.pschoolshenvai5884
    @r.z.pschoolshenvai5884 หลายเดือนก่อน

    सुधा मूर्ती यांच्या बद्दल बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही....त्या खूप महान आहेत......

  • @BTSArmy-lp2rc
    @BTSArmy-lp2rc ปีที่แล้ว +14

    जे लोक त्यांना नाव ठेवतात. त्यांच्या आया बहिणी आणि बायको ह्यांचं कर्तुत्व तरी काय आहे हे तपासावे . मग दुसऱ्यांना हसावं

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +2

      बरोबर👍

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      इन्फोसिस च्या स्थापनेमध्ये सुधा मूर्ती यांचे खूप मोठे योगदान आहे.
      इन्फोसिस कंपनी ला सुरुवातीच्या काळात भांडवल सुधा मूर्तींनीच पुरवलं होतं. तसेच, त्या टाटा कंपनी मधील 'पहिल्या महिला इंजिनियर' आहेत. त्या स्वतः टाटा कंपनी मध्ये जॉब करून इन्फोसिस ला पैसे पुरवायच्या. आणि त्यामुळे जेआरडी टाटा यांना सुद्धा त्यांचा खूप अभिमान वाटायचा.

  • @WintheRace-gz9zb
    @WintheRace-gz9zb 20 วันที่ผ่านมา

    कोणी कुत्रे कितीही भुंकले तरी....सुधा मूर्ती ग्रेट आहेत.....अणि आमच्या आदर्श आहेत....❤❤❤

  • @sandeepnaik9129
    @sandeepnaik9129 ปีที่แล้ว +1

    Lokanche vichar badlu shakat nahi te keeti pan changle log sadhe asunde tyanchi tika karat astat kahi karu shakat nahi sudha murthy sadhya aani great aahet 🎉🎉🎉

  • @viveknaik776
    @viveknaik776 ปีที่แล้ว +16

    Sir I request you to introduce her from Brahmins community. Because other caste peoples are always blaming Brahmins are communal. Perticular in mahashtra state Brahmins are blamed and hated without any reason.

  • @vidyamarathe5857
    @vidyamarathe5857 ปีที่แล้ว +1

    A great Indian woman

  • @amrutawani7554
    @amrutawani7554 ปีที่แล้ว +1

    Sudha Murthy ya kharach sadhi rahani uccha vichar sarani yach khup changl example ahe.. tyanchi books n vachta kahihi comments karne chukiche ahe.

  • @rajesameer1
    @rajesameer1 ปีที่แล้ว +1

    सुधा मूर्तींच्या साधेपणाबद्दल कोणाला काही कमेंट करायचा अधिकार नाही . त्या आपल्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आहेत

  • @madhavwadekar6871
    @madhavwadekar6871 14 วันที่ผ่านมา

    सहमत... त्याचं एक पुस्तक वाचताना या गोष्टीची जाणीव झाली अन् ते पुस्तक तिथेच थांबवलं...साधेपणा जपणं ठीक आहे पण त्याची जाहीरात करण ही एक business ieda आहे

  • @BalajiBangar
    @BalajiBangar ปีที่แล้ว +3

    Wise and otherwise ❤

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 2 หลายเดือนก่อน

    सुधा मुर्ती यांच्या आवडत्या अभिनेत्री मुक्ता बर्वे या आहेत.

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 ปีที่แล้ว +4

    Just one question. If Sudha ji doing PR then what for? For whose sake? Infosys is a 10 billion dollar company. Does it need PR. I have met her two three times as she is from my college. She is even more simple than what she says. Her house in JP nagar Banglore is simplest one compared to silver oak

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 14 วันที่ผ่านมา

    मला हा व्हिडिओ नेमका कशाबद्दल तेच समजलं नाही. आणि हो सुधा मॅडम खरोखर खूप साध्या आहेत. आम्ही प्रत्यक्ष भेटलेलो आहोत. अतिशय साधी कॉटनची साडी आणि चार चौघी घालतात त्याप्रमाणे चप्पल असते पायात. आमच्या गावातल्या नावाजलेल्या संस्थेत प्रमुख पाहुण्या म्हणून होत्या पण प्रत्येकाशी आवर्जून बोलल्या . कोणत्याही प्रकारचा गर्व नाही की उगाच इतरांसारखा ओढून ताणून इंग्रजी बोलण्याचा आव नाही...

  • @pavankhindhistorychannel9693
    @pavankhindhistorychannel9693 ปีที่แล้ว +2

    Ha तुमचा contain chukla bol bhidu

  • @Kirnotsarg
    @Kirnotsarg ปีที่แล้ว +1

    7:05 'मूर्तिमंत उदाहरण' was good pun!

  • @user-kd3ry4pb7w
    @user-kd3ry4pb7w ปีที่แล้ว +3

    अनेक स्त्रिया आहेत ज्या उद्योगपती असूनही ते फार साधे वागतात अन् हे छान च आहे

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      हो ना... त्या इन्फोसिस कंपनीच्या संस्थापिका आहेत.
      पण इतके श्रीमंत असूनही त्यांची राहणी साधी आहे, हे खूप महत्वाचं. नाहीतर काही लोकांना थोडा पैसा यायला लागला की, किती स्टाईल करतात, हे आपणास माहीतच आहे...

  • @hemantjadhav3458
    @hemantjadhav3458 ปีที่แล้ว +5

    Continue your good work Madam🙏
    I am not senior enough to advise you; but please avoid such public interactions, these are bound to get misinterpreted!

  • @shridhardeshpande3850
    @shridhardeshpande3850 ปีที่แล้ว +4

    आम्हाला काय वाटतं त्या पेक्षा तुम्हाला काय वाटतं हे सांगावे पहिले... काही अडचण असल्यास आपणास ही त्या मदत करतील

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर बोललात... 👍

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      एवढ्या महान व्यक्ती बद्दल आपण काय बोलतोय याचे जराही भान नाही या बोल भिडू वाल्यांना

  • @graphicscraze
    @graphicscraze ปีที่แล้ว +1

    Sarvy goshitun changla bodh ghetla pahije. Simple living high thinking ❤👍

  • @rasikapatil5726
    @rasikapatil5726 9 หลายเดือนก่อน

    This girst called Chitra story is from Sudha murty's book Ayushyache Dadhe Girvatana-Part "Bombay to bangluru".

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 ปีที่แล้ว +2

    Jay ho Jay hind 🇮🇳

  • @vishal-su8ik
    @vishal-su8ik ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्रात उद्योग/व्यवसाय असलेल्यांनी महाराष्ट्रातच समाजसेवा करावी...जेथून कमावले तेथेच मदत करावी.... उगीच इथे कमवून पर राज्यात मदत करू नये.... जेणेकरून प्रत्येक राज्य स्वावलंबी झाले पाहिजे...प्रत्येक राज्यात उद्योजक व्यावसायिक घडले पाहिजे...

    • @arvindbute7132
      @arvindbute7132 ปีที่แล้ว

      बहुदा कर्नाटक भारता बाहेर आहे .

    • @vishal-su8ik
      @vishal-su8ik ปีที่แล้ว

      @@arvindbute7132 सर वाचले नाही तुम्ही नीट, महाराष्ट्राचे लिहिले आहे वरील कॉमेंट मध्ये..

  • @kiranbhapkar9808
    @kiranbhapkar9808 ปีที่แล้ว +10

    Narayan murthy yani paise swatasathi nhi tar tyanchya partner sathi ghetle hote. Watch recent interview given to Moneycontrol with the caption "Regret is worst than failure". But she is down to earth women with no pretensions and great philanthropist.

  • @meghanatawde1425
    @meghanatawde1425 ปีที่แล้ว +5

    Are simplicity lach mahatva ahenete aplya jivavar mothe hotat mercedessaekhya gadya yetat karat tar khich nhi mala sudha murthy inspiration ahet tyanchyakade pn sagala ahe pn abhiman nhi she is blessed ❤

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      Right

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      सुधा मुर्ती या इन्फोसिस कंपनीच्या सह संस्थापिका आहेत. तसेच त्या टाटा कंपनी मधील 'पहिल्या महिला इंजिनियर' होत्या.
      पण इतके श्रीमंत असूनही त्यांची राहणी साधी आहे, हे खूप महत्वाचं. नाहीतर काही लोकांना थोडा पैसा यायला लागला तरी किती स्टाईल करतात...
      परंतु सुधा मूर्ती, रतन टाटा, अब्दुल कलाम यांसारखे महान लोक आपल्या भारतात जन्माला आले हे आपल्या देशाचं भाग्य आहे...
      They have "Simple Living & High Thinking" ❤