राजमातांनी दिलेली साडी घालून Sudha Murty केबीसीच्या सेटवर; अस्सल मराठीत उत्तरं | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #SudhaMurty #KonHonaarCrorepati #MaharashtraTimes
    ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्तींची विशेष उपस्थिती असणार आहे.दरम्यान सुधा मूर्तींनी 'कोण होणार करोडपती'चा अनुभव सांगितला आहे. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सुधा मूर्तींचा जीवनप्रवास उलगडला. इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला ऐकणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे.सुधा मूर्तींनी खास छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातून भेट म्हणून मिळालेली, राजमातांनी दिलेली साडी परिधान केली.समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुधा मूर्ती यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील बापर्डे गावातील 'श्रीदेवी पावणा देवी कृपा शिक्षण विकास मंडळ' या शाळेसाठी शोमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. शालेय शिक्षणाबद्दल असलेल्या आस्थेपोटी सुधा मूर्ती 'कोण होणार करोडपती' मध्ये सहभागी झाल्या. मूळच्या 'कुलकर्णी' असलेल्या सुधा मूर्तींचे बालपण कुरुंदवाड येथे गेले. त्यांचे इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. त्यामुळे मराठी मातीशी घट्ट नाळ जोडलेली असल्याने सुधा मूर्ती यांना महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती यांबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 200

  • @pratibhanikam9574
    @pratibhanikam9574 2 ปีที่แล้ว +92

    खूपच छान व्यक्तिमत्व, साधे राहणीमान पण उच्च विचार 🌹🙏

  • @C02754
    @C02754 2 ปีที่แล้ว +46

    सुधा मूर्ती म्हणजे साधी राहणी उच्च विचारसरणी, मनमिळाऊ आणि pure at heart. आजच्या व्यवहारी जगात असे लोक दुर्मिळ होत चालले आहेत. ह्यांचा आदर्श ठेवायला हवा सर्वांनी

  • @Bharati616
    @Bharati616 ปีที่แล้ว +40

    किती सुंदर मराठी बोलत आहात.आम्हाला अभिमान आहे तुमचा

  • @sadashivkamatkar1322
    @sadashivkamatkar1322 2 ปีที่แล้ว +143

    चांगले, सुसंस्कृत व्यक्तिमत्व. मराठीत बोलल्या ह्याचे मला जास्त अप्रूप आणि अभिमान वाटला. 👍👌

    • @35abhishekneman4
      @35abhishekneman4 2 ปีที่แล้ว +2

      Tya shayad mulachya marathich aahet . Kaaran Google var tech dakhvat aahet. Surname Kulkarni aahe.

    • @indianhindufamily2827
      @indianhindufamily2827 ปีที่แล้ว

      त्या पूर्वश्रमीच्या सुधा कुलकर्णी आहेत , फक्त त्या कर्नाटकात राहायला सो बहुतेक कमी बोलत असतील मराठी

  • @mangaladeore630
    @mangaladeore630 2 ปีที่แล้ว +58

    खरच सुंदर व्यक्तीमत्व 🙏
    आजच्या सुशिक्षित स्त्रियांना खुप काही शिकण्यासारखे आहे.

  • @golatkarnikk
    @golatkarnikk 2 ปีที่แล้ว +93

    जे बुद्धिमान, संस्कारी आणि उच्च जीवनमूल्ये घेऊन आयुष्याची वाटचाल करतात त्यांना कुठल्याच बेगडी सौंदर्याची गरज नसते ह्याचे मूर्तिमंत उदाहरण 🙏

  • @ujjwalanawathe6537
    @ujjwalanawathe6537 2 ปีที่แล้ว +23

    अतिशय साधं सरळ निगर्वी बोलकं व्यक्तिमत्त्व. लक्ष्मी आणि सरस्वती चा वरदहस्त लाभलेल्या पण तरीही जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे राहून, त्यांच्या बोलण्यातून व लेखनातून नवीन पिढीला खूप काही सांगून जातात. गरज आहे ती म्हणजे समजून घेऊन ते आत्मसात करणं. माझे शतशः प्रणाम.

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 ปีที่แล้ว +24

    खुप सहज साधे आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व.........पूर्ण मुलाखत ऐकण्याची ओढ आहे

  • @shridhardesavalecs
    @shridhardesavalecs 2 ปีที่แล้ว +25

    खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे आईंचं ऐकत च बसावं वाटतं... ग्रेट person

  • @maheshparab4297
    @maheshparab4297 2 ปีที่แล้ว +93

    Madam, you deserve our salute. You are the person who nurtures our tradition & culture on being from foot to top economical position.

  • @princenarula4856
    @princenarula4856 2 ปีที่แล้ว +15

    सुधा मुर्ती हे व्यक्तिमत्त्व एवढं सुंदर आहे जसे
    त्याचं हसणं वागणं बोलणं सर्व खुप छान आहे
    त्यांचा खुप अभिमान वाटतो 🙏👌

  • @payallad5485
    @payallad5485 2 ปีที่แล้ว +57

    She is really an amazing women. 👏

  • @parthk496
    @parthk496 2 ปีที่แล้ว +29

    Kiti soothing personality aahe hyachi feeling blessed 😇💝

  • @learn-2-earnn
    @learn-2-earnn ปีที่แล้ว +28

    Pune 😎..amazing youthful city which has the power to make anyone fall in love with it ...

  • @tanishqpatil5980
    @tanishqpatil5980 ปีที่แล้ว +60

    Can we appreciate for even attempting a language which she does not speak usually and knows much. And That Too So Beautifully She is speaking it even at a senior age. Hats off to her knowledge and courage. We should not remove mistakes, but encourage her.

    • @TheMalllu
      @TheMalllu ปีที่แล้ว +3

      brahmin in those part of karnataka usually follow marathi culture but perhaps lot of them speak kannada language. they do have rwltives in maharashtra as well and they can even learn in marathi unlike in maharasgtra very few people are able to learn in kannada if they want

  • @Kolhapuri_Vikas
    @Kolhapuri_Vikas ปีที่แล้ว +12

    कर्नाटक भागात कित्येक घरात लोकांनी मराठी भाषा अजूनही जपून ठेवली आहे... 😊🚩

  • @rohitmehetre1999
    @rohitmehetre1999 ปีที่แล้ว +18

    My respect for Sudha Murthy ↗️

  • @vijaydavari8410
    @vijaydavari8410 2 ปีที่แล้ว +18

    एक खरोखरच उत्तुंग व्यक्तिमत्व....

  • @minildeshmukh502
    @minildeshmukh502 2 ปีที่แล้ว +12

    साक्षात देवी 🙏🙏

  • @deepakbrid5441
    @deepakbrid5441 2 ปีที่แล้ว +12

    आदरणीय व आजच्या स्त्रीया मुलींनी आर्दश घ्यावा अस अतुलनीय व्यक्तीमत्व.

  • @pratimam4681
    @pratimam4681 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान व्यक्तीमत्व. अभिनंदन. सुधाताईंकडून खूप गोष्टी शिकण्या सारख्या आहेत. त्यांची रहाणी साधी, हसतमुख, उच्च विचार, ज्ञानाची आणि स्वतःच्या हुशारीचा गर्व नाही.

  • @PradnyaTambekar
    @PradnyaTambekar ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर सुधा ताई ❤❤ प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साधी राहणी आणी उच्च विचारसरणी ❤❤

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 ปีที่แล้ว +2

    किती नम्र आणि उद्दात्त विचार सरणीच्या आहेत ह्या मूर्ती!!!!

  • @akash25446
    @akash25446 ปีที่แล้ว +4

    किती छान मराठी बोलता तुम्ही ❤

  • @vijay_yejare
    @vijay_yejare 2 ปีที่แล้ว +11

    Simply superb..mam spoke beutifully and with good humour also hats off👍

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 2 ปีที่แล้ว +20

    Amazing woman 🌻 Greetings from Scotland 🌻 Have a wonderful day everyone ❤️

  • @bhayo8522
    @bhayo8522 2 ปีที่แล้ว +12

    Smt. Sudha Murty is herself is a celebrated author, a philanthropist, an educationist and the better half of Sh. Narayan Murty. But, she has absolutely no airs and the ease with which she is interacting here on this episode, she is the very epitome of humility.

  • @shraddhajuwekar2136
    @shraddhajuwekar2136 2 ปีที่แล้ว +5

    Maje adrniy,awadte, lobhswane wyktimatv. Simple leaving high thinking. love it.

  • @dipaliraskar1624
    @dipaliraskar1624 2 ปีที่แล้ว +5

    माझी सर्वात आवडती लेखिका..❤️

  • @kavitalipare8871
    @kavitalipare8871 2 ปีที่แล้ว +2

    सुधाजी आम्हांला तुमचा खूपच अभिमान वाटतो.🙏🙏🙏🙏

  • @pradnyaingavale4927
    @pradnyaingavale4927 ปีที่แล้ว +5

    Proud of you sudhaji 👍

  • @vasaikitchen3172
    @vasaikitchen3172 2 ปีที่แล้ว +3

    सुंदर व्यक्तिमत्त्व..🙏

  • @cz30uhh
    @cz30uhh 2 ปีที่แล้ว +6

    ⏭️उत्तम व्यक्तिमत्त्व🇮🇳

  • @prasadv.p1691
    @prasadv.p1691 16 วันที่ผ่านมา

    Sudha Murthy mother tongue is kannada and she is proud of it❤, she can also speak many languages fluently 🔥

  • @pallavijaiswal4643
    @pallavijaiswal4643 2 ปีที่แล้ว +4

    Sudha Murthy madam you are my inspiration

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 ปีที่แล้ว +2

    आमचे प्रेरणास्थान आहात तुम्ही🙏🙏🙏

  • @pallavigothwad9648
    @pallavigothwad9648 2 ปีที่แล้ว +2

    Namaskar aadarniya Sudhaji 🙏

  • @shantalokhande
    @shantalokhande 5 วันที่ผ่านมา

    Khup chan watan I Kaila

  • @AK-iy3em
    @AK-iy3em 2 ปีที่แล้ว +7

    Can't believe yar❤

  • @smitaraut8435
    @smitaraut8435 2 ปีที่แล้ว

    आदरणीय 🙏

  • @ravirawat4225
    @ravirawat4225 ปีที่แล้ว +1

    What a women, very down to earth, salute u madam, apko ko dekhte he lakhon logon ki chere P smile aa jati. A true n beautiful soul.

  • @shrikantrajguru6526
    @shrikantrajguru6526 ปีที่แล้ว

    शांत, सौम्य व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व आपण लिहिलेली व सौ. उमा कुलकर्णी यांनी मराठी त अनुवादित केलेली अनेक पुस्तके वाचून संग्रही ठेवली आहेत
    त्यातील विचाराने माझे अनुभव विश्व समृद्ध झाले आहे खूप खूप धन्यवाद

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 ปีที่แล้ว +1

    खरच खूप उत्तम मराठी आहे 🔥🔥

  • @hinalad4159
    @hinalad4159 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर व्यक्तिमत्त्व. अत्यंत साधी रहाणी उच्च विचारसरणी. विचार आकाशाएवढे प्रगल्भ पण पाय‌जमीनीवर असणारी देवदुत.

  • @anuradharatnaparkhe8777
    @anuradharatnaparkhe8777 2 ปีที่แล้ว +1

    Positive & Samadhani Stri

  • @sneharaorane4489
    @sneharaorane4489 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 ปีที่แล้ว

    Kya baat hai madam bilkul chha gaye bahot badiya jiaapako hamaara shatasha pranaam

  • @ashashivdas819
    @ashashivdas819 2 ปีที่แล้ว +1

    Great thoughts Mam🌹🙏🌹

  • @atharvayenchilwar5106
    @atharvayenchilwar5106 ปีที่แล้ว

    Aaji amhala tumcha abhiman vatte.🙏🙏🙏

  • @prajaktichachad5467
    @prajaktichachad5467 2 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @Nikhil-jh3yl
    @Nikhil-jh3yl 2 ปีที่แล้ว +4

    Women power 🙏🙏🕉️🚩

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 ปีที่แล้ว

    🙏🙏सुधाताई

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 ปีที่แล้ว +3

    सुधा ताई किती साध्या, चेहऱ्यावर श्रीमंतीचा गर्व वगैरे कण भरही नाही. एवढ्या बुद्धिमान व गर्भश्रीमंत मॅडम परंतु किती सालस, प्रेमळ बोलणं. नतमस्तक व्हावास वाटतं त्यांच्या पुढं. दानशूर परंतु कुठलाही बडेजाव अहंभाव नाही.

  • @akshayk95
    @akshayk95 ปีที่แล้ว +6

    British Prime Minister chya Sasubai aahet hya aata😅👏

    • @vjrocks899
      @vjrocks899 ปีที่แล้ว +1

      Correct yanchi english madhe ek interview ahe tikde pan mast marathi madhe naav ghenas bhag padla yanni yancha misterana khup funny interview hota toh😂😂

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 ปีที่แล้ว +3

    सुधा मूर्ती अजिबात अहंकार नसलेल्या गडगंज श्रीमंत पण एकदम साध्या राहणार्या, स्वतः इंजिनिअर असलेल्या आणि लग्नाच्या आधी टेल्को कंपनीत प्रथम महिला इंजिनिअर म्हणून काम केले. मराठी आवर्जून बोलतात. विद्वान आहेतच. महत्वाचं म्हणजे आपल्या मावशी प्रमाणे वाटतात. महान व्यक्तीमत्व.

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 2 ปีที่แล้ว

    simple and sweet sudha मूर्ती

  • @xyz-ue5jf
    @xyz-ue5jf ปีที่แล้ว +5

    ❤️❤️🙌 respect

  • @user-qn7bq3mc8d
    @user-qn7bq3mc8d 6 หลายเดือนก่อน

    🙏

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 2 ปีที่แล้ว +2

    Really great lady

  • @siddhanathlondhe2190
    @siddhanathlondhe2190 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏

  • @manishatamboli1590
    @manishatamboli1590 11 หลายเดือนก่อน

    Great personality 🙏

  • @sudarshanthakur22
    @sudarshanthakur22 ปีที่แล้ว +5

    Maharashtra Times साडी नेसतात आणि पंजाबी ड्रेस घालतात. इतके वर्ष पत्रकारिता करून हा फरक कळू नये याचं आश्चर्य नक्कीच वाटत नाही. कारण मराठी भाषेची वाटेल तशी वाट पत्रकार लोकांनीच लावली आहे.

  • @maheshghanwat3119
    @maheshghanwat3119 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र माता. कसं जमतं तुम्हाला. साधी राहणी उच्च विचारसरणी

  • @adikulkarni8829
    @adikulkarni8829 2 ปีที่แล้ว +5

    जर कोणाला माहित नसेल तर,
    सुधा मूर्ती ह्या जगविख्यात Infosys कंपनीच्या मालकीण आहेत.

  • @NPs_Astro1111
    @NPs_Astro1111 2 ปีที่แล้ว +296

    काही बिनडोक लोक यांना पण मराठी शिकवायला जातील.तेही त्यांच्या भाषेतले एक वाक्यही आपल्याला बोलता येत नाही आणि या , घडघड मराठी बोलत आहैत आणि महाराष्ट्र पुण्याबद्दल आपुलकीने बोलत आहेत..आपल्याला हे जमत नाही याची लाज न वाटून घेता...अक्कल पाजळतील

    • @35abhishekneman4
      @35abhishekneman4 2 ปีที่แล้ว +10

      Shayad ya mulchya marathich aahet . Kaaran Google var search kele tar surname Kulkarni yet aahe.

    • @reporteronemanshow
      @reporteronemanshow 2 ปีที่แล้ว +7

      सुधा मूर्ती ह्या खूप प्रसिद्ध लेखिका आहेत मराठीतील,आपलं बालपण तर यांचे धडे वाचून गेले भाऊ

    • @kaustubhpadawal1842
      @kaustubhpadawal1842 ปีที่แล้ว +7

      @@35abhishekneman4 Kulkarni, Joshi he Karnatka mdhe pan Aahet

    • @35abhishekneman4
      @35abhishekneman4 ปีที่แล้ว +6

      @@kaustubhpadawal1842 karnataka madhe pan marathi loka aahet.

    • @psd4582
      @psd4582 ปีที่แล้ว +4

      बेळगांव हुबळी कारवार पर्यंत मराठी लोकं पसरले आहेत.. मी बेळगाव चा आहे आणि माझं पूर्ण शिक्षन मराठी मध्ये झाले.. एक विषय कन्नड्डा होता...

  • @solotraveler8326
    @solotraveler8326 ปีที่แล้ว

    Amazed by her grasping power my respect for sudha Murthy.

  • @commonerIndian
    @commonerIndian ปีที่แล้ว

    nice

  • @BaliramPalwade-fc6bq
    @BaliramPalwade-fc6bq 11 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏

  • @anirudhakulkarni2316
    @anirudhakulkarni2316 2 ปีที่แล้ว +2

    साक्षात रखुमाईची मूर्ति सुधा आई मूर्ति ❤️

  • @piyushchavan5532
    @piyushchavan5532 ปีที่แล้ว

    Sudha ma'am hyanchyabaddal jevadh bolav tevadh kami,
    Mothya Padavar kaam kelel aahe tari pan agadi jaminivar paay aahet aani agadi sadhi rahanimaan
    Hat's off to you Ma'am, God bless you 🙏

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 ปีที่แล้ว

    Lovely woman in all angles.❤❤❤🙏🙏🙏🤗🌷

  • @vikassavani5200
    @vikassavani5200 ปีที่แล้ว

    ❤️unbilevable mam

  • @vaibhav5488
    @vaibhav5488 2 ปีที่แล้ว +3

    Chan🙏

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 ปีที่แล้ว +1

    साक्षात सरस्वती चं दुसरं रुप . प्रसन्न वाटतं ह्या व्यक्ती मत्त्वाकडे बघुन .

  • @nileshkale3
    @nileshkale3 ปีที่แล้ว

    Bharatratn "sudha muthy "mam 🙏

  • @cookingdailylife9009
    @cookingdailylife9009 ปีที่แล้ว +10

    She is Marathi women no matter where she lives

    • @shilpa1475
      @shilpa1475 ปีที่แล้ว +1

      She is north Karnataka women ,,a Kannadiga, go check once and she knows marathi language that’s it

    • @shilpa1475
      @shilpa1475 ปีที่แล้ว

      She is a Kannadiga n she knows to speak marathi ,better to check than saying nonsense

    • @srs623
      @srs623 ปีที่แล้ว

      She is kannadiga not marathi

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 11 หลายเดือนก่อน

    Bhawya divya pratima maa tuze salaam jay Bharat maa

  • @DrSonaliMadaviAtram-px4ek
    @DrSonaliMadaviAtram-px4ek 11 หลายเดือนก่อน

  • @hersifarah5216
    @hersifarah5216 ปีที่แล้ว

    You are the best mother.

  • @rueberrygood16
    @rueberrygood16 ปีที่แล้ว +1

    Her maiden surname was Kulkarni. She is maharashtrian.

  • @omkarspiano4020
    @omkarspiano4020 2 ปีที่แล้ว

    My idol🙏🙏

  • @jyotichavan5747
    @jyotichavan5747 ปีที่แล้ว +1

    मॅडम तुम्ही खूप छान आहात.

  • @hemlatamalgave5092
    @hemlatamalgave5092 ปีที่แล้ว

    Karodonchi sampti asun agadi sadhi rahniman great salute Sudha mam tumhi khup great aahet

  • @netrapatil4142
    @netrapatil4142 11 หลายเดือนก่อน

    Madam tumchi sagli pustake student ni vachli pahijet.marathi translation ekdam mast.manus anubhav sampanna hoto.thanks

  • @fairysmusic4009
    @fairysmusic4009 ปีที่แล้ว

    So cute 🥰🥰

  • @omkarpatkar6472
    @omkarpatkar6472 ปีที่แล้ว

    🔥🔥😎

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 2 ปีที่แล้ว

    सुधाजी 🙏🙏

  • @Manu52498
    @Manu52498 2 ปีที่แล้ว +8

    Please correct the title
    साडी नेसून.✔️
    साडी घालून❌

  • @goalifestyleproperties8934
    @goalifestyleproperties8934 ปีที่แล้ว +1

    Kiti god

  • @maneomkar18
    @maneomkar18 2 ปีที่แล้ว

    Boss Lady 💪💪💪

  • @atullahane3636
    @atullahane3636 ปีที่แล้ว +13

    6 हजार कोटींच्या मालकीण आहेत पण गळ्यात फक्त एक सोन्याचा दागिना. 🙏

    • @vjrocks899
      @vjrocks899 ปีที่แล้ว

      True nd she is also great personality. .. Yanchi lekhan shaily pan aschich uttam लेखिका आहेत

    • @mrnick8372
      @mrnick8372 11 หลายเดือนก่อน

      And Britain che prime minister Rishi sunak yanchi sasu suddha✌️

  • @sushmasonawane9285
    @sushmasonawane9285 ปีที่แล้ว

    Oh God! kiti fluency ahe Marathi bolnyat. She is so down to earth

  • @rajashreegaikwad1657
    @rajashreegaikwad1657 2 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️

  • @meghanadevi5011
    @meghanadevi5011 2 ปีที่แล้ว

    👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @raginideodhar1690
    @raginideodhar1690 2 ปีที่แล้ว +2

    Ase lok phar kami uchh vichar achar n great garv nasleli asamanya vyaktimatw aahe Marty couple. Mala garw aahe tyancha n tyanchya udar dildar swabhawacha

  • @arunahulgeri3161
    @arunahulgeri3161 ปีที่แล้ว

    Simpal living and high thinking great

  • @manudev11
    @manudev11 2 ปีที่แล้ว

    Most beautiful lady ..

  • @vaishalibhaip6415
    @vaishalibhaip6415 ปีที่แล้ว

    She is so cutee really

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 2 ปีที่แล้ว +3

    त्या ग्रेट आहेत. प्रयत्न करून मराठी बोलतातच.
    पण आपण.
    साडी घातली वापरतो.
    साडी नेसतात

    • @35abhishekneman4
      @35abhishekneman4 2 ปีที่แล้ว

      Mla vatate tya mulchya marathich aahet . Kaaran Google var search kele tar surname Kulkarni yet aahe.

    • @smita9132
      @smita9132 2 ปีที่แล้ว

      हो.

    • @mangalbodele9775
      @mangalbodele9775 ปีที่แล้ว

      @@35abhishekneman4उत्तर कर्नाटकात समे सिरणेम असते ...आणि खूप मराठी लोक राहता...जेवण आणि राहणीमान महरत्रा सारखे आहे...त्यांचं शिक्षण मराठी तून झाली..कारण हुबळी धारवाड आणि बेळगाव अगोदर maharastra madhe hote राज्य बनवण्यागोदर

  • @tejraokharat3988
    @tejraokharat3988 ปีที่แล้ว

    May marathi