आज सकाळी यवत.या ठिकाणी शेळी मेंढी खरेदी विक्री बाजारात धनगरी जीवन चॅनल चे सर्वेसर्वा हाके पाहुणे यांचीभेट झाली होती..... खरचं खुप रॉयल व्यक्तिमत्व आहे💝🙏
खूपच छान धनगरी जीवन कसं असतं ते या हाके पाहुण्यांच्या मार्फत सर्व जगाच्या समोर धनगरी जीवन व्यवस्थितरित्या सर्वांना समजत आहे हे आमचे कुलदैवत जानई देवी कुतवळवाडी सुपे या ठिकाणी आहे या देवीची यात्रा दसऱ्यामध्ये नऊ या माळी दिवशी असते असते गट उद्यापन दिवशी तुझं
समाजमध्ये भरपूर प्रमाणात अंधश्रद्धा आहेत वार्षिक उत्पानाच्या 10-20 ℅ खर्च या चुकीच्या प्रथांवरती होतोय हा खर्च कमी करून आरोग्य, शिक्षण ,व्यवसाय यावरती होण्याची आवश्यकता आहे
धनगर समाजाच सगळ काही देवाच्या भरवशावर चालतं. निसर्ग पुत्राला दुसरा जवळचा पर्याय ही नाही. मग त्याला कोणी अंधश्रद्धा ही म्हणोत. शिक्षणाशिवाय त्यामधे बदल होणार नाही. Online शिक्षण हा एक चांगला पर्याय होईल.
मला बालपणापासून धनगरी संस्कृती खूप आवडते म्हणुण मी पुढिल चिञपटात पाड्यावरील सीन ठेवलाय।। धन्यवाद।। भाऊ
आज सकाळी यवत.या ठिकाणी शेळी मेंढी खरेदी विक्री बाजारात धनगरी जीवन चॅनल चे सर्वेसर्वा हाके पाहुणे यांचीभेट झाली होती.....
खरचं खुप रॉयल व्यक्तिमत्व आहे💝🙏
वाह. फार मस्त मनुष्य आहे
जानुबायचं चांगभले . हाडपं ( परिक्षा घेणारे ) लावणारे आमची भावकी कामाजी महानवर.
सिदू हाके आमचे सोयरे. जे मंदिर आहे ते आमचे महानवर धनगरांचे कुलदैवत आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙇🙏🙇
मस्तच सिध्दू हाकके, मी आपले बरेच व्हिडिओ बघत असतो. माझ्या ही गावात तुमचा समाज आहे आपले व्हिडिओ बघताना ग्रामीण समाजाचे रीतिरिवाज चांगले वाटते
जानाई देवीला आमचा नमस्कार खूप छान कार्यक्रम
खूपच छान धनगरी जीवन कसं असतं ते या हाके पाहुण्यांच्या मार्फत सर्व जगाच्या समोर धनगरी जीवन व्यवस्थितरित्या सर्वांना समजत आहे हे आमचे कुलदैवत जानई देवी कुतवळवाडी सुपे या ठिकाणी आहे या देवीची यात्रा दसऱ्यामध्ये नऊ या माळी दिवशी असते असते गट उद्यापन दिवशी तुझं
खूप खूप छान खूप आनंदी.धनगरी.जीवन
जय मल्हार दादा 🙏🏻💛
खुप छान व्हिडिओ 🙏🙏
💐💐💐💐हाके दादा जय मल्हार 💐💐💐💐छान जत्रा आहे.
जय मल्हार सिदू दादा .
जय मल्हार
Dada janai devichi jatra chan vatli 🙏
जय मल्हार... 🙏💛💛
आमही धनगर...जय मलहार
जय भवानी जय शिवाजी
खुप छान ❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰
समाजमध्ये भरपूर प्रमाणात अंधश्रद्धा आहेत
वार्षिक उत्पानाच्या 10-20 ℅ खर्च या चुकीच्या प्रथांवरती होतोय हा खर्च कमी करून आरोग्य, शिक्षण ,व्यवसाय यावरती होण्याची आवश्यकता आहे
जय मल्हार 🙏
लय भारी
खूपच सुंदर
हाके दादा जय मल्हार 🙏🙏
जय मल्हार 💛✨🙏
Very very nice 👌👌
जय मल्हार दादा 😋
छान दादा
खूप छान
👌 👌 👌 👌 👌
Dada khup sunder
Jay Malhar 🙏🙏
जय मल्हार .
आमची संस्कृती….खुप सुंदर 👌
Mi pn baramati chi ahe amhi pn gelto hya devala
दादा तुमचे विडियो बघायला खुप आवडता त
जय मल्हार दादा
Nice
Lyyy mstt 👌👌
खरा देव 💯
Thank you 😊
👌👌👌👌👌
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
आमच्या कडे पण असतं हे सगळं
वाई
🙏🙏
Jay mallhar amhi dangar ahot
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👍🙏
🚩🚩🔱🌺🙏🙏🌺🔱🚩🚩
Mahir chi devi mahanvar
🌹🌷🌷🌷🌷🌷🌹
हाय
🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🌷
सिद्धू भाऊ तुमाला भेटायचे आहे तुम्ही कुठे राहता मी पण youtuber आहे
धनगर समाजाच सगळ काही देवाच्या भरवशावर चालतं. निसर्ग पुत्राला दुसरा जवळचा पर्याय ही नाही. मग त्याला कोणी अंधश्रद्धा ही म्हणोत. शिक्षणाशिवाय त्यामधे बदल होणार नाही. Online शिक्षण हा एक चांगला पर्याय होईल.
जुनं ते सोनं च
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️
आमची संस्कृती
♥️❤️🙏🙏🙏🙏🐓
मी पण धनगर च आहे दादा
Dattu holar pn ahe
कामाजी महानवर आहे का
दादा हा व्हिडिओ बनवला आहे ते आमचे जवळचे पाहुणे आहे ती माझी भाची आहे
12मती भागात धनगर समाज खूप आहे.
म्हणून पडळकर यांना आपल्या धनगर समाजाने पाडले
काय झालं व्हिडिओ कसे काढायचे व्हिडिओ कसे ब्लॉक बनवायचं ते सांगा जरा आम्हाला व्हिडिओमध्ये गाणे कसे जोडायचे
Karandya ladicha chngbhala
वार आले आई साहेब कोनते गावाचे आहे दादा हिंदी लिहुन पाटवा दादा
राख गावचे
दादा मोबाईल मधुन video बनवता काय कॅमेरा मधुन जरा संगा
मोबाईल मध्येच काढतात त्यांनी मागेच एका विडियो त सांगितले आहे.
दादा तुम्हाला आंदुरीची नागाई आहे का ॽ
ढोल वाजवत आहेत त्याचं नाव काय आहे
रामचंद्र दडस
रामचंद्र बापूराव दडस
ब्राह्मण समाजाच्या माणसाच्या अंगात का येत नाही दादा
अंगात येण हा सामाजीक अनास्थेमुळे होणारा मानसिक आजार आहे.जे सामाजिक दृष्ट्या उन्नत आहेत त्यांना हा आजार होणार नाही.
देवाला महित आहे ब्राह्मण खेळा आहे म्हणजे कळलावा 😂😂🙏 जय श्री महाकाल ❤️
Very nice 👌👌👌👌👍👍
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
जय मल्हार दादा
👌 👌 👌 👌 👌
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏