Vidhan Sabha : Ajit Pawar, Praniti Shinde यांच्या मदतीला धावले | Eknath Shinde | Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2022
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #vidhansabha #pranitishinde #ajitpawar #eknathshinde
    प्रणिती शिंदे सभागृहात बोलत होत्या त्यावेळी मंत्री हजर नव्हते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सभागृहात भडकले.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 545

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 ปีที่แล้ว +138

    ताई आपण फार महत्त्वाचे मुद्दे मांडले... गोरगरीब जनतेसाठी असेच सतत बोलत रहा... काम करत रहा. योजना सुरू करून द्या. Well educated Minister...we proud of you... तिरंगा बद्दल सर्वानाच अभिमान वाटतो. सन्मान आहेच पण २५ वर्ष, ५० वर्ष तेंव्हा का आठवलं नाही हर घर तिरंगा... का नाही आठवला अमृत महोत्सव. अजूनही तिरंगा ध्वज काही ठिकाणी तसेच आहेत. Business केला... तो पण गुजराथ मध्ये

  • @ajaysonawane6709
    @ajaysonawane6709 ปีที่แล้ว +120

    एकदम महत्वाचे प्रश्न विचारला ताई.. हेच फरक आहे शिकलेले आणि आडानी आमदार लोकां मध्ये धन्यवाद आपल्याला 🙏

  • @swatimane430
    @swatimane430 ปีที่แล้ว +79

    हाच फरक आहे शिकलेल्या नेत्यांमध्ये सॅल्यूट ताई तुम्हाला आणि तुमच्या कार्याला छान मुद्दे तुम्ही मांडलेत असाच मंत्री प्रत्येक जिल्ह्याला मिळाला पाहिजे. सर्व मुद्दे गोरगरिबाचा विचार करून मांडले👍👍🙏🙏

  • @user-mt1sd4jv1c
    @user-mt1sd4jv1c ปีที่แล้ว +73

    मुद्देसूद मांडणी केली ताई नी खरंच खुप छान गोरगरीब जनतेसाठी आवाज उठविला सलाम ताई साहेब

  • @balasahebbhagwat6010
    @balasahebbhagwat6010 ปีที่แล้ว +86

    प्रणिती ताई शिंदे सारख्या आमदार प्रत्येक जिल्ह्यातून निवडून यावा अतिशय मार्मिक मार्गदर्शन अचूक मुद्दे मांडल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार

  • @mahendrajadhav311
    @mahendrajadhav311 ปีที่แล้ว +11

    ताई फारच छान विचार, किती तळमळ गरीबी विषयी आपल्या मनात. आपले वडील सुशीलकुमार शिंदे साहेब यांचे विचार आपण चांगले आत्मसात केले आहे. म्हणून आमदार निवडून देताना त्यांचे शिक्षण पहा. ताई फार छान मुद्दे मांडले. तुम्हाला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.🚩🚩🚩🚩🚩

  • @daynneshwardhage42
    @daynneshwardhage42 ปีที่แล้ว +75

    ताई ची म्हणे बरोबर आहे जय महाराष्ट्र ताई

    • @amrutparit1987
      @amrutparit1987 ปีที่แล้ว +1

      ताईसाहेब एक नंबर वक्तव्य तुमचंच आहे

    • @ganeshkhule7746
      @ganeshkhule7746 ปีที่แล้ว +1

      ताई दादा तुम्ही खाजगी कंपनीत काम करणाऱ्या भत्ता नाही पेशन्स दोन आडीचहजार मिळतो काय करणार

  • @chandudesai6605
    @chandudesai6605 ปีที่แล้ว +28

    तळगालाती लोकांबद्द तुम्हाला खूप आदर आहे खुपच चांगले विचार मांडले आभारी आहे धन्यवाद ताई

    • @priyalambe
      @priyalambe ปีที่แล้ว

      अभिनंदन 🙏

  • @rohanghodke4279
    @rohanghodke4279 ปีที่แล้ว +19

    ताई खुप सुन्दर मुद्दे मांडले खरंच एका आमदाराचा काय काम असतं त्यांनी कोणती कामे पार पाडावी मतदारसंघात कसं लक्ष द्यावे हे तुम्ही दाखवून दिलं
    खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी

  • @avinashvidhate1338
    @avinashvidhate1338 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर अप्रतिम विचार आहे

  • @vijaykadam2407
    @vijaykadam2407 ปีที่แล้ว +22

    ताई तुम्हीं जनतेच हित मांडल ताई जिंदाबाद

  • @Danishzehen-qc8vi
    @Danishzehen-qc8vi ปีที่แล้ว +12

    एक नंबर मॅडम ,हे झालच पाहिजे, तूमचे सर्व मुद्दे बरोबर आहेतं

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 ปีที่แล้ว +21

    एकदम महत्त्वाचे विषय आहे त

  • @sunilchavhan1120
    @sunilchavhan1120 ปีที่แล้ว +58

    very good Tai
    अति सुंदर योजना सांगीतल्या ताई
    सलाम तुम्हाला

    • @yogeshpatil6924
      @yogeshpatil6924 ปีที่แล้ว +2

      🤣🤣🤣

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 ปีที่แล้ว +1

      अगोदर काय पाहुणे म्हणून गप्प बसल्या होत्या का?

    • @vaibhav2412
      @vaibhav2412 ปีที่แล้ว

      😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂

    • @VPN_CHESSKING
      @VPN_CHESSKING ปีที่แล้ว

      @@umeshrasal6766 gcgcg,

  • @manavkamble5797
    @manavkamble5797 ปีที่แล้ว +24

    इतके हुशार प्रतिनिधी पण दळभद्री राजकारणा मध्ये हरवून चाललेले टॅलेंट संधी अभावी दुर्लक्षीत हंसीनी
    पण ...
    अपना भी टाईम आयेगा🎉🎉🎉

  • @bhagwannaik8198
    @bhagwannaik8198 ปีที่แล้ว +71

    ताई एकदम बरोबर आहे शासनाच्या कर्मचारी वर्गाला महागाई भत्ता मिळतो पण जे प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करतात त्यांना ना महागाई भत्ता ना पगार वाढ त्यांची घर चालवताना खूप कुचंबणा होत आहे...

    • @priyalambe
      @priyalambe ปีที่แล้ว

      बरोबर आहे

  • @manishathange3110
    @manishathange3110 ปีที่แล้ว +10

    🙏🙏💯💯👍👍❤️❤️ खुपच छान विषय मांडला आहे प्रणीतीताईंनी , असेच तत्पर रहा, सरकार कुणाचेही असो जनतेसाठी विषय मांडा ,‌🙏🙏

  • @avinashvidhate1338
    @avinashvidhate1338 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद देवा

  • @rajendradevkatte8974
    @rajendradevkatte8974 ปีที่แล้ว +38

    अगदी बरोबर बोलता

  • @sheelapatil6838
    @sheelapatil6838 ปีที่แล้ว +11

    खूप छान प्रश्न. परीवारवाद आक्षेपला अतिशय छान उत्तर.कसं असावं अभ्यासू नेतृत्व हे दाखवून दिले आहे मा.प्रणिती ताई नी.

  • @tanajibhere3007
    @tanajibhere3007 ปีที่แล้ว +42

    १५ आॕगस्ट हा तीन दीवस नकोच होता बरेचशे झेंडे तसेच आहेत

    • @vilasjaring2233
      @vilasjaring2233 ปีที่แล้ว +2

      Barobar aahe? Hayna kon sanganar zenda khali utrava? Tayachya apmaan nako wayala pahije

    • @sanhitayeolekar6768
      @sanhitayeolekar6768 ปีที่แล้ว

      It is collective responsibility of citizens to respect our national flag. Jasa fadkavla tasach to Khali utaravla pan pahije lokanni.

  • @EverGreen3566
    @EverGreen3566 ปีที่แล้ว +6

    गटार साफ करणाराचीअतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे...खूप छान विश्लेषण केले...

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 ปีที่แล้ว +10

    लायकी नसताना मंञीपद मिळाल कि त्यांना सभागृहाच महत्त्व काय कळणार

  • @sureshsalvi5127
    @sureshsalvi5127 ปีที่แล้ว +3

    फार अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे निरीक्षण करून सत्य परिस्थिती अनुसरून बोलत आहेत आज देशाचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित सभागृहात प्रश्न विचारला त्या बद्दल ताईंचे हार्दिक अभिनंदन🌹🙏

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 ปีที่แล้ว +49

    Education is must ! Very good performance in the House.! She is studios and brilliant MLA.! Hope she will be Minister in future.

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 ปีที่แล้ว +9

    छान भाषन केलं प्रणीती ताई. जय महाराष्ट्र

  • @sachingiri7117
    @sachingiri7117 ปีที่แล้ว +3

    प्रणिती. खूपच मुद्देसूद अभ्यासपूर्ण तुझा गर्व वाटावा प्रशासनाला असे व्यक्तिमत्त्व जिंकले सगळ्यांची मने
    💐💐🙏

  • @sudhiryelve921
    @sudhiryelve921 ปีที่แล้ว +43

    ताई नक्की तुम्ही महाराष्ट्राचे उज्वल भविष्य आहेत.

  • @prakashpagare5926
    @prakashpagare5926 ปีที่แล้ว +4

    ताई साहेब जय भीम काम गाराचे खरी कहाणी सभा ग्रहात मांडली तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 ปีที่แล้ว +1

    खुप परफ़ेक्ट मुध्हा...👌👌👌.ग्रेट..👏👏👏👏👏👏👏👏👏👏👍👍🙏🙏🙏

  • @ashokahire4204
    @ashokahire4204 ปีที่แล้ว +11

    Dada direct dum devun takla. Gap basa….👍👍👍

  • @vinayakpatil3292
    @vinayakpatil3292 ปีที่แล้ว +20

    Very brilliant 👏

    • @tanajijadhav4274
      @tanajijadhav4274 ปีที่แล้ว +1

      ताई संजय गांधी निराधार लोकांच्या प्रत्येक प्रश्न विधानसभेत सविस्तर मार्गदर्शन केले आहे त्या बद्दल धन्यवाद

  • @onlynature-ashok3659
    @onlynature-ashok3659 ปีที่แล้ว +10

    मी आज 1150 रुपयेला गॅस सिलिंडर घेतले आहे

    • @amit6110
      @amit6110 ปีที่แล้ว +2

      थोड्या दिवसात १५०० ₹ होणार

    • @RkStatus-gg9wr
      @RkStatus-gg9wr ปีที่แล้ว +1

      ज्यांनी मत दिलंय त्यांनी काय बघून दिल असेल

  • @madanshere5834
    @madanshere5834 ปีที่แล้ว +17

    असलं काही कामाचं सांगू नका ताई, सध्या आपल्या देशात या नेत्यांचे माकडचाळे बघायची वेळ आपल्यावर आली आहे आणि याला जबाबदार आपणच आहोत 🙄🙄

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 ปีที่แล้ว +8

    प्रनिती जी गरीबांना न्याय देण्यासाठी आपन छान बोललात

  • @hiteshwaghela3887
    @hiteshwaghela3887 ปีที่แล้ว +56

    Very Narrative and Educative Questions. India has lot of hopes from such Brilliant MLA. Godbless Ed you.

  • @anilsalve1616
    @anilsalve1616 ปีที่แล้ว +10

    Very nice Tai.

  • @chandrashekharbharose972
    @chandrashekharbharose972 ปีที่แล้ว +13

    ● गोरगरिब, विधवा , अपंग यासाठीच्या या योजनांची उत्पन्न मर्यादा निश्चितपणे तातडीने वाढली पाहिजे.
    ● आणी राज्यातील या निराधारांचे मानधन सहा महिन्यापासून मिळाले नाही ते तातडीने मिळाले.

  • @rajeshpalaskar2934
    @rajeshpalaskar2934 ปีที่แล้ว +19

    Very very good speaking MLA sahiba.🌹👏👍👌🌹

  • @sudhiryelve921
    @sudhiryelve921 ปีที่แล้ว +9

    ताई सॅल्यूट

  • @chandrashekharbirajdar9322
    @chandrashekharbirajdar9322 ปีที่แล้ว +1

    सामान्य लोकांमध्ये असलेले मुद्दे मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद

  • @mrsadashivdeshmukh2469
    @mrsadashivdeshmukh2469 ปีที่แล้ว +16

    Great and informative, speak and related to present real situation

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 ปีที่แล้ว +1

    आपले मांडलेले हे मुद्दे अभ्यास पूर्वक मागणी केली असून, याची जर शासनाने लक्ष दिले तर नक्कीच पिडीत लोकांना न्याय मिळेल धन्यवाद व आपणास खूप खूप शुभेच्छा, आगे बडो सब आपके साथ रहेगे जयभिम

  • @lahanubaiugale6712
    @lahanubaiugale6712 ปีที่แล้ว +1

    सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या बोलल्या प्रणिती ताई खूप खूप आभारी असेच सर्वांना चांगली बुद्धी देना देवा💯❤👌👌

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 ปีที่แล้ว +6

    खूप छान प्रणिती शिंदे तुम्ही खुपचं चांगल काम करून दाखवले

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. ปีที่แล้ว +5

    खुप छान बोलत आहात धन्यवाद

  • @dattatrayarote1094
    @dattatrayarote1094 ปีที่แล้ว +2

    प्रणिती शिंदे ताई सारख्या नेत्याची गरज आहे आपल्या महाराष्ट्र राज्याला सुशिक्षित आणि अभासू .

  • @ganeshkhule7746
    @ganeshkhule7746 ปีที่แล้ว +6

    गावरान मंञी मराठी धड बोलत येत नाहीत फवत ताई दादा खूप छान

  • @dipakparkale3511
    @dipakparkale3511 ปีที่แล้ว +9

    अगदी बरोबर बोलता ताई

    • @navindeshmukh8973
      @navindeshmukh8973 ปีที่แล้ว

      जय हो शिंदे सरकार

  • @shrimantpatil9192
    @shrimantpatil9192 ปีที่แล้ว +9

    Great points and explanation.

  • @jitendrarawal7706
    @jitendrarawal7706 ปีที่แล้ว +5

    Keep it up you are Right

  • @sagargayakwad334
    @sagargayakwad334 ปีที่แล้ว +4

    Straight forward Thanks Madam

  • @shivajipagar3868
    @shivajipagar3868 ปีที่แล้ว +6

    छान मांडणी केली

  • @sayyadmujaffar4624
    @sayyadmujaffar4624 ปีที่แล้ว +6

    सर्व सरकारी काम + खाजगी काम करतांना, कर्मचारी, मजूर, मरन पावला तर रू 10 चा विमा सरकार ने करावा, द्यावा 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @bhimaraogarale1560
    @bhimaraogarale1560 ปีที่แล้ว +11

    ताई भाषण छान गरीबांना वाली

  • @Umar-yl5sl
    @Umar-yl5sl ปีที่แล้ว +5

    Fine confident, LAQs, talent is there continue it, all the best

  • @sanjaydypatildentalschoolp6484
    @sanjaydypatildentalschoolp6484 ปีที่แล้ว +9

    जय विरशैव कक्कय्या महाराज कि जय...🇮🇳 👍 🙏🙏

  • @bashirsayyed6399
    @bashirsayyed6399 ปีที่แล้ว +2

    Great प्रणिती tai👌👌👍👍👍👍🙏🙏🙏छान स्टेटमेंट्स

  • @getbigorgetout7251
    @getbigorgetout7251 ปีที่แล้ว +1

    kiti sundar aahe yaar........

  • @pradipkapse1377
    @pradipkapse1377 ปีที่แล้ว +1

    ताईसाहेब खोल अभ्यास जबरदस्त

  • @shankarpawar662
    @shankarpawar662 ปีที่แล้ว +3

    Very Fantastic Work Taee

  • @rajendrajadhav9457
    @rajendrajadhav9457 ปีที่แล้ว +2

    अत्यंत सूक्ष्म निरीक्षण गोरगरिबांच्या प्रश्नांचे ताई धन्यवाद आगे बढो

  • @jitendrathankuforinformati1110
    @jitendrathankuforinformati1110 ปีที่แล้ว +2

    ताई खरचं अनेक दिव्यांग व्यक्तींना वंचित राहावे लागत आहे

  • @Sachin_Karande
    @Sachin_Karande ปีที่แล้ว +16

    Safety is the highest priority.
    Strict measures and SOP must be written and followed.
    Human life must be respected in every aspect if he is a drainage worker, traffic police, driver, etc.

  • @sudhiryelve921
    @sudhiryelve921 ปีที่แล้ว +7

    ताई हे अनाडी लोकांच्या लक्षात येईल का?

  • @akhlaquepore7804
    @akhlaquepore7804 ปีที่แล้ว +9

    You are great speech keep it up God bless you

    • @laxmanpawale576
      @laxmanpawale576 ปีที่แล้ว +3

      अभ्यासपूर्ण भाषण

    • @akhlaquepore7804
      @akhlaquepore7804 ปีที่แล้ว +2

      @@laxmanpawale576 yes absolutely right

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 ปีที่แล้ว +1

      @@laxmanpawale576 कधी पासून

  • @dashrathwaghmare8138
    @dashrathwaghmare8138 ปีที่แล้ว +1

    सफाई कामगार व गरिबासाठी खुपचं भावनिक व अत्येंत आवश्क विचार मांडले आहेत ताई , तुमच्या रूपात , आदरणीय सुशिल कुमार साहेब मला दिसत आहेत , त्यांच्या पेक्षा तुम्हाला जास्त उंची मिळावी ही इश्वराकडे प्रार्थणा ताई .

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 ปีที่แล้ว +33

    Praniti Shinde, MLA,solapur, has raised many good questions regarding higher prices hike and how poor peoples are suffering from this, she has pointed out attention of government that provisions of many schemes launched by government itself are not OK .Still some MLA from Solapur feel OK frequently .

  • @balasahebjagtap7431
    @balasahebjagtap7431 ปีที่แล้ว +5

    Tai congratulations
    Be confident

  • @vinodparode3696
    @vinodparode3696 ปีที่แล้ว

    ताई आपण जे जे मुद्दे मांडलेत ते अत्यंत महत्त्वाचे व गोर गरीबांचे तसेच अपंग व निराधारांचे ,सांगायचेच झाले तर कुष्ठरूग्णांबाबत जो विषय बोललात ताई तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ताई आपण खरंच ग्रेट आहात 🙏

  • @darpansharma2827
    @darpansharma2827 ปีที่แล้ว +4

    Very nice ji 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 ปีที่แล้ว +3

    प्रणीती बेटा खुप खुप प्रगती करून घे

  • @sunitakalamkar9984
    @sunitakalamkar9984 ปีที่แล้ว +2

    Tai ek number speech

  • @ganeshdeshmukh6758
    @ganeshdeshmukh6758 ปีที่แล้ว +5

    Dada on 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @gopalramgude2336
    @gopalramgude2336 ปีที่แล้ว +1

    प्रणिती ताई मला आनंद वाटला आपले भाषण ऐकून हे भाषण नाही हे सत्य परिस्थिती आहे मी आपल्या वडिलांना माहित आहे मी पाना राजपूत हे भारताचे पहिले खासदार 52 सालचे यांचा नातू आहे तरी मी सोलापूर जिल्ह्यातलाच रहिवासी असून सध्या पुण्यात स्थायिक आहे मलाही खूप इच्छा आहे तुमचा जो विषय होता सुरक्षारक्षक हाउसकीपिंग यांच्यासाठी मी एक नवीन उपक्रम सादर केला आहे तरी मला आपलं तर्फे महिलांचा विधवा घटस्फोटीत आणि अल्पसंख्यांक यांचा उत्कर्ष करण्यासाठी आपली अजित दादाची आणि पवार साहेबांची मदत पाहिजे माझा काँग्रेस पक्षावर पूर्ण विश्वास आहे तरी त्वरित माझ्याशी संपर्क साधल्यास आनंद होईल कारण शून्यातून विश्व निर्माण करणे हे माझं कर्तव्य आहे मला आपली फक्त साथ पाहिजेत बाकी काही नको चहा वाला पंतप्रधान होऊ शकतो एक सेक्युरिटी पण मुख्यमंत्री होऊ शकतो आणि आमच्या आजोबांनी जे वक्तृत्व सांगितलं की आपल्याला लोकांनी निवडून दिले ते त्यांच्यासाठी आपल्यासाठी नाही हे वाक्य अजूनही माझ्या डोक्यात आहे तेव्हा मी बारावीला होतो .1982 रोजी मी चर्मकार समाजाचा असून पवार साहेबांचे आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांचे नाते जवळचे आहे हे मला माहित आहे तरी कृपया माझ्या नंबर वर मला अपरमेंट द्यावी मी आपल्याशी बोलू शकतो आणि व्हाट्सअप वर बोलण्यापेक्षा समक्ष भेट द्यावी सोलापूर जिल्ह्यात आपण आणि बार्शी तालुक्यातून पण मी भरपूर प्रभाव टाकू शकतो कारण मला साथ नाही फक्त दिमाग आहे दिलीप सोपल सारख्या व्यक्तींना पण माझी माहिती आहे पुण्यामधून मोदी सरकारला घालवणे एवढेच मदत कर्तव्य आहे आणि मला इच्छा आहे कारण त्या माणसाने माझा शौर्य माणसाला वडील टाकलेला आहे मला थोडी साथ मिळावी आपली कृपा होईल तसे तुम्ही माझ्या बहिणीसारख्याच आहात मानला तर देव नाही तर दगड परंतु मला असंघटित कामगारांसाठी भरपूर प्रयत्न करायचेत ही माझी तळमळीची इच्छा आहे कारण अन्याय सहन करणे हा अन्याय आहे हे कर्नल चे वाक्य आहेत मी सायकॉलॉजी स्पेशलिस्ट बिया असून अनेक संसार महागाईमुळे उद्ध्वस्त होत चालले आहेत याविषयी आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी आवश्यक माझी भेट घ्यावी किंवा मला बोलवावे मी आपली पूर्तता डॉक्युमेंट ची सर्व करू शकतो मी माझं मूळ बार्शी तालुका माझे जन्म ठिकाण आहे.🌹🙏🌹

  • @amishshah5130
    @amishshah5130 ปีที่แล้ว +5

    In nice way representation
    ...

  • @santoshjadhav3877
    @santoshjadhav3877 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर

  • @dashrathwaghmare8138
    @dashrathwaghmare8138 ปีที่แล้ว +1

    ताई खुपच Great

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई हे बरोबर आहे तुमचे

  • @balajinanaware8557
    @balajinanaware8557 ปีที่แล้ว

    प्रणिती ताई खूप खूप धन्यवाद अतिशय छान बोललात गरीब जनतेचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे अशाच अडचणी शासन दरबारी बोला गरीब जनतेला न्याय मिळवून द्या 🙏🙏

  • @surendrawahane8174
    @surendrawahane8174 ปีที่แล้ว

    प्रत्येक शब्द हा जनहिताचा व ठोस आहे जर अशी व्यक्ति सदन मधे असेल तरच भारत समोर जाणार अन्यथा देश ग़ुलामी च्या वाटेवर जाट आहे!!!

  • @truefacts5061
    @truefacts5061 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर !

  • @anunnapurnamote1903
    @anunnapurnamote1903 ปีที่แล้ว +3

    Very nice spiking Praniti tai 👍👍

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई

  • @uttamsutar4682
    @uttamsutar4682 ปีที่แล้ว

    आभिनंदन आपले

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद ताई, तुमच्या सारखे तळमळीचे प्रश्न सर्वच निवडून आलेले आमदार
    मांडल्यास महाराष्ट्र खरोखरच सुजलाम सुफलाम होईल

  • @revanathbhagyawant8603
    @revanathbhagyawant8603 ปีที่แล้ว

    खूप छान प्रश्न उपस्थित केलेत आपण .. खूप धन्यवाद !!

  • @shubhamzilpe9119
    @shubhamzilpe9119 ปีที่แล้ว +9

    ताई तूम्ही बरोबर बोलले.. पण या शिंदे फडणवीस सरकार अक्कल नाहीं किव्हा आंफड आहे तर जनता काय करणार

    • @sanhitayeolekar6768
      @sanhitayeolekar6768 ปีที่แล้ว +1

      Mag he mudde mahavikasaghadi Astana ka nahi solve kele? Attach ka suchle ?

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 ปีที่แล้ว

      @@sanhitayeolekar6768 त्यावेळी वसुली करण्यात गुंतले होते

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 ปีที่แล้ว

      तुम्हाला जास्त अक्कल होती तर एव्हडे दिवस हा मुद्दा का सोडवला नाही? कि एव्हडी खात्री आहे तुम्हाला कि शिंदे फडणवीस सरकार च हि कामे करू करू शकतं,

    • @prashanmali6345
      @prashanmali6345 ปีที่แล้ว

      अक्कल.. आहों तुमचे सर्व आमदार त्यांनी वळून घेतले, त्यांची अक्कल तुम्ही kaadtayet..

  • @rajkumarmali9623
    @rajkumarmali9623 ปีที่แล้ว

    ताई एकदम सुंदर प्रश्न विचारला, ताई एक आपणाला विनंती आहे की सोलापूर वरून पनवेल मार्गे मडगांव ट्रेन चालू करणायासाठी प्रयत्न करावा, जेणेकरुन कोकण गोवा काँनेक्टिव्हिटी वाढेल

  • @AMP1001
    @AMP1001 ปีที่แล้ว +4

    4:05 Best ❤

    • @ASK-yf3pv
      @ASK-yf3pv ปีที่แล้ว

      Te pudhch gappach basl 😂

  • @digambargajare4911
    @digambargajare4911 ปีที่แล้ว +4

    👍👍

  • @shirindeshmukh8449
    @shirindeshmukh8449 ปีที่แล้ว +5

    Praneeti Proud of you , very nicely , and important questions about poor people , you are brilliant lady
    God bless you 💖💐

  • @prathmeshmhetras2847
    @prathmeshmhetras2847 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @nishapatil7669
    @nishapatil7669 ปีที่แล้ว

    ताई खूप छान पद्धतीने विषय मंडलात

  • @forever14021
    @forever14021 ปีที่แล้ว

    Appreciable

  • @Mayasworld243
    @Mayasworld243 ปีที่แล้ว

    खरे नेते

  • @mohankankare7032
    @mohankankare7032 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई मागास वर्गाचे.विचार मांडला वडीलानी पंन तुमच्या सारखा विचार केला अणि मुख्यमंत्री झाले. अणि गोरे गरीब माणसं वर्गाच्या झोपड्या चे.टेकस माफ केली गोर गरीबाचा वाली होन मदतीला दादा आले पिंपरी चिंचवड चा.विषय मांडत होता मना पासून अयकलो ताई तुम्ही चांगले कार्य करथाता य गोर गरीबाचा आशिर्वाद तुमच्या सोबत आहे धन्यवाद जय्.शिव मल्हार.जयभीम जय् लहूजि

  • @heyitsahul9158
    @heyitsahul9158 ปีที่แล้ว

    महत्वाचे मुद्दे ताई

  • @balkrishnajadhav6387
    @balkrishnajadhav6387 ปีที่แล้ว +10

    Nicly progressing speech. Knowing ours effectively efforts 👌 💪 🙂 😌

    • @tanajipatil9595
      @tanajipatil9595 ปีที่แล้ว

      Q

    • @laxmanhumbad7337
      @laxmanhumbad7337 ปีที่แล้ว

      तूम्ही शासनाचे कंत्राट दार आहेका तूमचे नीधी पगार कमीशन घेऊनका तरच सेवा धारी म्हणता येईल

  • @AFS3747
    @AFS3747 ปีที่แล้ว

    खरे प्रश्न मांडले ताई 🙏