Bhaskar Jadhav Maharashtra Vidhan Sabha: 'दादांना मुख्यमंत्री करा,' असं भास्कर जाधव का म्हणाले?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
- #BBCMarathi #maharashtra #vidhansabha #ajitpawar #bhaskarjadhav
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कोकणच्या विकासाचा प्रश्न विधानसभेत मांडला. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांना कोकणच्या विकासासाठी हातभार लावण्याचं आवाहन केलं. त्यांवेळी त्यांनी सत्ताधारी पक्षातील आमदारांची खिल्लीही उडवली.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
वारे शेर आगया शेर 🙏 जय महाराष्ट्र 🙏 मा. भास्कर जाधव साहेब
हार्दिक स्वागत आमदार साहेब
वारे वा भास्करराव पाटील जाधव जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏
परखड मत पार जिरवली त्यांची.भास्कर जाधव अभिनंदन
खरे बोलणारे एकमेव नेते भास्करराव जाधव ❤
#बाळासाहेब_ठाकरे यांचा #ढाण्या_वाघ सलाम जाधव साहेब 🚩🚩👏👏
चांगली जिरवली भास्कर साहेबांनी
🔔
@@mohan1795वाजत नाही का ? 😂😂😂
Bhaskar Saheb age bado barobar
भास्कर जाधव साहेब ओरिजिनल मर्दा माणूस आहे मर्द मर्द मर्द 💪💪💪💪🙏🙏💯💯
भास्करराव जाधव यांनी सरकार ची चांगली जिरवली तरी त्यांना लाज सुध्दा वाटत नाही. आणि सभागृहात बसुन सत्ताधारी टाईमपास करत आहेत.
😂😂😂😂
@@milindkulkarni3198प
Bhaskr mhanje nacha to ky konachi jirvnar jirli tr tyachi ani uddjavchi ahe mhanun jast bomb maravi lagte tyana
@@ratnakargawas9694 gवास 😂😂😂😂
त्यांच्या बोलण्याला शून्य महत्व.
बरोबर बोलले आहे भास्कर राव दादा
खूप छान भासकर साहेब. जय महाराष्ट्र ❤
जाधव साहेब मी सातारचा आहे पण मी तुमचा फॅन आहे तुमचे भाषण मी ऐकत असतो🙏🙏
आक्रमक भूमिका घेतली साहेब मस्त 🎉🎉
रोखठोक भास्कर भाऊ
भास्कर साहेब आपण सत्य बोलता. गंगेत घोडं न्हालं हे यांना दिसत नाही.
एक नंबर माणूस भास्कर जाधव साहेब👌👌✔️
भास्कर जाधव रोखठोक भुमिका जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🚩
साहेब म्हत🎉 एकदम सही बोलत आहेत
जाधव साहेब खूप सुंदर
❤ भास्कर साहब 😊😊😊
खूप छान भूमिका भांडली जाधव साहेबांनी
हा आहे खरा शिवसेनेचा वाघ 🐅🐯💪💪👏👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩
बिन धडक भास्करराव जाधव साहेबांना जय महाराष्ट्र
जाधव साहेब ग्रेट माणूस जय महाराष्ट्र
खर बोलनारे आमदार भास्कर जी जाधव
होय ठाकरे पूर्ण देशातील सर्व राज्य मध्ये १ न. चे मुख्यमंत्री. कुन्हाच्या पोटात दुखायचे ते दुखुदे.🔥🔥🏹🏹🚩🚩
😂😂😂
@@prafullzanje8982 काय झालं भक्ता मूळव्याध उठला का
भास्कर जाधव साहेब ❤❤🎉🎉
होय ठाकरे नंबर वन मुख्यमंत्री भारतात
भारतात कुठे जगात
Gharat to aaplya gharkombda
pakistan madhe asel re ekde to gharkombda kay kamach nahi😂
@@ratnakargawas9694gap re
@@edutech3578😂😂😂
भास्करराव जाधव साहेब ग्रेट
कर नाही त्याला डर काय एकटाच वाघ खिंड लढतो, याला म्हणतात खरेपना
Ek Number Bhaskar Jadhav Saheb 🎉
कोकणचा वाघ भास्करराव 🚩🚩🐅
Vagh nahi kokanchi ghan
@@ratnakargawas9694राणे कंपनी घाण आहे😂😂....नेपाळी
फार सुंदर सांगितले. आभारी आहे
बरोबर आहे साहेब
हे बरोबर भास्कर साहेब
बरोबर आहे जाधव साहेब
भास्कर जाधव साहेब रोखठोक भूमिका, 🚩🚩शिवसेनेचा ढाण्या वाघ❤❤ जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🚩
कोरोना काळात महाराष्ट्र सर्व राज्यात चांगले कार्य केले उद्धव ठाकरे साहेबांनी हेच बीजेपी च्या पोटात दुःखतय गेल्याँ 2.5 वर्षा पासून 👍😄
Etr rajyanchya cm peksha ky as vegl kel uddhav ne te jra sanga
vaduli keli vazhela gheun.
@@ratnakargawas9694 म्हणजे supreme court पेक्षा उच्च तुझे विचार चालतात😂😂😂😂😂
काय शेट्ट केलीत कां
@@prasadthapekar6333 uddhavch Supreme courtane koutuk kel as vatt ka tula ki uddhav suprim court vatto
Nice speech
बरोबर भास्कर जाधव साहेब खरं बोलल्यावर मिरची लागते
अभ्यासू नेता भास्करराव जाधव
Bayanna shivagal karanare abyasu neta ase tar 😂😂😂
भासकरावासारकामुख्यमंत्रीपाहीजेआसानेतादूसरदीसतनाहीबोलतोतसवाघतोखरबोलतोबर
गावराणी
कोकणचा ढाण्या वाघ मा.भास्कराव जाधव साहेब.सत्य विचार मांडले.
माझी निष्ठा शिवसेना 🚩🐯
माझी निष्ठा महाराष्ट्रा साठी...
माझी निष्ठा मा. श्री बाळासाहेब ठाकरे...
माझे निष्ठा मा.श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे...
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🐯🚩🚩
जय महाराष्ट्र जाधव साहेब. बरोबर आहे 👍👍
Right sir
Jai Shivsena
Jai Maharashtra
भास्कर जाधव सर तुमचे हार्दिक अभिनंद जयभिम
Uddhav Sahebanchya Senecha Dhaanya Wagh..Jadhav Saheb..🙏🏻🙏🏻🚩🚩
एकच नंबर जय महाराष्ट्र
Jay Maharashtra Bhaskar jadhav Saheb 😊😊😊
बरोबर बोले corona कोणी आणला?
साहेबाच्यात मुख्यमंत्री होण्याच कौशल्य आहे
घरात बसून आहे.
बरोबर भास्कर साहेब
1 no jadhav saheb ,great speech
एकच नंबर जाधव साहेब
Great speech
जाधव साहेब सत्य बोललात ...आता जरा सांभाळून राहा
5 amadar gheun CM hota yete ka bho bho karyla snaga fkt😂😂😂
@@edutech3578Foujdaracha hawaldar kelyacha dukha ajun pn aahe sangta pn yeina sahan Pn hoina 😂😂😂
भास्कर जाधव जिते अस्तात इमाने इतबारे स्वाभिमानी नेता
एकदम बरोबर बोललात भास्कर साहेब... पार jirvali ह्यांची😂😂
दमदार नेता
अगदी खरं बोलले भास्करराव👌👌👌
अगदी बरोबर बोललात जाधव साहेब खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र
त्या अध्यक्ष ला जरा कोणी तरी किंमत द्या। 😂
कमळी हटाव गुजरात भगाव
Udhavji best CM of Maharashtra saluted by WHO and others.
😂😂
🤣🤣🤣🤣
Congress peksha jast asa chamachan mule kadyath gelay😂😂😂
😂😂
😢😢😢😂😂
🙏🙏 सलाम जाधव साहेब 👌👌👍👍💪💪🐅🐅🐅🐅🚩🚩🚩
हा खरा वाघ, बोलती बंद. आवाज बुलंद,मुद्दे योग्य, स्पष्ट मत, पुरून उरेल.....
सलाम साहेब 🚩🚩🚩🚩🚩
एकदम बरोबर बोललात साहेब कोरोना हा मोदी मुळे आला
Corona kalapaychya uddhav mule aala
खंडणी वसुली करायला मोदीजींनी शिकवली, साधुसंताचे खून, निरपराध वाजेंचा खून, मोदीं मुळे केला नाही का? आणि हे तुमचे शेर असे का हावभाव करत आह?
1 नंबर जाधव साहेब 👌👍🏻🚩
खूपच छान भास्करराव जाधव
भास्कर साहेब तुम्ही खरच ग्रेट आहात यांना सर्वांना खरंच तुम्ही अशाच या पद्धतीनेच उत्तर दिलं पाहिजे तरच हे जाग्यावर येतील...
मस्तच साहेब 😂 लय भारी दम दावला तुम्ही.😂😂
जय महाराष्ट्र जाधव साहेब अभिनंदन
जाधव साहेब बरोबर बोलत आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीबाबत योग्य निर्णय घेण्यात आला नाही. फ्कत थाळया वाजवा ,कोरोना गो म्हणून कोरोना गेला नाही तर ठाकरेचे निर्णय बरोबर होते.
मानले भावा तुम्हाला
Well done sir 🙏🙏🙏
Jabaradast ❤
1 no👌
सत्तेत नसल्याने होणारी तडफड बाहेर आली! 😜🤭
सत्तेसाठी तडफड म्हणजे लोक झोपलेली असताना शप्पत घेणे, पक्ष फोडणे, कट रचण्यासाठी उशिरा रात्री वेष बदलून जाणे, पैसे वाटणे ह्याला बोलतात कळलं का आंडभक्ता, तू तर आता टरबूज चा तोंडातच घ्यायचा बाकी आहेत एवढी चाटून झाला असशील 🤣🤣
Correct answer sir
जाधव साहेब तुमचे आगदी बरोबर आहे त्यांना असे सडे तोड उत्तर द्या
Bhaskar sheth jindabad
भास्कर जाधव साहेबांनी खूप छान जिरवली😂😂
Ek no saheb
एकदम बरोबर बोललात जाधव साहेब
शिवसेनेचा निष्ठावंत वाघ 🐅 म्हणजे भास्कर जाधव.
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐
जय महाराष्ट्र साहेब
Ek no saheb salam tumhala amcha dhanya vagh
उध्दव साहेब ठाकरे यांच्या सारखे मुख्यमंत्री कधीच झाले नाहीत...एक नंबर मुख्यमंत्री....
त्यांना पुन्हा जनता नक्की मुख्यमंत्री बनवल्या शिवाय राहणार नाही...❤
अडीच वर्ष,अडीच वर्ष .भारी अक्टिंग
Dashing Powerfull leader 👌👌
अभ्यासू , परखड आणि निष्ठावंत माणूस😇😇😇
भास्कर जाधव एकच नंबर काम
कोकणातील खंबीर नेत्रावती भास्करराव जाधव साहेब. 👍👍
🚩जय महाराष्ट्र 🚩🔥🔥👏👍
🤣🤣🙏
भास्कर साहेब तुम्ही महाराष्ट्र चा मराठी पणा दाखवला. लातो के भूत बातोसे नहीं मानते 👍🏻
हा खरा मर्द पणा ❓जय महाराष्ट्र
एक नंबर जाधव साहेब
भास्कर जाधव कोकणातील भाषेचा वापर केल्याबद्दल धन्यवाद
तुम्ही ऊद्धव शिवसेनेचे वाघ आहेत १०००% तुम्हाला सलाम
1 nambar saheb 🙏🙏
Kadak ekdum saheb
👌👌👌👌
कोरोना काळात उदधव ठाकरे साहेब महाराष्ट्र नाव आहे उदधव साहेब जिंदाबाद 🚩🚩