ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
भर पावसात अजितदादांचं भाषण, बारामतीतून पहिला हल्लाबोल शरद पवारांवर ! Ajit Pawar Speech Baramati
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2024
- #BARAMATI #AJITPAWAR #NCP साहेबांना शह देण्यासाठी ९ मंत्र्यांचा लवाजमा घेऊन अजितदादा बारामतीत
NCP Melava Baramati: अजित 'दादांची' राष्ट्रवादी सज्ज! आज बारामतीत जनसन्मान मेळावा; विधानसभेचे रणशिंग फुंकणार
आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) जनसन्मान मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे जवळपास सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची बारामती तयारी पूर्ण झाली असून साधारणता पंचवीस हजार लोक या मेळाव्याला उपस्थित राहतील असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.
राज्याच्या राजकारणात आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट विधानसभेसाठी पुढे सरसावली आहे. आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा पार पडत आहे.
आगामी विधानसभेच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बारामतीमधूनच विधानसभेचे रणशिंग फुंकले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
विधानपरिषदेत विजय
दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून आले. विधानपरिषदेच्या निवडणुकीत दादांचे आमदार शरद पवार यांच्या बाजूने मतदान करतील, अशी शक्यता होती. मात्र अजित पवार गटाच्या आमदारांनी दादांच्या बाजूने मतदान केले. या विजयामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आत्मविश्वास वाढला आहे.
ajit pawar,ajit pawar live,sharad pawar,ajit pawar speech,ajit pawar latest news,ajit pawar news,ajit pawar interview,ajit pawar latest speech,ajit pawar today speech,ajit pawar ncp,ajit pawar song,ajit pawar speech live,ajit pawar on sambhaji maharaj,ajit pawar news today,ajit pawar comedy speech,ajit pawar vs sharad pawar,sharad pawar group,ajit pawar news live,ajit pawar on sanjay raut,ajit pawar vs sanjay raut,ajit pawar on sharad pawar
baramati,baramati lok sabha,sunetra pawar baramati,sharad pawar baramati sabha,baramati lok sabha election,sharad pawar baramati speech,gmc baramati,ajit pawar on baramati lok sabha,baramati city,baramati midc,baramati news,pune vs baramati,pune to baramati,baramati airport,baramati city tour,baramati city view,baramati shooting,baramati loksabha,kothrud to baramati,vp college baramati,ajit pawar baramati,baramati drone news,baramati drone view
marathi news,marathi news live,marathi news live today,marathi news updates,marathi breaking news,marathi news today,marathi news video,marathi news latest,marathi live news,marathi latest news,tv9 marathi news channel,maharashtra news live update,abp maza breaking news,marathi,maharashtra news,tv9 marathi batmya,maratha reservation,marathi batmya,tv9 marathi live news,tv9 marathi latest news,marathi live,saam marathi,saam tv marathi
#LIVE #livestream #ncp #ajitdadapawar #rupalichakankar #beed #dhananjaymunde #pankajamunde
#DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali MANOJ JARANGE PATIL LIVE TODAY
ajit pawar baramati
baramati indapur daund
chhagan bhuj
#tv9
#EknathShinde #maratha
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
अंतरवालि सारथी
#TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #latest #tv9 #marathi #eknathshindelive #sabha #speech #1million
DevendraFadnavis
Murlidhar Mohol
Dhiraj Ghate
Amit Raj Thackeray
ShivSena
Uddhav Thackeray
Baramati
Sunetra Pawar
Harshvardhan Patil
Vijay Shivtare
Daund
Indapur
Purandar
Saswad
Hadapsar
Kothrud
Shivajinagar
Pune Metro
Ravindra Dhangekar
Eknath shinde
Pune Race Course ground pune
pune camp
katraj bajrang sonawane pritam munde
dm boss
vasant more
mns
Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► TH-cam : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and
जीथे छगण बूजबळ तिथे नक्कीच पराभव अजीत दादा लक्षातठेवा
Vishalgada var ja na tu tithe dakhav mardangi.. ka obc n maratha vad ghaltoy.. jarange ne tr muslimana support kelay
@@baburaoajabe3298 dada mi yeolat rahto Ani yeolat 💯 bhujbad nivdun yetil kran kam changla aahe
हो का
छगन भुजबळ धनंजय मुंडे साहेब आहे त म्हणून दादा आहेत
दादा तुम्ही राजकारण सोडा आत्ता.. तुमची लायकी काढली आहे BJP ने..
दादा पावसात भिजले म्हंजे साहेब होनार नाहित
शेतक-याचे विज बिल व 7/12 कोरा करा व शेतक-यांना दिवसा विज द्या एवढीच मायबाप सरकारला आग्रहाची विनंती आहे.धन्यवाद
कर्जमाफी झालीच पाहिजे
७२ हजार कोटी चा महाराष्ट्राचा बुलंद आवाज......
Fakt Maratha Aarakshan
Sarve madhe ha padnar ahe
एकच दादा हागरा दादा
सत्तर हजार कोटी चां वादा वारे अजित दादा जनता इतकी बियोकुफ नाही
दादा तुम्ही समजता तेवढी जनता मुर्ख नाही.विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे दाखवण्यासाठी गांजर आहे.हे जनतेला माहिती आहे🎉🎉🎉🎉🎉
पाऊस बघुन कोणीही सभा घेईल .पाऊस फक्त पवार साहेबांनाच लकी आहे.
❤da😂
एकच दादा आणि एकच खासदार निवडून आणणार दादाची पावरफुल पुरा एक खासदार आणला दादांनी
निर्लज्ज अजित पवार य
तू निवडून येणार नाही हे लक्षात ठेव एकच वार शरद पवार
Ek ch tond vakda tond
Jagatla ekmev vikaspurush
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
१५०० रू दिले तरच थोडे फार आमदार येतील . नाहीतर दादा तुम्ही सुद्धा निवडून येणार नाही . कारण तुमचा पत्नीचा लोकसभेला पराभव केला . तुमचा पराभव तर सहजच होईल .
सह्याद्रीच्या कुशीतील उगम पावलेल्या नद्या व त्यांच्या एका कोप-यात साचलेला गाळ येणा-या पुराने कधी वाहून जाईल त्याचा तपास ही लागणार नाही.
मराठा आरक्षणावर बोला आपण काय करणार ते कसे देणार
सरसकट कर्ज माफी करा
आता येणार तर पवार साहेबच
Ho ajit pawar saheb ch
किंग ऑफ महाराष्ट्र शरद पवार साहेब
@@rahuljadhav9474 दादा मग श्री छत्रपती शिवाजी महाराज हे कोण आहेत बर. तुला लाज वाटली पाहिजे शरद पवार यांना किंग म्हणाय त्याची लायकी तरी आहे का तेवढी
मग दादा श्री छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत
@@sunnykareking of india
@@rahuljadhav9474 काय तरी येडझाव्या सारखं बोलायचं
@@sunnykare महाराष्ट्राचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज
तुझा राज ठाकरे होणार😅
लवडा होतोय, अजित दादा काड सगळे मिळून 55 आमदार आहेत त्यांची मतदारसंघात कामे बघ
ये बहीण चौद कवड्या औकातीत राहा लवड्या राज ठाकरे साहेबांचा नाव कशाला घेतो लवड्या बुल्या
Gapp ree a be jaddhya gadhya..jadhav gadhav
शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद
🫤🫤🫤tondacha aakar😂
@@B-PatilKing तुझ्या बुद्धीची झेपच तेवढी आहे. लोकांच्या कामाची उंची व झेप तुझ्या सारख्या बुटक्या मनोवृत्तीच्याला काय कळणार..
अजित पवार याची राष्ट्रवादी पावसात वाहून जाणार. आता बघत बसा.
एक डाव्या बाजुला एक उजव्या बाजुला.योजणा चांगली आहे.
आरे आजितदादा शब्दाला पक्का आहे . तर एक वर्षापूर्वी च १५०० रू चालू करायचे . आता विधान सभा आली म्हणून १५०० रू चालू केले . फकत गॅस २००० रू नका करू आणि पेट्रोल १५० रू नका करू .
Nhi honar 200 tu tension nko gheu.. 1500 detoy tr ghe Congress ne tula kavdi nhi dili😊
@@ramjd7120 abe congree ne kavdi nahi dili pan mahagai navti evdhi sukhi jivan hote
अजित पवार साहेबांचा पक्ष पण रा. कॉग्रेस च आहे ना .
Only शरद पवार
😂
आरक्षणावर बोला आरक्षणावर
विधानसभा निवडणुकीत असं पाडा की परत बसला नाही पाहिजे
रासायनिक खतांच्या किमती ५०% करा
आता तुमचा ऐतिहासिक पराभव बारामती मध्ये होणार.... कारण फक्त आदरणीय पवारसाहेब
Ho na...aadarniya ajitdada pawar saheb
Jarange chi ek sabha ya vikaspurushala puncture karnar ahe
@@123zgs 🔔😄
पाऊस बघून भाषनाला उठायचं. आणि भाषण चालू असताना पाऊस पडणे यात फरक आहे 😂
महाविकास आघाडी जिंदाबाद 🎉🎉
Tuzya aai cha navra😂😊
@@AkashPawar-vx9mrtond wakda😂
लेक लाडकी बहीण म्हणायचं आणि बहिणीला पाडण्यासाठी एका मताला तीन-तीन हजार रुपये देवाचे हा न्याय दादा आता आपल्यालाही बघावा लागेल विधान परिषद बारामती जनता करणार आहे तुमचा करेक्ट कार्यक्रम❤❤❤🎉🎉
कधी तरी मराठा समाजाच्या शिक्षणाच निर्णय घ्या
आहो खरच मराठा आहे सत्तेच्या माज सोडून आरक्षण दीले तर ईतके बोलावा सुध्दा लागणार नाही तुमचा ऊमेदार जनतेतून आला नाही जनतेची तीजोरी खाली केली आहो बाप तो बापच आहे
गॅस महाग करुन महीलाना पधराशे दीले खीशातून देणार
अजित पवार तु आज काही करून बोलत राहिलात तरी उपयोग होणार नाही हे विसरू शकत नाही हे नकीच खर आहे तुझा भुई सपाट होईल हे विसरू नका
तुकडा आहे हे समजले सगळ्यांना. राष्ट्रवादी पुन्हा साहेब प्रेमी
अजित तू तुझ्या घरचा नाही झालास,तू आमचा काय होणार.
Only पवार साहेब 🎉
Ho ajit pawar saheb
अजित दादा तुम्ही बरोबर बोलले तुमचं सरकार आहे त्यावर स्कीम चालू राहील महाविकास आघाडीचा अलक हे महिलांना 150 रुपये भेटणार नाही
दादा कितीही आटापिटा केला तरी जनता तुम्हाला, DM, sanjy ला नक्कीच पाडणार😊
आले जवळ दिवस
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सरसकट महीलांना द्या. बहीणीत गरीब श्रीमंत असा भेद करु नका
बिबट्यांच्या भितीने गाडी घेतली तर ते लोक पण वंचित राहणार!!
शरद.पवारसाहेब
आता सरकार येणार महविकास आघाडी फक्त
दादागिरी ज्याला त्याला दम भरणे एवढेच आपलं काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफी कधी शब्द बोललाय का
येवढ वाटत होतं तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने माहीत आहे कोणाला पण भिक नकोस शेतकरयांना लाईट व कर्ज माफ कर दोन पैसे घेऊन मोकळे व्हा जनतेचा पैसा आहे देता तर उपकार करतात काय
किती खुप सुंदर आहे आवाज
दाजीच कर्ज माफ केल्याशिवाय बहिण आपल्याला मतदान करणार नाही बरं का
ओन्ली शरद पवार 💥💥💥
शरद पवार यांच्या सोबत जनता आहे
❤dyachi janta😂
हे फक्त मलीदा गॅंग मधील लोकांना पटले आहे, मराठा आरक्षण लागू करण्यात काय अडचण आहे ते पण सांगणे आवश्यक होते, ३२ टक्के मराठा असताना १० टक्के आरक्षण लागू करण्यात कोणता निकषांवर दिले आहे
Aadhi porg pdl nantr bayko pdli aata tu pdnar as konala vaty tyani like kra
Dislike pawar
एकच साहेब शरद पवार साहेब
😂
लय सभा गाजली राव लय फॉम मध्ये होते लोक प्रचंड पाऊस तरीपण लोक ऐकतात उत्साहाने 💥💥💥
Ek number saheb
अजित दादा पावसातली सभा फक्त आणि फक्त शरद पवारांनाच लोक साधतात
पवार साहेब पवार साहेबच
अजित पवार ऐवजी युगेंद्र पवार आमदार होणार.
Tyanchach mulga na?
@@B-PatilKing नाही पुतण्या
जनाई शिरसाई येजना नीट राबवा 60/70 वर्षा 40 गावांना पयला सुद्धा पाणी नही,
दादा विकास फक्त तुमच्या सतरंज्या ऊचलणयारयचा झाला आहे जनतेचा नाही 70 हजार कोटी रुपयांचा हिशोब जनतेला द्या
कर्ज माफ करा.दादा.
एकच वादा अजित दादा आता होणार 100% पराभव दादा नाद नाही करायचा मोठ्या साहेबांचा पवार❤❤❤❤🎉🎉🎉
आम्ही साहेब प्रेमी
Ho aamhi pan saheb ch premi..saheb premi...ajitdada pawar saheb premi
अगदी बरोबर पूर्वीची नोंद महत्वाची आहे जरांगे पाटलांची मागणी रास्त आहे
Only sharad pawar saheb
एवढे दिवस योजना कुठे गेल्या होत्या?
दादाची काम करण्याची शासनावरती पक्कड आणि काम करण्याची पद्धत खूप मस्त आहे पूर्ण महाराष्टाला माहिती आहे
70,000 करोड रुपये आपण घेतले खाल्ले आता गरिबांना तुम्ही किती रुपये देत आहात सर्वसामान्य जनता इतकी लाचार नाही की जी तुमच्याच तुकड्यावर ती पळते पण सरकारचा पैसा आपण वाटेला तुम्ही देता म्हणजे घरातून नव्हे तर सरकारचेच आहे
चौदा हजार कुठे 70,000 कुठे
@@user-ws6si3iz7o जनतेच्या पैशातूनच बहिणींचं माहेरपण करायला निघालाय.जनतेचा पैसा म्हणजे तुमच्या बापजादयांची प़ापरटी आहे काय?
दादा मी तुमच खुप फॅन अभिमान वाटतो दादा तुमच
दादा तुमजा करेकट कार्यक्रम होणार विधान सभेला
अजितदादा शब्दाचा पक्का आहे .कोणाला कोणाला खरं वाटलं
दादाभी पाऊसात भिजले.
जो नाही झाला काकाचा तो काय होतो जनतेचा विधान परीषदे मधेे तुमच बहूमत होते विधान सभेला तुमी घरी बसणार
Kashala tya nich kaka cha vhaycha dadanni?
Labad.ladag.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी निश्चित
अजित दादा ❤🎉🎉
पाटील🚩 पाटील🚩 पाटील🚩 पाटील🚩 पाटील🚩 पाटील🚩 पाटील🚩 पाटील🚩 पाटील🚩 पाटील🚩 पाटील🚩 पाटील🚩 पाटील
दादाचा वादा पक्का असतो पण सुमित्रा वहिनीला कस काय नाही वादा दिला दादांनी
पावसामुळे दादांचे भाषण थोड गडबडीत झाले.
संपलय दादा गणित आपल जाऊदे माईक ठेवा आता दादा पा दा
तुम्हाला माहित आहे पराभव अटल आहे म्हणून 1500चालू केल
अजित दादा आगे chalo
एकच वादा अजित दादा.
तु कितीही बोललाच तरी तुला आमदार मंत्री होता येणार नाही एकाच वांदा शरदचंद्रजी पवार साहेब
लईच विचार केलेला दिसतो य दादा... मी याचा विचार केला मी त्याचा विचार केला... जनतेला बुल थापा देऊ नका...
तुमच्या १५०० रू वर शेतकरी राजाचा आले नाही...
माझी बहीण माझी आई माझी मुलगी या बुल थापा देऊ नका...
सगळंच तुमच आहे असं दाखवत आहे आता
दीड शहाणा विधानसभा तू स्वतः पडणार एकही येणार नाही आता विकास बंद करा आता युगेंद्र
टॅक्स भरून फायदा नाही
Only sharad pawar
दादा बारामती भोर वेल्हा मुळशी मध्ये एकच साहेब आहेत ते बी शरद पवार साहेब
ऐकच वादा अजित दादा दादा मि कट्टर महायुतीचा कार्यकर्ता आहे पण शिंदखेडा तालुक्यात लक्ष द्यावे
पावसाचे भाषण फक्त साहेबच करू शकतात
कितीही मोठी सभा घ्या काय फरक पडणार नाही येत्या विधानसभेला महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार आहे कमीतकमी कमी महाविकास आघाडीचे १६० ते १७० आमदार निवडून येणार यात काही शंकाच नाही तुम्ही कितीही आपटून घ्या काय फरक पडणार नाही.
❤da😂
Nustya ghoshna
70000 cr cha pn hishob de
एक च वादा अजित दादा
फक्त शरदचंद्र पवार कि जय
Dada
बारामती मध्ये दारून पराभव झाला तरी सभा
दादा आपल्याला तोंड राहील आहॆ का बोलायला,शब्दाला जागा उभ राहू नका
Tond tar sharad cha rahila nahiye😂😂😂
@@B-PatilKing तोंड खराब असणं,आणि तोंड खराब करून घेणं यात फरक आहॆ.
कळेल विधानसभेला.....🙌🏻
Only sharad pawar🎉🎉🎉🎉🎉
😂
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना 2024 इलेक्शनमध्ये पराभव स्वीकारावा लागेल ही अगदी निश्चित आहे काही करा शेतकऱ्याकडे लक्ष नाही तुमचं कसं तुम्हाला निवडून द्यायचं शेतकऱ्यांनी दादा थोडा शेतकऱ्याचा विचार करा तर तुमचं 2020 ला कुठेतरी पाय टेकल नाश्ता शेतकरी हा खूप त्रासलेला आहे ही कळकळीची विनंती आपणास अजितदादा पवार साहेब
अहो पावसात जा नाहीतर उन्हात जा आता मातीच होणार तुमची
दुधा वाले सरकार येणार माहविकास आघाडी फक्त
14 पासून यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे आता पुन्हा विश्वास ठेवायची इच्छा नाही
आता पर्यंत कधी दुधाला कमी रेट नव्हता उनाळा मध्ये झाले कमी फक्त तुमच सरकार आला मुळे
खरच राव नीरज्ज पणाचा कळस झाला कि राव
तु पण पडणार वनली पवार साहब
Only Sarad pavar Tutari 👍👍👍👌👌👌