मी 23जून ला ghh 029 लागवड केली आहे, पाती कधी लागेल, पहिले खत 10 जुलै ला ssp 100 kg + यूरिया 45 kg दिले, आता 2रे खत कधी, कोणते देऊ, योग्य मार्गदर्शन करावे,,,
Majhi kapashi 18 June la Keli ani 23 July 10:26:26 1एकरी 100 kg khat dile ata dusra dose konta deu pika vr mava ala Hota tr ata 31 July la mono chi favarni keli
लागवडी नंतर मी पाहिला डोस सिंगल सुपर, पोटॅश, युरिया -30 दिवसाच्या आत टाकला आहे कपाशी पाते लागायला सरुवात झाली ,50 दिवस झाले आहे दुसरा डोस कधी व कोणता टाकु सर माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे?
कपाशी मध्ये पेरणीपूर्वी super phosphate 2 बॅग + पोटॅश अर्धी बॅग एकरी आणि 25 दिवसांनी 20।20।00।13 1 बॅग + urea अर्धी बॅग एकरी टाकले आता कपाशी 50 दिवसाची आहे आता कोणते खत देऊ ?…
हो काही प्रमाणामध्ये थ्रिप्स कंट्रोल होतो आणि कपाशीची वाढदेखील चांगली होते वापर करताना 15 लिटर पंपासाठी जास्तीत जास्त 500 ml वापरू शकतो.. वापर करताना 250-300ml वापरावे...
जबरदस्त माहिती👌👌
Thank you sir 😊❤️
खूपच सुंदर माहिती
Sir Urumi harbicide बाजरी पिकातील तणनाशक म्हणून चालते का
फवारणीचे योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर
Baki mahiti ek number
साहेब माझ्या कडे डीएपी, युरिया आणि सुपर फॉस्फेट खत उपलब्ध आहे, तर मला सांगू शकता काय कसे काय खत यवस्थापण करावे
सर मला सांगा 1.2.3.डोस किती दिवसाचा अंतर असावा व मेगनीशेम सल्फेट किती डोस ला वापरावे
मी 23जून ला ghh 029 लागवड केली आहे, पाती कधी लागेल, पहिले खत 10 जुलै ला ssp 100 kg + यूरिया 45 kg दिले, आता 2रे खत कधी, कोणते देऊ, योग्य मार्गदर्शन करावे,,,
10:26:26
Magnesium sulfate
Micronutrient
Majhi kapashi 18 June la Keli ani 23 July 10:26:26 1एकरी 100 kg khat dile ata dusra dose konta deu pika vr mava ala Hota tr ata 31 July la mono chi favarni keli
Aniket dada mi pahila dose 18 46 0+magnesium salphet+Humik acid dilyananter urlel khat next dose la deta yeil ka?
Ho yeil na problem
Sar amchya kade 10-26-26 nahi ahe tyachya vetrikt 15-15-9 godavari ch khat dela tar chalel ka kiva Dap khat dila tar
हो चालेल
सर सिंगल सुपर फास्फेट व पोटॅश व युरिया मॅग्नेशियम सल्फेट मधी मिक्स करून डोस देता येतो का
हो चालेल
Mi pahila dose urea +super phosphate takle ahe 15 divas zale takun ata dusra dose 18 18 10 cha dila tar chalel ka
हो चालेल
Shevanti vishayi kahi mahiti sanga sar🌼🌼🌼
Danyavad sir
भाऊ चालू वर्षात ची माहिती देणे
Js 335 chi hight kamitkmi w jastisjast kiti inch rahte sir.
(My first time is soyabin)
🙏🌹🌹🌹
Bhau Aaj maza soyabeam la 38 divas zalae ahe akadya zadala fule ale ahe yavdya lavakr kashe ale fule.
येतात कधी कधी लवकर आपल्या भागातील वातावरणावर अवलंबून असते बरेच वेळेस
Kapsala 1dose 20.20.00.13.cha dila ahe 2ra konata deu
सोयाबिन वर, emamectin benzoate
2,,,किवां,3,वेळेस जर फवारले,तर, result
मिळेल का,,,का प्रमान,जास्त,टाकवं लागेल
एकदा फवारणी केली तरी पण रिझल्ट मिळेल
कपाशी 50दिवसांची आहे पोरोपेनोफाॅस आणि इमामेपिटीन बेनझड 5एस् सी फवारीनी केली तर चालेल का
Konte use kru micro nutrients use kru specially company
सर माझा कापूस 26जून लागवड आहे कापसाची भरपूर वाढ झालेली आहे दुसरा डोस किती द्यायचा माझ्याकडे 10 26 26 , 18:46 युरीया आहे किती प्रमाण द्यावे
लागवडी नंतर मी पाहिला डोस सिंगल सुपर, पोटॅश, युरिया -30 दिवसाच्या आत टाकला आहे कपाशी पाते लागायला सरुवात झाली ,50 दिवस झाले आहे दुसरा डोस कधी व कोणता टाकु सर माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे?
12:32:16
Magnessium sulfat 25kg
सागरिका दाणेदार 10kg
20:20:0:13
@@shetkariputra_ धन्यवाद
कापसा ला खत सांगताना तुम्ही सोयाबीन साठी खत व्यवस्थापन सांगितलं आहे....
8:21:21 polysulfete चालेल का
हो चालेल
potash 50kg
Magnishiyam 50kg
Chalel ka
मॅग्नेशियम कमी वापरा
@@shetkariputra_ jast vaparal ter kahi problem eil ka 15te 20 kilo chalnar nahi ka
Sir te tannashak kont waprache kapasi vr
Sygenta चे fusifex only cotton साठी
सर कपाशीमध्ये 12:61:00 हे विद्राव्य खत कोणत्या स्टेज पासून ते कोणत्या स्टेज पर्यंत फवारावे, प्रत्येक विद्राव्य खताची एक मर्यादा असेल ना सर
Lagvadi pasun 50 te 60 divsani
सर कापुसवर मावा आहे कोणती फवारणी करावी
लान्सर गोल्ड बेस्ट राहील किंवा ulala
सर कापुस तिसरी फवारणी कौणती करावी
मि 10/26/26 व माईक्रोसेल टाकणारा आहे
गाईचा झाराचे फायदे सागा तोडी विडिओ बनउण सागा
कापसील 2 फवारणी केली
imidacloprid +19/19/19
Ani dusari
Ualala + profenophod and cypermethrin
तरी पण पाने कोकडली आहे आता काय करू…
सुपर मायटी औषधाची फवारणी घ्या पान लवकर सरळ होतील
अडीच ते तीन फूट कापूस ची वाढ आहे आणि फांद्या पण एकट दुखत आहे पाच ते येण्याची सुरुवात झाली तर फवारा कोणता घेऊ आता date 9/9/022
फवारणी कोणती करावी
20 20 0 13 आणि यूरिया दिला तर चलते का
Sir video la suscribe nahi subscribe Kara mhantat sorry to say ......but do understand
Dap uriya Heche warpath
सर एकरी खत किती द्यायला पाहिजे..
कपाशी मध्ये पेरणीपूर्वी super phosphate 2 बॅग + पोटॅश अर्धी बॅग एकरी आणि 25 दिवसांनी 20।20।00।13 1 बॅग + urea अर्धी बॅग एकरी टाकले आता कपाशी 50 दिवसाची आहे आता कोणते खत देऊ ?…
चैनल वर व्हिडिओ आहे पहा..
माहिती कपाशी ची आहे की सोयाबीन ची
1)kapasi perni cha veles khat.D A P dile.
2) .khat 10 26 26 aani yuriya dele 3) khat konte dile pahijet sir
J
भाऊ गावरान गाईचे गोमूत्र कपाशीवर फवारले तर खरंच फायदा होतो का
हो काही प्रमाणामध्ये थ्रिप्स कंट्रोल होतो आणि कपाशीची वाढदेखील चांगली होते वापर करताना 15 लिटर पंपासाठी जास्तीत जास्त 500 ml वापरू शकतो..
वापर करताना 250-300ml वापरावे...
Bhau mi pahila dose uria &20.20.0.13 dila aahe aata konta dose dila pahije
Sagarika 10 kg rate sanga na please
450/
15। 15। 15 शिवाय 16 16 16 टाकले तर चालेल का
चालेल
15 15
10:26:26 Lagvadi nantar 8 divsani takalay tar 3 tappa kontya khatacha ghayala hava
सुरुवातीला खत दिलेले असेल तर सोयाबीनला पुन्हा खत टाकण्याची गरज लागत नाही...
@@shetkariputra_ 12:61:00 हे खत १०~२०% फुल लागल्या वर फवारणी करावी की शेंगा भरण्याच्या वेळेस करावी आणि Corogen सोबत फावरायला चालते का.!!!
अनिकेत भाऊ नमस्कार 🙏
भाऊ माझ्या कडून चुकून कपाशी वार गोल आणि विप सुपर फवरल्या गेलं आहे.
तेमुळे माझी 1एकर झाडे जळू लागली आहे तोरित काही तरी उपाय सांगा
Isabion + biovita x ची फवारणी घ्या
कपाशी ला पावडर येत नाही पाते गळ खूप होती... फक्त कपाशी 7 ते 8 फूट वाढती... उपाय सुचवा sir
प्लॅनोफिक्स, बायोवीटा एक्स, व (झेप टॉनिक)
डाळिंब फळ फुगवणीसाठी काही तरी सुचवा
00.00.50
सर आमच आद्क पवळे पडले आहेत
आले पिकात, सुरुवातीच्या काळात कॉपर ची गरज असते त्यामुळे पाने पिवळे पडतात व पाने गळतात म्हणून ब्लु कॉपर ची आळवणी घ्या नक्की रिझल्ट मिळेल.
भाऊ तुमचा नंबर द्या विंणती
काही उरणार नाही setkryla
सर माहिती नेमकी कशाची सांगतली. कापूस की सोयाबीन.
Sar tumse WhatsApp number ka