नांदेड मध्ये अशोक चव्हाण यांना धक्का ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    / @loknayaknews
    #ashokchavhan #nandednewstoday #congressnews
    नांदेड
    Sluge:- अशोक चव्हाण यांना धक्का ! ; माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर करणार काँग्रेस मध्ये प्रवेश
    कार्यकर्ता संवाद बैठकीत घोषणा
    अँकर:- माजी मुख्यमंत्री भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांचे भाऊजी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे लवकरच चव्हाणांची साथ सोडून काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. आज बिलोली तालुक्यातील शंकर नगर येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीत खतगावकारांनी हा निर्णय जाहीर केलाय. येत्या 15 तारखेला खतगावकर हे काँग्रेस मध्ये अधिकृत पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोबत दोन माजी आमदार आणि खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर ह्या देखील पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे हे दोन माजी आमदार, भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सोबत काँग्रेस मध्ये प्रवेश करतील. हा अशोक चव्हाण यांना मोठा धक्का मनाला जात आहे. खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर ह्या नायगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांना नांदेड दक्षिण मधून उमेदवारी मिळू शकते. तर माजी आमदार अविनाश घाटे यांना देगलूर विधानसभा मतदार संघातून मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे.
    लोकनायक न्युज करिता, मनोज मनपुर्वे, नांदेड
    साउंड बाईट:- भास्करराव पाटील खतगावकर, (माजी खासदार)
    साउंड बाईट:- डॉ.मीनल खतगावकर, (खतगावकर सुनबाई)
    नांदेड मध्ये अशोक चव्हाण यांना धक्का ?
    माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसच्या वाटेवर
    अँकर:- माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांचे भाऊजी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे लवकरच चव्हाणांची साथ सोडून काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. येत्या 15 तारखेला खतगावकर हे काँग्रेस मध्ये अधिकृत पक्ष प्रवेश करू शकतात. त्यांच्या सोबत दोन माजी आमदार आणि खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर या देखील पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे हे दोन माजी आमदार, भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सोबत काँग्रेस मध्ये प्रवेश करतील. हा अशोक चव्हाण यांना मोठा धक्का मनाला जात आहे. खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर या नायगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर माजी आमदार यांना नांदेड दक्षिण मधून उमेदवारी मिळू शकते. तर माजी आमदार अविनाश घाटे यांना देगलूर विधानसभा मतदार संघातून मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात या पक्ष प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे.
    लोकनायक न्युज करिता, मनोज मनपुर्वे, नांदेड
    #news100 #MahaFastNews100 #महाफास्टन्यूज100 #4मिनिट #24हेडलाईन्स #4Minutes #24Headlines |Breaking News in Maharashtra: The top stories from our local news channel |#लोकनायक #loknayaknews #लोकनायक_न्युज #loknayak_news
    #z24tas #z24taslatestnews #tv9marathi #tv9news #ibnlokmat #zmarathi #abpmaza #24tasnews #24tasbatamya #saamtv #lokmatjalgaon #jalgaonlokmat #livetrend #trendingnews #trendingnewsmarathi #marathitrendingnews
    #newsmaharashtra #bjp #shivsena #marathinews #fatafatnews #dailynews #newsupdates #मराठीबातम्या
    #topnews #mahavikasaghadi #latestmarathinews #ncp #congress #shivsena #news #latestnews
    #breakingnews #trendingnews
    #marathinewsupdates #marathibatmya
    #nationalnews #mns #localnews
    ABP MAJHA |MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | Marathi News |TV9 Marathi | ABP MAJHA
    | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | TV9 Marathi
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | लोकनायक न्युज | Loknayak News | Loknayaknews
    All about this channel
    marathi live news
    marathi news
    mumbai news
    Live TV
    मराठी बातम्या
    ऑनलाईन बातम्या
    marathi online news
    maharashtra politics
    latest marathi news
    maharashtra breaking news
    NCP
    Shivsena
    मराठी
    मराठी बातम्या
    marathi
    marathi news
    marathi news live
    todays marathi news
    Maharashtra political news
    national news in marathi
    marathi batmya
    sharad pawar
    ajit pawar
    devendra fadnavis
    uddhav thackeray
    maharashtra politics
    raj thackeray
    marathi batmya
    marathi batmya live
    latest marathi news
    marathi news video
    latest news
    मराठी बातम्या लाईव्ह

ความคิดเห็น • 14

  • @user-lo9hg4jr6q
    @user-lo9hg4jr6q วันที่ผ่านมา +2

    रविद्र चव्हान ✌ वीजय होनार

  • @Vitthalsitaramtekale
    @Vitthalsitaramtekale 3 วันที่ผ่านมา +1

    नांदेड चा शकूनी मामा
    तुम्हाला माहित नाहि,

  • @NagnathBhojmod-pu9cr
    @NagnathBhojmod-pu9cr 5 วันที่ผ่านมา +5

    सपन बगा ताई तुमची डिपाजीट जपत होणार ही काळया दगडावर ची रेघ आहे १००,१००,१००टके राजेश पवार येणार

  • @pramodmagre5643
    @pramodmagre5643 4 วันที่ผ่านมา +1

    Janta tharven..Tumhi

  • @sharad655
    @sharad655 5 วันที่ผ่านมา +2

    चव्हाण साहेबांना कोणताच धोका नाही ते दोन्ही पक्षाचे सूत्र हलवत आहेत चव्हाण साहेब सुत्र्धार आहेत

  • @dattareyladse6977
    @dattareyladse6977 4 วันที่ผ่านมา +2

    ओन्ली राजेश पवार साहेब

  • @ravankavle2591
    @ravankavle2591 6 วันที่ผ่านมา +2

    राजकीय लोक उगीचच नाटक करू लागले आहेत.

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 6 วันที่ผ่านมา +1

    अपयशी

  • @PunamNalapalle
    @PunamNalapalle 5 วันที่ผ่านมา +1

    Tumhi kuthehi jatal natka mdhe patr badlnya sarkh kam aahe he tumhala kahi nahi bhetl ki lokancha vichar kraycha nahi

  • @pradiphanmante4104
    @pradiphanmante4104 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bae.galat.bolis.tu

  • @VishonathKadam
    @VishonathKadam 6 วันที่ผ่านมา +1

    Thumcha mage Aatha kunibi nahi.Aatha kutbi ja .ja pada .
    Khup warsh raje Kel.
    Luk wede nahith thumcha yayla