*जो प्रयन्त माझ्या पाठी मागे माझं कुटुंब यांनी माझे एकनिष्ठ गुलाम आहे तो प्रयन्त मला लढण्याची व जिकंण्याची जिद्द आहे - आदरणीय शरदचंद्र पवार साहेब* !! कोरोना काळात अजित पवारांनी अमोल मिटकरीला ५० हजार महिना दिला पण मी माझ्या सोशल मीडियावर च्या गुलामांना रोज भाजीपाला घ्यायला पैसे दिले त्यांचा मला आज हि गर्व आहे !!
खर म्हंजे तुमच्या सारख्या ज्येष्ठ नेतान्या वारंवार संधी देऊन नवीन नेतृत्व तयार न करणे हीच काँग्रेसची चूक झाली...तुमच्या सारखे लोक सगळा "आदर्श" खाऊन पळून जाईल असा कुठे माहीत होत त्यांना..आता जा आणि सगळा "आदर्श" स्वच्छ करून घ्या...
राजकारणात वयाची मर्यादा असली पाहिजे जसे प्रशासकीय अधिकारी एका विशिष्ट वयानंतर निवृत्त होतत ...... तेव्हाच असे गोष्टी घडणार नाहीत..व नवतरुण पिढीला राजकारणात पाऊल टाकण्यास संधी मिळेल..
हे काय एवढे पर्भावी नेते नाहीत आणि होणारही नाहीत, हे अशोकराव फक्त विलासराव देशमुख यांच्या मुळे मुख्यमंत्री झाले, हे विसरुन चालणार नाही. नेतृत्व म्हणजे किंवा महाराष्ट्रला शोभनारे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आठवणीत राहतील असे नेते म्हणजे आदरणीय कै.श्री विलासराव देशमुख साहेब
अत्यंत स्वार्थी माणूस आहे हा ह्याला ह्यांच्या पक्षाने दोन वेळेस मुख्यमंत्रीपद दिले आहे आता फक्त आणि फक्त ED आणि CBI पासून स्वतःची सुटका (अवैध मार्गानी कमावलेली संपत्ती वाचवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड आहे ही )
नेते गेल्याने काही होत नाही उलट पक्ष मजबूत होतो काँग्रेस मधे अस बर्याच वेळेस झालेल आहे शरद पवार यांच्यापेक्षा मोठे नेते शरद पवार काँग्रेस सोडून गेल्यावर 15 वर्ष काँग्रेस ची सत्ता आली होती
अमिता शर्मा आणि तिची आई ह्यांच्या नावावर आदर्श मधे फुकट फ्लॅट घेतले होते. ते हेच ते आशोक चव्हाण. आणि रुपाली म्हणून कणकवलीच्या आहेत. पूर्वी त्या नारायण राणे यांच्या खाजगी सचिव होत्या त्यांच्याही नावावर राणेंनी फ्लॅट घेतला होता
कांग्रेस पार्टी ने चव्हाण कुटुंबावर खूप अन्याय केला आहे त्यांच्या वडिलांना केंद्रीय गृहमंत्री केले आणि दोन वेळा मुख्यमंत्री केल होत आणि अशोकराव चव्हाण यांना पन मुख्यमंत्री केल खासदार केल बायको आमदार केल तिन वेळा मंत्री केल कांग्रेस पार्टी मुळे शाळा कॉलेज आणि भरपूर काही दिल तरी पन अन्याय झाला मनत आहेत जरा थोडी तर लाज वाटायला पाहिजे होती
गेले ते कावळे राहिले ते मावळे काँग्रेस परत महाराष्ट्रात लढेल आणि 100+ जागा जिंकेल...🔥🔥🔥🔥
Kadich yenar nahi
Ghanta
शेट्ट घेतय
By CT
1:19 @HinduDharm-eg5kv
निधन झाल्यासारखे असा काय प्रवास दाखवताय 🙈🙏
आता येथून पुढे महाराष्ट्र कॉँग्रेसची सत्ता आणणार.....
बरं बरं 😂😂😂
बरं
नेते पक्ष सोडतात लोक सोडत नाही हेच काँग्रेस चे वैशिष्ट्य 😮
E.D.चे कारवाई ला घाबरून भाजपचे तंबूत घुसले
हेच 100% खरे आहे
बाकी कारणे सगळे झूठ
😂
अगदी बरोबर, जवळपास सगळे आघाडी सरकार भाजपसोबत दाखल झालेले आहे.
Ho khar aahe.
काँग्रेस मुळे हा माणूस मुख्यमंत्री झाला आता एका कोण्या मध्ये बसलेला दिसेल 😅
परिचय तर असा दाखवतात की जसा काय मोठा पराक्रम केलंय
ज्या पक्षाने तुमच्या वडीलांना आणि तुम्हाला मुख्यमंत्री पदी बसवले होते आणि तो पक्ष आज संकटात असताना असा पळ काढणे योग्य नाही.
सार्थ अभिमान आहे आम्हाला आमचे नेते मा.पृथ्वीराज चव्हाण साहेब❤
बापाला मुख्यमंत्री केलं पोरगा मुख्यमंत्री केला तरी वरीच टांगडं केलं, याला काय अमेरिकेचा राष्ट्रीय अध्यक्ष करायचा होता का
कोन कुठे जातो हे महत्वपूर्ण नाही परंतु कोनाला निवडुन द्यावयाचे हे जनतेसाठी महत्वपूर्ण आहे।
अरे ज्या पक्षाने मुख्यमंत्रीपद दिलं आज त्या पक्षाला बाजूला केलं, फक्त लालची पोटी..लाज वाटायला पाहिजे
Laalch nahi...black melling chalu aahe bjp chi
*जो प्रयन्त माझ्या पाठी मागे माझं कुटुंब यांनी माझे एकनिष्ठ गुलाम आहे तो प्रयन्त मला लढण्याची व जिकंण्याची जिद्द आहे - आदरणीय शरदचंद्र पवार साहेब*
!! कोरोना काळात अजित पवारांनी अमोल मिटकरीला ५० हजार महिना दिला पण मी माझ्या सोशल मीडियावर च्या गुलामांना रोज भाजीपाला घ्यायला पैसे दिले त्यांचा मला आज हि गर्व आहे !!
@@LordNecks-se1ts खर आहे
2024 sali te ed mule bjp madhe gele
सुरुवात कशी झाली यापेक्षा शेवट कसा झाला हे महत्वाचं
माज आहे माज
अरे तो मेला का त्याचा एवढा इतिहास सांगायला ढुंगणाला पाय लावून पळाला तो
खर म्हंजे तुमच्या सारख्या ज्येष्ठ नेतान्या वारंवार संधी देऊन नवीन नेतृत्व तयार न करणे हीच काँग्रेसची चूक झाली...तुमच्या सारखे लोक सगळा "आदर्श" खाऊन पळून जाईल असा कुठे माहीत होत त्यांना..आता जा आणि सगळा "आदर्श" स्वच्छ करून घ्या...
Gadar
ABP माझा वाल्यानो तो जिवंत आहे आजुन लगेच इतिहास दाखाऊ नका.....
नेता गेला म्हणून जणता जात नसते
राजकारणात वयाची मर्यादा असली पाहिजे जसे प्रशासकीय अधिकारी एका विशिष्ट वयानंतर निवृत्त होतत ...... तेव्हाच असे गोष्टी घडणार नाहीत..व नवतरुण पिढीला राजकारणात पाऊल टाकण्यास संधी मिळेल..
Adarsh ghotala ..ha pravas pn sanga😂
Bhaipurn shradhanjali
भूकंप वगैरे काही नाही घरात एखादी भांडं पडावं त्याप्रमाणे एक भांड दुसऱ्या पक्षात गेल
भरपूर नांव झालंय भरपूर पैसा कमावला हे नेते लोक गरीब लोकाच काय हो
आदर्शचे नेते अशोकराव चव्हाण साहेब. आदर्श कसा घ्यावा हे आदर्श अशोक चव्हाण साहेबांकडून शिकावे. जय हिंड
जनतेने नवीन, होतकरू, सर्वसामान्य चेहरांना संधी दिली पाहिजे... कुठल्याही पक्षाचे असो नं
No substitute for BJP
वंचित सोडून आता काँग्रेस पक्ष चालवणार मी जय भीम
काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करता करता कधी काँग्रेसव्याप्त भाजपा झाले समजणार नाही....... एक दिवस भाजपा चा राष्ट्रीय अध्यक्ष हा काँग्रेस पक्षातून होईल....
💯 जायला नको होते... अजून संघर्ष केला असता पण ठीक आहे... पण पुढे अंधार असताना रस्ता बदलावा लागतो .. तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा..
असे माणसं पाडली पाहिजे
हे काय एवढे पर्भावी नेते नाहीत आणि होणारही नाहीत, हे अशोकराव फक्त विलासराव देशमुख यांच्या मुळे मुख्यमंत्री झाले, हे विसरुन चालणार नाही. नेतृत्व म्हणजे किंवा महाराष्ट्रला शोभनारे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आठवणीत राहतील असे नेते म्हणजे आदरणीय कै.श्री विलासराव देशमुख साहेब
🚩🔱 Maharashtra Saheb🚩🔱
जो पर्यंत नाना पटोले काॅंग्रेस आहे तोपर्यंत असेच होणार.
या लोकांचा काही वाचू नका हे लोक काहीही करू शकतात काहीही सोडू शकतात काहीही धरू शकतात
कसला प्रवास.....
दल बदलणे, पक्ष बदलणे हे सोपे झाले. ईकडे तिकडे फायदा जिकडे,आम्ही तिकडे.बस जास्त नाही.
कसला करिश्मा स्वतः निवडून आले नाहीत लोकसभेला
😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
असेही संपवणार आहे त च मराठे आपणाला.
नशीब असाव तर अशोकराव चव्हाण यांच्या सारख
Adarsh building ?
इथे उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो
जो बामनीचा झाला तो मराठ्यांचा नेता कसा?
Jaatibhed kashala kadhat ahes bhosdichya
जातीवादी 😁
पक्ष सोडलाय ओ फक्त...जग नाही.. एवढा काय इतिहास सांगता..
ज्यांनी महाराष्ट्र बिघडवला ते कसे घडले हे ऐकायची उत्सुकता नाही आता
Welcome tiger. .
अत्यंत स्वार्थी माणूस आहे हा ह्याला ह्यांच्या पक्षाने दोन वेळेस मुख्यमंत्रीपद दिले आहे आता फक्त आणि फक्त ED आणि CBI पासून स्वतःची सुटका (अवैध मार्गानी कमावलेली संपत्ती वाचवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड आहे ही
)
आमचा नेता अशोक चव्हाण साहेब 🎉
गद्दार
भ्रष्टाचारांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा... अशोक चव्हाण साहेब तुम्ही असं करायला नाही पाहिजे होतं.
यातून एक गोष्ट अनुभवता येते की माणसाला कितीही उपकार केले व कितीही शून्यातून वर नेले योग्य वेळ आली की आपली लायकी दाखवतोच स्वार्थी राजकारणी 😮
बापाच्या आत्म्याला आज दुःख होत असणार अशोक रावांच्या
नाही होणार..कारण पूर्वीची काँग्रेस आज ती राहिली नाही.. शंकरराव जरी असते तरी त्यांनी भाजप मध्ये जायला सांगतीले असते
जाऊ दे, कोण कुठे पण, मतदार तरी कुठे गेलेला नाही,,,,
नेते गेल्याने काही होत नाही उलट पक्ष मजबूत होतो काँग्रेस मधे अस बर्याच वेळेस झालेल आहे शरद पवार यांच्यापेक्षा मोठे नेते शरद पवार काँग्रेस सोडून गेल्यावर 15 वर्ष काँग्रेस ची सत्ता आली होती
हम आपकी मजबुरी समजते है पर आप ही ने ये नौबत लाई है कीउ ईतने माले चडेथे
Washing powder nirma washing powder nirma
पक्षात सन्मान भेटला नाही तर आसे निर्णय घ्यावेच लागतात
ईतकी पद भोगलीत तरी समाधानी नाहीत ईतराना सन्मान कधी मिळणार
बापाच्या पुण्यावर सगळ फुकट मिळवलेले व्यक्तिमत्त्व
यांचे स्वतःचे कर्तुत्व काय ?
हो पण " आदर्श " समोर ठेवलेला आहे
Gadar.ashokchavhan.
वॉशिंग पाउडर भाजपा... वॉशिंग पाउडर भाजपा
कॉमेंट वाचून धन्य झालो 😂
आपली संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी सर्व नाटके आहेत
एवढं सगळं (आदर्श) पुराण सांगायची काय गरज आहे का.ज्या पक्षाने सगळ दिलं त्या पक्षाला सोडून गेले.
अरे अजून जिवंत आहे ते. या पेक्षा महत्वाचे मुद्दे आहेत ते घ्या. एवढी चाटायची
अमिता शर्मा आणि तिची आई ह्यांच्या नावावर आदर्श मधे फुकट फ्लॅट घेतले होते. ते हेच ते आशोक चव्हाण. आणि रुपाली म्हणून कणकवलीच्या आहेत. पूर्वी त्या नारायण राणे यांच्या खाजगी सचिव होत्या त्यांच्याही नावावर राणेंनी फ्लॅट घेतला होता
नारायण राणे आणि हा दोघे माजी मुख्यमंत्री आहेत ह्याना भाजप मुख्यमंत्री बनवेल का?
महाराष्ट्रातील सुजाण जनतेने सावध रहावे. XX संग जाणार आणि बापाला राम राम करणारी अवलादी आता महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होत आहेत
जय महाराष्ट्र
ED
Koi fark nahin girta hai Congress mein kitne aaye aur kitne Gaye Congress vahi hai Congress party jindaybad
आरे याला एवढ का महत्व देता काही फरक पडत नाही नाहीतरी हा एकदा लोकसभेला पडला आहे
खेळ संपला आता आहे तेथेच रहा शांत
घराणेशाही बाकी काय ?
Shankar Rao Chavanche Navh Mitthit Milavle?
मात्र नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे
Adarsh ghotala+ED=BJP
Sonali Kulkarni Sathi BJP Join
स्वतः च्या सत्तेच्या लालसेसाठी जनतेची दिशाभूल. खेळी खेळायच्या व जनतेला फसवायचे.
काय हे राजकारण येवढं देऊन पण नाराज😅
Mi bjp samarthak aahe pan ashok chavahan yanni Congress navti sodayela pahiji jya pakshat don pidhya ghatlya aani aata thodyasathi kashala dusrya pakshat jayech
खाण्याचा इतिहास पाटलांनी याचं गणित बिघडवलं
अरे त्याचे मागचे दिवस काँग्रेस मुले चांगले होते आता नंतर चे दिवस खूप वाईट येणार आहेत.......12 वा खेळाडू पाणी घेऊन येतील साहेब......
फुलापेक्षा मशाल ठिक राहील .
कसे बि'घडले हे सांगायला पाहिजे
आदर्श घोटाळा सांगा पण ते पैसे पहिले वसुली करा आणी सैनिकी शाळा यांना दान करा.
ईडी
Mi आधी वाचलं १९८४ मध्ये अमित शर्मा यांच्याशी लग्न 😂
कोण
पळून जनाऱ्यांचा इतिहास कशाला दाखवतात काय माहिती😂😂😂
नांदेड मधे कॉग्रेस ला फरक पडणार नाही
आता काहीही कामाच राहिले नाही 😊😊
Kase bighadle te sanga
Khup vedna jhalya saheb....tumhi fight karayla pahije hote uddhav thackrey sarkha
कांग्रेस पार्टी ने चव्हाण कुटुंबावर खूप अन्याय केला आहे त्यांच्या वडिलांना केंद्रीय गृहमंत्री केले आणि दोन वेळा मुख्यमंत्री केल होत आणि अशोकराव चव्हाण यांना पन मुख्यमंत्री केल खासदार केल बायको आमदार केल तिन वेळा मंत्री केल कांग्रेस पार्टी मुळे शाळा कॉलेज आणि भरपूर काही दिल तरी पन अन्याय झाला मनत आहेत जरा थोडी तर लाज वाटायला पाहिजे होती
मी कोणता पक्षाचा माणुस नाही
आता काय पंतप्रधान बनायचं आहे काय 😂
निष्टा हि रकतात असवी लागते
बाप गद्दरी केले होती
तर निष्टा मुलात कुठून योणार
Kay Kam kela Adarsh ghotala kela
आता महाराष्ट्रात आणखी एक...
ABP maza Ani itar news vale vikle gelet only nikhil vaghle saheb khare पत्रकार
Tyala Marla pahije hota vachla sala bhadwa
Pakshachya padtya kalat sath sodane yogya nahi. Party ne Rajyachya rajkarnatl sarvochcha pad dilay. He lakshat theva.
काय दाखवता राव एवढे देऊनही का गेले हे दाखवा