नांदेड मधील मी आहे चिखलीकर ५ वर्षात काही काम केले नाही.हे वास्तव स्वीकारायला हव त्यामुळे चिखलीकर यांचा पराभव झाला.नांदेड मध्ये 2 खासदार 4 महायुतीचे आमदार होते.पंतप्रधान,गृहमंत्री, मुख्यमंत्री सभा झाले.मात्र भाजपा पराभूत झाली.
चिखलीकर हे हारल्यातच जमा होते परंतु आदरणीय अशोक चव्हाण साहेबांच्या BJP प्रवेशामुळे चिखलिकारांनी थोड़ी बहोत तरी फाइट दिली, जर आदरणीय अशोक चव्हाण साहेब BJP मध्ये गेले नसते तर चिखलीकर हे आणखीन प्रचंड मोठ्या फरकाने हरले असते.
5 वर्ष कधीच हा प्रतापराव पाटील ने लोकसभेत एकही वेळेस नांदेड चे प्रश्न उचलले नाही, गुटका खाऊन बसल्या सारखा 5 वर्ष दिल्लीत राहिला, एकही वेळेस कार्यासाठी काहीच पाऊले उचवले नाही, तोंड घेऊन बोलतोय आता, एकदम बरोबर केलं नांदेडकर नी, salute नांदेडकर 👍
मोहन अण्णा अशी काही लपाछपी नाही खेळत. अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यावर स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या विचाराने पुढची वाटचाल असेल असे त्यांनी सांगितले होते. अशोकराव चव्हाण यांच्या मदतीने ते निवडुन आले असले तरी विचारांची फारकत नाही घेतली. आम्हाला आमच्या आमदाराचा अभिमान आहे.
हे आरोप प्रत्यारोप चालूच रहातील, याला काही अर्थ नाही, खरं म्हणजे यावेळेस वातावरणाचा अंदाज एकाही नेत्याला अथवा पक्षाला आला नाही, सत्ताधारी पक्षाच्या विरोधी वातावरण सुप्तावस्थेत तयार झालं होतं.
भाजपा आ . राजेश पवाराशी असलेले वैर त्यांना भारी पडले एवढेच नाही तर भाजपा आणि शिवसेनेच्या आमदाराशी प्रताप पाटिल चिखली कर यांचे चांगले संबंध नव्हते......हे एक प्रमुख कारण होते......
ते मला अमर राजूरकर बोललेल आठवतंय अशोक चव्हानांच्या bjp प्रवेशाने नांदेड मद्ये महानगरपालिका, जिल्हापरिषद,खाजदार, विधानसभा हे सगळे bjp जिंकणार म्हणले होते तुम्ही लोक जरूर gelat bjp मध्ये मात्र नांदेड ची जनता ही आजही काँग्रेस पक्षा बरोबर आहे
बरोबर आहे आशोकराव साहेबाला भोकर विधान सभांमधून एक लाख मतधीके मिळतो आणी प्रतापराव पाटील याना खाली नऊशे मतधीके मीळतो याच कारणावरून आशोकराव साहेब व त्याचे साथीदार दूरच राहून भाजपचा गेम केला बाळासाहेब पाटील हातनीकर
पात्रता नसताना कुणाला पक्षाने मोठे केले? पात्रता असताना चैतन्य बापू,धनाजी देशमुख सारखे निष्ठावंत सतरंज्या उचलण्याचे काम करतात तर आमदार आणि खासदार भाजपात उपरे आहेत मग पक्षाचे भले कसे होईल
Ashok Chavan ji had taken lots of efforts inspite of his health issues he travelled a lot in constituency and rural areas took public meetings all over the day where as we never seen our Lok Sabha candidate taking efforts for self at least, he barely visited public meetings and it’s their own result you can’t blame Ashok ji.
महाराष्ट्रातील जनता हि भारतीय जनता पक्षाचे नेत्यावर, फडणवीस वर खास करुन कारन यानें महाराष्ट्रातील राजकारणाचा पुरता सत्यानाश केला आणि गुजराती लोकाना मोदिला शहाला, सहकार्य हे महाराष्ट्रातील जनतेला पटल नाही हे खरं
अशोकराव चव्हाण भाजप मुळे गेल्यामुळे स्वतः भाजपचे मते सुद्धा काँग्रेसकडे वळाली आणि काँग्रेसची मते ही काँग्रेसमध्येच राहिली आणि सर्वात महत्त्वाचे मुद्दे मराठा समाज हा आरक्षण हे भाजप विरोधी होतं
सिंहांच्या जबड्यात घालुनी हात मोजीन त्याचे दात.... असच काहीसं करत आहेत अशोकराव चव्हाण साहेब... आणि ईतर पण काही जण आहेत... जसे अजित दादा... राज साहेब... आणखी काही बरेचसे.... राजकरण.... मधे असे डाव टाकावे लागतात....
आज नांदेड मधून निवडून आलेले खासदार वसंतराव चव्हाण यांचे दुःखद निधन झाले त्याबद्दल आपण यामध्ये एकही शब्द हे विचारायचे कारण असे आहे की आपण हा व्हिडिओ पाच मिनिट आधी टाकला आहे मग हा व्हिडिओ आपण केव्हा बनवला होता आम्ही बोलू भिडू ला चालू घडामोडी वर व्हिडिओ तयार करतात म्हणून पाहत असतो
कुणबी मराठा, मुस्लिम, वंचित, ओबीसी एक झाल्यास महागाई, बेरोजगारी, आरक्षण, मुस्लिम द्वेष,शेतकरी विरोधी भाजपामुळे पराजय झाला आहे. ज्या माणसाने पाडले त्याचाच प्रचार करावा लागतो हे शक्य आहे का ?
अशोक रावने गेम केला नाही कारण याच्या अगोदर चिखलीकर खासदार होते त्यांनी कुठेही भेट दिली नाही ना कुठे सहकार केले नसल्यामुळे चिखलीकर साहेब पडले ते स्वतः कारणीभूत आहेत
Nanded problem stations rod problem stim rod problem 10yar condition very bad trfic problem naded delor raily choklet maratvad big problem not working sit go naded people probablm important
Mee Nanded kar aahe,chikhlikar yaani kaahich kaam nahi kele,fakt railway railway, viman viman karat firat rahile,jevha tuancha naav jahir zala tevhach kalala hota ki hi seat geli hatun.
महाराष्ट्र राज्यातील रिक्त असलेल्या राज्यसभा खासदार पदांच्या दोन जागा आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळणार यावर व्हिडिओ बनवा उदयनराजे भोसले साताऱ्यातून लोकसभेवर निवडून आले असून व पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभेवर निवडून आले असून त्यांच्या जागी कुणाला संधी मिळेल भारतीय जनता पार्टी पंकजा ताई मुंडे डॉ सुजय विखे पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर शिवसेना शिंदे गट हेमंत गोडसे राहुल शेवाळे अर्जुन खोतकर
महाराष्ट्रतील आणि नांदेड मधील समस्या ह्या अनेक आहेत. चिखलीकर आणि महायुती हे सपशेल अपयशी ठरले. अशावेळी जनतेने आपला कौल दिला. नेता हा जनते पेक्षा कधीही मोठा नसतो. अशोकराव चव्हाण सुद्धा याला आपवाद नाहीत.
नेता गेला म्हणजे जनता जातेच असं नाही... हे नांदेड च्या जनतेने सिद्ध केले.... अभिनंदन
नांदेड मधील मी आहे चिखलीकर ५ वर्षात काही काम केले नाही.हे वास्तव स्वीकारायला हव त्यामुळे चिखलीकर यांचा पराभव झाला.नांदेड मध्ये 2 खासदार 4 महायुतीचे आमदार होते.पंतप्रधान,गृहमंत्री, मुख्यमंत्री सभा झाले.मात्र भाजपा पराभूत झाली.
खर आहे
Kharach
अशोक चव्हाण साठी लाजिरवाणी बाब आहे... छि... मोदी तर तुमचं तोंड बघायला तयार नाही... स्वतःची सर्व इज्जत घालवली साहेब
महाराष्ट्र मधे परिवर्तनाची लाट होती
प्रतापराव चिखलीकर काय सुनेत्रा पवार चा सुध्हा गेम झाला 😂😂😂😂
सुनेत्रा पवार का मोठ नेता होती का ग्राम पंचायत करूं ताकला लोकसभा ला अता का मोदी जी परिवारवाद ला महत्व det ahe
अशोक चव्हाण आणि वसंत चव्हाण दोन्हीं फायद्यात आहेत एक लोक सभा दुसरा राज्य सभा 😂😂😂
😂😂😂🎉🎉
😂😂😂😂 मस्त जोक मारा रे।😅😅😅😅
Jok nahi reality hech aahe
Apalch mansacha BJP ne game kelay😅😅
@@shivkumarbarge578 Joke nhi khra ch ahe
नांदेड जिल्हा हा काँग्रेसी विचारांचा आहे, अशोक चव्हाण हे या विचाराचे नेतृत्व करत होते, मग नेत्याने पक्ष बदलला म्हणून तो विचार बदलत नाही
बरोबर🎉🎉
पडद्या मागून कार्यक्रम झाला वाटते
जनता सध्या भाजप वर चिडलेली आहे, भाजप विरोधात आहे हे अंतिम सत्य आहे!!! बाकी कोणी काय केलं आणि कोणामुळे काय झालं ह्याला फारसं महत्व नाही!!!
चव्हाण स्वतः खासदार होऊन दिल्लीत जाऊन बसले😂😂
Safe game
भाजपला जनतेने नाकारलं हे स्विकरण्योएक्षा अशोक चव्हाण वर खापर फोडत आहेत😂😂
कोन्ग्रेस कुणाची मत घेऊन जिंकला आहे ते पाहिले तर परत पारतंत्र्यात जायला तयार रहा..
@@GY67PNCongress zindabad 🚩🔥💯😅🥳
तेच तर चव्हाण चाच गेम झाला आहे स्वतः चा तो दुसऱ्याचा काय गेम करणार.
@@GY67PN😂😂😂
@@GY67PN BJP mhanje baman party ani he baman engrjanche clerk hote ani baki jantela lutat hote atta tu vichar kay kartoy 😂😂
या दोघांनाही नांदेड मधलं कोणी ओळखत नाही आता
चव्हाण ला भाजपत घेण्याचा फायदा शून्य, आणि तोटा एक राज्यसभा सीट गेली 😅
😂
😂
Write
😂
चिखलीकर हे हारल्यातच जमा होते परंतु आदरणीय अशोक चव्हाण साहेबांच्या BJP प्रवेशामुळे चिखलिकारांनी थोड़ी बहोत तरी फाइट दिली, जर आदरणीय अशोक चव्हाण साहेब BJP मध्ये गेले नसते तर चिखलीकर हे आणखीन प्रचंड मोठ्या फरकाने हरले असते.
मोदी shah आणि फडणवीस ने महाराष्ट्र संपवू पाहिलं, पण मराठी माणसानेच गुजराती bjp ला संपवलं... 😁
तुला कळेल थांब शरद चा लाळ चाट्या
राहुल गांधी तुझाच घरी जन्म झाला आहे मने
True
5 वर्ष कधीच हा प्रतापराव पाटील ने लोकसभेत एकही वेळेस नांदेड चे प्रश्न उचलले नाही, गुटका खाऊन बसल्या सारखा 5 वर्ष दिल्लीत राहिला, एकही वेळेस कार्यासाठी काहीच पाऊले उचवले नाही, तोंड घेऊन बोलतोय आता, एकदम बरोबर केलं नांदेडकर नी, salute नांदेडकर 👍
भोकर मध्ये लिड नाही..म्हणजे गेम झालाच..
रावसाहेब दानवे ला त्याच्या मुलाच्या मतदार संघात लीड नाही मिळाली.मग मुलाने त्याचा गेम केला का
अशोक चव्हाण नी 2019 चा बदला घेतला running खासदाराला घरी बसवलं आणि आपण खासदार झाले
उग नव्हं माय आम्ही नांदेडकर आहोत
शेवटच्या क्षणी गेम करण्याची ताकत आम्ही राखून ठेवतो
महाविकास आघाडी सरकार आणल्याशिवाय गप्प बसणार नाही आम्ही🎉🎉
आशोक चव्हाण साहेब यांच्या आरोप करण्याऐवजी आपण कशी फोडा फोडी केल्याने लोकांनी महा शक्तीला त्यांची जागा दाखवली 😅
Jarange patil completely destroyed fadavnis. Period
नांदेड़ मधे दलित आणी मुस्लिम ५२% आहेत हयावेलेस दलित मुस्लिम मतावर कोंग्रेस निवडून आली ❤❤
💯
काँग्रेस गेमर आहे राव. ते एकच आहेत. राहुल गांधी ❤️
❤
❤❤
😂😂😂
Bol Bhidu !!
Nanded che road... Mahanagarpalika corruption,
Nanded traffic 1 video Banav....
आरे तुमच्या पराभवाच खापर आदरणीय अशोक राव जी चव्हाण साहेब यांच्या वर का फोडता. तुमच्या वर आणि ह्या भाजप सरकार वर जनता नाराज होती..
लोकांची दिशा भूल करू नका, अशोक राव चव्हाण हे स्वतः साठी कधीही एवढा प्रचार केला नाही. तेवढा प्रचार चिखलीकर यांचा केलाय.
भाजपाला मिळणारी ८० हजार मत जरागे इफेक्ट मुळे काँग्रेस ला मिळाली ईथेच खरा गेम झाला.
त्यात काय सध्या आपल्या राज्यात तेच चालू आहे
नेते कुठ ही गेले तरी नांदेड ची जनता काँगेस विचारधारेची आहे..
आत्ता इथून पुढं कायम काँगेस...❤❤
Amit V Deshmukh साहेब यांचा प्रचार
मी प्रताप चिखली कर च्या गावातला आहे गावात रस्ते पण नाहीत पाणी नाही स्वतः त्यांच्या गावची सुधारणा केली नाही
नांदेडमध्ये मराठा आणि मुस्लिम मतदारांनी भाजपची आणि अशोरावाची मस्ती जिरवली ....
अहंकार गर्व माज या गोष्टी जास्त दिवस टिकत नाहीत
अशोक चव्हाण म्हणजे काॅंग्रेस नाही, काॅंग्रेस म्हणजे अशोक चव्हाण
मोहन अण्णा अशी काही लपाछपी नाही खेळत. अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यावर स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या विचाराने पुढची वाटचाल असेल असे त्यांनी सांगितले होते. अशोकराव चव्हाण यांच्या मदतीने ते निवडुन आले असले तरी विचारांची फारकत नाही घेतली. आम्हाला आमच्या आमदाराचा अभिमान आहे.
Vasantro Patil Chavan ❤🔥🤘✌
मराठा खडा तो सबसे बडा
हे आरोप प्रत्यारोप चालूच रहातील, याला काही अर्थ नाही, खरं म्हणजे यावेळेस वातावरणाचा अंदाज एकाही नेत्याला अथवा पक्षाला आला नाही, सत्ताधारी पक्षाच्या विरोधी वातावरण सुप्तावस्थेत तयार झालं होतं.
बरोबर केलं त्यांनी, त्यामुळे स्वच्छ वसंतराव निवडून येणे सोपे झाले.
भोकर मधून मुलगी किंवा बायको पडणार
थाटात निवडून येणार
पडणार👍
अशोकराव दोषी नव्हे ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली होती.कोणत्याच कार्यक्रर्ता किंवा लोकप्रतिनिधींकडून केलेल्या प्रचाराचा परिणाम मतदारांवर झाला नाही.
शहरातील जनतेला कोणीही संपर्क केला नाही.
अशोक चव्हाण म्हणजे का साधा माणूस वाटला का मोदी ल सुधा अशोक चव्हाण समजणार नाही बरोबर यांचा गेम करतील अशोक चव्हाण
एकदम बरोबर
अशोकराव चव्हाण या पूर्वी निवडून हारले त्याणा दोष देण्यात काय अर्थ
अशोकराव चव्हाण साहेब नाहीत तर जरागे पाटील पॅटर्न आहे.
Yes Ashok Chauhaan was not with BJP BY HEART .
Only SHOW OF with party.
भाजपा आ . राजेश पवाराशी असलेले वैर त्यांना भारी पडले एवढेच नाही तर भाजपा आणि शिवसेनेच्या आमदाराशी प्रताप पाटिल चिखली कर यांचे चांगले संबंध नव्हते......हे एक प्रमुख कारण होते......
बरोबर आहे
एकदम बरोबर व्हिडिओ आहे हा
ताई अशोकरावांनी गेम केला मात्र त्यांचं मंत्रि पद गेलं हे पण तेवढाच खरं म्हणावं नांदेडकर नेहमी बरोबर कार्यक्रम करतात,
ते मला अमर राजूरकर बोललेल आठवतंय अशोक चव्हानांच्या bjp प्रवेशाने नांदेड मद्ये महानगरपालिका, जिल्हापरिषद,खाजदार, विधानसभा हे सगळे bjp जिंकणार म्हणले होते तुम्ही लोक जरूर gelat bjp मध्ये मात्र नांदेड ची जनता ही आजही काँग्रेस पक्षा बरोबर आहे
मनोज जंरागे मुळे संदिपाण भुमरे निवडूण आले
अकोलाच्या विडिओ बनवा
काहीच नाही, शेतकर्यांच्या रोष शेतकर्यांनी मतपेटीतून व्यक्त केला.
फक्त मराठा आरक्षणाचा झटका बसला होता
असं प्रतापराव बोलले नाहीत, चव्हाण विषयी सकारात्मक बोलले। मी होतो सभेला।
बरोबर आहे आशोकराव साहेबाला भोकर विधान सभांमधून एक लाख मतधीके मिळतो आणी प्रतापराव पाटील याना खाली नऊशे मतधीके मीळतो याच कारणावरून आशोकराव साहेब व त्याचे साथीदार दूरच राहून भाजपचा गेम केला बाळासाहेब पाटील हातनीकर
यांचा खरा गेम जरांगे पाटील आणि उध्दव साहेब ठाकरेनी केला.....कारण होती शिवसेना म्हणून होता भाजप
पात्रता नसताना कुणाला पक्षाने मोठे केले? पात्रता असताना चैतन्य बापू,धनाजी देशमुख सारखे निष्ठावंत सतरंज्या उचलण्याचे काम करतात तर आमदार आणि खासदार भाजपात उपरे आहेत मग पक्षाचे भले कसे होईल
शंकरराव चव्हाण साहेबांनी सांगून ठेवलंय....
काँग्रेस सोबत बेइमानी करू नका म्हणून... 😂❤
आता अशोकराव चव्हाण यांना समजले असेल की मी काँग्रेस मुळेच निवडून येत होतो की माझ्या स्वतः मुळे नाही
हे मात्र खरे आहे
तु पडलास म्हणून बैठक घेतलीस पुच्चीच्या पण ते नऊ जण का निवडून आलेत त्यावर आम्ही विचार करतोय. झोप आता दहा पंधरा वर्षं
अशोक चव्हाण गेले तरी आम्ही नांदेडकर काँग्रेस सोबतच आहोत🙏🏻💯
Ashok Chavan ji had taken lots of efforts inspite of his health issues he travelled a lot in constituency and rural areas took public meetings all over the day where as we never seen our Lok Sabha candidate taking efforts for self at least, he barely visited public meetings and it’s their own result you can’t blame Ashok ji.
30 % minority asel tar Congress ch yeil , dusra kahich problem nahi.
लोक हुशार आहेत,
जनतेने जागा दाखवू न दिली. फोडा फाडी च राजकारण अंगावर आलं
Chikhalikar cha ek athavaniche kaam sang mhanav
महाराष्ट्रातले सर्व खासदार आम्हाला नको मोदीला मतदान करा म्हणू लागले म्हणून जनतेनी यांना घरी बसवले
Ashok rao na Nanded chi wat lavli aahe !😊
मग नांदेड मधला विजय वंचित मुळे झाला हे तरी मविआ ने मान्य करावं
मा.श्री वसंतरावजी चव्हाण साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अशोकराव चव्हाण भाजपात गेल्याच्या 1% सुद्धा फायदा झाला नाही.. युती सरकारला...
उलट नुकसान च झाले..😂😂
आपल्याला पाडणा-याचा प्रचार कोणी करत का...?😢 गेम झाला गेम😂
महाराष्ट्रातील जनता हि भारतीय जनता पक्षाचे नेत्यावर, फडणवीस वर खास करुन कारन यानें महाराष्ट्रातील राजकारणाचा पुरता सत्यानाश केला आणि गुजराती लोकाना मोदिला शहाला, सहकार्य हे महाराष्ट्रातील जनतेला पटल नाही हे खरं
Jarage patil saheb game ahe fact😂akela patil kafee hay
Ashok chavan is king of Nanded ❤🎉
चॅनल वाल्याच नाव माहित नही पण औकात बराबर ओळखलंत सर
अशोकराव चव्हाण भाजप मुळे गेल्यामुळे स्वतः भाजपचे मते सुद्धा काँग्रेसकडे वळाली आणि काँग्रेसची मते ही काँग्रेसमध्येच राहिली आणि सर्वात महत्त्वाचे मुद्दे मराठा समाज हा आरक्षण हे भाजप विरोधी होतं
2019 मध्ये मुखेड तालुक्यातुन चिखलीकर यांना 40000 ची लिड दिलोत साहेब किती वेळा आलेत विचारा साहेबाला
अशोक चव्हाण भाजपात गेले हे लोकांना आवडलं नाही आणी प्रताप चिखलिकर काय लोकप्रिय नेता नाहि.. जरांगे पाटील इफेक्ट मुळे लोकांनी वसंत राव चव्हाण खासदार झाले
Yes
सिंहांच्या जबड्यात घालुनी हात मोजीन त्याचे दात.... असच काहीसं करत आहेत अशोकराव चव्हाण साहेब... आणि ईतर पण काही जण आहेत... जसे अजित दादा... राज साहेब... आणखी काही बरेचसे.... राजकरण.... मधे असे डाव टाकावे लागतात....
Chikhalikar ne kahi kame Keli nhi khup paise khale 🤬
पाटील साहेब तुम्हाला लोकांनी पाडलं आहे अशोक चव्हाण यांना कशाला बोलाता
आज नांदेड मधून निवडून आलेले खासदार वसंतराव चव्हाण यांचे दुःखद निधन झाले त्याबद्दल आपण यामध्ये एकही शब्द हे विचारायचे कारण असे आहे की आपण हा व्हिडिओ पाच मिनिट आधी टाकला आहे मग हा व्हिडिओ आपण केव्हा बनवला होता आम्ही बोलू भिडू ला चालू घडामोडी वर व्हिडिओ तयार करतात म्हणून पाहत असतो
कुणबी मराठा, मुस्लिम, वंचित, ओबीसी एक झाल्यास
महागाई, बेरोजगारी, आरक्षण, मुस्लिम द्वेष,शेतकरी विरोधी भाजपामुळे पराजय झाला आहे.
ज्या माणसाने पाडले त्याचाच प्रचार करावा लागतो हे शक्य आहे का ?
होय आमचा निवडणूकीवर परिणाम होणार
जनतेच्या कामाला कधी सुरुवात करणार
अशोक रावने गेम केला नाही कारण याच्या अगोदर चिखलीकर खासदार होते त्यांनी कुठेही भेट दिली नाही ना कुठे सहकार केले नसल्यामुळे चिखलीकर साहेब पडले ते स्वतः कारणीभूत आहेत
Nanded problem stations rod problem stim rod problem 10yar condition very bad trfic problem naded delor raily choklet maratvad big problem not working sit go naded people probablm important
Mee Nanded kar aahe,chikhlikar yaani kaahich kaam nahi kele,fakt railway railway, viman viman karat firat rahile,jevha tuancha naav jahir zala tevhach kalala hota ki hi seat geli hatun.
चिखलिकर चा जागी दुसरा उम्मीदवार अस्ता तर चित्र vegla अस्त
बाकी ही न्यूज खरी असेल तर chanch
आम्ही नेहमी अशोक चव्हाण साहेब सोबत 🤓✌️
महाराष्ट्र राज्यातील रिक्त असलेल्या राज्यसभा खासदार पदांच्या दोन जागा आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळणार यावर व्हिडिओ बनवा उदयनराजे भोसले साताऱ्यातून लोकसभेवर निवडून आले असून व पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभेवर निवडून आले असून त्यांच्या जागी कुणाला संधी मिळेल
भारतीय जनता पार्टी
पंकजा ताई मुंडे डॉ सुजय विखे पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर
शिवसेना शिंदे गट
हेमंत गोडसे राहुल शेवाळे अर्जुन खोतकर
हरलेल्या लोकांना पुन्हा संधी कशाला
नवीन लोकांना संधी पाहिजे
Ek Maratha Lakh Maratha...
Magchya 5 varshat 1 kaam kel nhi...Modi chya navavr nivdun yaychi savay lagli aata padla tr dusryavr naav ghalaych...
बरोबर आहे अशोक चव्हाण यांनीच केला भाजप चा गेम 100%
या उमेदवाराचा जनतेला कंटाळा आला आहे त्यामुळे ते पडले आता यापुढे ते कुठेही पडतच राहणार
महाराष्ट्रतील आणि नांदेड मधील समस्या ह्या अनेक आहेत. चिखलीकर आणि महायुती हे सपशेल अपयशी ठरले. अशावेळी जनतेने आपला कौल दिला. नेता हा जनते पेक्षा कधीही मोठा नसतो. अशोकराव चव्हाण सुद्धा याला आपवाद नाहीत.
नकीच केला 100%बरोबर आहे