शाळेला सुट्टी लागल्यामुळे मुलं आली धनगरवाड्यावर, सागर खेळण्यात मग्न! | dhangari jivan | sidu hake
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024
- शाळेला सुट्टी लागल्यामुळे मुलं आली धनगरवाड्यावर, सागर खेळण्यात मग्न! | dhangari jivan | sidu hake
#dhangarijivan #siduhake #konkanvlog #shepherd #धनगर #dhangar
जगातील सर्वात श्रीमंत आणि सुखी कुटुंब ,देवाची अशीच कृपा आपल्या वर राहो। 👍
मुलं वाड्यावर आल्यामुळे किती छान प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे, मुलांनाही शाळेला सुट्टी असल्यामुळे तुमच्या बरोबर रहायला मिळाले, खुप आनंद झाला सर्वांना एकत्र पाहून ❤❤🙏
खूपच छान असेच प्रेमळपणे रहा. बाणाईला तर खूपच आनंद झाला आहे.
दादा तुमचा उघड्या रानातला संसार खूपच सुंदर वाटतो वहिनी उघड्यावर एवढा छान स्व्यपाक बनवतात खूपच भारी वाटत वारा पावसा पासून बाळू मामा आपल रक्षण करतो
सागरची आता मज्या आहे. खूप छान खेळतील त्याना पण थोड वेगळ वाटत असल खूप छान video वाटला दादा 🙏👌👌👍
मुल वाड्यावर आल्यावर खुप छान वाटतं,सगळे खुश आहेत,अर्चना पण छान बोलते, बानाई सुगरण आहे साक्षांत अन्यपूर्णा आहे खुप छान,
अर्चना ताई पण आज खूप खुश आहेत!🌹🌹🌹
दादा तुमचा स्वभाव किती छान आहे बाणाई आणि दादा तुम्ही लक्ष्मीनारायण आहात. खरे श्रीमंत तुमीच.
तुमचे विडिओ खुप आवडतात..आमच्या लहानपणी च्या आठवणी येतात..
खूप छान आहे तुमची फयामेली आणि बानाई आणि अर्चना ही पन खूप कसंट करते
खुप छान दादा मुलं आल्यामुळे वाडा भरल्या सारखा वाटतोय 👌👌
दादा सगळी लेकरं आले तुमचे पहिल्यांदाच बघितले धनगर वाड्यावर एकदम सगळे खुश झाले
दादा लय भारी पोंराना सुटु्टुला कोकणात नेल ते तो आंनंद वाटतो तो मला अनुभव माहीत आहे लय मस्त
खुपचं छान आहे 👌👌 तुमच कुटुंब❤️❤️❤️❤️
खुप छान झाला विडिओ.... सगळ्यानचा चेहरा वर किती आनंद झाला .... असेच आनंद राहा...
आज ओळख झाली।तुमची मुल,पिराजीची मिना,किसनचा संग्रामचना घरी राहीला।नाही का।😅 छान हसत खेळत कुटुंब मस्तपैकी👌👌
मुलांची ही एक प्रकारे सहलच आहे त्यांना फार मजा वाटत असेल कोकणातील मोकळी हवा शिवाय आंबा, फणस करवंद आणि जांभूळ यांचा आस्वाद मनसोक्त लुटता येईल आणि ताजीतवानी मनाने आणि शरीराने परत आपल्या शाळेला जातील, सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे
छान वाटले मुलांना आणले सुट्टी साठी.
लई भारी व्हिडिओ वाटला.😊
🙏
Khupach chan dada kharach khup bhari savsar aahe tumcha
तुम्हाला खंडेराया सदैव निरोगी आनंदी ठेवो
या आनंदाला तोड नाही..खूप खूप छान वाटलं..
आज पहिल्यांदा आपल सगळेच कुटुंब बघायला मिळालय.छान वाटल सह परिवार पाहुन.
सगळे एकत्र खूप छान वाटत
सीमा खूपच शांत आहे दादा स्वभाव खूपच छान आहे
लय भारी मुले आल्या मुळे आनंदी आनंद झाला
खूप छान वाटले... पोरांना बघुन 😍👌👌👍👍
दादा व बानाई वहिनी तुमचं सर्व कुटुंब खुप छान आहे. हसतमुख, कष्टाळू, स्वभाव मस्त. कु. सीमाला खुप शिकवा.
खुप छान आहे तुमची फॅमिली ❤❤
खुप छान परीवार आहे दादा
Khup khup chan video dada super very Nice video
निसर्गाच्या सानिध्यात राहता तुम्ही दादा तुम्हीच खरे निसर्गाचे राखणदार
Kisandaada aani archanataila mulga aahe mahit navate aamhala vatale tyana ajun mule naahi pan aata kalale tyanapan samrat yak mulga aahe chhan aaj tumchi sarwa mule aalyamule vadyat majach maja aahe vidio khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍🙏
मस्त शाळा सुटली की वाड्यावर जायला मजा येते
दादा बाळ गोपाळ तुमच्या सोबत आहेत खुप छान वाटत.👌👌👍
खूप छान सर्व एकत्र आहे
🙏
किसन अर्चना जोडी मला खूप आवडते
मुलं खूप छान आहेत खूपच मस्त व्हिडिओ दादा
मस्त आहे व्हिडिओ 🙏🙏🙏🙏🙏👌👌 लेकरं पण छान राहतात
बाणाई वहिनी छानच
छान वाटलं---,सगळी मुलं वाड्यावर बघून--
रानमेव्याचे विडिओ बनवून पाठव
Khup chhan
एकदम मस्त दादा
पोरांच्या शिवाय काही नाही...😊 त्यांना सावलीत झाडाखाली बसून जेऊ द्या
खुप छान
खूपच छान दादा...❤
Dada mulanna bagun khup chaan watla 😘👌🌹
खूप छान विडिओ आहे नमस्कार
First like..first comment.. Nice vlog
🙏
खूपच छान सागर तर आता एकदम आनंदी
सुंदर परीवार 👌
मुलांबरोबर एक खास जेवणाचा बेत होऊन जाऊद्या
Dada khup chan
Khup Chan vatla sarva khush aahet mast
Chan Chan 🎉🎉
खुप छान 👌👌
यालाच म्हणतात स्वर्ग सुख सुख म्हणजे याच्या पेक्षा वेगळ काय असेल
Khup bhari vatat dada mol ghri alyavar. 👌🙏
Aajcha video khup Chan vatla,mala Dipa khup aavadte
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
नेहमीच सुखी राहणार 😊❤
खूप छान वाटलं आज
हाके दादा रोज विडिओ टाकतं जा बाकी खूप छान आहे
हाके दादा मस्त वाटलं सगळ्यांना बगुन
Tumacha parivar bagun samadhan vatat dada
🙏
मुल आले वाडा भरलेल्या खूप छान वाटते
❤.......छान
Kharacha khup sukhi jivan ahe,cheharyavaracha Anand khup chan
जा मल्हार
Mast video dada 👌👌👌
Mast happy family👪
Ek no family ❤
Sagar lay khush aahe aaj sagli mule aalya mule Sagar lay hushar aahe hake bhau
आता सागर खुप छान खेळतोय
Sagar la aata khup chan vatel.sagar khup mast bal aahe.
सागर ने पंधरावी केली आहे.😂😂😂❤❤
😄
गोकुळ झाले मस्त
Banai bolte chan warnan chan karte. Kahin zananna kkhudadad mhanje zatyach dengi labhate salam sarw kutumbala. 🎉🎉😊
हाके दादा, तुमचे जिवन जरी भटकंती चे असले तरी तुम्ही खुप आनंदी राहता. झाड पाल्याचे aaushd खाऊन आजारी पडत नाही. तुम्ही पातळ भाजी वेगळ्या ताटात का घेत नाही याचा क्रुपया खुलासा केला म्हणजे आमच्या शंकेचे निरसन होईल.
वाड्यावर भांडे कमी असतात म्हणून.
वाड्यावर भांडी मोजकीच असतात म्हणून..
Tyanchya kade tashich padhat ahe gavi ghari aale tari te tasech J1 kartat
Very nice family Dada 👍👍🙏🙏🙏🌹🌹
खुप खुप मस्त वाटतंय मुलांना बघुन.सीमाला खूप खूप आशिर्वाद 🙂
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ सासवड
खूपच छान ब्लॉग
असतात
दादा मुलांना सावलीत झाडाखाली बसवावेत, सागर खुप छान आहे.तुम्ही कोकणात कुठे आहेत
Khoopch chaan
छान विडिव
Nice ❤️👍👍
Chan
मस्त पैकी रेसिपी होऊन जाऊद्या
Sagarla company milali sagar khush zala roj ekta khelto gadi gadi shyalela sutti mhanje mulana maja chhan vatt video Sundar Jay malhar
मी पण कर्जत रायगड ची आहे सोलां पाडा डॅम जवळ भिवपुरीपासून दहा किलोमीटर पेठ आंबिवली
मला पण व्हिडिओ बनवायला आवडतं तुमचा मोबाईल किती हजाराचा आहे
mlamule rounak ali hake bhau 🎉
मजाच
Good 😂❤❤❤❤❤❤❤
खूप छान हॅप्पी फॅमिली
👌👌छान
Nice
Nice data
Sunita dhage very nice
Very nice
मुलांची सुट्टी छान जाईल ़