भाकरीवर मिरचीचा ठेचा घेऊन बाणाई निघाली मेंढराकडे | dhangari jivan | sidu hake | thecha | kharda
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024
- भाकरीवर मिरचीचा ठेचा घेऊन बाणाई निघाली मेंढराकडे | dhangari jivan | sidu hake
#banai
मेंढरामागे डब्यावर नेण्यासाठीचा ठेचा
हिरव्या मिरचीचा चुलीवरील खर्डा (ठेचा) kharda recipe
मेंढरामागचे जेवण
THECHA
KHARADA
KHARDA
HIRVI MIRCHI THECHA
GREEN CHILI CHUTNEY
#thecha
#kharda
#खर्डा
#kharada
#dhangarijivan
#dhangar
#khardarecipe
#siduhake
दोघांसाठी एक भाकरी होती तरी पण त्यामधील तुकडा मेंढराला खायला घातला खरच मन श्रीमंत असायला पाहिजे खरे श्रीमंत आहात
खरी अन्नपूर्णा सुगरण बाणाई. कष्टमय जीवन तरीही सदा हसतमुख. देव तुम्हाला सदा सुखी ठेवो.
🎉बानाई आणि सिध्दु. तुम्ही. दोघे. राधा कृष्ण सारखेच वाटतात दिसतात ❤
दादा मेंढपाळ बांधवांच्या कष्टाला सलाम संत बाळुमामा तुमच्या पाठीशी उभे आहेत
सिधदुभाऊ मी आता पर्यंत कमेंट केली नाही पण आज करत आहे बाणाई म्हणजे तुमची पत्नी नसून तुमच्या आयुष्यात आलेली साक्षात लक्ष्मी आहे बिचारी नेहमी सुखदुःखात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते खुप काळजी वाहते आपल्या प्रपंचाची.आणि खुप मनमिळाऊ आहे .सागर हा तुमच्या भावचा मुलगा आहे पण तो त्याच्या आई पेक्षा बाणाईजवळच जास्त समाधानी असतो बर्याच लोकांना माहिती नाही की सागर हा अर्चनाचा मुलगा आहे की बाणाईचा आहे.
बाळू मामा खांद्यावर पण घोंगडी आणि हातात घुंगरांची काठी होती. 🚩बाळु मामा च्या नावानं चांगभलं 🚩
खरडा आणि भाकरी बघून तोंडाला पाणी सुटलं बनाई हो दादा खूप चांगली लोक आहेत त्यांचे कष्ट खूप आहे व्हिडिओ खूप छान आहेत
तुमच्या ह्या उपक्रमामुळे तुमच्या जीवनाची माहिती मिळते. नाहीतर शहरी लोकांना कशी कल्पना येणार? शुभेच्छा.
Khare cha Dada tumche jivan khup khadtar aahe salute aahe tumhala dev cha aashirwad
सिद्धू दादा ला भौगोलिक माहिती खुप आहे.
Proud of you 🙏
खरडा भाकरी बघून मला तरभुकच लागली दादा. मी बनवला पण बाणाईच्या हातची चव आलीच नाही. 😅😅😅😅❤❤❤❤❤❤❤❤
बाणाई मस्तपैकी खर्डा बनवलास .
खूप छान जोडी आहे तुमची .
सुखी रहा.प्रेमाने रहा.
खुप छान व्हिडिओ मन प्रसन्न झालं 👌👌👌👌👌👍
किती छान वो दादा तुम्ही ताई किती मनमिळाऊ स्वभाव ❤
खूप सुखी आहेत तुम्ही घरी राहून आजारी पडतो आम्ही तेच बर बाहेर ची हवा छान असते खूप सुखी आहेत तुम्ही आसच सुखी रहा
खुप छान व्हिडिओ 1नंबर
बाणाईताई ठेचा भारीईईईई हं.,दोन तासांतच एवढे कमेंट्स.... बाणाईताई प्रेरणादायी आहे.
मिरचीचा खर्डा आणि भाकरी जाम भारी आहे व्हिडीओ नेहमी प्रमाणेच मस्त बनवला आहे आवडला
बाणाई जास्त जेवण घेऊन जा भूक लागते दिवसभर फिरत असताना . किती हाल होतात तूमचे .पण तुम्ही आनंदी असता खुप छान वाटतं पाहून.
दादा video खूपच छान वाटला
मस्तच खर्डा भाकरी आणि वाड्यावर परत जाण्याची मेंढरांची लगबग 🙏🙏👌👌👍👍
बाळू मामाच्या नावे चांगभलं खूप कष्ट देव तुम्हा सर्वांना खूप शक्ती देवो
Chhan khup chhan the ha bhakrimikhaleli aahe
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप -खुप छान नियोजन
Deily vlog krt jawa amhi wat pahto .. khoup avdtat tumchy video tai cha swampyk yek ch number
मस्तपैकी खरडा तोंडाला पाणी सुटले 👌👌👌
मिंढ्यांना चांगलंच चराया झालया म्हणायचं,----👌
मेंढरा माग अशी मिरची भाकर लै भारी लागतीया या दिवसात आणि अश्या पावसात.
गुर डोंगराला,माळावर चाराया लै मज्जा येती---माझा बालपणीचा अनुभव❤☺️🤗
ठेचा तर लय भारी अस वाटत होत की आता करून खावा मस्त
किती छान निसर्ग.कुठला परिसर आहे?खूप छान व्हिडीओ.तुम्हाला कसे समजते,सगळे मेंढरं बरोबर आहेत की नाही ते? मोजता का तुम्ही?किती गोड आहे तो बाळ्या.किती धावत आला लगेच.
बाळू मामा तुमचे रक्षण करीन , सलाम स्त्रीशक्ती बानई ताई.
छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा तुम्हाला
खूप छान 😊
Dada asech vidio karat ja ek gavchi athavan yet aste fresh vatta
साक्षात आन्नपुरना आहे.बानाई
छानच खर्डा भाकरी...थोडे पाणी पण नेत जा सोबत...कठीण जीवन जगता तुम्ही लोक.🙏🙏
खूप छान ठेचा मस्त पैकी लयभारी😮😅
घरात बसून छान निसर्ग बघतो खुप छान 👌👌👌 परंतु काळजी घ्या पावसाची
खूप कश्ट करत असतात तरही दोघांच्या चेर्यावर हसू असते. खूप छान वाटते तुमचे व्हिडिओ बघुन, माणूस कितीही मोठा असला तरी कष्टाशिवय पर्याय नाही.
मस्त खर्डा भाकरी दादा बाणाई पावसात रानात चविष्ट लागत
Tumche video khup avdtat DaDa Ani Banai Vahini khuo chan 👌🙏👏👏
Kiti chhan. Tondala pani sutal
Very nice jay malhar
माझ्या साठी तुम्ही हिरो आहात, एवढ्या पावसात घराच्या बाहेर राहणं, ते ही महिला सोबत असताना, धन्यवाद तुमच्या video मुळे तुमचा life समजता आम्हाला,
खडतर...........
नाद करा यांच्या कुठे भावा नमस्कार तुम्हाला
God bless you & your efforts dada & vahini. You are really beautiful souls! Stay blessed always & keep smiling! God is always with you to lead you & guide you! 🌹💐🥳🙏
Ekch bgakri bandhliy purel ka tevdhi doghana bhuk lagte na mendhraamag palun ajun nyaychi na
खूप छान निसर्गाच्या सानिध्यात जेवण
Very beautiful Dada vahini
जय मल्हार दादा व बाणाई
खूप छान झणझणीत मिरचीचा ठेचा एक नंबर
बानाई,तुमच्या vdo camera व audio ची quality एवढी उत्क्रष्ट आहे कि I T वाले सुद्धा कौतुक करतील.
Dada tumche video etke awadtat ki aaj mi sutti ch ghetliye kamala.. khaas karun tumche video bagnyasathi. Khupach mast jeevn jagtay kasht aahet pn kasli katkat nahiye.....
Khup chan बाणाई ताई chy kautak karav tavdh kamich ahe khup chan jodi आहे tumchi asyvh raha premane 😊
Ekch nambar hake saheb .
Banai tar mast ch Jevan karti..
❤........छान...
Dada khup chan.. Apan aplya samajacha pratinidhitiva kartat.. Sarkar ne yanchya kashta kade lakshya dyayla pahije.. Mulana shala shikava te mahatvacha..
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान पाऊसात मिरचीचा खर्डा बाजरीची भाकरी खूप छान व्हिडिओ दादा
सुपर सुंदर वातावरण
खूप छान खरडा ताई
मला तुम्हाला भेटायला यायचे आहे मी ठाण्यात राहते तुम्ही पणवेल भागात असाल तेव्हा तसा उल्लेख करा ठाणे
Video khup chhan mast laybhari aahe
खुप सुंदर व्हिडिओ बनवता तुम्ही.....आम्ही न चुकता बघतो😘😍
I was still waiting for your video 🎉❤
दादा २ भाकरी आणायच्या ना सोबत भूक लागते चालून चालून
Excellent.
Majhi mai khup karti kasht.
बाळू मामाचे आम्ही सदैव ऋणी आहोत❤
Very nice
Dada aamhlatarel evadha kutha firayla milnar nahi pan tumchyamule chhan nisarga baghayla miltoy tumhala dhanyevad khup must
Lay bhari👍👍
खुप छान विडीओ शेवटपर्यंत पाहायला आवडतो. धन्यवाद
खूप छान दादा आहे
खूप छान व्हिडीओ असतात तुमचे खूप आवडतात आम्हाला
मस्तच खर्डा आहे तोंडाला पाणी सुटले येतोच एक दिवस खर्डा खायला
Yumache video jeva pahayala suruvat keli teva tumache jivan kase aahe he kalale. Katakari aadivasi pan asech jivan jagat aahet. 🙏🙏
खूप छान dada
धनगरी जीवन लय खडतर
खूप छान विडिओ नमस्कार
Banai tai mendhar chrtat tithe tarvadachi zad ahe tyachi pn bhji chan bnte vatasathi changli aste ya divsat
Khupach chaan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Jivan kase jagave he tumchay kadun shikave dhanywad Dada 👍👍👍🙏🙏
Aamhi Choramle pahune Dada....Rahuche❤
मिरचीचा ठेचा खूपच छान ताई
दादा खरंच खूप कष्टमय जीवन आहे आणि ते तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवले नाही तरी आम्हाला काय कल्पना आधी आम्ही समजायचं धनगरआंकडए लयं पैसे असतात पआगओटयआतं ती लोक मस्तं रहातं
आम्हाला आता कळलं मेंढपाळ व्यवसायं सोपा नाही घर दारं असुनही मेंढ्या मागे ऊन,वारा पाऊस थंडी तर उघड्यावर संसार दाटुन आहे ती मिरची भाकरी खाऊन दिवस काढावे लागतात स्वामी तुमच्या जगण्याला
आम्ही घरांत बसून पावसाला वैतागतो
खुप छान आहे मला खूप आवडले आहे
Kup bari karada tondala pani sutle 😊😊
Khup chhan
Very nice 👌 video, God bless you always
दादा खुप छान व्हिडिओ आहे तुमचे
Kashya hast khelat kartat pun khar che balu mamma aahet pathi shi
आजचा व्हिडिओ खूप छान छान आहे 🎉👍🙏🙏❤️
किती छान ठेचा👌👌 बाळुमामाचा चाग भल🙏🙏
Dhanya ho aapke jeewan ko 2:59
टाकळा भाजी किती छान ऊगवली .
तुमचा सगळ्यांना एकत्र बघून मला सगळ्यांना छान सुंदर वाटते
खूप छान
खूप छान 👌👌
Dada kiti kashtamai jivan ahe tucha majha salam ahe tumhala
Khup chan video
खुपचं छान व्हिडिओ दादा