साैर ऊर्जेवर फळभाज्यांचे निर्जलीकरण | Agricultural Dehydration Machine on Solar Energy | Shivar News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2023
- आता विजेची गरज नाही, साैर ऊर्जेवर फळभाज्यांचे डिहायड्रेशन | Profitable Dehydration Business | Shivar
मार्केटमध्ये भाजीपाला किंर्वा फळांची ज्या किमतीत विक्री होते, त्याच भाजीपाल्याचे निर्जलीकरण केल्यास त्याची पावडर विक्रीतून चार पट पैसा कमावता येऊ शकतो. यासाठी भाजीपाला डिहायड्रेशन मशीनचा खूप फायदा होतो. भाजीपाला प्रोसेसिंग युनिट बसवून शेतीपूरक उद्योगातून चांगली कमाई करता येऊ शकते. त्यासाठी निर्जलीकरण यंत्र (डिहायड्रेशन मशीन) विकत घेऊन छोट्याशा जागेत व्यवसाय थाटता येतो. आता साैर ऊर्जेवरील निर्जलीकरण यंत्र बाजारात आले आहेत. याविषयीची थोडक्यात माहिती सदरील व्हिडिओत दिली आहे.
#dehydrator
#agribusiness
#vegetable_dehydration_machine
#businessideas
#agroprocessingbusiness
#shivarnews24
याची किंमत किती आणि पुढील प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन मिळेल का? आपला पत्ता फोन नंबर दया.
छान आहे पण तो विकायचा कुठं मशीन ची किंमत ,तसेच तुमचा फोन नंबर पाठवा आम्ही ते करेल उत्सुक आहे
Tumhi nambar dila nahi sir
Ksa contact kraycha
माहितीसाठी कोठे संपर्क करावा
Dehydrate kelya var sell kute karaycha.?
Ek product vr focus kru shaknar nai karan price fluctuate hoto
Export sati contact kute bhetel.?
फोन नंबर मिळेल का मशिन घ्यायची असेल तर काय करावं लागेल
Fakat vidio nako mashin kute milel te pan kiti jaga lagte kay ase detels madhe margdarshan kute milel kunala smprk karaycha te pH no tari dya ho ashi ardhvat mahiti gheun kay karu amhi lok te pan sanga nusta vidio nako savistar margadarshan dya.
saheb न. पाठवा
किंमत ?
Khup Chan apla cont no dhya
निखिल चोंदे सर मला आपल्या फोन सांगने प्रदिप धन्यवाद सोलर ड्राय कुठे मिळेल महीती पाहिजे
मला मशीन घ्यायची आहे. तुमचा पत्ता सांगा.
काॅन्टेकट नंबर द्या सर
Nambar adress patava
फोन नंबर मिळेल काय
Mobile Nambiar taka
Contact no dya sir
Mobile.no.sir
मलापता.व.फोनदया
Mobile no taka
तुमचा नंबर पाठवा
फोन नं द्या ?
4 रु किलो नी कुठे टमाटे कुठ भेटतात?
😅😅😅😅😅😅😅
One Rs kg pan milto
@@user-qs4zl2zk2z घेवून दाखविणे , 11000 रु बक्षीस देतो
Sir cell number
Hi sangita pawar send me contact no
Khup Chan apla cont no dhya