PMFME Success Story- Mrs. Vandana Patil, Fruits and Vegetables Dehydration , Gayatri Foods, Jalgaon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 มี.ค. 2023
  • PMFME योजनेअंतर्गत यशोगाथा- सौ. वंदना पाटील, फळे व भाजीपाला निर्जलीकरण उद्योग, गायत्री फुडस, पळासखेडा बु, ता. जामनेर, जि. जळगाव
    PMFME Success Story- Mrs. Vandana Patil, Fruits and Vegetables Dehydration , Gayatri Foods, Dist. Jalgaon
    “आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PM FME)” ही योजना कृषि विभागामार्फत संपुर्ण राज्यभर राबविली जात आहे. या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक, सामाईक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटींग व ब्रॅन्डींग इत्यादी घटकांकरिता अर्थ सहाय्य देण्यात येते. वैयक्तीक सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या 35 टक्के / जास्तीत जास्त 10 लाख तर सामाईक पायाभूत सुविधा/मुल्यसाखळी, इन्क्युबेशन केंद्र/मुल्यसाखळी या घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या 35 टक्के/ जास्तीत जास्त ०३ कोटी अर्थ सहाय्य देय आहे.
    #कृषि_विभाग_महाराष्ट्र_शासन
    #agriculturedepartment
    #आत्मनिर्भर_भारत
    #pmfme
    #farmer
    #farming
    #governmentofmaharashtra
    #GovOfMaharashtra
    #Agriculture_Department
    #krushi_vibhag_maharashtra_shasan
    Website: krishi.maharashtra.gov.in/
    Social Media Handles:
    ► Facebook: / agriculturedepartmentgom
    ► Twitter: / agrideptgom
    ► / agriculturedepartmentgom
  • บันเทิง

ความคิดเห็น • 18

  • @Smitorganicfarmfresh
    @Smitorganicfarmfresh 11 หลายเดือนก่อน +1

    Nice 👌👌👌

  • @swapnitasachinpatil2575
    @swapnitasachinpatil2575 11 หลายเดือนก่อน +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @2707831432
    @2707831432 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय चांगली योजना आहे.सर्वांनी याचा लाभ घ्यावा. आम्ही पण या योजनेखाली लाभ घेत आहोत

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  11 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिसादाबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद

    • @dipakdevkar7443
      @dipakdevkar7443 17 วันที่ผ่านมา

      सर तुमचा मोबाईल नं द्या

  • @richPeopleGG
    @richPeopleGG หลายเดือนก่อน

    How to sell where

  • @Anil-rb7be
    @Anil-rb7be ปีที่แล้ว +2

    बँक रूपया देतनाही शासनाच्या योजना म्हनजे हिरवाचारा

  • @ishwarchaudhari4302
    @ishwarchaudhari4302 29 วันที่ผ่านมา

    शासनाकडून किती टक्के सबसिडी मिळणार आहे 100% शेतकरी मालावर प्रक्रिया करण्यास 100% सबसिडी मिळेल का मिळत असेल तर ह्या योजनेत मिळते का 🙏

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  18 วันที่ผ่านมา

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

  • @richPeopleGG
    @richPeopleGG หลายเดือนก่อน

    Me start karnar ahe but sell kuthe kase karave

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

  • @jayantbhoyar3775
    @jayantbhoyar3775 4 หลายเดือนก่อน

    बनवलेल्या product ची विक्री कुठे केली जाते काही मार्केटिंग आयडिया द्या ना .....

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  4 หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

    • @richPeopleGG
      @richPeopleGG หลายเดือนก่อน

      Tumhi banvata ka any information how to sell where to

  • @shubhangimahadik3414
    @shubhangimahadik3414 4 หลายเดือนก่อน

    आपला फोन नंबर मिळेल का ताई?

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  4 หลายเดือนก่อน

      कृपया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जामनेर यांचे कार्यालयाशी संपर्क करावा.

    • @vijaybhatanglikar9227
      @vijaybhatanglikar9227 3 หลายเดือนก่อน

      ​@AgricultureDepartchoru ka kam kerta direct bolave ka krushi adikarla bolavementGoM