सोन्या5050 जेवढं नाव करायचं तेवढं केलय आता अपेक्षा नाही आला तरी आनंद आहे आणि नाही आला तरी आनंद आहे... फक्त सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना तो जिथं आहे तिथं सुखात राहो🙏
सोन्या अतिशय देखणा चिकना सुंदर रुबाबदार गुणी मोठ्या लक्षा नंतर मोठा सोन्या पण दादा त्याच आता वय झालय् त्याला पालवायचं आत्ता थांबवा ही कळकळीची विनंती ❤❤❤❤❤
आले किती गेले किती, ना संपला भरारा, तुझ्या परी सोन्या तुझ्या नावाचा संपेना दरारा....असा बैल होणे नाही, किंग सोन्या आणि धन्य त्याचा मालक जयेश शेठ, त्यांच्या डोळ्यात आता दिसतंय सोन्या म्हातारा झालाय पण अजून ही स्वतच्या बैलावर जीवापाड प्रेम आणि विश्वास आहे जयेश शेठ चा, राहुल पाटील च्या डोळ्यात माज दिसतो पण जयेश शेठ दिलदार मनाचा राजा माणूस आहे...त्याच्या रक्तात बैलप्रेम आहे ,बैल पळतो म्हणून नाही प्रत्येक बैलावर तितकाच जीव आहे त्याचा
सोन्या म्हणजे आपला जीव आहे सोन्या नं लाखो लोकांची मनं जिंकली आहेत त्याचा नाद कुणीही करु शकत नाही सोन्या किंग आहे आणि तो कायम आमच्या सारख्या शर्यत प्रेमीं च्या मनात रहाणार आहे ❤❤
सोन्या सोन आहे महादेवाचा नंदी आहे अग्दी मानसासरखा सूचक कमांडो सारख्या रूबाबात असतो सोन्यचा स्वभाव मानसासरखा सावध प्रतिक्रिया देत असतो सोन्या मानुस आहे दुसरा सोन्या बैल खरच मनापासुन तुला जिंदाबाद जिंदाबाद तुला सक्सेस स्क्सेस बैल तुज्या मेहनितिला सलाम सलाम सोन्य खरच पल्लतना काय रूबाब अस्तो भावा तुजा सोन्या बैल पल्लतान लगेच ओलखु येतो रूबाबदार मैनेजर सोन्या फरक टाकून विजई गुलाल भीर भीर भीर सलाम सोन्या बैलाला
जशी हिम्मत करून sandy Yadav ने राहुल भाई पाटील यांना विचारले मथूर 1001 आणि सोन्या 5050 पळणार का तशी तुम्ही हिम्मत करून जयेश दादा पाटील यांना विचारा ना, का तुमच्यात हिम्मत नाही का विचारायची
अरे ज्याला कोणाला हिम्मत दाखवायची असेल त्याने स्वयम् जाव ना.... यूट्यूबर लोकांचं याच्यात काही देणं घेणं नाहीये.....( आणि राहील एकत्र येण्याच तर ते होणे शक्य नाही समजल का तुम्हाला ) ज्याच त्यांनी बघा शांत पने
Andhsradhetun nigha re tondala yeil tya bolacha sonya cha age bgha tyane tyacha kadun sarv dilay malkala ata age nusar body sath nahi det mhnun as hoty n tumhi loka tumcha tondala yeil tya bolta sudhra jara
Donhi virodhak ekatr kale Mumbai madhey te fkt ekhtya rahul patil ne ani maharashtracha badsaha mathur ne Jayesh sheth anand jhala tumchi mulakhat baghun pn shevti rahul bhai ani mathur king king rahila
सोन्याचा कालचा फेरा पाहून आणि speed पाहून खूप आनंद झाला ❤❤
असेल सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद तर आपला सोन्या पुसेगाव च्या मैदानात हट्ट्रिक करणार..... ❤काळीज सोन्या ५०५०
सोन्या5050 जेवढं नाव करायचं तेवढं केलय आता अपेक्षा नाही आला तरी आनंद आहे आणि नाही आला तरी आनंद आहे... फक्त सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना तो जिथं आहे तिथं सुखात राहो🙏
सोन्या अतिशय देखणा चिकना सुंदर रुबाबदार गुणी मोठ्या लक्षा नंतर मोठा सोन्या पण दादा त्याच आता वय झालय् त्याला पालवायचं आत्ता थांबवा ही कळकळीची विनंती ❤❤❤❤❤
मथुर आणि सोन्या चा एकदा तरी फेरा होऊद्या 🙏🙏 फॅन्स साठी
आले किती गेले किती, ना संपला भरारा, तुझ्या परी सोन्या तुझ्या नावाचा संपेना दरारा....असा बैल होणे नाही, किंग सोन्या आणि धन्य त्याचा मालक जयेश शेठ, त्यांच्या डोळ्यात आता दिसतंय सोन्या म्हातारा झालाय पण अजून ही स्वतच्या बैलावर जीवापाड प्रेम आणि विश्वास आहे जयेश शेठ चा, राहुल पाटील च्या डोळ्यात माज दिसतो पण जयेश शेठ दिलदार मनाचा राजा माणूस आहे...त्याच्या रक्तात बैलप्रेम आहे ,बैल पळतो म्हणून नाही प्रत्येक बैलावर तितकाच जीव आहे त्याचा
Are yachyat dam nahi ahe 😅
😂😂😂
फडके शेठ यांच्या बादल ची पण मुलाखत घे आणि शेठ ची पण भाई
🔥❤️👑राहूल भाई करतोय दावा नी बिंदास लाखाच बक्षीस लावा 👑जयेश पाटील सोन्या बैल वाला ५०५० नंबर वाला 👑❤️🔥
सोन्या म्हणजे आपला जीव आहे सोन्या नं लाखो लोकांची मनं जिंकली आहेत त्याचा नाद कुणीही करु शकत नाही सोन्या किंग आहे आणि तो कायम आमच्या सारख्या शर्यत प्रेमीं च्या मनात रहाणार आहे ❤❤
चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ❤️❤️❤️👌👌👌👌Bakasur 6300cc ♥️❤️♥️❤️♥️❤️♥️Maharashtra chi shan sonya 5050 ❤️❤️❤️❤️
सोन्या...... फॅन्स क्लब सातारा❤❤
सोन्या सोन आहे महादेवाचा नंदी आहे अग्दी मानसासरखा सूचक कमांडो सारख्या रूबाबात असतो सोन्यचा स्वभाव मानसासरखा सावध प्रतिक्रिया देत असतो सोन्या मानुस आहे दुसरा सोन्या बैल खरच मनापासुन तुला जिंदाबाद जिंदाबाद तुला सक्सेस स्क्सेस बैल तुज्या मेहनितिला सलाम सलाम सोन्य खरच पल्लतना काय रूबाब अस्तो भावा तुजा सोन्या बैल पल्लतान लगेच ओलखु येतो रूबाबदार मैनेजर सोन्या फरक टाकून विजई गुलाल भीर भीर भीर सलाम सोन्या बैलाला
जशी हिम्मत करून sandy Yadav ने राहुल भाई पाटील यांना विचारले मथूर 1001 आणि सोन्या 5050 पळणार का तशी तुम्ही हिम्मत करून जयेश दादा पाटील यांना विचारा ना, का तुमच्यात हिम्मत नाही का विचारायची
Right 👍
विचाराय पाहिजे.. Right.. 👌👌
👍
You are right ❤
👍
1 numbar Manus sendy n yadhav rok thok mulakhat ❤
Sonya 👑 5050 only. Last paryant sonyache kattr fan rahanar aamhi❤
सोन्या सोन्या आहे .❤यू सोन्या.
Sonya 🔥🌍👑💪 फॅन्स क्लब नाशिक जिल्हा🙏🤝🙏
विषय काळजाचा मोठा सोन्या ❤
सोन्या5050आणि मथूर 1001 मालकांना एक विनंती आहे दोन्ही नंदी एकत्र पलवा 🙏🙏🙏
किंग आँफ महाराष्ट्र सोन्या 5050 ❤
Sandy yadav.. यांनी. Rahul दा ला.. विचारले.. मथुर.. सोन्या.. ऐकत्र पळताना दिसतील का.... तस. मयूर. भावा तू पण जयेश दा ला.. विचारायला पाहिजे होते. मथुर. सोन्या... पळताना दिसेल का... ऐक.. महाराट्र किंग.. किंग मेकर.. स्पीड चा बादशहा... सप्त हिंद केसरी.... भारत.. सुंदर.... प्रेमी..🥰🥰🥰🙏🙏🙏
पंढरी शेठची पण घे मुलाखत
King sonya..🔥🔥
Amch badluck Sonya pusegao la nahi ...😢
मोठा सोन्याची एक पैदास् करा चांगली खिल्लार गाई बघून...❤❤❤
❤ mathur ❤sundar ❤
Nashik भागात घोडाबैल चालतो❤
Sonya 5050❤
Jayesh patil दिलदार माणूस❤❤👑
दादा तुम्ही चांगले आहे ❤ राहुल दादा ❤ जयेश पाटील ❤😊
Mathur आणि सोन्या चा फेरा झाला पाहिजे एक इच्छा आहे
Sonya 5050 ❤🔥
5050
He लिंबू वैगेरे सगळ अंध श्रद्धा आहे.. शिकलेले मुल तुम्ही.. दुनिया कुठे chaley भावा
Sonya Fan's club Sangali ❤❤❤❤❤❤❤❤
Brand Sonya 5050 😊😊😊😊
Me 100% विचारणार मुलाखत घेणार तेव्हा फक्त सपोर्ट करा..
Rahul bhai ni 10vela sonya cha nav ghetlay pn yachya tondat ek da pn nav ny ghet
Bakasur❤ ani Bavrya5050❤
Agari koli sarkhe. ...dosti
Kon nh karu shaktat ....saglyna jeva lavtat....
Manus asu de kiva......bail.....
Manla ......
Pandhari sheth Phadke ❤❤
सोन्या ❤️
दादा जयेश दादाचा काय बिसनेस आहे
पुसेगाव ला नाही 😢😢😢
पळवू नका पण आना की plz
Pandhari sheth la kay zal ahe bhava.
?
मोठा सोन्या 3 न सोन्या ...आणी आपला लाडका छोटा सोन्या 5050 परत घ्या ...एक नो आहे राव ❤❤
Avgad hi
Sonya 5050❤
हिंदकेसरी सोन्या ड्रायव्हर आबईचीवाडी ❤️🩹😍
Bavrya vardan पळवा पुसेगाव ला
दादा एकदा सोन्या आणि मथूर चा फेरा होउन जाऊदे ❤
Phandari shet chi mulakhat ghe
Sonya 5050 💗💪
भावा you tube wale आहात विचारायला काय आहे... तू विचरायचं ना sandy यादव कशे bindhas विचारतात
Sonya king ahe
पुसेगाव ला पळवणारा, नाही म्हणाला होता
Fortnuer ला कॉकटेल आणि बावऱ्या ५०५० . १००%
सोन्या ५०५०❤👑
Jayash shet 5050 Brand ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.... Program Fix karato.. asach nahi bhai
1 k का मी लाईक केले
Sonya bagla kal bohonoli la ❤
Paidas kara sonya chi ek tare
Jayesh dada cha mobile no pahije
Jalna king surya bhai❤
Jayesh shet fakt ekda mathur aani Sonya hi jodi palva please
दैवत आणि तुमचे पण घरचे संबंध आहेत ना त्याने पण .......
जाॅन्टा घाटा पेक्शा ओपन मध्ये पळाला पाहिजे ❤❤🎉🎉🎉
Dada tu police zala ki ny
King 👑 5050 😊😊 🤗
अरे ज्याला कोणाला हिम्मत दाखवायची असेल त्याने स्वयम् जाव ना.... यूट्यूबर लोकांचं याच्यात काही देणं घेणं नाहीये.....( आणि राहील एकत्र येण्याच तर ते होणे शक्य नाही समजल का तुम्हाला )
ज्याच त्यांनी बघा शांत पने
Motha Sonya 🔥💯👑👑
मुलाखत घेता तेव्हा vichra ना.mathur आणि सोन्या एकत्र पळतील का.अस vichra ना.....
👑 5050 👑👑
Motha Sonya 5050 fans club beed ❤❤
दादा मला तुमाला बोलायचं आहे
Sonya 5050
दादा तुझा नंबर भेटू शकतो का
Kunacha
मला तुमाला बोलायचं आहे माझ्याने काय झालं तर झालं थोड़ा पर्यायत्न करू आपण बागा तुमी
kar bhai kytri tu
Binkul barobar banduraj asach nad japat ja aani fituri mansanpasun japun rha
जरा गावा कठची भाषा शिका
Bavrya nai piston
Bavrya aan bakasur ahe fortuner la
Bavrya Ani babya ahe
Bail lambun yenar ahe bolale patil
किंग सोन्या
मोठा लक्षा आणि सोन्या पळालाय का कधी ?
Nahi
Himmat asel tr sangaycha paira kon ahe darpok loka paira nai sangat
Dabal hind kesri sathi bavrya cha peera to Bell konta 1 n cha tych nav mahiti zal t zip uadal ghtavrti king b b
सोन्यावर कुणीतरी लींबु फीरवले आहे अस वाटत
Andhsradhetun nigha re tondala yeil tya bolacha sonya cha age bgha tyane tyacha kadun sarv dilay malkala ata age nusar body sath nahi det mhnun as hoty n tumhi loka tumcha tondala yeil tya bolta sudhra jara
Sonya5050 king❤
Bakasur Ani jontya ❤
💯 ha paira asel
बकासुर असणार.बावराबर
Jontya kuth ahe😢
Ghatavar
Mathur 1001 bryand ❤
Donhi virodhak ekatr kale Mumbai madhey te fkt ekhtya rahul patil ne ani maharashtracha badsaha mathur ne
Jayesh sheth anand jhala tumchi mulakhat baghun pn shevti rahul bhai ani mathur king king rahila
सोन्या ची पैदास करायला सांगा