कॅशिअर पुनग्या सोबत बाबलो करता देवगड बाजाराची सफर | कोंकणातील आठवडी बाजार | मालवणी |ColoursOfkonkan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"कॅशिअर पुनग्या सोबत बाबलो करता देवगड बाजाराची सफर | कोंकणातील आठवडी बाजार | मालवणी |ColoursOfkonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
कोकण सारखे लोक कुठेच नाही.. बेस्ट people
भहिन भाऊ असे पाहिजे मन मोकळेपणा,मोज मजा छान भावंडं
कोकणासारखे सुख कुठेच नाही आणि लोक पण हा राजकारणी सोडून सगळे नसतील छान बाजार भरलेला आवडला विडियो
बाबल्या , तुला तोड नाही. कुठलाही विषय खुपच छान खुलवतोस.......😂
खुपच छान व्हिडिओ!!!
खूपच छान वटल देशगड बाजार पाहुन,असेच गावचे विडिओ दाखवा.😊
2:51 खुप छान
अतिशय सुंदर व्हिडिओ .खुप वर्षांनी देवगडचा बाजार पाहिला .पूर्वी दोन तिन वेळा मुंबईहुन आलेय .मी बर्याचदा फिरलेय बाजारात आमच्या मोंडकर बाबांसोबत.आज जुन्या आठवणी पून्हा जाग्या झाल्या.आत्ता बाबाही नाहीत नि देवगडला येणेही नाही.खुप मस्त बाबु नि पुनमताई.
Ek number Mukesh and God bless you 🙌⭐💝👍
तुमचा संपुर्ण एरीया कीती सुंदर आहे.
पुनीया दीदी फारच गोड ,कष्टाळु मुलगी आहे.
पुनम ताई ला सर्व स्वत हावय 😅
Khup chaan sarva videos
मस्त❤
Khup chan
Nice video
खूप छान
Khup mast
खूप छान ❤👌👍
Nice video❤❤❤❤❤
Nice
तुम्ही शुटींग करताना वस्तूंवर जास्त लक्ष ध्या.
Bahin bhau mast
मस्त विडीओ बनवलस गावात ईल्यासारखा वाटला मी पण आनंदवाडी गावातलोच असय
Pungya comedy patra bhari bheta ha tumka
बाजार भारी आहे
बबल्या ला सर्व फुकट हावय 😂
Vinu kuthe aahe khup divas jhale disala nahi miss karta
खुपच छान ❤❤🎉
🙏
आमच्याकडं साठला एक किलो 100 ला दोन किलो हा भाऊ बुधवारचा होता
ओढ्यातील कचरा श्रमदान करून काढा. लोक टाकणारे मूर्ख आहेत.पण तुमची टीम शहाणी आहे. लोकांसाठी नको काढू पण पुढील पिढी साठी..
एक vlog नंदन ला करायला दया ❤
Amcha kankavlicha pan asch asto motha bajar
Poonm la kahich pasnd padt nahi bablo😖😥
बरोबर पिशवी घेतले पूनमने बाजारात यायचं मग छोटी पिशवी घेऊन यायचं
Halli vinu khay
पूनग्यक kai pasand येईल तेव्हा ना😂
देवगडात गाडीयेन जाऊक अर्धो तास व्हयो.
Babu tu sudha तुझा खिसा कधी तरी khali kar...bagav Teva Google pay chalat nahi bolatos😂
Babu nehamich fukat tithe prakat. Fakta gheto, det matra kadhich nahi. Kamaal aahe. 😂
बाबल्या नाना तुमचे नात्याने कोण लागतात ?
भांडी कधी बाजारात घेऊ नये.दुकानात घ्यायची.चांगल्या कोलिटि जामसंड्यात
मिळतात.
मस्त.नाना.तुमचे.कोण.आहेत
बाजार करणार कि किंमति काढायला आलात
बाबल्या कोकणात राहुन मेदु वडे खाता
Poonam 10 rupayachi vastu shodhate
विनूदा खय असा
mumbaik
बाबल्या सगळयांना धमकवत सुटलाय वायरल होणार होऊदेत ना तू का काढतो विडिओ मग जाऊन बाजी वाल्याना कडे 🤣
Comedy masewala