ते सगळं खरं आहे थोपटें घराणं गेली 45 वर्ष सत्तेवर आहे आणि त्याच्या बदल्यात विकास काम किती झाली. कारखाना बंद पडला, भोर मधल्या रस्त्याची काय अवस्था आहे. MIDC चं कुठं अडलंय. थोपटें घरांनी तुमची चव ओळखली आहे, त्याना माहितिये काय काम करायची गरज नाही. कारण ही भोळी जनता आपल्यालाच वोट करणार. 🕐*डोळे उघडा आणि घड्याळाला मत द्या* 🚩🚩*शंकरभाऊ मांडेकर*🕐🕐
मागील वेळी सुद्धा सर्वाना वाटले होते की आमदार थोपटे पडतील पण ते काय शक्य झालं नाही. आता तर पवार साहेबांचा पाठिंबा आहे त्यामुळे निर्विवाद आमदार संग्रामदादांचा विजय पक्का झाला आहे. आमदार संग्रामदादा थोपटे साधारणतः 25-30 हजाराच्या मताधिक्याने निवडून येतील.
पक्ष निष्ठा, तत्व, स्वतःच्या पक्षाची ध्येय धोरणे, आदरणीय माजी मंत्री अनंतरावजी थोपटे साहेब यांचे संस्कार, मतदार संघातील जनतेशी सततचा संपर्क, मतदार संघातील विविध विकास कामे, जनतेशी असलेल्या थेट संपर्क त्याचं बरोबर पक्षाअंतर्गत नाराजी नसणे, प्रामाणिक कार्यकर्ते यांची फौज, अश्या एक ना अनेक गोष्टीच्या जोरावर कार्यसम्राट आमदार संग्राम दादा थोपटे यांचा विजय हा निश्चित आहे... ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.... ✌🏻✌🏻 विधानसभेचा चौकार ✌🏻✌🏻 ✌🏻✌🏻पुन्हा एकदा संग्रामदादाच आमदार ✌🏻✌🏻
भोर मध्ये बदल घडणे गरजेचे आहे मग कोणाच्या स्वरूपात ही चालेल भोर तालुका सर्वात मागास तालुका म्हणून गणला जातोय राजगड सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत आहे भोर मध्ये एमआयडीसी नाही रोजगारासाठी दुसऱ्या तालुक्यात जावे लागत आहे याचा विचार सुज्ञ मतदान करावा ही नम्र विनंती
स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचा कौल बाजूला ठेवून रात्रीत पक्ष खुर्चीसाठी बदलणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्रातील जनता पूरती ओळखून आहे... आणि राहिला विषय भोर विधानसभा मतदार संघाचा तर आदरणीय अजितदादा यांनी कशीही, कोणतीही, कितीही छुप्या खेळ्या केल्या तरी भोर मतदार संघातील स्वाभिमानी जनता या त्यांच्या पाडापाडीच्या, हुकूमशाहीच्या राजकारणाला जनता बळी पडणार नाही हेही तितकंच खरं.... ✌🏻 कहो दिलसे संग्रामदादा फिरसे ✌🏻
उगीचच फालतू चर्च्या घडवून आणून आयाराम गयाराम आणि गद्दारांना हायलाईट करू नका, संग्रामदादांच्या कार्याच्या जवळपासही कोणी नाही, एकच वादा संग्राम दादा 💪🏻💪🏻💪🏻💪🏻
गोरगरीब जनतेच्या मनातील आणि आपले पणा जपणारा फिक्स आमदार शंकरभाऊ मांडेकर 🚩✌🏻⏰🙏🏻
खांद्यावर घेऊन मिरवता येईल.
एवढा मोठा आहे.
👑 *आमचा शंकरभाऊ* 👑
आअजित पवार स्वता डेन्जर झोन मध्ये आहे ,तो थोपटेंचे काही ही वाकडे करु शकत नाही.
*चला तयारीला लागा गुलाल आपलाच*🙏🏻👆✌️⏰💯
*भोर-राजगड- मुळशी*
*भावी आमदार*
*मा.श्री शंकरभाऊ मांडेकर*
✌️
संग्रामदादा २०२४ चे आमदार
Shankar bhau ❤🎉
ते सगळं खरं आहे थोपटें घराणं गेली 45 वर्ष सत्तेवर आहे आणि त्याच्या बदल्यात विकास काम किती झाली. कारखाना बंद पडला, भोर मधल्या रस्त्याची काय अवस्था आहे. MIDC चं कुठं अडलंय.
थोपटें घरांनी तुमची चव ओळखली आहे, त्याना माहितिये काय काम करायची गरज नाही. कारण ही भोळी जनता आपल्यालाच वोट करणार.
🕐*डोळे उघडा आणि घड्याळाला मत द्या*
🚩🚩*शंकरभाऊ मांडेकर*🕐🕐
आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ भावी आमदार मा शंकर भाऊ मांडेकर✌🏻👑
तुम्ही लावा ताकत.फिक्स आमदार संग्राम दादा🎉
संग्राम दादा थोपटे कार्यसम्राट आमदार
Only kuldeep konde
मागील वेळी सुद्धा सर्वाना वाटले होते की आमदार थोपटे पडतील पण ते काय शक्य झालं नाही. आता तर पवार साहेबांचा पाठिंबा आहे त्यामुळे निर्विवाद आमदार संग्रामदादांचा विजय पक्का झाला आहे. आमदार संग्रामदादा थोपटे साधारणतः 25-30 हजाराच्या मताधिक्याने निवडून येतील.
50 हजार म्हणा राव
50000+
Shankar bhau mandekar bhavi aamdar 50000+ lead lava takat
50
परमनंट खासदार संग्राम थोपटे
एकच वादा संग्राम दादा
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक सर्वसामान्य नेता नव्हे तर कार्यकर्ता म्हणून शंकरभाऊ मांडेकर 35000 मतांनी निवडून येतील याचा आम्हाला विश्वास आहे..
ONLY SHANKARBHAU MANDEKAR
शंकरभाऊ मांडेकर ✌️👑
भोर मध्ये संग्राम थोपटे सोडून बाकीचे उमेदवार दिसत पण नाहीत.
Only bhau
भोर तालुका सुरू झाला की सगळे गायब होतात हे आम्हाला माहीत आहे...संग्राम थोपटे येणार नक्की🎉🎉🎉🎉
Mag घ्या u... 😊😅
Sangram Dada jinknar manun tar Shankar yana seat dilay
विरोधी नेते एकत्र नसल्याने आमदार संग्राम दादा चौकार मारणार 💯 ✌️
✌️🔥 सर्वांच्या हक्काचा कामाचा माणूस शंकरभाऊ मांडेकर 💯👑
Shankarbhau 💯👑fix amdar
थोपटेच येणार
शंकर भाऊ मांडेकर 👑⏰🔥💯🚨💯
फिक्स आमदार शंकर भाऊ मांडेकर लावा टाकत महायुती जिंदाबाद हिंदू राष्ट्र
अब की बार शंकर भाऊ आमदार ✌🏻⏰
किरण दगडे, कुलदीप कोंडे, चांदेरे, विक्रम खुटवड, रणजित शिवतारे हे सगळे निवडून येणार
संग्राम थोपटे यांचा विजय अजून सोपा झाला आहे. 30-40 हजार मताधिक्याने निवडून येतील
हे बरोबर बोललात तुम्ही
सर्वांनी एकत्र असते तर काही तरी झाल असत पण आता काही होऊ शकत नाही
तेव्हढ्याच फरकानं हरणार😅😅😅
@@nileshkate3017bhor taluka chalu zala ke sagle gayab hotat aani aata tar mulshi vala umvedvaar delay tya mul bhor velha thopate chalnar
संग्राम दादा थोपटे हेच विजयी होणार ❤
भावी मंत्री संग्राम दादा थोपटे
शंकरभाऊ मांडेकर फक्त...२३ तारखेला कळलं त्या थोपटे ला.
शट्ट
Kiran dagade patil
चौथ्यांदा आमदार होणार संग्राम दादा
तुम्ही तुमचे बघा दादा थोपटे नाही सापडणार तुम्हाला
#शंकरभाऊ.. 👑⏰✌🏻
संग्राम दादांचाच विजय होनार आयाराम जाणार घरी जय महा विकास आघाडी
संग्राम थोपटे
कुलदीप तात्या कोंडे 💪🏻
थोपटे सोडले तर बाकी उमेदवार 5 वर्ष कुठ असतात माहित नाही निवडणूक आली की दिसतात
Kuldeep konde ekta bas ❤
❤
अजित पवारच निवडणूक येतं नाहीत ते काय संग्राम दादा पाडणार फिक्स आमदार
संग्राम दादा थोपटे 💪💪
संग्राम साहेब फक्त संग्राम साहेब
श्री. शंकरभाऊ मांडेकर ❤
थोपटेंना विजयी करण्याची दादांची खेळी आहे
अजित दादा तुम्ही काहीही करा परत एकदा पडणार भोर मतदार संघात पुन्हा थोपटे निवडून येणार
शंकरभाऊ मांडेकर
शंकर भाऊ आपणच निवडूण येणार आहे
पक्ष निष्ठा, तत्व, स्वतःच्या पक्षाची ध्येय धोरणे, आदरणीय माजी मंत्री अनंतरावजी थोपटे साहेब यांचे संस्कार, मतदार संघातील जनतेशी सततचा संपर्क, मतदार संघातील विविध विकास कामे, जनतेशी असलेल्या थेट संपर्क त्याचं बरोबर पक्षाअंतर्गत नाराजी नसणे, प्रामाणिक कार्यकर्ते यांची फौज, अश्या एक ना अनेक गोष्टीच्या जोरावर कार्यसम्राट आमदार संग्राम दादा थोपटे यांचा विजय हा निश्चित आहे... ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे....
✌🏻✌🏻 विधानसभेचा चौकार ✌🏻✌🏻
✌🏻✌🏻पुन्हा एकदा संग्रामदादाच आमदार ✌🏻✌🏻
भोर मध्ये बदल घडणे गरजेचे आहे मग कोणाच्या स्वरूपात ही चालेल भोर तालुका सर्वात मागास तालुका म्हणून गणला जातोय राजगड सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत आहे भोर मध्ये एमआयडीसी नाही रोजगारासाठी दुसऱ्या तालुक्यात जावे लागत आहे याचा विचार सुज्ञ मतदान करावा ही नम्र विनंती
Only kuldeep tatya konde..🎉🔥
Shnkar bhau
Kuldeep tatya konde 🏹, fix aamdar ❤
Only sangram dada ❤
Only shankar bhau mandekar 🙌
शंकर mandekar
आमदार मा श्री शंकरभाऊ मांडेकर
Only Sangram Dada
Only kuldeep tatya konde
श्री.शंकरभाऊ मांडेकर👑💪❤
कोणी पण व्हा नसरापूर ते वेल्हा रोड करा
फिक्स आमदार शंकर भाऊ मांडेकर आज
संग्राम थोपटें च निवडून येणार --कार्यक्षम आहे व लोकप्रिय आहेत.
Shankar Bhau Mandekar👑
हवा हवा ..आमदार नवा...बदल हा होणारच
Sunthivachun khokalagela YEKCH VADA SANGRAM दादा आणि दादाच
❤❤❤❤❤
शंकर भाऊ मांडेकर 🎉❤
Kiran dagade
संग्राम दादा थोपटे फिक्स आमदार 2024
जनसेवक मा.श्री.किरण दादा दगडे पाटील ( भोर विधानसभा मतदारसंघ )... विजय असो 💯
मांडेकर विजयी होणार 🎉
अजित दादाने बारामतीमध्यें आपल भवितव्य काय ते पहावे भोर मध्यें संग्राम दादा मोठ्या मताने निवडून येणार हे ठरलेलेच आहे .त्याची चिंता तुम्हीं नका करू.
फिक्स आमदार शंकर भाऊ
आहो अजित दादा तुम्हीच पडणार आहात चालले थोपटेना पाडायला. अगोदर स्वतःचे पहा.
कोगस हाटाओ देश बचाओ
SHANKAR BHAU MANDEKAR
या वेळी मुळशी कर येणार
Kuldeep Taaty
Mantri honar sangram dada
घराणेशाही मोडीत काढण्याची वेळ आली आहे
आम्ही काही सांगू शकत नाही दादा विजयी ❤
थोपटे यांना रोखनार?
अजुन बाळुत्यात असलं तो?
निष्ठावंत कसं असावं हे ऊत्तम उदाहरण आहे थोपटे सो,,,
कुलदीप कोंडे
स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचा कौल बाजूला ठेवून रात्रीत पक्ष खुर्चीसाठी बदलणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्रातील जनता पूरती ओळखून आहे... आणि राहिला विषय भोर विधानसभा मतदार संघाचा तर आदरणीय अजितदादा यांनी कशीही, कोणतीही, कितीही छुप्या खेळ्या केल्या तरी भोर मतदार संघातील स्वाभिमानी जनता या त्यांच्या पाडापाडीच्या, हुकूमशाहीच्या राजकारणाला जनता बळी पडणार नाही हेही तितकंच खरं....
✌🏻 कहो दिलसे संग्रामदादा फिरसे ✌🏻
पंढरीचा वारकरी होणार विधानसभेचा मानकरी भावी आमदार मा शंकर भाऊ मांडेकर✌🏻💯
येनार तर सग्राम थोपटेच बाकीच्यांनी लावा ताकद सुजसतवर
आमदार तर थोपटेंच होणार 🚩🚩🚩🚩
Shankar Bhau mandekar
थोपटे पडणारच काही काम करत नाही
पडलाच पाहिजे
@@mangeshsanas8114😂😂 aata kay tujhya ghati bande ghasay येईल का काही पण 😂
असे बरेच प्रयत्न करून झालेत, या वेळी पण try करून बघा 😅😂
उगीचच फालतू चर्च्या घडवून आणून आयाराम गयाराम आणि गद्दारांना हायलाईट करू नका,
संग्रामदादांच्या कार्याच्या जवळपासही कोणी नाही, एकच वादा संग्राम दादा 💪🏻💪🏻💪🏻💪🏻
Bhagu khai vikas khayla.mulish la yaun bhagha only vikas.road misdc ahaya.
Bhagu khai vikas khayla.mulish la yaun bhagha only vikas.road misdc ahaya.
Shankar mandekar 🎉🎉
शंकर भाऊ येणार
Only Sangram Thopate
अजित पवार शब्द पाळणारा माणूस
१. भोर मध्ये कुलदीप कोंडे ना दिलेला
२. पुरंदर मध्ये विजय शिवतारे यांना दिलेला
संग्राम दादा थोपटे साहेब 👑
कुलदीप तात्या कोंडे नाव लक्षात ठेवा 🎉
आमदार शंकरभाऊच होणार
Sangram dada yenar
शंकर मांडेकर विजयी होणार
बदल. हवा
ज्या उमेदवाची स्वातची जागा धोक्यात आहे
ते चाललेत दुसऱ्याला पाडायला
दिवा विझायला लागला की मोठा होतो