ते तरी बरं आहे नाहीतर लोकशाहीत बोलण्याचा अधिकार नसता राहिला असंच ठेवा नासिक पॅटर्न मी आत्ताच सांगतो मी नेता ठोका कार्यकर्ता सामान्य आहे मी ते खोके घेऊन मस्त आहे ही लोकशाही संविधान
नाशिक मध्ये युती चा विरोधात वातावरण आहे 10 वर्षात नाशिक मध्ये काहीच डेव्हलोपमेंट नाही एक कंपनी नाशिक मध्ये आली नाही IT पार्क पण खूप मोठा मुद्दा आहे यांचा फोकस फक्त नागपूर आणि संभाजीनगर वरती आहे
काम म्हणावे तसे नाही..पण ह्या वेळी तरी मालेगाव च ताज उदाहरण आहे..ते लोक जर विकास कामांपेक्षा धर्माला मत देऊ शकतात तर हिंदू पण एक होऊ शकतो..आणी नाशिक मध्ये झालेल्या दंगली मध्ये वाजे नी कशी शेपूट घातली हे नाशिक करांनी बघितलंय..प्लॅन करून घडवलेली दंगल होती टी..मुस्लिम बाया सुद्धा गच्ची वरून दगड फेकतात म्हणजे काय..कोणाच्या गच्ची वर आधीच दगड असतात..आधीच प्लॅन असेल तरच दगड येतील ना ? विचार करा नाशिक करानो..जुन्या नाशकात काहीच विकास नाही..तरी ते लोक mva ला च मत देणार..बाकी नाशकात तुलनेने चांगला विकास आहे..मग हिंदू नी युती ला का मत देऊ नये..?
सरकार कोणाचेही येवो, येणाऱ्या नाशिकच्या निवडून येणा-या सर्व आमदारांनी नाशकात आय. टी. पार्क व नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी कसोशीने प्रयत्न करावेत...'बोल भिडू" कार्यक्रम खूप आवडतो.....
@sagcvsdjccdvsdv82 waqf board sathi kendra chi sarkar aahe jdu nayudu la sang te aani BJP la nahi jamat tar saate tun baher ye mhana 🤣😂 muslim mhantayet ka OBC nna 52% Representation milu naye 🤣😂 OBC want Caste Census ✊✊
सिन्नर मधी फक्त माणिकराव कोकाटे साहेबच सांगळे बीगळे नाही चिन्मय भाऊ शरद पवार येऊ नाहीतर उध्दव ठाकरे येऊ येणार फक्त आणि फक्त माणिकराव कोकाटे काम बोलत भाऊ शेवटी
आम्ही नाशिककर पक्षापेक्षा नेता बघतो. नेता चुकला की ठोकला😅 नाशिक पॅटर्न
ते तरी बरं आहे नाहीतर लोकशाहीत बोलण्याचा अधिकार नसता राहिला असंच ठेवा नासिक पॅटर्न मी आत्ताच सांगतो मी नेता ठोका कार्यकर्ता सामान्य आहे मी ते खोके घेऊन मस्त आहे ही लोकशाही संविधान
😂😂😂
Aplya nashikch kam kharb
खर आहे भाऊ, नाशिककर पक्ष कधीच बघत नाही , माणूस बघून मतदान करता, #नाशिक पॅटर्न 💯
हे बाकी खरं आहे नाना 😂
नासिक मध्ये कांदा फैक्टर चालतो😅
अँकर असावा तर असा... खूप भारी ❤
चिन्मय भाऊला एक पुरस्कार द्या नाहीतर विधान सभेचा अध्यक्षच करा
😀😀😀😀😀
दिनकर अण्णा पाटील🔥❤️ one side 💯🙌
दिनकर पाटील नाशिक पश्चिम 💥💯
100%♥️♥️
100%
100%
101%🚩🚩
नाशिक मध्ये युती चा विरोधात वातावरण आहे 10 वर्षात नाशिक मध्ये काहीच डेव्हलोपमेंट नाही एक कंपनी नाशिक मध्ये आली नाही IT पार्क पण खूप मोठा मुद्दा आहे यांचा फोकस फक्त नागपूर आणि संभाजीनगर वरती आहे
काम म्हणावे तसे नाही..पण ह्या वेळी तरी मालेगाव च ताज उदाहरण आहे..ते लोक जर विकास कामांपेक्षा धर्माला मत देऊ शकतात तर हिंदू पण एक होऊ शकतो..आणी नाशिक मध्ये झालेल्या दंगली मध्ये वाजे नी कशी शेपूट घातली हे नाशिक करांनी बघितलंय..प्लॅन करून घडवलेली दंगल होती टी..मुस्लिम बाया सुद्धा गच्ची वरून दगड फेकतात म्हणजे काय..कोणाच्या गच्ची वर आधीच दगड असतात..आधीच प्लॅन असेल तरच दगड येतील ना ?
विचार करा नाशिक करानो..जुन्या नाशकात काहीच विकास नाही..तरी ते लोक mva ला च मत देणार..बाकी नाशकात तुलनेने चांगला विकास आहे..मग हिंदू नी युती ला का मत देऊ नये..?
असे कसे नाशिक दत्तक घेतले ले शहर आहे मतदार बंधूंनी कार्यकर्ते या सर्वांनी लक्ष्यात घेउन आपले मतदान करावे
अरे बाबा यांनी काय केले याचा विचार कर... मोठमोठ्या गाड्या का दिसत आहेत.
लय भारी चिन्मय नाना❤
अरे चिन्मय तू आधी नीट अभ्यास कर सिन्नर v येवला मतदार संघ चा सिन्नर मध्ये माळी समाज निर्णयक असतो लवड्या समजल का
नाशिक पश्चिम मध्ये मनसेचे दिनकर धर्मा पाटील फिक्स्ड आमदार होनार ❤
चांदवड:-गणेश निंबाळकर
दिनकर अण्णा पाटील।।नाशिक
माणिकराव कोकाटे. सिन्नर
अनिल कदम।।निफाड
@@Skmoney9644 निंबाळकर फिक्स✌️✌️✌️
गणेश निंबाळकर 🗿💥♨️
कोकाटे fix ❤
Us
@@nikhilgurule3071mk
Bhau चांदवड मध्ये गणेश निंबाळकर यांची ची हवा आहे.
पैसे सर्वांकडून घेऊ मतदान प्रहार लाच करू ✌️🏏
ना नाना ना दादा ना भाऊ चांडवड करणांचा एक चा वादा गणेश भाऊ( 4 लागणार )
100%🎉🎉🎉🎉❤❤🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏👋
Khara bolata hai babu
Ek number bhau
Barobar
चांदवड मध्ये प्रहार चे गणेश भाऊ निंबाळकर जोरदार बॅटिंग करत विजयी होणार....🏏✌️💪
@@sktbrand9407 शेतकरी पुत्र निंबाळकर फिक्स आमदार ✌️✌️
Yeeess❤
सिन्नर मतदारसंघातून फक्त आणि फक्त उदयभाऊ सांगळे ❤❤❤हेंच निश्चितच आमदार
😂😂😂
राजाभाऊ शी गद्दारी करून आमदारकी पाहिजे होय तुम्हाला..आता राजाभाऊंच्या फोटो चा वापर करून मत मागू राहिले तुम्ही ..हे काही बरोबर नाही ..भामटे😂
❤❤
🤣🤣🤣🤣🤣
@@navnathbodake1982 23 तारखेला ये सिन्नर तहसील समोर गुलाल घेऊन..कोकाटे साहेबांवर टाकायला
गणेश निंबाळकर फिक्स आमदार✌✌ चांदवड
त्यांचं नाव कुठे घेतल यांनी
@@hrushighadgeबघा ओ निकाल लागला की
@@kpgemers त्यांची हवा आहे मलाही माहिती आहे पण बोल भिडू वाल्यांनी नाव नाही घेतल त्यांचं. अपक्ष पण घेतला
@@kpgemers तुम्ही कोणत्या निकाल बाबत बोलत आहात
@@hrushighadge vidhan sabha
चांदवड मध्ये गणेश निंबाळकर कर पण लढत जोरात देतील
😂😂
भाऊ नाशिक पश्चिम मध्ये दिनकर आण्णा पाटिल 🎉✌💪
Dinker patil fix 🎉
निफाड मतदारसंघ
विश्वास जूना अनिल अण्णा पुन्हा 💯👑👍🏻
चिन्मय नाना एक नंबर व्हिडिओ.. फक्त नांदगाव मध्ये रोहन बोरसे सरांना विसरून गडबड केलीस... 🎉 नांदगाव चा फिक्स आमदाआर. Dr रोहन बोरसे 🚩#देव_माणूस🚩🙏🚩🚩
लढाई हक्काची मराठयांच्या आस्तित्वाची❤ येवला मतदारसंघ
येणार तर भुजबळ साहेब 🎉😂
@@Indian....00000wait & watch 23 tarik
Ladhai jativadachi ani dusryana kami leknyachi
Bhujbal tar padnarch
@@Stbhopale Divaswapn😅
गणेश भाऊ निंबाळकर यांच नाव घ्यायला लाज वाटते का तुम्हाला
tyanchi layki nhi nimbalkar ch nav ghyla #fix
Sinnar madhe uday bhau fakt🔥🔥🔥
Dinkar patil one-sided
चांदवड मध्ये निंबाळकर ✌️✌️
दिंडोरीत - सौ. सुनिता रामदास चारोस्कर 100% विजयी होणार.
बोलता येत नाही.पडणार फिक्स
@jurassicworld2843 स्थानिक समीकरणं महत्वाची आहे मित्र
समीकरण कार्यकर्त्याला माहीत नसत मोठी माणसं पहिल्या रात्री कार्यक्रम करतात....दिसणारे मतदानाच्या दिवशी गायब होतात..😂
Video baghun as vatla Chinmay bhau aaplya nashikchach aahe.
Akdam aaplyach bhashet aani kholat jaun nashikcha vishay samjaun sangitla.
Thanks nana
Dinkar anna patil Fix aamdar nashik pakshim🚂🔥🔥
चीन्मय भाऊ आधी व्यवस्थित माहिती घ्या चांदवड देवळा मतदार संघात चौरंगी लढत आहे आणि त्यात प्रहार चे गणेश निंबाळकर आघाडीवर आहे
नाशिक चे लोकचं खास आहे
आम्ही नाशिककर❤
वाट दाखवतो अणि वेळ आली तर वाट पण लावतो😅
सिन्नर मतदारसंघात उदय भाऊ सांगळे फिक्स आमदार होणार 🔥✌🏻😍
येवला लासलगाव मतदारसंघ विधानसभा फिक्स आमदार आदरणीय माणिकभाऊ शिंदे पाटील ✌🏻🚨
Only bhujbal
😂😂😂
😂😂
@@-User3131 only Jarange Patil 💪🏻
@@prashant__1997 chagu 6 zopnar
#भुजबळ साहेब जिंदाबाद💪💪💪💪🔥🔥🔥✌️✌️
Nashik purv - Rahul dhikle
Nashik madhy - Devyani farande
Nashik pashchim - Dinkar Patil
Deolali - Yogesh Gholap
Nope farande harnar
घोलप पण हरणार
Good jok3
Nashik central vasant gite
Gundgiri mule Rahul Dhikale padnar 100%
माझं मत कोरोना काळात सर्वांना मदत करणाऱ्या आणि नेमेहमी रस्त्यावर राहून काम करण्याऱ्या नाशिक पूर्व चे उमेदवार जितेंद्र भावेंना.
कोण रे भावा हा भावे त्याचे पहिल्यांदाच नाव ऐकतो
@anilsonwane6771 google it
Ticket nahi na bhavela.
@@savliramgaikwad6367 उभे आहे ना
@@savliramgaikwad6367independent
मराठा vs भुजबळ ❌
विकास= मतदान ✅
बदल=विकास 🔥
Chandwad प्रहार गणेश भाऊ निंबाळकर हवा आहे bro shetkari putra
नांदगाव मद्ये लढत तिरंगी नसून चौरंगी आहे ...डॉक्टर रोहन बोरसे यांचा रोल देखील महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे
नाशिक पश्चिम दिनकर आण्णा पाटील 🚂
😂😂 हा चॅनल actually तूतरीच्या मुतरीची गुणगान गाण्या साठी बनला आहे.
नाशिक मध्ये कांदा फॅक्टर चालेल 🎉
सरकार कोणाचेही येवो, येणाऱ्या नाशिकच्या निवडून येणा-या सर्व आमदारांनी नाशकात आय. टी. पार्क व नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी कसोशीने प्रयत्न करावेत...'बोल भिडू" कार्यक्रम खूप आवडतो.....
Bhuse saheb fix 👑
सगळ्या जागांचा निकाल तळ्यात मळ्यात सांगता हे तर कोणीही सांगू शकेल😂
Malegaon madhe fakt Aaba Hire 🎉
मालेगाव बाह्य- हिरे
नाशिक पश्चिम-सुधाकर बडगुजर
नाशिक मध्य--वसंत गीते
देवळाली-घोलप
निफाड- अनिल कदम
Bhau kontya jagat ahe anil kadam 40000 peksha jast ne pdnar
Fakt beer shop ughdle mhnje nivdun yet nste kon
इगतपुरी लकी जाधव पंजा
Deolalit fakt saroj tai aher
Bhai malegaon la fkt dada bhau br ka 😂😂
Bhadya gujar 😂
आता चित्र 23ला पूर्ण स्पष्ट होईल. छान विश्लेषण
MVA 🎉🎉
नाशिक पछिम दिनकर अण्णा पाटील फिक्स 💯
नांदगाव मध्ये देवमाणूस डॉ रोहण दादा बोरसे
भुजबळ साहेब फिक्स 💪💥💨
❤डा
@@RJ_.. ghe tondat
नाशिक मध्ये मधून फिक्स आमदार वसंत निवृत्ती गीते 🔥🔥💯
भाऊ चांदवड मधील निंबाळकर ना विसरून नाही चालणार बरका 🗿👑
भुजबळ 🔝
Hya weles nashik la fakta MNS nashik pachhim la tr fix dinkar anna💯🚩
Nashik - Deolali -Saroj tai sinner -Manikrao kokate nifad - Anil kadam nashik - vasant gethe Dikar anna patel Rahul diklae yeola - manikrao shinde nadgoan suvas kandai chandvad -Rahul Aher dendore - charoskar madam kalvan - nitin pawar egatpure -nirmala gavit
Keda Nana 🔥
यावेळी फक्त महाविकास आघाडी. ठाकरे आणि पवार
🍌🍌
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार ❤❤ दिडोरी तुतारी फिक्स 💯
चांदवड मधे गणेश भाऊ निंबाळकर निवडून येतील
चांदवड मध्ये गणेश भाऊ निंबाळकर चालणार
Nashik pacchim Dinkar anna 🚩
पांढऱ्या टोप्या गेम फिरविणार नक्की 🚩😌
10 वर्ष खूप असतात बदल दाखवण्या करता...
त्यांना पैसे देऊन घरीच बसवले ... नाशिक पॅटर्न
दिंडोरी मध्ये सुनिता ताई फिक्स आमदार होणारं 🎉🎉
Sunitatai nkki aamdar honar📯💯
Zirwal saheb ahe tikade.
@savliramgaikwad6367 अज च पडल झिरवाळ शेटे साहेब मुळे सुनिता ताई फिक्स आमदार होणारं
@@vikrmcharoskar6110 💯
@@savliramgaikwad6367 23 tarkhela gulal fkt Sunitatainchach🔥
#बोलभिडू👌👍 #नाना❤ #चिन्मयशेठ 👌खूप छान. एमएच 15 चा अभ्यास छान केला,
#नाशिक हे एक धार्मिक आणि सांस्कृतिक शहर आहे तर परंपरा नक्कीच टिकवणारा आहे.👍🚯🚮🌱🙂
Nashik East Ganesh Gite 50000 matani Nivdun Yenar🔥
अवघड आहे सामान्य जनतेचा कौल वेगळा आहे.
@yashdeepkavade सामन्य जनतेला गुंडगिरी नकोय म्हणून परिवर्तन होणारच.
100% yenar
व्वा रे भाई.👌👌 एक नंबर, ग्राउंड रिपोर्ट म्हणतात तो हा.👍
Nashik paschim Dinkar Anna Patil 🔥
चांदवड मधील लढाई लढाईत गणेश निंबाळकर सारख्या लोकनेत्याला विसरला चिन्मय कदाचित गणेश निंबाळकर सरसी करू शकतो❤🚩
Amchya Nandgaon ch ly avghd ahe nana
OBC Maratha SC ST want Caste Census ✊✊
MVA Jindabad 🚩🚩 Jai Maharashtra 🚩🚩
Gujrathi Bhagao ✊✊
रोहिंग्या बांगलादेशी, घुसखोर भागाओ बद्दल तुम्ही नाही बोलणार कारण तुम्ही मुघलांचे वंशज आहेत
@sagcvsdjccdvsdv82 waqf board sathi kendra chi sarkar aahe jdu nayudu la sang te aani BJP la nahi jamat tar saate tun baher ye mhana 🤣😂 muslim mhantayet ka OBC nna 52% Representation milu naye 🤣😂 OBC want Caste Census ✊✊
100% पुढील 5 वर्ष नंतर बोर्ड ची जमीन ही 5 पट होईल
@sagcvsdjccdvsdv82 mg kashala waqf board n all boltoyes kahi hot nhi धर्माच्या नावाने राजकारण नाही
@sagcvsdjccdvsdv82me pan obc ahe and I concur with your views..
खुपच छान विश्लेषण 💐💐💐🙏🙏🙏
मारुतीच्या पायाला नाही तर छातीला पाणी लागल्यावर गोदावरीला पुर आला असं म्हणतात
पायला पाणी लागले तर पुर आला आणि छातीला पाणी लागले तर महापूर आला असे म्हणतात अँकर ने बरोबर सांगितले आहे
Chandavad ch Ganit chuakal Ganesh Nimbalakar aajach vin
डॉक्टर रोहन बोरसे पण आहे
चिन्मय नाना या वेळेला एकदम भारी सुरुवात केली. पाण्याचा तांब्या घेऊन बसा 😂
Dinkar Aanna patil ❤
Nashikkar ❌️NANA✅️
समीर भाऊ❤ फिक्स
Nice anchoring ❤
निफाड तालुक्यात अनिल अण्णा कदम हे फिक्स आमदार होतील 🎉🎉
Great analysis. Keep going Chinmay.❤🙌
दिनकर अण्णा पाटील फक्त 🚩
निफाड मधे फक्त काका येणार आहे 🎉
अण्णा 40000 ने पडणार
💯⏰
100%% kaka
😅
100%
Kaka🎉
पण भैय्या कस जरंगे पाटील म्हणतील तसं
Nashik madhe lok jativadi nhi😂
Anil Anna 🚩💯
निफाड अनिल कदम 🔥
तुम्हाला यंदा नांदगाव धप्पा देणार 😂 ❤️🚩🚩
Bhau Jalgaon jilyach pan banva na video 🙏
अनिल अण्णा फिक्स ❤🎉
@@kunalshelke8050 🤣🤣🤣
1 नंबर विश्लेषण नाना
Dinkar anna patil ✌🏻
सिन्नर मधी फक्त माणिकराव कोकाटे साहेबच सांगळे बीगळे नाही चिन्मय भाऊ शरद पवार येऊ नाहीतर उध्दव ठाकरे येऊ येणार फक्त आणि फक्त माणिकराव कोकाटे काम बोलत भाऊ शेवटी
चिन्मय शिवाय मझ्याच नाही झक्कास विश्लेषण आणि पूर्ण माहिती भन्नाट चिन्मय 😅😅
नांदगाव डॉ रोहन दादा फिक्स ✌️✌️
Chinmay mast videos plus ajun thoda 30-45 second eka matdar sanghacha details add kar mhanje best houn jail next time ❤
Only Sudhakar Bhau Badgujar Nashik west💯💯💯💯💯
Kanda sadla pahije khup ..... gundagardi keli
Naannaa,
Lay bhari !! 🎉
शरद पवारांची सभा झाली आणि निफाड, दिंडोरी फिक्स झालं आणि नाशिक पूर्व आणि सिन्नर रेस मध्ये आल
Kya baat Hai Bhai❤
Jabardast Nana....!