संग्राम भाऊ तुम्ही आता खूप पैसे खाल्ले तुम्ही काय येणार नाही निवडवून कारण मला खूप त्रास झाला या मला कॉलेज जाण्यांस खूप त्रास झाला कारण आमचा गावचा रस्ते खूप खराब आहे त्यांनी काहीच लक्ष दिली नाही त्यामुले आम्ही तुम्हला पाडणार
अरे मीडिया वाल्यानो महाविकास आघाडीची मुलाखत चालू आहे त्यात मधीच महायुती वाल्यांची जाहीरात (ऍड) दाखवता 50 खोकेवाल्यानी 70हजार आणि गुजरात. विदर्भ वाल्यांनी खूपच पैसे दिले वाटतं तुम्हाला 5 वर्ष अजून काहीच टेन्शन नाही पण गरीब जनतेच काय विचार करा मीडिया वाले तुम्ही
Ajhun ekda pn me hya amdar la amchya gavat kivhaa amchya aju baju chya gavat baghitlaa nhiii... na hi hya amdar cha kaam baghitlayyy... lokana ata tarii kallaa pahijee ki, ataa sudryana sandhii dhili pahije.. dusre hya amdar pekshaa 100% jastaach kaam kartiill.. Majhaa maat Shankar bhau mandekar hyana....
त्यांना विचारन्या पेक्षा स्वता मतदार विभाग फिरून पहा काय विकास केला आहे फक्त घराणेशाही चालवली आहे इलेक्शन लागले की मग मतदार संघ दिसतो ४५ वर्ष सत्ता यांच्या घरात यंदा मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे आमदार बदलने काळाची गरज आहे आपले तात्या विधानसभेत गेलेच पाहिजे जागे व्हा हा लढा आता जनते चा आहे आपल्या शिवाय पर्याय नाही असे वाटत आहे यांना यांना यांची जागा दाखवू
Barobar ahe.... 90 % janta job la shirwal pune khandala mubai... La jatat...... Ani jar parat 4 tha aamdar zale tr...... Mag job la patna up bihar.... La jave lagte ki ky??
*भोर राजगड मुळशी विधानसभा मतदार संघ यामधे जे उमेदवार उभे आहेत किंवा ज्यांनी आतापर्यंत सत्ता उपभोगली त्यांना एक सामान्य मतदार या नात्याने काही प्रश्न* *1)भोर राजगड मुळशी या तालुक्यांमध्ये आतापर्यंत जे उमेदवार होते त्यांनी मतदार संघात लोकांसाठी काय कामे केली* *२)भोर राजगड मुळशी तालुक्यातील हजारो तरुण रोजगारासाठी पुणे मुंबई तसेच शेजारील शिरवळ (सातारा जिल्हा) या ठिकाणी नोकरीला का जात आहेत* *3)भोर राजगड मुळशी या मतदार संघात शिक्षण संस्था या व्यतरिक्त काही विकास झालाय का* *4) भोर राजगड (मुळशी) या मतदार संघात १० वर्ष सोडली तर मक्तेदारी एकाच कुटुंबाची आहे त्यांनी मतदार संघासाठी किंवा बेरोजगार तरुणासाठी काय प्रयत्न केले* *5) भोर राजगड मुळशी मधील हजारो धरणग्रस्त तरुण बेरोजगार आहेत त्यांच्या भविष्याचा कोणी विचार केला का* ,*6)भोर राजगड मुळशी मतदार संघात लोकांच्या सेवेसाठी किती सरकारी दवाखाने निर्मिती केली* *7) भोर राजगड मुळशी हे तालुके आतिवृष्ठी असणारे तालुके आहेत तर लोक प्रतिनिधींनी नुकसान झालेल्या लोकांशी किती संपर्क केला* *8) कोरोना सारख्या महामारी मध्ये कोणते लोकप्रतिनिधी तुमच्या मदतीला धावून आले* *मित्रांनो लोकप्रतिनिधी कोणालाही निवडून द्या लोकशाही मध्ये सर्वांना अधिकार आहे पण पाच वर्ष मनस्ताप करण्याची वेळ येवून देवू नका*
मी पण भोरचा आहे तू काय केलं भोर साठी साठी सांग ते st स्टँड बघ भोर चा काय अवस्था आहे त्याची,सर्वात मागास तालुका करून टाकलाय तू आता बदल हवा आहे आम्हला😑
आमचा वेल्हे तालुका भकास करून टाकला दादा तुम्ही यंदा आमदार तुम्ही नकोय आम्हाला😂
तुला यंदा दाखवतो तु कसा आमदार होतो ते /. एक मतदार 😂
दाखवा 😄
भोर च स्टँड अन् कुठं बारामती च स्टँड...😂😂 ना रोजगार ना विकास तालुका केलाय भकास...
*जनतेचा सेवेकरी विधानसभेचा मानकरी मा.श्री.शंकरभाऊ मांडेकर आपला माणूस 🙏👆⏰✌️*
तू कसा आमदार होतो तेच बघतो 😂 एक मतदार
Only कुलदीप तात्या कोंडे
यंदा ठरलंय वातावरण फिरलंय फिक्स आमदार शंकरभाऊ मांडेकर 💪🏻💯
संग्राम MIDC चा काय झाला कामा साठी लांब जावा लागत आम्हाला
आपण पडणार 😂😅 कुलदीप कोंडे नाम सूना हे ना 💪🏻🛺🛺🛺
मुळशी पॅटर्न कळण काय असतो ते लावा ताकत ओन्ली शंकर भाऊ मांडेकर ✌🏽🚨🚩⏰💯
एकच वादा संग्राम दादा
संग्राम भाऊ तुम्ही आता खूप पैसे खाल्ले तुम्ही काय येणार नाही निवडवून
कारण मला खूप त्रास झाला या मला कॉलेज जाण्यांस खूप त्रास झाला कारण
आमचा गावचा रस्ते खूप खराब आहे त्यांनी काहीच लक्ष दिली नाही त्यामुले आम्ही तुम्हला पाडणार
या वेळेस बदल होणार
बदल होणारच संग्राम थोपटे मंत्री होणार....
@@aa-pd5ox😂😂
घाबरलयं 😂😂😂
पाच वर्षांनी नाग बिळातून बाहेर पडला थोपटे आणि भाषण देतोय only tatya
फक्त त्यात्याच आमदार पदासाठी योग्य आहेत
तात्या 5 वर्षांनी एकदा पण येत नाही पण अपेक्षा मतदानाची ठेवायची
विरोधक पाच वर्षांनी जागे होतात. एकत्र येतात निष्ठा विकतात. 😂😂
संग्राम तू किती पण बोल तू पडणार 😂
शंकरभाऊ मांडेकर 🚨👑
विजयी होणार निवडून येणार शंकर भाऊ मांडेकर 💯💪
कधी तरी मुळशी मधे फिरायला शिक नुस्त पैसे खायची काम आहे
संग्रामदादा लयं भारी....
पैसे वाटून झालेले आमदार म्हणजे संग्राम थोपटे
विजयी चौकार आमदार संग्राम दादा थोपटे ✌️💪
अजून किती विकास करता तुमचा आता जनतेचा विकास होणार शंकर भाऊ च्या रूपाने सामान्यांचा आवाज विधानसभेत जाणार
Shankar Bhau Mandekar ❤👑
दादा, मंदिराच्या जागा पण तूम्ही नावावर करून घेतल्या, तूम्ही तालुक्यात मुळशी पॅटर्न राबवणार असं दिसतंय.
अरे मीडिया वाल्यानो महाविकास आघाडीची मुलाखत चालू आहे त्यात मधीच महायुती वाल्यांची जाहीरात (ऍड) दाखवता 50 खोकेवाल्यानी 70हजार आणि गुजरात. विदर्भ वाल्यांनी खूपच पैसे दिले वाटतं तुम्हाला 5 वर्ष अजून काहीच टेन्शन नाही पण गरीब जनतेच काय विचार करा मीडिया वाले तुम्ही
संग्राम थोपटे यांचा या वेळी काय चौका लागणार नाही
दादा तुमचा फुसका वादा
*⏰ये आसमान का इशारा , हैं कल का सुरज तुम्हारा हैं🚩*
*👑भावी आमदार शंकर भाऊ👑*
ह्यांना मत मागायला लाजा का वाटत नाहीत खराब रस्त्यांनी येऊन
होणार आमदार संग्राम दादाचं 🔝💯👑🌍 fix 2024
सगळे आले तरी काही फरक पडणार नाही.
तु कधी मुळशी आला का दादा आता आमी शंकर भाऊला मत देणार आहे
संग्राम थोपटे यांनी काय कामी केली नाही त्या मुळे सगळी जनता त्याना या २० तारीखला दाखवून देल
निवडणुक आली तरच आमदार साहेब मुळशी मध्ये येतात आत बदल हवाच फक्त शंकरभाऊ मांडेकर फिक्स आमदार
बदल हवा
Ajhun ekda pn me hya amdar la amchya gavat kivhaa amchya aju baju chya gavat baghitlaa nhiii... na hi hya amdar cha kaam baghitlayyy... lokana ata tarii kallaa pahijee ki, ataa sudryana sandhii dhili pahije.. dusre hya amdar pekshaa 100% jastaach kaam kartiill.. Majhaa maat Shankar bhau mandekar hyana....
आमच्या गावाचा अर्धा रोड केलाय बाकीचा रोड कोण करणार ?
महायुतीच्या सरकार ने ठेकेदाराचे पैसे थकवले असतील चौकशी करा
Ha manja road महायुती करते हे कबूल केले तुम्ही काँग्रेस फक्त भ्रष्टlचार करते हे मान्य आहे manjha तुम्हाला
महायुतीने निधी अडवलेत स्वकीय लोकांचे फक्त भले केले आहे
@@VaibhavBandal-m5c kelay sheth nidhi yani kami dilay gavala
संग्रामदादा विजयी भव:
एकच वादा संग्रामदादा
काय कामा केल तू संग्राम जेणेकरून तुला निवडून द्यायाचं
तुम्ही ज्या गावातून बोलतायत ना.तिथून किती मतदान तुम्हाला होते माहित आहे का.या वेळी तर अवघड आहे.उरवडे गावात
पैसे देणाऱ्याला मत देऊ नका
यंदा फक्त भाऊच
भोर वेल्हा मुळशी साठी काय विकास केलाय, आता आम्ही, शंकर भाऊ मंदेकार
कार्यसम्राट आमदार संग्रामदादा थोपटें.
शंकर भाऊ माडेकर
Kiran dada dagde patil❤🎉
Ravi dada aani gangaram 😊😊😊rocks
B J P चा मुद्दा यांना माहीत नाही कारण हे कुठे असतात हे कुणालाच माहित नाही. पाच वर्षांत आज दिसलाय.
यंदा आमदार फक्त भाऊच
Only sangram thopatee❤❤
साहेब फक्त रस्ते बगा वेल्हा तालुक्यात
Shankar bhau mandekar
सर्व उमेदवारंपेक्षा उत्तम उमेदवार
श्री संग्रामदादा थोपटे 💯✌️
बदल हा नक्कीच होणार
शंकरभाऊ मांडेकर 🚨💥
त्यांना विचारन्या पेक्षा स्वता मतदार विभाग फिरून पहा काय विकास केला आहे
फक्त घराणेशाही चालवली आहे
इलेक्शन लागले की मग मतदार संघ दिसतो
४५ वर्ष सत्ता यांच्या घरात
यंदा मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे
आमदार बदलने काळाची गरज आहे
आपले तात्या विधानसभेत गेलेच पाहिजे
जागे व्हा हा लढा आता जनते चा आहे
आपल्या शिवाय पर्याय नाही असे वाटत आहे यांना
यांना यांची जागा दाखवू
Tulach jaga dakhvaychit aata
Ok
मुळशी मध्ये केलेले काम, असणारा जनसंपर्क, निष्ठावंत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी चा कार्यकर्ता संग्रामदादा ना निवडून देणार हे त्रिवार सत्य आहे.
विकासाचा वारकरी संग्राम दादा चौथ्यांदा होणार विधानसभेचा मानकरी
कोणता विकास
परमनंट आमदार संग्राम दादा भावि कॅबिनेट मंत्री
आमदार पर्मनंट,आणि कार्यकर्ते शिरवळ पुणे येथे कंत्राटी पद्धतीने
चौरंगी लडत चौथ्यांदा आमदार फक्त संग्राम दादाच ✌️
Only Shankar Bhau Mandekar✌️🚨
मतदार राजा कोणाला मतदान करेल हे अजून तरी उमेदवार असणाऱ्या व्यक्तींना कळाले नाही.
Hya sangram thopte la vidhan sabhet 5 min cha var kon bolayla det nahi, ani hyala janteche prashn manta yet nahit, ha kay vikas karnar.
तू रहा की उभा तुला घरचे मत देतील का 😅😂
Barobar ahe.... 90 % janta job la shirwal pune khandala mubai... La jatat...... Ani jar parat 4 tha aamdar zale tr...... Mag job la patna up bihar.... La jave lagte ki ky??
काँगेस हाटाओ देश बचाओ
सुपडा साफ आहे महायुतीचा या वर्षी 😄
आयात उमेदवाराची का भीती वाटती.
Dada badhal ha honhar mandekhar tumcha manus hota
फालतुगिरी बंद करा १५ वर्ष उपटे क्या आपने.
Kiran dagade patil amdar
कुलदीप तात्या कोंडे
अब की बार शंकरभाऊ आमदार✌🏻
Ayat umedwar Tumhlaa ghri pathvnar mavalte amdar saheb
Sangram apatala pahije
Sangram dada Lay Bhari 🎉🎉🎉🎉
भोरचे सर्व पहिलवान दुसऱ्याचे बॉडीगार्ड म्हणून पुण्यात कामं करत आहेत.
सर्वजण बेरोजगार आहेत आणि कशाचे भारी
Shankar mandekar...🚩
आमदार श्री शंकरभाऊ मांडेकर
Dada padnar 😂
निस्कार्यसम्राट 😂
Fix amadar sangarm dada firse
लोकसभेला थोपटे पॅटर्न पाहिला. आता विधानसभेला संग्राम यंत्रणा पहा. भोर वेल्हा मुळशी मध्ये फक्त संग्राम थोपटे चालतो.
पैसे आले वाटत
@35.sakshambagal60 हो कोटभर आलेत.
*भोर राजगड मुळशी विधानसभा मतदार संघ यामधे जे उमेदवार उभे आहेत किंवा ज्यांनी आतापर्यंत सत्ता उपभोगली त्यांना एक सामान्य मतदार या नात्याने काही प्रश्न*
*1)भोर राजगड मुळशी या तालुक्यांमध्ये आतापर्यंत जे उमेदवार होते त्यांनी मतदार संघात लोकांसाठी काय कामे केली*
*२)भोर राजगड मुळशी तालुक्यातील हजारो तरुण रोजगारासाठी पुणे मुंबई तसेच शेजारील शिरवळ (सातारा जिल्हा) या ठिकाणी नोकरीला का जात आहेत*
*3)भोर राजगड मुळशी या मतदार संघात शिक्षण संस्था या व्यतरिक्त काही विकास झालाय का*
*4) भोर राजगड (मुळशी) या मतदार संघात १० वर्ष सोडली तर मक्तेदारी एकाच कुटुंबाची आहे त्यांनी मतदार संघासाठी किंवा बेरोजगार तरुणासाठी काय प्रयत्न केले*
*5) भोर राजगड मुळशी मधील हजारो धरणग्रस्त तरुण बेरोजगार आहेत त्यांच्या भविष्याचा कोणी विचार केला का*
,*6)भोर राजगड मुळशी मतदार संघात लोकांच्या सेवेसाठी किती सरकारी दवाखाने निर्मिती केली*
*7) भोर राजगड मुळशी हे तालुके आतिवृष्ठी असणारे तालुके आहेत तर लोक प्रतिनिधींनी नुकसान झालेल्या लोकांशी किती संपर्क केला*
*8) कोरोना सारख्या महामारी मध्ये कोणते लोकप्रतिनिधी तुमच्या मदतीला धावून आले*
*मित्रांनो लोकप्रतिनिधी कोणालाही निवडून द्या लोकशाही मध्ये सर्वांना अधिकार आहे पण पाच वर्ष मनस्ताप करण्याची वेळ येवून देवू नका*
बरोबर
तुम्ही एक निष्ठ राहून तरी कोणते दिवे लावले आहेत.
Tv9 tumhi uti chi add ka दाखवता chainal bnd kra
Only kuldip tatya konde ch yenar
बदल करा
Khai kham khala nahi
यंदा परिवर्तन होणार तात्या आमदार होणार
💯शंकरभाऊ मांडेकर ✌️
Shankar bhau mandekar 💯
लोकनेते कुलदीप तात्या कोंडे
Thopatena na sanga ,kaam kara bhor madhe ,kuthe neun thevla aahe taluka
संग्राम दादा
फिक्सआमदार संग्राम दादा थोपटे
कमेंट करणार्यांना मला एकच सांगायचय 23 ताखेला या भोरमध्ये तुम्हांला कळल एक शेर काय आसतो .....❤
Only Sangram Dada Thopte
रिक्षा पण पोचली 🛺🛺🛺🛺🛺 सगळी कडे