संग्राम दादा थोपटे साहेबांचं कार्य हे उल्लेखनीय तर नक्कीच आहे पण ते सर्व समावेशक समाजकारण करतात... त्यामुळे भोर तालुक्यातील लोकांनी त्यांना कायम निवडून दिले आहे व त्यांच्या गोड स्वभावामुळे पुढे ही निवडून देत राहणार... मुलाखत एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻
Hopate saheb tumache vichar great aahet. Pramanik aahet. Congress ha vichar dharun rajkaran karun मतदार संघाचे, राज्याचे, देशाचे महान कार्य आपल्या कुटुंब कडून सुरू आहे. मनापासून खूप खूप भरघोस subheschya.
अर्थ मंत्रालय अजितदादा कडे असायचे त्यांना विचारा भोर विधानसभेचा विकास का झाला नाही.पवार घराण्याचा येवढा विरोध असताना राजकारणात टिकून रहाने. सोपी गोष्ट नव्हती. भोर,वेल्हे, मुळशी विधानसभा मतदारसंघाचा जो विकास झाला आहे तो थोपटे घराण्यामुळेच.
संग्राम दादा, थोपटे साहेब यांनी मतदार संघात गोरगरिबांसाठी खूप कामे केली आहेत,वाड्या वस्त्या,पाड्यांवर जाऊन कामे केली त्या कामाच्या जोरावर आणि सुप्रियाताई ना लोकसभेत अडचणीत असताना जी मदत केली, त्याची परतफेड शरद पवार करतील आणि संग्रामदादा नक्की जिंकून येतील यात शंका नाही
विरोधकांनी जाणुन बुजुन उलट-सुलट चर्चा करून संग्रामदादा ना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी त्यावर संयमाने आणि कार्य पद्धतीने प्रतिउत्तर देणारे नेतृत्व. सर्वांना प्रेमाने आपुलकीने विचारणारे संवेदनशील नेतृत्व 🙏 संपुर्ण ऐकले उत्तम कामगिरी दादा
दादा आदरणीय थोपटे साहेबांचे स्मरणशक्तीचे बाबतीत तुम्ही मुलाखतीत जे सांगितले याचा अनुभव साधारण वर्षभरापूर्वीच आला आहे. चित्रपट निर्माते - दिग्दर्शक श्री. विजय कोंडके यांच्या मराठी चित्रपटाचे मुहूर्ताचे प्रसंगी इंगवलीत आला. प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता हनमघर या साहेबांचे पाया पडताना त्यांनी त्यांचे नाव सांगितल्यानंतर तात्काळ थोपटे साहेबांनी त्यांना तुझे गाव अमुक अमुक आहे का ? साहेबांनी त्यांना कोणत्या तरी हनमघरांची तु कोण असे विचारले प्राजक्ता हनमघर यांनी सांगितले की त्या साहेबांनी विचारलेल्या त्या हनमघरची पुत्नी असल्याचे सांगितले. यावरुन त्यांचे स्मरणशक्तीची कल्पना येते..
दादा तुम्ही म्हणताय जिल्हा नियोजन समितीचा निधी अडवला आहे मग तुम्ही जे आता विकास काम केले तो निधी कुठून आला जनतेला फक्त येडा बनवताय इकडे एका बाजूला म्हणताय की निधी आला नाही दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये मतदारसंघांमध्ये उद्घाटनाचा धडा का लावलाय मग हा निधी आला कुठून
विकास करायला विरोध करायचा अशी अजित पवार ची भूमिका आहे. संग्राम थोपटेना विकास करू द्यायचा नाही त्यासाठी निधी अडवायचा, कारखान्याला कर्ज द्यायचे नाही, मंत्रिपदाला विरोध करायचा ह्या सर्व चाली अजित पवार करत आहे. पण किती दिवस? एक ना एक दिवस संग्राम थोपटे मंत्री होणार आणी भोर चा कायपालाट करणार.
Tathawade comes under his constituency he has never come a single time in that area , he is just trying to manage and cultivate his pockets that's it .
संपूर्ण मुलाखत पाहिली खुप छान
Khup Chan mahiti 🙏👌🙏
संग्राम दादा थोपटे साहेबांचं कार्य हे उल्लेखनीय तर नक्कीच आहे पण ते सर्व समावेशक समाजकारण करतात... त्यामुळे भोर तालुक्यातील लोकांनी त्यांना कायम निवडून दिले आहे व त्यांच्या गोड स्वभावामुळे पुढे ही निवडून देत राहणार... मुलाखत एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻
अतिशय उत्तम मुलाखत....साहेब तालुक्याच्या बाहेर पडा, महाराष्ट्रात काँग्रेसला तुमच्यासारख्या नेत्यांची गरज आहे.
छान अभ्यासपूर्ण मांडणी ❤ #कार्यकुशल_नेतृत्व
Hopate saheb tumache vichar great aahet. Pramanik aahet. Congress ha vichar dharun rajkaran karun मतदार संघाचे, राज्याचे, देशाचे महान कार्य आपल्या कुटुंब कडून सुरू आहे. मनापासून खूप खूप भरघोस subheschya.
दादा बर झाला आज लोकांना कळले असेल संयमी नेता काय असतो,🎉🎉🎉🎉🎉
काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत थोपटे घराणे आहे
विजयी संग्राम....
मंत्रीपद फिक्स यावेळेस
ग्रेट थोपटे साहेब
भोर् तालुका विकासाच्या बाबतीत कायमच मागास राहिला आहे आपण त्याच्यासाठी काय प्रयत्न केले हे सांगावे
@@sandeepsalunkhe8325 सगळे ऐक मग समजेल तुला.
तु मुलाखत ऐकली नाहीस वाटत. आधी ऐक
अर्थ मंत्रालय अजितदादा कडे असायचे त्यांना विचारा भोर विधानसभेचा विकास का झाला नाही.पवार घराण्याचा येवढा विरोध असताना राजकारणात टिकून रहाने. सोपी गोष्ट नव्हती.
भोर,वेल्हे, मुळशी विधानसभा मतदारसंघाचा जो विकास झाला आहे तो थोपटे घराण्यामुळेच.
@@sandeepsalunkhe8325 पुणे जिल्ह्याचा 25 वर्ष पालकमंत्री अजित पवार आहे. कायम निधी देताना आडकाठी केली आहे. शेवटी कर्माची फळे भेटली.
@@sandeepsalunkhe8325 highway patta changla ahe bhor purn magas aahe
खुप सुंदर मांडणी केली आहे दादा ❤
अतिशय परिपक्व नेतृत्व.. सर्वसामान्य जनता व पुरोगामी महाराष्ट्र याला पुरक असणारा नेता… 🚨🚔🚨🚔
विजय आपलाच.... हिशोब नंतर करूच 🙏
चॅनेल पण महाविकास आघाडीचा आणि मुलाखत पण घायची महाविकास आघाडीच्या नेत्यांची
खुप छान
प्रश्न पण तुमचे आणि उत्तर पण तुम्हीच देणार
निव्वळ जनतेची दिशाभूल
Aati sundar aahe tumche niyojan jai hind saheb
Saheb very true interview
एकच ध्यास संग्राम दादा
संग्राम दादा, थोपटे साहेब यांनी मतदार संघात गोरगरिबांसाठी खूप कामे केली आहेत,वाड्या वस्त्या,पाड्यांवर जाऊन कामे केली त्या कामाच्या जोरावर आणि सुप्रियाताई ना लोकसभेत अडचणीत असताना जी मदत केली, त्याची परतफेड शरद पवार करतील आणि संग्रामदादा नक्की जिंकून येतील यात शंका नाही
शाश्वत विकासाचा वादा, संग्राम दादा
विरोधकांनी जाणुन बुजुन उलट-सुलट चर्चा करून संग्रामदादा ना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी त्यावर संयमाने आणि कार्य पद्धतीने प्रतिउत्तर देणारे नेतृत्व. सर्वांना प्रेमाने आपुलकीने विचारणारे संवेदनशील नेतृत्व 🙏
संपुर्ण ऐकले उत्तम कामगिरी दादा
Honest and dynamic leader working for all levels of community
सुंदर मुलाखत
पवारसाहेब मानतो पण तुमचा प्रामाणिकपणा बघून हेवा वाटतो अजितदादा ईतिहास जमा पवारसाहेब बरोबर रहा
मुलाखतीतून बरंच काही माहिती मिळाली
मुलाखत खूप आवडली.
संग्राम थोपटे खूप अभ्यासू आणी संयमी व्यक्तिमत्त्व जाणवले. 24 च्या नेवडणुकी साठी खूप शुभेच्छा.
भोर वेल्हा मुळशी चे फिक्स आमदार संग्राम दादा थोपटे
दादा आदरणीय थोपटे साहेबांचे स्मरणशक्तीचे बाबतीत तुम्ही मुलाखतीत जे सांगितले याचा अनुभव साधारण वर्षभरापूर्वीच आला आहे.
चित्रपट निर्माते - दिग्दर्शक श्री. विजय कोंडके यांच्या मराठी चित्रपटाचे मुहूर्ताचे प्रसंगी इंगवलीत आला. प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता हनमघर या साहेबांचे पाया पडताना त्यांनी त्यांचे नाव सांगितल्यानंतर तात्काळ थोपटे साहेबांनी त्यांना तुझे गाव अमुक अमुक आहे का ? साहेबांनी त्यांना कोणत्या तरी हनमघरांची तु कोण असे विचारले प्राजक्ता हनमघर यांनी सांगितले की त्या साहेबांनी विचारलेल्या त्या हनमघरची पुत्नी असल्याचे सांगितले. यावरुन त्यांचे स्मरणशक्तीची कल्पना येते..
महाराष्ट्रातील राजकारणात काँग्रेस पक्षाचे अभ्यासु नेतृत्व
वाटुल केले तालुक्याच
❤❤❤❤
भावी कॅबिनेट मंत्री
काम करणारे लोक निवडून येणार
Adarsh rajkarni Bapache nav rakll
दादा तुम्ही म्हणताय जिल्हा नियोजन समितीचा निधी अडवला आहे मग तुम्ही जे आता विकास काम केले तो निधी कुठून आला जनतेला फक्त येडा बनवताय इकडे एका बाजूला म्हणताय की निधी आला नाही दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये मतदारसंघांमध्ये उद्घाटनाचा धडा का लावलाय मग हा निधी आला कुठून
रायरेश्वर मुक्त करा साहेब...
तालुक्यात काहीच प्रगती नाहीये ...
हे साहेब फक्त भाषण आणि interview चांगला करतात.
विकास नाही ..
दादा तुम्ही वीकास केला नाही फक्त भोर चा विचार केला
Chan dada
एकतर भावकी किव्हा गावकीचा भांडणात पडायचं नसत, कधी भावकी एक होईल सांगता येत नसत...
Aamhi nehmi tumchya sobat.
🕉🕉🙏🙏🚩🚩
काळाची पावले ओळखली असती तर 2014 लाच मंत्री झाले असता साहेब आपण. राजकारणात लवचिक पणा पाहिजे, नाहीतर स्वतः उपाशी आणि त्याचबरोबर मतदारसंघ ही उपाशी.
Dhabal
हा तीन वेळा आमदार झालाय एक तरी असं काम दाखवता येईल का फक्त पैसा मात्र जमवला.
विकास करायला विरोध करायचा अशी अजित पवार ची भूमिका आहे. संग्राम थोपटेना विकास करू द्यायचा नाही त्यासाठी निधी अडवायचा, कारखान्याला कर्ज द्यायचे नाही, मंत्रिपदाला विरोध करायचा ह्या सर्व चाली अजित पवार करत आहे. पण किती दिवस? एक ना एक दिवस संग्राम थोपटे मंत्री होणार आणी भोर चा कायपालाट करणार.
अजित पवार एवढा बांड*ळ पुणे जिल्ह्यात नाही.
🎉🎉🎉🎉
Boss 🔥
मांडणी करायलाच परिण आहेत काम करण्याच्या बाबतीत O
रायरेश्वर मुक्त करा
23 la dada gulal aplach ahe
@@OmkarDeshmane-v4b gap blanket gehun jop 😂
Saheb tumhi mantri kadhi honar 🙏
अभ्यासु नेते
काम करा हे सांगायची वेळ येनार नाही
15 Varsha amdar astana Kay kele Bhor velha mulshi madhil youth sathi, jantesathi te vichara pls
कुलदीप तात्या कोंडे
असे आहे म्हणून दादाला पब्लिक कोलते
राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो.
Magas taluka
जो पर्यंत महाराष्ट्राचं अर्थ खात पवार घरण्याकडून दुसरीकडे जात नाही तो पर्यंत महाराष्ट्रात विकास हा फक्त बारामतीत होणार.
शेतकरी पुत्र कुलदीप तात्या कोंडे
पराभव नक्की आहे😊
एक मुळशी मतदार म्हणून सांगतो भोर, वेल्हा, मुळशी मध्ये थोपतेंना हरवण सोप्पी गोष्ट नाही 💯
काय केलं नाही 15 वर्ष 😅😅😂
Tathawade comes under his constituency he has never come a single time in that area , he is just trying to manage and cultivate his pockets that's it .
krushiutpann bazaar samiti Thathwade madhe Dadachy marfat honar aahe
Vatlagli bhorchi
थोपटेचा पराभव होनार 100%
निकालाच्या दिवशी पळून जाऊ नकोस. येथेच भेट.
@@nabajibharane3682 101% Sangram Dada
Gavcha rasta nit krata ala ka yevghya varshat 😂
भोरचरांना वीनंती आहे की थोपट्यां ना बदला यांच्या वादात तालुका खुप .मागे गेलाय वीचार करा यांच्याकडून काही होणार नाही. फक्त गप्पा.
5 te 7 lack tya veli population hoti ka 3 talukyanchi
पुणे शहरातून रोज लोक ये जा करतात आणि हिंजवडी, नेरे, जांब, कसरसाई, भुगांव,बावधन, भुकूम या भागात किती लोक संख्या आहे?
Sangramdada mi apale lagnas alo hoto bharati vidyapith madhemaze pahune murli sheth pingale tuma he bahini che sasare amhi junnarche
थोपटे विरूद्ध पवार हे विळा भोपळयाचे वैर आहे यात शंकाच नाही