मी प्रकल्पग्रस्त म्हणूनच दिवंगत दि बा पाटील साहेब हे आमच्यासाठी दैवत आहेत ज्यांनी प्रकल्पग्रस्थाना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पूर्ण आयुष्य संघर्ष केला.
मी कोयना नगर चा proper rahivasi आहे अणि garva आहे आम्हाला अणि प्रकल्पग्रस्त लोकांना त्यांचा न्याय मिळालेच पाहिजे त्यासाठी खूप आंदोलन झाली अणि आता पण चालू आहेत
मी सुद्धा प्रकल्पग्रस्त नाही. पण त्या लोकाना न्याय मिळाला पाहिजे...खोट्या आशेपोटी त्यांनी सरकार वर विश्वास ठेवून आपल्या जमिनी दिल्या...खरच त्यांना न्याय मिळाला पाहिजे
जे भूमिहीन झालेत. तेच खरे त्या धरणाचे शिल्पकार आणिक मानकरी आहेत. त्याचं दुख हे आमचच दुख आहे. येणारे सरकारकडून त्याना न्याय मिळावा हिच अपेक्षा करतो. एक भुमी पुत्र....
हो, मी स्वतः कोयना प्रकल्प ग्रस्त व्यक्ती आहे. प्रकल्प ग्रस्त व्यक्ती म्हणून १९९८- २०१३ पर्यंत सरकारी नोकरी साठी खूप प्रयत्न केले पण मला कोठेही नोकरी मिळाली नाही. आजही प्रकल्प ग्रस्त व्यक्ती म्हणून दाखला तसाच घरी पडला आहे.
सातारा जिल्ह्यातील लोकांनी आपल्या जागा, शेती सरकारला धरणासाठी देवून आज "देशाची शान" म्हणून या धरणाला बहुमान मिळाला आहे, महाराष्ट्राची महालक्ष्मी म्हणून ओळख झाली आहे.🙏🙏
पुणे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आपनला विनंती करीत आहे बोगस रवातेदारांना आणि रेजंट यान आणि जिल्हा पु.आ. पुणे पुर्वसन यान मानुसकीची लसटोचावी जनेकरुन प्रकल्पग्रस्तांना समजुन घ
मी प्रकल्पग्रस्त अाहे....शेतकर्याच्या प्रामाणिकपणाची सरकारने कायम फसवणूक केली अाहे...अामचा विकासाल विरोध नाही...अपेक्षा एवढीचं ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना विनाविलंब मोबदला मिळावा...
मी एक भारत सरकार चा उपक्रम असलेली IPCL नागोठणे रायगड प्रकल्प ग्रस्त व्यक्ती. आम्ही ही गेल्या 36 वर्ष पासून कंपनी व्यवस्थापन सोबत आणि सरकार कडून न्याय मिळेल या प्रतीक्षेत आहोत.पण अजून पर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही. आज. ही आम्ही स्मार्ट पद्धतीने लढत आहोत.. 🚩जय भवानी जय शिवराय 🙏
प्रकल्प ग्रस्तांना न्या मिलत नाही .याच अतिव दुःख झाले.वास्तवीक कोयता धरणा करिता स्वतः च्या जमिनी दिल्या. मी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगांव मधील आहे.मी आपल्या सोबत आहे.
नमस्कार, मी स्वतः मावळ तालुक्यातील मळवंडी ठुले प्रकल्पग्रस्त आहे. मात्र शासनाने संपादन केलेल्या जमिनीच्या बदल्यात यापूर्वी पुनर्वसन साठी 65% रक्कम भरूनही अद्यापही 25 वर्षानंतर ही पुनर्वसन केले नाही.. शासनाच्या अशा प्रकल्पाला जमिनी देताना 100 वेळा विचार करून जमिनी द्यावा.. सरकार कधीच त्यांची जबाबदारी पार पाडत नाही हेच निदर्शनास येते
सरकार एव्हडे कोडगे असते हे आजच कळले। खूप उशीर लावतात प्रकल्पग्रस्तांना मोबदला आणि जमिनी द्यायला हे ऐकून होतो पण ही तर निर्लज्जपणाची हद्द झाली । नाही का? आश्चर्य म्हणजे याच प्रदेशातील मोठमोठे नेते कित्येक दशके सरकारमध्ये होते। आपण या विषयावर व्हिडिओ जरूर बनवा।
मी प्रकल्पग्रस्त नाही, पण जो अन्याय प्रकल्पग्रस्तांवर झाला आहे त्याचा, तीव्र निषेध करतो. या वर्षानुवर्षे पिडीत राहिलेल्यांवरील अन्याय महाआघाडी सरकार दूर करेल अशी आशा व्यक्त करतो... 🙏🙏
मी याच भागात माज गाव आहे , खुप वाईट गोष्ट आहे पन अजुन पण या भागातील गाव उठवून स्तलान्तर करत आहे त्या वेळी धरण बांधायच होत आणि आता सरकारला अभयारण्य बांधायच आहे, या भागात राहणारे लोक किती पिड्या पासुन राहतात आज त्यना लाख रुपये देवून गाव खाली करयला लावतात त्या गरिब लोकंच काय होणार सरकारला कही फरक पडत नाही तिथे तर त्याना होटेल आणि फ़ार्म हाऊस बान्दायच आणि पैसे कमवायच हेच काम आहे सरकारच , जेवा या भागात रस्ते बनत नसत त्या भागात गाव कर्यनी स्वता रस्ता बनवला
धन्यवाद. मित्रा. धरणा बद्द्ल. माहिती. दिली. आज. 60. वरशे. होऊन. गेली. अजून. धरणग्रस्त. पालघर. डहाणू. या. बाजूला. मरण यातना. सोसत आहेत. लाज. कशी. वाटत. नाही. आश्वासने. देणारे. मरून. गेले. धरणाच्या. नाव वर. झोला. भरणारे. त यार. झाले. धरणासाठी. जमीन देऊ नये. नसले. तरी चालेल. तिलारी. प्रकल्प. ग्रस्थंची. हिच. हालत. आहे. जमिनी देऊ नये
आपण इतकी वर्षे, ❤न्यायासाठी ५वर्षातुन एकदा एक लुटारू ला निवडुन देत आहोत,❤सौदी अरेबिया चे सरकार तेल विहिरी साठी जागा घेते पण ७/१२ बदलत नाही,❤ती जागा त्याचेच नावे रहाते,त्या प्रकल्पातुन जे उत्पन्न येईल ते शेतकरयांना वाटले जाते, अशाप्रकारे तेथील शेतकरी सधन झाला आहे❤ अशाप्रकारे कोयना धरण ग्रस्तांना वीज निर्मिती च्या उत्पन्नातून दरवर्षी नफा वाटायला पाहिजे 🙏
शेतकरयांचा ७/१२न बदलता , कोयना वीजनिर्मिती च्या उत्पन्नातून नफा शेतकरयांना वाटायला पाहिजे 🙏 स्थानिक आमदार खासदार यांचेकडे ताकद पुर्वक जोर लावून जरांगे सारखे आंदोलन करायला पाहिजे ❤
मी प्रकल्प ग्रस्त होय आजून तर जमिनी पन नाही नोकरी पन नाही त्या वेळचे नेते व आताचे पन तेच काम करत आहे आमदार आणि खासदार यांना आयुषभर पेन्शन का त्यांना तिकडे जाऊन जागा घेऊन मोठे उद्योग कंपनी टाकायच्या आसतात गेल्या दोन वर्षांत डॉ पाटणकर यांनी व प्रकल्प धारकांनी आंदोलने केली सातारा कोयनेच्या तरी पन कोनी विचारायला आले नाहीत कोणतेच नेते पुढे आले नाही व येत नाही मी व माझ्या गावातील लोक आंदोलनाला होते सातारा जिल्ह्यातील व कोरेगाव तालुक्यातील धरन ग्रसतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
Hi , sadhu santanchi Bhumi , Chatrapati Shivaji maharaja chi Bhumi.... Ani deshat le 1 no che rajya hi olkh ....prakalp grast aaj hi bevaras sarkhe aahet... Hach Vikas kela ... Vah Kay gamat aahe ....
मी ही एक कोयना प्रकल्प बाधित आहे.आजही आम्ही आदिवासींचे जीवन जगत आहोत.आमच्या कुटुंबात कुणालाही सरकारी नोकरी मिळाली नाही की कुठलेही सुविधा,आमच्या सारखे अनेक आहेत की जे या सगळ्या पासून वंचित आहेत.दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आम्ही आमच्या जमिनी दिल्या आमचं सर्वस्व दिलं पण आम्ही शेती साठी धरणाचे पाणी वापरू शकत नाही.की पिण्यासाठी.
कोयना प्रगलग्रस्ताचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. हे खूपच दुर्दैवी गोष्ट आहे. ज्यांनी जमीनी दिल्या त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे.
आमच्या लोकांनी विश्वासाने सरकारला या प्रकल्पामध्ये सहकार्य केले, परंतु सरकारने अद्यापही या गोष्टीची दखल घेतली नाही.या प्रकल्पामध्ये आमच्या खूप जागा होती,पण त्या बदल्यात सरकारने योग्य मोबदला देखील दिला नाही.
Prakalp banavtana aaple rajkarani aaplya matdar sangatil sirpanch aamdar khasdar mantree shashan aani pwd vale he aashe udhghatan kartat kashi kay ryancya aaicya navryachi jameen aahe..... Aani 1 da ka praklp purn jhala ki ya valdyana kaheech dena ghena rahat nahi....... Majhi jameen pan 2005 madhe krishna khore aani jalna calector yani sampdeet keli aani aaj prayant fhact chakar ya office madhun tya office la aani ya court madhun tya court madhe
भविष्यात आम्ही ही प्रकल्पग्रस्त होण्याची शंका आहे, कारण आमच्या पालघर मध्ये वाढवण या ठिकाणी सरकार देशातील सर्वात मोठे बंधर (वाढवण बंधर) उभारण्याचा प्रयत्न करत आहेत, 😢😢
भाजप प्रकल्पग्रस्थ शेतकर्यांना जमिनी मिळवून देतो म्हणत होते.नागनाथ आण्णा नायकवडी जयंत पाटील शिवाजीराव देशमुख मानसिंगराव नाईक यांचे घराणे शिवाजीराव नाईक एन डी पाटील या सर्वांनी वाळवा शिराळा तालुक्यात चांदोली प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळवून दिल्या.तसेच कोयना प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनाही जमिनी सातारा व पुणे जिल्हयात दिल्या होत्या.काही गावच्या लोकांनी इथेच जमीन पाहिजे.यांचीच पाहिजे अशी अपेक्षा केली तेवढेच वंचित राहिले.खात्री करुन बघा.
७० वर्षे झाली तरी प्रकल्प ग्रस्त पुनर्वसन झाले नाही. सरकार आता तरी लक्ष देईल काय? तीन तीन पिढ्या संपल्या तरी सरकारने लक्ष दिले नाही. अत्यंत वेदना होतात.
कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी हा खास व्हिडीओ नक्की पहा मी प्रकल्पग्रस्त.
th-cam.com/video/YAFjiwmKTx8/w-d-xo.html
आमाला जमिन मिळालीच नाही
मी कोयना धरणग्रस्त आहे
@@rameshshinde6892 111
Fft
@@rameshshinde6892 😊😊❤😊😅😂😂😂😂😂😂😂❤
मी प्रकल्प ग्रस्त नाही.पण त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा.
त्यांचा त्याग खुप मोलाचा आहे.
मी प्रकल्पग्रस्त
म्हणूनच दिवंगत दि बा पाटील साहेब हे आमच्यासाठी दैवत आहेत ज्यांनी प्रकल्पग्रस्थाना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पूर्ण आयुष्य संघर्ष केला.
100%🙏
मी प्रकल्प ग्रस्त
देव मानूस
मी प्रकल्पग्रस्त शेतकरी नाही तरी मी तुमच्या तळमळीचा सहमत आहे,जय शिवराय
मी कोयना नगर चा proper rahivasi आहे अणि garva आहे आम्हाला अणि प्रकल्पग्रस्त लोकांना त्यांचा न्याय मिळालेच पाहिजे त्यासाठी खूप आंदोलन झाली अणि आता पण चालू आहेत
सर्व जण संघटीत व्हा एक ही प्रकल्पग्रस्त सोडु नका आणी आंदोलन मुंबई ला करा मंत्रालया समोर.....
आंदोलने करत रहा. या देशात न्याय मिळत नाही.
कोयना धरणाची खूप अपूर्ण माहिती दिलीत, थातूरमातूर सांगितलेत, मी धरणावर दहा वर्षे काम केले आहे.
स्वत एक व्हिडिओ तयार करा ना
तुम्ही द्याना माहिती.वाचायला आनंद होईल.
स्टोरी मराठी------
संपुर्ण व्हीडीओ लांबीत सबटायटल्समध्ये
मराठीचा खून केला आहे 卐ॐ卐
मी प्रकल्पग्रस्त नाही तरीही त्यांच्या वेदनेत सहभागी आहे
मी प्रकल्पग्रस्त नाही तरिही त्यांच्यात सहभागी
We support you
भाई साहब बहुत खूब भाई साहब
मी सुद्धा प्रकल्पग्रस्त नाही. पण त्या लोकाना न्याय मिळाला पाहिजे...खोट्या आशेपोटी त्यांनी सरकार वर विश्वास ठेवून आपल्या जमिनी दिल्या...खरच त्यांना न्याय मिळाला पाहिजे
मी प्रकल्पग्रस्त नाही;परंतू त्यांचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे.महाराष्ट्र सरकारने त्या सर्व प्रकल्पग्रस्तांची विशेष दखल घ्यावी ही मनापासून विनंती.
जे भूमिहीन झालेत. तेच खरे त्या धरणाचे शिल्पकार आणिक मानकरी आहेत. त्याचं दुख हे आमचच दुख आहे. येणारे सरकारकडून त्याना न्याय मिळावा हिच अपेक्षा करतो. एक भुमी पुत्र....
आपण धरणाची छान माहिती दिलीत तसेच धरणाच्या भोवतालचा निसर्ग परिसर दाखवला.धन्यवाद
खूप छान व्हिडिओ....आपल्या मताशी सहमत...
खूप छान माहिती सांगितली अगदी शांत आवाजात ऐकताना मन भरून आलं 🌹🌹🌹🌹
मस्त रे भावा
कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात कारण कोयना धरणावर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे ज्याची क्षमता 1960 MW आहे
हो, मी स्वतः कोयना प्रकल्प ग्रस्त व्यक्ती आहे. प्रकल्प ग्रस्त व्यक्ती म्हणून १९९८- २०१३ पर्यंत सरकारी नोकरी साठी खूप प्रयत्न केले पण मला कोठेही नोकरी मिळाली नाही. आजही प्रकल्प ग्रस्त व्यक्ती म्हणून दाखला तसाच घरी पडला आहे.
सातारा जिल्ह्यातील लोकांनी आपल्या जागा, शेती सरकारला धरणासाठी देवून आज "देशाची शान" म्हणून या धरणाला बहुमान मिळाला आहे, महाराष्ट्राची महालक्ष्मी म्हणून ओळख झाली आहे.🙏🙏
आताचे मुख्यमंत्री नक्कीच प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील
मी प्रकल्प ग्रस्त नाही त्यांच्या त्यागाला सलाम करतो व त्याना न्याय मिळावा हि स्वामींच्या चरनी प्रार्थना
Chhan khup mast pani phahije
मी धरणग्रस्त नाही परंतु त्यांच्या लढ्याला माझी साथ आहे
सर तुम्ही मुंबई आणि नवी मुंबई प्रक्लप्ग्रस्तन्वर् 1 विडिओ बनवा..
पुणे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आपनला विनंती करीत आहे बोगस रवातेदारांना आणि रेजंट यान आणि जिल्हा पु.आ. पुणे पुर्वसन यान मानुसकीची लसटोचावी जनेकरुन प्रकल्पग्रस्तांना समजुन घ
महाराष्ट्रातील सर्व आमदारांचे महिन्याचे पगार या धरणग्रस्त शेतकऱ्यांना देऊन टाका
बरोबर
मी प्रकल्पग्रस्त नाही . पण आपल्या लढ्यात सहकार्य देईन .
मी प्रकल्पग्रस्त नाही....., परंतु जे प्रकल्प ग्रस्त आहे. त्यांना न्याय मिळावा, हिच प्रार्थना.
प्रकल्प ग्रस्तांना न्याय द्या🙏🙏🙏
मी प्रकल्पग्रस्त अाहे....शेतकर्याच्या प्रामाणिकपणाची सरकारने कायम फसवणूक केली अाहे...अामचा विकासाल विरोध नाही...अपेक्षा एवढीचं ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना विनाविलंब मोबदला मिळावा...
मी एक भारत सरकार चा उपक्रम असलेली IPCL नागोठणे रायगड प्रकल्प ग्रस्त व्यक्ती. आम्ही ही गेल्या 36 वर्ष पासून कंपनी व्यवस्थापन सोबत आणि सरकार कडून न्याय मिळेल या प्रतीक्षेत आहोत.पण अजून पर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही.
आज. ही आम्ही स्मार्ट पद्धतीने लढत आहोत..
🚩जय भवानी जय शिवराय 🙏
लढत रहा. पुढची पिढी देश सोडून परदेशात जाऊन कल्याण करून घेइल. परत येणार नाही.
कोयना प्रकल्पग्रसतांना न्याय मिळालाच पाहिजे
आम्ही वांग रेट रे प्रकल्पाचे धरणग्रस्त आहोत तरी आम्हाला अजून जमीन मिळाले नाहीत उमरकांचन चे रहिवासी आहोत
सर्वांना न्याय मिळावा त्यांचा हक्क आणि अधिकारआहे.अशी
फसवणूक होवू नये.मी
जरी प्रकल्यग्रस्त नसले तरी माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत.
जो पर्यंत धरण ग्रस्ताना न्याय मिळत नाही तो पर्यंत त्यांना काहितरी मोबदला दर वर्षी दिला पाहिजे
आमच्याच महाराष्ट्रात आम्ही भूमीहीन अशी सध्याची अवस्था आहे
देव करो सरकारला बुध्दी सुचून या राज्याच्या विकासासाठी आपल्या अस्तित्वावर पाणी सोडणारे शेतकरी बांधवांना न्याय मिळावा हीच अपेक्षा जय शिवराय 🙏
प्रकल्प ग्रस्तांना न्या मिलत नाही .याच अतिव दुःख झाले.वास्तवीक कोयता धरणा करिता स्वतः च्या जमिनी दिल्या. मी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगांव मधील आहे.मी आपल्या सोबत आहे.
नमस्कार, मी स्वतः मावळ तालुक्यातील मळवंडी ठुले प्रकल्पग्रस्त आहे. मात्र शासनाने संपादन केलेल्या जमिनीच्या बदल्यात यापूर्वी पुनर्वसन साठी 65% रक्कम भरूनही अद्यापही 25 वर्षानंतर ही पुनर्वसन केले नाही.. शासनाच्या अशा प्रकल्पाला जमिनी देताना 100 वेळा विचार करून जमिनी द्यावा.. सरकार कधीच त्यांची जबाबदारी पार पाडत नाही हेच निदर्शनास येते
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय महाराष्ट्र जय भारत माता जय हिंद
यामुळेच तुम्ही मागे राहणार. सरकार फसवणार . इतिहासातच रहा . शहाणे होउ नका.
सरकार एव्हडे कोडगे असते हे आजच कळले। खूप उशीर लावतात प्रकल्पग्रस्तांना मोबदला आणि जमिनी द्यायला हे ऐकून होतो पण ही तर निर्लज्जपणाची हद्द झाली । नाही का?
आश्चर्य म्हणजे याच प्रदेशातील मोठमोठे नेते कित्येक दशके सरकारमध्ये होते। आपण या विषयावर व्हिडिओ जरूर बनवा।
लाज वाटणारी गोष्ट झाली अजून काही न्याय मिळाले नाही शेतकऱ्यांना
th-cam.com/video/EsA-UQVvm14/w-d-xo.htmlsi=5h6DCYCGHbrEQh-m
वाट पहा,,,💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👍
Dadanna manacha pranam
Mi koyana dharnacha prakalpgrast ahe.. Mala adyap kahi mobadala milala nahi please prakalpgrastanvar documenty banava
त्यांना लवकरच न्याय मिळाला पाहिजे
मी प्रकल्प ग्रस्थ नाही, पण त्या माझ्या बांधवांना दिलासा मिळण्यासाठी आपण व्हीडिओ बनवा.
खरोखर प्रकल्प ग्रस्त vdo बनवा
मी प्रकल्प ग्रस्त पुनर्वसन नाय झाले।जवळगाव ता बार्शी .सोलापूर.मध्यम प्रकल्प।
मी प्रकल्प ग्रत आहे डीबा धरण ग्रत आहे भावा जय शिवराय
मी प्रकल्पग्रस्त नाही, पण जो अन्याय प्रकल्पग्रस्तांवर झाला आहे त्याचा, तीव्र निषेध करतो. या वर्षानुवर्षे पिडीत राहिलेल्यांवरील अन्याय महाआघाडी सरकार दूर करेल अशी आशा व्यक्त करतो... 🙏🙏
काय काय नुकसान झाले प्रकल्प ग्रस्तांचे, शासनाने त्यांना काय काय देण्याचे कबूल केले होते, कृपाया समजू द्या सर्व जनतेला
Prakalpgrastana nyay dya sir.
National defence academy khadakwasla jamini ghetlya puddhay kahi nahi bagha thumala kahi jamtai ka
Write sr amhi ajun bhatktoy
सर तुम्ही प्रकल्पग्रस्तावर एकतरी व्हिडीओ बनवा सर👌👍
th-cam.com/video/YAFjiwmKTx8/w-d-xo.html
कोयना प्रकरणात असताना न्याय भेटला पाहिजे
मी याच भागात माज गाव आहे , खुप वाईट गोष्ट आहे पन अजुन पण या भागातील गाव उठवून स्तलान्तर करत आहे त्या वेळी धरण बांधायच होत आणि आता सरकारला अभयारण्य बांधायच आहे, या भागात राहणारे लोक किती पिड्या पासुन राहतात आज त्यना लाख रुपये देवून गाव खाली करयला लावतात त्या गरिब लोकंच काय होणार सरकारला कही फरक पडत नाही तिथे तर त्याना होटेल आणि फ़ार्म हाऊस बान्दायच आणि पैसे कमवायच हेच काम आहे सरकारच , जेवा या भागात रस्ते बनत नसत त्या भागात गाव कर्यनी स्वता रस्ता बनवला
कोणते गाव आहे तुमचे
Real ahe mast bolall sir tumhi. Hech kartyaa government
धन्यवाद. मित्रा. धरणा बद्द्ल. माहिती. दिली. आज. 60. वरशे. होऊन. गेली. अजून. धरणग्रस्त. पालघर. डहाणू. या. बाजूला. मरण यातना. सोसत आहेत. लाज. कशी. वाटत. नाही. आश्वासने. देणारे. मरून. गेले. धरणाच्या. नाव वर. झोला. भरणारे. त यार. झाले. धरणासाठी. जमीन देऊ नये. नसले. तरी चालेल. तिलारी. प्रकल्प. ग्रस्थंची. हिच. हालत. आहे. जमिनी देऊ नये
Mi dharangrasta
आपण इतकी वर्षे, ❤न्यायासाठी ५वर्षातुन एकदा एक लुटारू ला निवडुन देत आहोत,❤सौदी अरेबिया चे सरकार तेल विहिरी साठी जागा घेते पण ७/१२ बदलत नाही,❤ती जागा त्याचेच नावे रहाते,त्या प्रकल्पातुन जे उत्पन्न येईल ते शेतकरयांना वाटले जाते, अशाप्रकारे तेथील शेतकरी सधन झाला आहे❤ अशाप्रकारे कोयना धरण ग्रस्तांना वीज निर्मिती च्या उत्पन्नातून दरवर्षी नफा वाटायला पाहिजे 🙏
Chup chhan sir aankhi video banava pakapavar
Lokshahi la Kharokhar Kharaa Dhokaa kunaapasun....????
अगदी बरोबर आहे दादा
Mi prakalpgrasta amhala kahihi mobadla sarkarkadun adyap dila gela nahi amachi kahi dhakhal ghetli geli nahi pl kahi mahiti asel amchyasathi pl help
मी प्रकल्प ग्रस्त आहे. व्हिडिओ जरूर बनवावा.
Khup durbhagya aahe prakalpgrastanche.khup waiet watate he aikun
नवी विमानतळाला दि.बा. पाटील साहेबांचं,,एक प्रकल्प ग्रस्त .मी भूमिपुत्र
Gp लवड्या ... हीत चाललाय विषय कोयनेचा आणि तुझ काय मदीच विमानतळ .. अजून विमानतळाचा पत्ता नाही आणि तू ते बारसे घालय निघाला 😂😂🙏
शेतकरयांचा ७/१२न बदलता , कोयना वीजनिर्मिती च्या उत्पन्नातून नफा शेतकरयांना वाटायला पाहिजे 🙏 स्थानिक आमदार खासदार यांचेकडे ताकद पुर्वक जोर लावून जरांगे सारखे आंदोलन करायला पाहिजे ❤
मी प्रकल्प ग्रस्त नाही पण त्यांच्या व्यथा खुप वाईट आहेत,😢
आभार आहे सर धन्यवाद
मी प्रकल्प ग्रस्त
होय आजून तर जमिनी पन नाही नोकरी पन नाही त्या वेळचे नेते व आताचे पन तेच काम करत आहे
आमदार आणि खासदार यांना आयुषभर
पेन्शन का त्यांना तिकडे जाऊन जागा घेऊन मोठे उद्योग कंपनी टाकायच्या आसतात
गेल्या दोन वर्षांत डॉ पाटणकर यांनी व प्रकल्प धारकांनी आंदोलने केली सातारा कोयनेच्या तरी पन कोनी विचारायला आले नाहीत कोणतेच नेते पुढे आले नाही व येत नाही
मी व माझ्या गावातील लोक आंदोलनाला होते सातारा जिल्ह्यातील व कोरेगाव तालुक्यातील धरन ग्रसतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
कुसवडे गावाचे फोटो व माहिती पाठवा.
मी प्रकल्प ग्रस्त, कोल्हापूर जिल्ह्यातील उचंगी धरणात माझी जमीन गेली. धरणग्रस्तांच्या व्यथा मला माहीत आहे ़
नरसू पोवार, जेऊर ता आजरा
मी धरणग्रस्त आहे...कोल्हापूर वारणा धरण
Thanks for 🔥🔥💯💯👏👏👏👏🥺🥺
Hi , sadhu santanchi Bhumi , Chatrapati Shivaji maharaja chi Bhumi.... Ani deshat le 1 no che rajya hi olkh ....prakalp grast aaj hi bevaras sarkhe aahet... Hach Vikas kela ... Vah Kay gamat aahe ....
मी ही एक कोयना प्रकल्प बाधित आहे.आजही आम्ही आदिवासींचे जीवन जगत आहोत.आमच्या कुटुंबात कुणालाही सरकारी नोकरी मिळाली नाही की कुठलेही सुविधा,आमच्या सारखे अनेक आहेत की जे या सगळ्या पासून वंचित आहेत.दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आम्ही आमच्या जमिनी दिल्या आमचं सर्वस्व दिलं पण आम्ही शेती साठी धरणाचे पाणी वापरू शकत नाही.की पिण्यासाठी.
खरे प्रकल्पग्रस्त मेले बोगस प्रकल्पग्रस्तांनी लाभ उठविले त्यांचे काय करणार
जय श्रीराम
ज्यांच्या धरणात जमिनी गेल्या त्यांच्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना सरकारी नोकरी मिळावी
महाराष्ट्राची भागयलक्ष्मी कोयना सातरा.🙏♥️🙏💯
सातरा नाही सातारा 💯🙏
कोयना प्रगलग्रस्ताचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. हे खूपच दुर्दैवी गोष्ट आहे. ज्यांनी जमीनी दिल्या त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे.
मी प्रकल्पग्रस्त आहे भाऊ, धरण म्हणजे मरण आहे धरण आणि मरण।
सर्व प्रकल्प ग्रस्तांना एकत्र करून काढा मोर्चे आंदोलने
mala tumacha number milu shakato ka
9420969927 la whst upp kara plz
- ⛓🥹💖डोळ्यातून᭄✨🌎पाणी᭄ 😻♣️त्याच᭄😞 व्यक्तीसाठी᭄ ,🌈😒 येत᭄🙌🏻👀ज्या᭄ 🔐🍁व्यक्तीला᭄😍🔥आपण᭄💨🍂खूप᭄🦋😍जीव᭄😉😻लावलेला᭄🤧🪢असतो᭄💯💌🖇️ -.......गावो गाव
आमच्या लोकांनी विश्वासाने सरकारला या प्रकल्पामध्ये सहकार्य केले, परंतु सरकारने अद्यापही या गोष्टीची दखल घेतली नाही.या प्रकल्पामध्ये आमच्या खूप जागा होती,पण त्या बदल्यात सरकारने योग्य मोबदला देखील दिला नाही.
नशीब आपलं त्यावेळी मोदी नव्हते,
नेहरू होते म्हणून झालं, नेहरू स्वतः गवंडी बनले होते
मोदींबद्दल एवढी पोटदुखी ?
@@jitendrapol4728त्यांनी देश विकायला काढला तरी तुम्हाला त्यांचाच पुळका कसा काय येतोय 🤦♂️
Modi aahet mhanun bharatacha Bharat aahe nahi tar bhakas zala asata. Nashib mhana aapal kiiiii Modi aahet 😊
@@XYZ13451 उदयनराजे आणि विकास या दोन गोष्टी कधीपासून एकत्र आल्या 🤔😂😂😂
याचा अर्थ राजकारणी तेव्हा पासूनच खराब आहेत. आता तर उंची गाठले
Yaca arta chor pahilay pasun ahayt Maharashtra t
या स्टोरी वर एक पिक्चर बनवायला पाहिजे
Good information
कोयना धरण
मित्रा तू पाटन मधील वनकूसवडे गावाचा वीडीवे टाक खूप सुंदर गाव आहे मित्रा
th-cam.com/video/YAFjiwmKTx8/w-d-xo.html
Mi prakalp grasth ,.Nyay milala ch hava ahe,.
सरकारने असा धोका, शेतकऱ्याला नाही द्यायला पाहिजे होता,,, पण सरकार च धोकेबाज निघाले तर सामान्य माणूस काय करेल,,, दुःख वाटते
इंग्रजांना घालवून मूर्ख लोकांना सत्ता दिली. आता भोंगा परिणाम.
Chandrashekhar padole at post gonha ta kuhi dist nagpur mihi darngrngart she
Prakalp banavtana aaple rajkarani aaplya matdar sangatil sirpanch aamdar khasdar mantree shashan aani pwd vale he aashe udhghatan kartat kashi kay ryancya aaicya navryachi jameen aahe..... Aani 1 da ka praklp purn jhala ki ya valdyana kaheech dena ghena rahat nahi....... Majhi jameen pan 2005 madhe krishna khore aani jalna calector yani sampdeet keli aani aaj prayant fhact chakar ya office madhun tya office la aani ya court madhun tya court madhe
भविष्यात आम्ही ही प्रकल्पग्रस्त होण्याची शंका आहे, कारण आमच्या पालघर मध्ये वाढवण या ठिकाणी सरकार देशातील सर्वात मोठे बंधर (वाढवण बंधर) उभारण्याचा प्रयत्न करत आहेत, 😢😢
आपण प्रकल्पग्रस्तांवर व्हिडिओ तयार करावी...
ही अपेक्षा करतो 🙏
th-cam.com/video/YAFjiwmKTx8/w-d-xo.html
असंच पाठवत राहवा
कपयन धरणाने आम्हास देशोधडीला लावले बोगस लाभ घेतले त्यांना भाग्यलक्ष्मी
खूप छान
भाजप प्रकल्पग्रस्थ शेतकर्यांना जमिनी मिळवून देतो म्हणत होते.नागनाथ आण्णा नायकवडी जयंत पाटील शिवाजीराव देशमुख मानसिंगराव नाईक यांचे घराणे शिवाजीराव नाईक एन डी पाटील या सर्वांनी वाळवा शिराळा तालुक्यात चांदोली प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळवून दिल्या.तसेच कोयना प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनाही जमिनी सातारा व पुणे जिल्हयात दिल्या होत्या.काही गावच्या लोकांनी इथेच जमीन पाहिजे.यांचीच पाहिजे अशी अपेक्षा केली तेवढेच वंचित राहिले.खात्री करुन बघा.
Aamci suddha Jamin dharnat geli aahe
प्रकल्प ग्रस्ताना न्याय लवकर मिळावा
७० वर्षे झाली तरी प्रकल्प ग्रस्त पुनर्वसन झाले नाही. सरकार आता तरी लक्ष देईल काय? तीन तीन पिढ्या संपल्या तरी सरकारने लक्ष दिले नाही. अत्यंत वेदना होतात.