Satara Koyana Dam : कोयना धरणातील पाणी लुप्त झाल्याने गावांचे अवशेष आणि पुरातन ब्रिज दिसू लागला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • #Politics #Satara #KoyanaDam #OldBridge #abpमाझा #abpmajha #cabinetexpansion #cmeknathshinde #devendrafadnavis #maharashtrapolitics #ajitpawar #shindevsthackeray #marathinews #maharashtra
    Satara Koyana Dam : कोयना धरणातील पाणी लुप्त झाल्याने गावांचे अवशेष आणि पुरातन ब्रिज दिसू लागला
    Video : #Politics #Satara #KoyanaDam #OldBridge | Urvi Bhandarkar/Producer | Imran Shaikh/Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

ความคิดเห็น • 159

  • @SurajSJagtap
    @SurajSJagtap ปีที่แล้ว +88

    1:02 पाण्याची पातळी उंचावल्या मुळे पाणी कमी झालंय??? शाब्बास... कडक गांजा मारून बातमीदारी करताय वाटतं साहेब... सलाम ABP माझा ला पण... 😂😂😂

    • @padmakarkadam7869
      @padmakarkadam7869 ปีที่แล้ว +2

      सध्या बिहारमध्ये नदीवरील बांधकाम चालू असलेला पूल कोसळला होता परंतु बातमीदार सांगतात की ओरिसामध्ये फुल कोसळला आहे

    • @Saad-cc6kx
      @Saad-cc6kx ปีที่แล้ว +1

      😂😂🤣🤣

    • @harshupadhyay5720
      @harshupadhyay5720 ปีที่แล้ว +3

      Iska interview lene vale ka level socho

  • @roshanshelke1397
    @roshanshelke1397 ปีที่แล้ว +44

    आज भावाचा पहिला दिवस आहे वाटत कामाचा😂😂😂

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat7133 ปีที่แล้ว +113

    ओडिशा नाही साहेब...बिहार मधे पडला आहे पूल😅😅

    • @plk.c
      @plk.c ปีที่แล้ว +4

      आणि समुद्रात नाही तर नदीमध्ये पडला 😂😂

    • @sat8482
      @sat8482 ปีที่แล้ว +1

      मोदींच गुजरात माँडल मोरबीत पण पडलाय... पूल.😂😂😂😂

    • @Vamansawant5
      @Vamansawant5 ปีที่แล้ว

      Ganja marlay doghanni pan

    • @PradipLashkar
      @PradipLashkar ปีที่แล้ว

      😂😂

  • @gajanans5510
    @gajanans5510 ปีที่แล้ว +46

    ओडिशा मध्ये नाही रे भावा ते बिहार मध्ये पुल कोसळला आहे😅😅😂😂😂

    • @pourushpatil2952
      @pourushpatil2952 ปีที่แล้ว +2

      Jyana pool badlaay toch reporter zalaay😂😂

    • @sahiltiwatne5491
      @sahiltiwatne5491 ปีที่แล้ว +1

      आणि समुद्रावर्ती नाही रे नदी वरचा पूल कोसळला 😂😂😂

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +18

    पुलासोबत तुमचे वार्तांकन सुद्धा उघडं पडले 😂😂😂😂

  • @mesafar
    @mesafar ปีที่แล้ว +23

    पण्याची पातळी कमी झालीआहे साहेब ..
    वाढली नाही 1:02

  • @akshaypatil-4147
    @akshaypatil-4147 ปีที่แล้ว +13

    धरणाच्या पाण्याचा साठा वाढविणे आणि सर्व सामान्य मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यासाठी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गाळ काढण्याचे आवश्यक आहे.

  • @SamirShaikh-yg7be
    @SamirShaikh-yg7be ปีที่แล้ว +12

    काय चॅनल, काय बातमी ,काय पत्रकार ,सगळं ok झाकून डोळे बघा नीट

  • @sushantsathe3450
    @sushantsathe3450 ปีที่แล้ว +15

    पाण्याची पातळी आधी उंचावली, नंतर लक्षात आलं उंचावली नाही खालावली.. भावा उघड डोळे, बघ निट 😂😂

  • @drrajendrabhasme3465
    @drrajendrabhasme3465 ปีที่แล้ว +5

    पुलाच्या बांधणीवरुन हा शिवकालीन आहे कारण असाच शिवकालीन पूल प्रतापगड जवळ अजूनही दिमाखात उभा आहे

  • @sushantyedre1626
    @sushantyedre1626 ปีที่แล้ว +13

    जुने बांधकाम चांगले आणि मजबूत होते याची काही उदाहरणे मुंबई आणि संपूर्ण भारतात आहेत

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 ปีที่แล้ว

      माहिती आहे तर गप आई घाल ना तुझी 😂

  • @umeshkakade4062
    @umeshkakade4062 ปีที่แล้ว +24

    नमस्ते सर जी वाईट वाटून घेऊ नका पण तुम्हाला बातमी नीट कव्हर करता आली नाही या बद्दल तुम्हाला खूप काही सांगता आले असते त्याने आपल्या साताऱ्याचे चांगले नाव झाले असते

  • @indian62353
    @indian62353 ปีที่แล้ว +14

    👌👌👌👌👌
    पूर्वीचं बांधकाम खूप मजबूत होते

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 ปีที่แล้ว +2

      पूर्वी चांगले लोक होत भ्रष्टाचार करत न्हवते, आताचे सर्व नेते भ्रष्ट्राचारी आहेत.

  • @mandardixit5887
    @mandardixit5887 ปีที่แล้ว +5

    अशा बातम्या दाखवण्यापेक्षा या धरणातला गाळ काढायच
    बघितलं किंवा सागितल तर बर होइल लोकाना पाणि मिळत नाही अत्ता पाणि कमी झाल आहे तर प्रशासनान लक्ष या बातमी कड घ्यावा आणि धरणातला गाळ काढा जेणे करून पुढच्या वर्शी पाणि ट चाई होणार नाही अस मला वाटत म्हणून लिहिल कही चुकल असेल तर मला माफ करा मि अज्ञानी आहे

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 ปีที่แล้ว +2

    हाच फरक आहे ब्रिटिश आणि भारतीयान मध्ये

  • @ranjeetbagalvideos8949
    @ranjeetbagalvideos8949 ปีที่แล้ว +3

    खूपच खौतुकस्पद बातमी आहे राहुल सर

  • @dineshacharekar
    @dineshacharekar ปีที่แล้ว +1

    कडक गांजा. पूल बिहार मध्ये नदीत पडला.
    आणि पाण्याची पातळी खालावली.
    Abcd maza😂

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +1

    त्यावेळी पुल वाहतुकीसाठी बांधले जात होते.
    आजकाल पूल "कमिशन" मारण्यासाठी बांधतात.

  • @vinodmoon4896
    @vinodmoon4896 ปีที่แล้ว +20

    अरे गाढवा बिहार मध्ये गंगा नदी वर नवीन पध्दतीने पुलाचे बाधकाम चालू होते. ते पुल कोसळले आणि हे पुल लहान व नाल्यावर आहे. फडतूस विडीओ 😎

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 ปีที่แล้ว +1

    अगोदर खरच रामराज्य होते धन्य होते ते सरकार आणि जनता धन्यवाद पात्र आहेतच हे आजचे सरकार काहीही म्हणो पण सत्य हे लपत नसत

  • @desibalakranjit
    @desibalakranjit ปีที่แล้ว +1

    Engraj hitech khup chan

  • @raeesauxbeat8807
    @raeesauxbeat8807 ปีที่แล้ว

    Superb construction.... Now our latest flyover also dead ....

  • @pandurangshinde3306
    @pandurangshinde3306 ปีที่แล้ว +2

    आपल्या देशाला भ्रष्टाचाराने पोखरले आहे आपली जबाबदारी आहे की याला रोकायची

  • @patilfamily7985
    @patilfamily7985 ปีที่แล้ว

    कोयना परिसरातील सुपीक जमीन केवळ मुंबईची वीज भागविण्यासाठी धरण बांधून बहुजन समाजाला उद्ध्वस्त केले आहे

  • @SamirShaikh-yg7be
    @SamirShaikh-yg7be ปีที่แล้ว +1

    पूर्वी चे दूरदर्शन आत्ताचे a b p तस च या पुलाच आहे

  • @prabodhkutumbe6885
    @prabodhkutumbe6885 ปีที่แล้ว +5

    पुल बिहार मधे पडला ना ओरीसात ट्रेन अपघात

  • @anandgosavi5266
    @anandgosavi5266 ปีที่แล้ว

    एन्जॉय, खालून पलीकडे जा, मज्जा येईल

  • @abhi04473
    @abhi04473 ปีที่แล้ว

    Drone ne shooting ghya sagali

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 ปีที่แล้ว +1

    Gal saf karun gheun ja . Sheti la khup fayada hoil

  • @nikhilnhk
    @nikhilnhk ปีที่แล้ว +1

    Pani kami zhalay, goldern chance aahe dharnatla gal kadhun pani sathavnuk shamta vadhavnyachi

  • @mohammadazharuddin2350
    @mohammadazharuddin2350 ปีที่แล้ว

    Mast reporting Keli bhawa

  • @akshayyyyyyy4151
    @akshayyyyyyy4151 ปีที่แล้ว

    मोडुन पडला संसार पण नाही मोडला कणा ..

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 ปีที่แล้ว

    स्वतंत्र भारतातील इंजीनियर लोकांची किव येते.

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 ปีที่แล้ว

    तो अजून पन मजबूत आहे

  • @rahuldevkar9306
    @rahuldevkar9306 ปีที่แล้ว

    दोघांनी एकत्र गांजा मारलेला आहे असे वाटते 😂😂😂😂😂😂

  • @udayagawane6546
    @udayagawane6546 ปีที่แล้ว

    इंग्रजांची पुण्याई 🙏🏻

  • @sadhimanasproduction6550
    @sadhimanasproduction6550 ปีที่แล้ว +1

    British lokanche kaam khup majabbot kaam karatat

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke ปีที่แล้ว

    आजकालचे पत्रकार किती average आहेत.. Orrisa कि Bihar हे पण माहिती करून घेत नाही..ABP Majha चांगले पत्रकार घ्या..

  • @SagarHarpude
    @SagarHarpude ปีที่แล้ว +1

    पाणी पातळी वाढली म्हणतोय हा पत्रकार😂😂😂

    • @a123pss2
      @a123pss2 ปีที่แล้ว

      अक्कल गुडघ्यात आहे त्याची

  • @harishchandrapadole1673
    @harishchandrapadole1673 ปีที่แล้ว +2

    गंजाडी राहुल एबीपी माझा सातारा

  • @digitalhindi8856
    @digitalhindi8856 ปีที่แล้ว +1

    subah ki Ninety power😂🤣

  • @kailaskharat130
    @kailaskharat130 ปีที่แล้ว

    हा पुल बाधनारे कारागिर जालना जिल्ह्य़ातील कुबेफळ येथील मुरलीधर गाडेकर यांनी बाधलेला हा पुल आहे

  • @shubhamkalkar6726
    @shubhamkalkar6726 ปีที่แล้ว

    हा जुना पुल पाण्याखाली असून देखील सुरक्षित आहे आणि आताची नवीन बांधकाम काहीच कामाचे नाही

  • @anantparanjpe250
    @anantparanjpe250 ปีที่แล้ว

    इंग्रजांच्या काळात आजची PWD नव्हती, म्हणून त्यांनी केलेली सार्वजनिक बांधकामे आज शंभर सव्वाशे वर्षे होऊन गेली तरी टिकून आहेत. नाहीतर आजच्या PWD ने केलेली सार्वजनिक बांधकामे दहा पंधरा वर्षात कोसळतात! तेव्हा आमदार खासदार नव्हते, मंत्री संत्री नव्हते आणि म्हणूनच टक्केवारी सुद्धा नव्हती.

  • @abashelar4487
    @abashelar4487 ปีที่แล้ว

    ह्याच्यावरून असे वाटते ki धरनातील गाळ काढण्याची गरज आहे म्हणजे pani जास्त साठवता येईल

  • @homepantingidea7238
    @homepantingidea7238 ปีที่แล้ว +1

    एवढा मोठा पूल असतो का

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 ปีที่แล้ว +1

    आजकालचे पुल भ्रष्टाचाराचे भेट असतात😮😅😅😊

  • @mandarsawant9594
    @mandarsawant9594 ปีที่แล้ว +2

    Reporter kay full gheun ahe vatat

  • @anantmahajan515
    @anantmahajan515 ปีที่แล้ว

    या पुलाची माहीती देतांना तिकडे कुठे पुल पडला त्याचा या माहीतीशी अर्थाअर्थी काय सबंध , सरकार विरुध्द गरळ ओकायची सुपारी घेतली आहे का ?

  • @samrudhimangsulekar1189
    @samrudhimangsulekar1189 ปีที่แล้ว

    Varshanuvarshe panyat rahun kharab nahi zala ani aaj bandhlela pul udya changala rahil ka guarantee nasate

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 ปีที่แล้ว

    धन्यवाद >>>>>>
    उलट अर्थाचा शब्दाचा तपास करावा;
    *एबीपी माझा* मराठी!!!! 卐ॐ卐

  • @manessvijay
    @manessvijay ปีที่แล้ว

    नविन पुल वापरात आल्यावर टोलही भरावा लागतो हा महत्त्वाचा मुद्दा आपण मांडावयास हवा

  • @homepantingidea7238
    @homepantingidea7238 ปีที่แล้ว

    नाली क्रॉस करील एवढा मोठा पूल आहे हा

  • @drrajendrabhasme3465
    @drrajendrabhasme3465 ปีที่แล้ว

    पाण्याची पातळी उंचावली नाही उन्हाळ्यात पाण्याची पातळी घटते

  • @falcigo
    @falcigo ปีที่แล้ว

    किति रिकामटेकडे लोक आहेत इथे तो पुल बघून काय करणार आहेत 😅

  • @SantoshNarvekarstudio77
    @SantoshNarvekarstudio77 ปีที่แล้ว +6

    चपटी मारून बातम्या करता का काय राव ....
    पाण्याची पातळी नाही उंचावली, वाहून आलेल्या गाळामुळे मातीची पातळी वाढली आहे म्हणा हवं तर आणि धरणातील पाणी आटल्यामुळे आपल्याला हा पूल पाहायला मिळाला असं म्हणा ....
    सालं आम्ही प्रेक्षकच कम नशिबी आहोत कि काय असं वाटायला लागलंय की तुमच्यासारखे अडाणी लोक पटापट बातमी अपलोड करायच्या नादात चुका करतात आणि केलेल्या चुका दुरुस्त न करता, वर कसलीही लाज न बाळगता तशीच अपलोड करता ...
    बातमीदार चुकला असेल मान्य पण एवढ्या मोठ्या चॅनल चा संपादक काय गांज्या मारून झोपलाय कि काय .. ?
    सुधरा रे सुधरा ...

  • @bharatgawai1178
    @bharatgawai1178 ปีที่แล้ว

    इंग्रजांना बनवलेले फुल दीडशे दोनशे वर्षे टिकतात..
    पण भारतामधील इंजिनियरन बनवलेले रोड 2 वर्ष टिकत नाही ....

  • @humanityissupreme.2575
    @humanityissupreme.2575 ปีที่แล้ว

    आणि आमचे पुल वीस वर्ष देखील टिकत नाही.

  • @amolchile5278
    @amolchile5278 ปีที่แล้ว

    ओडिसा मध्ये नाही बिहार मध्ये अभ्यास कमी आहे

  • @deshpremi2372
    @deshpremi2372 ปีที่แล้ว

    पण त्याबरोबर गाळ किती वाढला त्या च्या कडे लक्ष द्या गाळ काढला तर पाणी साठा वाढेल

  • @jayadrimaharashtra5549
    @jayadrimaharashtra5549 ปีที่แล้ว

    राहुल खुप छान

  • @rakeshkamble3363
    @rakeshkamble3363 ปีที่แล้ว

    आठवणी

  • @sagarghodke2736
    @sagarghodke2736 ปีที่แล้ว

    Bichkule cha bhau vattoy ha😂

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 ปีที่แล้ว

    अर् बाबा Oldmunk होती का रात्री 😂
    Point 1-ओडिशा, 2 pani पातळी unachavali,

  • @RavindraJadhav1983
    @RavindraJadhav1983 ปีที่แล้ว

    Bihar madhe bridge padla Odisha la nahi

  • @sanjayjagdale8852
    @sanjayjagdale8852 ปีที่แล้ว +1

    या पुलाला Z+ सुरक्षा दया 😬😬😬

  • @govindmane8461
    @govindmane8461 ปีที่แล้ว

    कडक गांजा 🤣🤣

  • @sudarshanjagtap7772
    @sudarshanjagtap7772 ปีที่แล้ว

    गाळ काढून घेतला पाहिजे

  • @Fhdggghbbbvbbe5619
    @Fhdggghbbbvbbe5619 ปีที่แล้ว

    Tyache Karan shard pawarani Baramati la pani valavala...

  • @gautamjain5274
    @gautamjain5274 ปีที่แล้ว

    हा पूल ओरीसा मधे नेऊन बसविला तर????

  • @iswap007
    @iswap007 ปีที่แล้ว

    बिहार मध्ये समुद्र कुठून आला? 😂😂😂

  • @sachinbonde2520
    @sachinbonde2520 ปีที่แล้ว

    Pratek velet ha shabd amachya mobile madhe community guid lines ya nawane .he you tube dabanyach prayant karatat pan Road kary saheb laksh dya jya ghatana hot ahet ..Samrudhi mahamarg in maharashtra bakich bolat nahi😢😢😢

  • @akshaypohadare3383
    @akshaypohadare3383 ปีที่แล้ว

    तुमच्या सोबत आलेला माणूस आहे तो 😂😂😂

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 ปีที่แล้ว

    पाण्याची पातळी उंचावली की घटली 😊😊😊

  • @gangadharkalpe4370
    @gangadharkalpe4370 ปีที่แล้ว

    ओडिषा नाही बिहार भागल्पुर

  • @JayramGaykwadGraphics
    @JayramGaykwadGraphics ปีที่แล้ว

    काहीही असो मात्र विज्ञानाच्या नावाखाली भारतीय कला, संस्कृती, आचार विचार,सभ्यता,आदर सन्मान,देसी गौ वंश विविध प्रकारच्या जाती , झाडं झूडूप वेली ,डोंगर दऱ्या लुप्त पावल्या नष्ट केल्या घाण केल्या विकासाची नावाखाली विज्ञानाच्या नवीन जग निर्माण करण्यासाठी अनेक रोग मानव जातीला प्राप्त झाले.

  • @StyleEuphoria
    @StyleEuphoria ปีที่แล้ว

    Patrakar mahoday Odisa mdhe nahi Bihar mdhe kosalalay Ani to pan ganga nadit 😂

  • @jaydipithape4441
    @jaydipithape4441 ปีที่แล้ว

    Are odisa nahi Bihar mdhe pul कोसळला

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 ปีที่แล้ว +1

    Atta fakta Bhrastachar ahe

  • @bunnycringe2391
    @bunnycringe2391 ปีที่แล้ว

    In Bihar

  • @TheGreatAzhar
    @TheGreatAzhar ปีที่แล้ว

    are kay - mumbaivarun pool pahayla ala --- kahihi sangtoy ha ... ani patrakarala pan interview ghyayla toch sapadla - baki kunihi nahi tikde...

  • @nilkar8255
    @nilkar8255 ปีที่แล้ว

    पहिले engineer ईमानदार होते यावरून सिद्ध होते

  • @prasadchavan1255
    @prasadchavan1255 ปีที่แล้ว

    बिचकुले चा आवाज का काढताय तुम्ही

  • @rajanipatil90
    @rajanipatil90 ปีที่แล้ว

    तपासे-आरक्षणावर शिक्षण घेतलं!

  • @darshanshinde4000
    @darshanshinde4000 ปีที่แล้ว

    Mumbai vrun pul bghayla aloy 😂

  • @amitpatil7342
    @amitpatil7342 ปีที่แล้ว

    Ya veles dushakala cha savat janavatay

  • @maratharb6552
    @maratharb6552 ปีที่แล้ว

    मराठा aarakshan विरोधी NCP 🐖🐷🐖

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv ปีที่แล้ว

    Orisa cha pul samudrat kosalala😂😂😂😂😂😂😂

  • @Sarthak_Dhekane
    @Sarthak_Dhekane ปีที่แล้ว

    गाळ काढायला पाहीजे

  • @sammoblietech1332
    @sammoblietech1332 ปีที่แล้ว

    Bihar ahe

  • @himanshukhandwe6006
    @himanshukhandwe6006 ปีที่แล้ว

    Report bhau ne mandir pashan kele aahe aahe samjun ghya

  • @vinodchavan2141
    @vinodchavan2141 ปีที่แล้ว

    Thumhi ghar molachi mahiti dila manje chatrapati shivaji maharaj chya jya kalpana Kiva ji rachana,bhudhi kushal Ani tecnic phar Uttam hoti .tar British chya Pali kade aapan hoto he tar nakki

  • @amitgodse1338
    @amitgodse1338 ปีที่แล้ว

    Bihar madhi padlay pul saheb

  • @pigeonslovers5365
    @pigeonslovers5365 ปีที่แล้ว +1

    चू, दारू पिऊन बातम्या देतो का ,

  • @aagribiker6323
    @aagribiker6323 ปีที่แล้ว

    Naya hai vah!😂

  • @Dipakshelke-v8x
    @Dipakshelke-v8x ปีที่แล้ว

    Tevha lok paise khat navte Kam kartana yacha utkrusht namuna😂😂😂

  • @amitgodse1338
    @amitgodse1338 ปีที่แล้ว

    Pani patli khalavali ahe

  • @saurabhsapkal5235
    @saurabhsapkal5235 ปีที่แล้ว

    पत्रकार कुठल्यातरी झाडाच्या पानाचा धूर ओढून आलेला आहे...

  • @udayshimpi5889
    @udayshimpi5889 ปีที่แล้ว

    Bhai Chi utarli nhi watat

  • @mahendrapawar7080
    @mahendrapawar7080 ปีที่แล้ว

    गंगा नदीत पडला आहे