एकच नंबर विरु भाऊ आणि नंदिनी ताई सर्व आपले उचापत्या भाग खुपचं छान धन्यवाद आपल्या सर्व पिसोड ला धनेश्वर बाबा मित्र मंडळ वझर सरकटे तर्फे धन्यवाद 🙏🌹🙏🌹🙏🌹👌👌👍👍
किरण बेरड साहेब काय तुमची बुद्धी आहे राव कश्या कश्या तुम्ही अगदी परफेक्ट जोड्या बनविल्या आहेत, सगळे कसे अगदी बरोबर आपापल्या जागी एकदम परफेक्ट अभिनय करतात तुम्हाला तुमच्या लेखणीतून कसे काय सुचते याचीच कमाल वाटते, गावरान मेव्या मध्ये गणपतराव आणि सांजयराव सुगंधा उचाप्त्या मध्ये वीरेंद्र आणि नंदिनी आणि तसेच रावसाहेब आणि बकुला तसेच बबन्या काय धमकदर जोड्या तुमचे कौतुक करायला पाहिजे आणि दिस्मम सोनेवडी सारख्या दुर्गम छोट्याश्या गावात तुम्ही धमाल उडून देतातुमचे आणि सर्व टीमचे अभिनंदन करतो साहेब 🎉
ही प्रेमकथा अशीच पुढे चालू ठेवा खुप छान प्रेमकथा चालवायला सुरुवात करा सैराट ला मागे टाकले पाहिजे अशी कथा रंगवून टाका. खुप छान प्रेमकथा होईल.नंदीनी व विरेंद्र छान कलाकार आहेत
एकच नंबर विरु भाऊ आणि नंदिनी ताई सर्व आपले उचापत्या भाग खुपचं छान धन्यवाद आपल्या सर्व पिसोड ला धनेश्वर बाबा मित्र मंडळ वझर सरकटे तर्फे धन्यवाद 🙏🌹🙏🌹🙏🌹👌👌👍👍
नंदिनी विरेन्द यांचि लव स्टोरी जाम भारि आहे👌👌🌺😍
काय ताकदीचे कलाकार आहेत रावसाहेब आणि बबनराव ❤️
कमलेश मस्त काम करतोय...👌👌
गणेश कैलास बुटटे माहालगाव तूमी
गावरान मेवा चालु करा हा भाग व लव्हस्टोरी छान आहे पुढे चालुच ठेवा
वीरू आणि नंदनी ची लव स्टोरी आम्ही बीडकर पुढच्या भागात लव्ह स्टोरी दाखवा
मला रावसाहेब dialogue mst असतात एकदम मस्त बोलतात...
किरण बेरड साहेब काय तुमची बुद्धी आहे राव कश्या कश्या तुम्ही अगदी परफेक्ट जोड्या बनविल्या आहेत, सगळे कसे अगदी बरोबर आपापल्या जागी एकदम परफेक्ट अभिनय करतात तुम्हाला तुमच्या लेखणीतून कसे काय सुचते याचीच कमाल वाटते, गावरान मेव्या मध्ये गणपतराव आणि सांजयराव सुगंधा उचाप्त्या मध्ये वीरेंद्र आणि नंदिनी आणि तसेच रावसाहेब आणि बकुला तसेच बबन्या काय धमकदर जोड्या तुमचे कौतुक करायला पाहिजे आणि दिस्मम सोनेवडी सारख्या दुर्गम छोट्याश्या गावात तुम्ही धमाल उडून देतातुमचे आणि सर्व टीमचे अभिनंदन करतो साहेब 🎉
No .1
कृपा करून हा भाग अशाचप्रकारे पुढ चालू द्या सर सुन्दर होता
गावरान मेवा पण चालू करा सर विनंती😄😄😄😄😄😄
गावरान मेवा चा पण भाग टाका रविवारी सुट्टी आहे
सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌
खुपच सुंदर आवडले 👌👌👌👌👌👌👌
लव्ह स्टोरी बघायला मज्जा येत आहे...
खूपच छान एपिसोड होता....👌👌
एकच नंबर आहे लव्ह स्टोरी आणखी एपिसोड पाठवा
नागरी भाषा एक no bho. Purr gavti Only MH 16,17 😍😍🤣
रहुरिकर
नंदिनी चे फॅन्स चला पटा पटा likes करा 👍
Beautiful love story bless you ❤️💐👏👏👏🙏👌👍
खरंच काय प्रेम आहे राव नंदनी च
Very nice 👌👍👌👍👌👍👍👍
वेळेच्या आधी सर्व गोष्टी वेळेतच कराव्यात ऑल ग्रुप हार्दिक आभार
सर गावरान मेवा कडे खूप दुर्लक्ष्य केलं
तरी पण आज चा भाग मस्त होता
खतरनाक लय भारी 👍👍👍कमल्या लय भारी येवडी सर्विस फास्ट खरंच लय हास्लो आज सर्वजण स्वोपनातच हासवले किरण सर लय भारी आम्ही कोपरगावकर पाटील 🙏🙏🙏
किरण सर आजचा भाग खूपच भारी होता
विरेंद्र आणि नंदिनी यांची प्रेमकथा खुप सुंदर वाटली ❤️
👌👌
😷😷
नंदिनि विरेन बेस्ट धमाल जोडी 💑👌💘
नंदिनी ची आणि विरुची लवस्टोरी अशिच कायम ठेवा खुपचं छान भाग होता आजचा
आमची म्हस पन लय चांगली🤣
❤👌लयी भारी भावा
Nice
MH 17 JIVALA Khatra 💪💪
आज चा भाग आवडला 👌
खूप मस्त स्टोरी आहे कंटिन्यू करा हीच स्टोरी
Ek no episode ❤️😘
Are Wa! Mast, First time I am commenting first 😊👍
गावरान मेवा चालू करा लवकर
खूप छान भाग होता अशेच बनवा
गावरन बोली खुप सुंदर आहे
आपले सर्व कलाकार आणि खास करुण
सरपंच आणि डिपोटी
Very nice किरदार
вєhхmnívu
अप्रतिम किरण सर
Mh28
बुलढाणा
मॅडम
500😆
अलका
Nice vidio
१६चा नाद खुळा
रावसाहेब आणि बबनराव आपला तुम्हाला फुल्ल पाठिंबा आहे चिन्यांना हाणायला😂😂😂😂
Iiiutij
Aajcha episode kharch khup changala hota khup majja aali pahnyat main kamalesh chi acting aavdli😂😂😂😂😂
Khup chan
👌👌👌👌👌👌
💐💐💐💐💐💐
👌👌👌👌👌👌
🙏👍👌👌👌👌👌❤️
मस्त सर छान अभिनय केला ❤️
Khup chan ahe ajcha episode
गावरान मेवा सुरू करा किरन सर
1no. ✌
खुप खुप छान आहे आजचा एपिसोड
तुमचे सगळे च आँपिसोडचांगलेच पण वीरेंद्र आणि नंदिनी चा पार खुप खुप भारी वाटलं
Koop Chan bao ♥️♥️♥️♥️
M H 16 नादच खुळा
Super 👌👌👌👌
खरच खुप छान नंदीनी आणि विरेंद्र प्रेमकहाणी खूप सुंदर
Mast 👌😂😂😂
गावरान मेवाचे भाग काठा
लई भारी बर का
Supar premkath
Khup chan episode jhala aajcha😂😂😂🤟
Full to dhammal👌👌👌👌
एपिसोड खूप छान आहे
खूप छान आहेत किरण सर
किरन बेरड सर खुफच मस्त एपीसोड बनवला विररेद्र व नंदीनी एकच नं काम केले आम्ह सुरत कर
Very good nice
एपिसोड १ नंबर काॕमेडी
ही प्रेमकथा अशीच पुढे चालू ठेवा खुप छान प्रेमकथा चालवायला सुरुवात करा सैराट ला मागे टाकले पाहिजे अशी कथा रंगवून टाका.
खुप छान प्रेमकथा होईल.नंदीनी व विरेंद्र छान कलाकार आहेत
किरण सर असेच भाग चालू ठेवा या पुढे
Good kiran sir aajacha Apishod mast zala 👍
गणपतराव संज्या सुगंधा हे गावरान मेवाला हलवून टिकतात
विरु लव्ह मध्ये व परीक्षा मध्ये सक्सेस झाले पाहिजे
करेबुच
1 no
नदिनीला किती समजवा पण ति विरू शिवाय राहूच शकत नाही
डबबसय
गावरान मेवा कधी चालू होणार सर
लय भारी राव मस्तच राव
खूपच सुंदर भाग होता राव कॉलेज जीवनातील प्रसंग आठवला असेच हसवत रहा
Kamlay ani chating lay bhari swapnatla rajkumar
Mast 😀😘❤️
mh 16 naad khula 😍
congratulations
Nice story
Zakkas
Nice नगरकर
छान आहे व्हिडिओ आवडला
लय भारी लव्ह स्टोरी
Mpsc च्या आईला लागला घोडा आता🤣🤣🤣🤣🤣😎😎
Krushna sir pn episode mdhy aalet
Khup chan ....
खूप चांगला होता
Khup Sundar. Mh24
Bhari
वीरू उठ रे भावा, हो नंदिनीचा जीवाचा धागा... एक नंबर..
दे क्र
माळीवाडा बस स्टँड हे खूप जवळ सांगितलं गणपत सर तुमी म्हणजे हे सर्व नगर मध्ये एपिसोड करता का तुमी
Nice
Sundar Rol 👍👍 Nandine
सोसतात नाहीतर फुकट प्रपोज कसे करावे 🤣🤣🤣🤣🤣
किरण सर गावरान मेवा सुरू करा पण सुगंधाला दाखवा संजयराव व गणपतराव खुप आतुरतेने वाट पाहायला लागले
Must
विरेंद्र तुझे स्वप्न लवकर पुर्ण होवो
Mpsc ची मुले यामुळेच माघारी येतात, मुली फक्त future settlement बघतात,
गावरान मेवा चालू करा
😍😍
गावरान मेवा का बंद केला गणपतराव गावरान मेवा कड पण लक्ष द्या . आजचा भाग खूप छान
कृष्णा आमच्या गावची शान