आज हसून हसून पोट दुखणार😆😂😅 | उचापत्या भाग 20 | UCHAPATYA EPISODE 20 | धमाल प्रॉडक्शन |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 655

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 4 ปีที่แล้ว +4

    एकदमच नं वन,,,,👌👌👌वास्तविकता वाटली,,, सर्वांना अनेक शुभेच्छा,,, ऑल द बेस्ट,,,, रावसाहेब आणि पक्या,,, इत्यादी सर्व कलाकारांना,,,,,✌️✌️

  • @dnyaneshwarkale3271
    @dnyaneshwarkale3271 4 ปีที่แล้ว +7

    छान. 👌💐खुप हसलो राव, पोट दुखतंय राव 😀😀😀 तमाशा तर होणारच ..😀

  • @ganeshpokale4795
    @ganeshpokale4795 3 ปีที่แล้ว +7

    रघुवीर खेडकर व मंगला ताई बनसोडे हे दोन्ही कलावंत तमाशा टिकविण्यासाठी आहो रात्र प्रयत्न करतात तमाशा हा ग्रामीण भागातील संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे

  • @Mauli_Krupa_0
    @Mauli_Krupa_0 4 ปีที่แล้ว +9

    खरोखरच पोट दुखोस्तोर हसलो राव 😂😂😂😂🤣🤣🤣
    तोड नाही ह्या एपिसोडला!!!!👌👌👌👌👌
    सलाम सर्वांनाच !!!!!

  • @bhagyshrimore9062
    @bhagyshrimore9062 4 ปีที่แล้ว +19

    Supreb pakya 😀😀mai nhi chalegi kya terko😍😘😍😍😍

  • @dhamalproduction
    @dhamalproduction  4 ปีที่แล้ว +38

    रसिक प्रेक्षकहो आम्ही खूप मेहनत करून एपिसोड बनवत असतो.तुम्हा सर्वांना विनंती आहे की एपिसोड जास्तीत जास्त शेअर करावा.
    व आमच्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करायला विसरु नका..instagram.com/dhamalproduction/
    धमाल प्रॉडक्शन

  • @sagarkhekale5679
    @sagarkhekale5679 4 ปีที่แล้ว +18

    दाजीला मस्त वाजवतात सुपर

  • @ashokraut8957
    @ashokraut8957 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान तुम्ही तमाशा कलावंतांच्या आठवणी जाग्या ठेवल्या आहेत एक दम झकास .. तुम्हा सर्वांना
    2021 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    शुभेच्छुक अशोक राऊत मित्र परिवार पुणे

  • @ganeshkhomane3848
    @ganeshkhomane3848 3 ปีที่แล้ว +3

    लय भारी झाला तमाशा 👌❤️🤟👌

  • @sanjaydoundkar5899
    @sanjaydoundkar5899 4 ปีที่แล้ว +8

    खरं आहे तुमचं महाराष्ट्राची लोककला परंपरा लोप पावत चालली आहे तुमचा हा प्रयत्न यशस्वी होवो हीच अपेक्षा

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 4 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आज भाग लय भारी होता 😀😀😀😀😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌👌👌👍👍👍

  • @tanaji9169
    @tanaji9169 4 ปีที่แล้ว +26

    खुप मोठा एपिसोड दाखवला आहे त्यामुळे
    उचापत्या टिमचे मनःपुर्वक आभार

  • @kashinathsose205
    @kashinathsose205 3 ปีที่แล้ว +2

    दाजी तमाशात काम करीत आहे भारी पेटी भावी आमदार मावशी तयार होत आहे आणि बबल्या आणि प्रकाश नाचत आहे 👌👌👌💃💐

  • @yashpalbagul2210
    @yashpalbagul2210 4 ปีที่แล้ว +3

    पोट दुखेपर्यंत हसलो राव!
    शेवटी दिलेला संदेशही खूप छान होता!
    तुम्हां सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि धन्यवाद!
    🙏🙏🙏

  • @अर्चनाशिंगाडे
    @अर्चनाशिंगाडे 3 ปีที่แล้ว +3

    बबनराव एक नंबर भाग

  • @govindbidgar1045
    @govindbidgar1045 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान 👌अभिनंदन सर्व टीमचे 🙏🙏

  • @nishantvarpe5796
    @nishantvarpe5796 4 ปีที่แล้ว +2

    Pakkya bhau chi acting khupach bhari aahe aani ti dance practice sarkhich pahavi vatate... Khupch bahri dance 😊

  • @bhagyashreebhujbal3764
    @bhagyashreebhujbal3764 4 ปีที่แล้ว +3

    Khupch chhan superrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr 👍👍👍👍👍

  • @tanhajikadam2266
    @tanhajikadam2266 4 ปีที่แล้ว +4

    Khatarnak episod khup haslo thank you

  • @dnyandipkhatik8790
    @dnyandipkhatik8790 4 ปีที่แล้ว +3

    लई हसलो राव 🤣😂😂😂😂🤣🤣

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 4 ปีที่แล้ว +2

    के टी पवार सरांच्या अभिनयला तोड नाही ,खूप मोठे कलाकार आहेत बापू

  • @vishalsatale9710
    @vishalsatale9710 4 ปีที่แล้ว +10

    हसून हसून रडलो आज
    खूप छान आहे एपिसोड
    तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा 👏👏👏👏👏

  • @23-atharvalhat41
    @23-atharvalhat41 4 ปีที่แล้ว +6

    लय हसलो राव🤣🤣🤣🤣🤣

  • @Anandkumarkhose
    @Anandkumarkhose 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे तुमचे विडीवो लवकर टाकीत जा रावशा आणि बबन्या एक नंबर जोडी आहे

  • @jagannathsankpal4220
    @jagannathsankpal4220 4 ปีที่แล้ว +4

    शेवनता आणि पकेंद्र ची लव्ह स्टोरी खूप मस्त वाटते
    I like the shevnta

  • @rajupawar1986
    @rajupawar1986 4 ปีที่แล้ว +3

    1 number episode...❤️❤️❤️❤️....khup maza ali

  • @nandakoli3100
    @nandakoli3100 4 ปีที่แล้ว +5

    छान एपिसोड 👌👌🌹👍
    शुभ सकाळ ऑल धम्माल प्रोड्युकॅशन टिम 💐

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 4 ปีที่แล้ว +50

    तमाशा आणि यात्राजत्रा गावोगावच्या ग्रामीण जिवनाचा एक महत्त्वाचा भाग..,.......जुन्या आठवणींना उजाळा ...खुपच छान...!

  • @sandeepjagtap9784
    @sandeepjagtap9784 4 ปีที่แล้ว +4

    Barobar aahe tumch thumi changli janjagruti keli.salam tumchya timlaa.

  • @rajeshgarad1265
    @rajeshgarad1265 4 ปีที่แล้ว +7

    1ch number,khup haslo rao.

  • @ajitgajare507
    @ajitgajare507 4 ปีที่แล้ว +2

    मस्त एकच नंबत ,,,,,दाजी लई भारी अकटिंग ,,,,

  • @sayajiipawale7770
    @sayajiipawale7770 4 ปีที่แล้ว +3

    जोरदार तमाशा कलावंत तुमच्यात आहेत

  • @namadeo.tarapuretarapure3542
    @namadeo.tarapuretarapure3542 4 ปีที่แล้ว

    एकदम भारिहसु हसु।पोट दुःख तेराव।पकया लय भारी नाचला आंनद खुपच झाला मनापासून पुनहा एकदा आभार प्रकट करते धन्यवाद आपन सर्व मंडडीचे एसएस वीडियो बनवा

  • @shubhamsunilsonawane7188
    @shubhamsunilsonawane7188 4 ปีที่แล้ว +2

    बबन एक नंबर अभिनय करतो

  • @sanketgaikwad296
    @sanketgaikwad296 3 ปีที่แล้ว

    Rao shand nhit ..😁🤣🤣🤣🤣🤣 1 no..kdk

  • @panditshelar6321
    @panditshelar6321 4 ปีที่แล้ว +5

    बेरड सर मस्त लई भारी नवीन वर्षाच्या शुभेच्छा

  • @राहुलकेसकर
    @राहुलकेसकर 4 ปีที่แล้ว +6

    एक नंबर किरण बेरड सर

  • @shubhangitambe58
    @shubhangitambe58 4 ปีที่แล้ว +4

    Apratim episode...... 👏👏👏👏👍🏻👍🏻👌👌👌

  • @sandipbhalerao8296
    @sandipbhalerao8296 4 ปีที่แล้ว +10

    तमाशा आणि यात्रा हि एक जुनी आठवण आहे. बरं का सरपंच साहेब आजचा भाग लय भारी वाटला राव सरपंच साहेब तुमच्या सर्व.dhamal production मधल्या कलाकाराचे आभार मानतो साहेब.......

  • @santoshkature8723
    @santoshkature8723 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान सामाजिक जीवनावर प्रकाश पडणारे तुमचे एपिसोड असतात
    असेच पुढेही कायम चालू ठेवा
    जय शिवराय

  • @shahajiugale3024
    @shahajiugale3024 4 ปีที่แล้ว +1

    लय हासलो राव☺️☺️☺️😊😊😊

  • @bhagyashreebhujbal3764
    @bhagyashreebhujbal3764 4 ปีที่แล้ว +4

    एकच नबर👌👌👌👌👌👌👌

  • @dharmrajkarad1802
    @dharmrajkarad1802 4 ปีที่แล้ว

    लय हसलो ना भो ...एकदम झक्कास

  • @paward0763
    @paward0763 4 ปีที่แล้ว +8

    Super episode 🙏🙏🙏

  • @kirankumarbankar4472
    @kirankumarbankar4472 4 ปีที่แล้ว +2

    किरण सर खरोखरच तमाशाची आठवण करून दिली सर्वच तमाशा कलाकारांचे खूप खूप अभिनंदन
    सलाम *किरण गुरुजी* 👌👌👌
    Educational यांनी आज खरोखरच पिंजराची आठवण जागी केली

  • @sanjaygangavane4872
    @sanjaygangavane4872 4 ปีที่แล้ว +2

    👍👍 dhamal nice 👍👍

  • @ganeshchavan381
    @ganeshchavan381 4 ปีที่แล้ว +2

    रावसाहेब,दाजी एकच नंबर episode 👍👍👍👍👍👍👍👌

  • @pappupawar9705
    @pappupawar9705 4 ปีที่แล้ว +25

    बबन्या भारी हासतो राव

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 4 ปีที่แล้ว +1

    बरंच काही लिहण्या सारखं आहे, पण तमांशा मंडळ आता दुर्मिळ होत चालले आहे, वेब सीरीज उचापात्याच्या माध्यमातून प्रेकशेकावप्रयतं तमांशा मंडळ हे खुप छान एपिसोड तयार केलां,किरण बेडे सर आपणं आपले मनःपूर्वक अभिनंदन,🙏💐 व सर्व कलाकारांचे पण मनःपुर्वक अभिनंदन 💐🙏😜😘

  • @करणलेकुळे
    @करणलेकुळे 4 ปีที่แล้ว +1

    सुपर 👌👌👌

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 ปีที่แล้ว

    Gavachya Yatra !! Khup Sunder Episode !!

  • @devidaskarande4091
    @devidaskarande4091 3 ปีที่แล้ว

    धमाल प्रॉडक्शनचा जेवढा मी भाग बघितलं सगळ्यात जास्त एक नंबर लय हसलो सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @harishgirwale2141
    @harishgirwale2141 4 ปีที่แล้ว

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😀😀😀😀😀😀😀😀😀😀😂😂😂😂😂😂😀😀😀😀😂😂😂😂😂😂😀😀😀😀🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😭😭😭😭🤣🤣🤣🤣🤣🤣😜😜😜😜😜😜😜🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪😜😜😜😜😜😜😝😛😛😛😛😛😛😛😛😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜 मी खूप मन भरून तुमच्या एपिसोडमध्ये हसलो

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 4 ปีที่แล้ว +7

    पायात घुसला खिळा तीने लावला रक्ताचा टिळा काय भारी डॉयलॉग होते जुनं ते सोनं भावा आम्ही नगरकर

  • @MaganBaglane23
    @MaganBaglane23 5 หลายเดือนก่อน

    Mast होता

  • @bhanudasaware2921
    @bhanudasaware2921 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान म्हणजे लई भारी 🙏🙏

  • @sheshraokale948
    @sheshraokale948 4 ปีที่แล้ว +4

    च्या मायचा तमाशा तुमचे आणि सर्व तमाशा कलाकार मंडळींना हार्दिक शुभेच्छा सर्वांनी झाल गल विसरून कामाला लागा नटेश्वर तुमच्या पाठीशी आहे एपिसोड एकदम भन्नाट

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 4 ปีที่แล้ว +47

    दाजी खरच पेटी वाजवतात का?👍दाजी मनःजे नाटकतील ऑलराऊंडर खेळाडू

    • @vaibhavauti1368
      @vaibhavauti1368 4 ปีที่แล้ว

      , 😁😁😁

    • @ashifshaikh3804
      @ashifshaikh3804 4 ปีที่แล้ว

      खुपच सुंदर मनापासून हसलो राव.तुमची तारिप करावी तेवढी कमी.

  • @swapnil.4636
    @swapnil.4636 4 ปีที่แล้ว +14

    Super episode 🔥🔥🔥🔥

  • @avinashpawar5671
    @avinashpawar5671 4 ปีที่แล้ว +3

    हसून हसून डोळ्यांत पाणी आल खूपच छान

  • @yogeshmobailkoli2593
    @yogeshmobailkoli2593 4 ปีที่แล้ว +19

    बबनराव म्हणजे राजपाल यादवची कॉमेडि आहे मस्तच

  • @बैलप्रेमी-ड9ष
    @बैलप्रेमी-ड9ष 4 ปีที่แล้ว +3

    डेपोटी ने आणि मेंबरने चांगले नाही केली रावसाहेब सोबत तुमची फ्रिज खूप भारी

  • @AshokJadhav-cw5db
    @AshokJadhav-cw5db 4 ปีที่แล้ว +2

    Kiran sir you are very nice khup must asech apisod banva bannya nete dajee and sevanta very good like all team God bless all team members

  • @बैलप्रेमी-ड9ष
    @बैलप्रेमी-ड9ष 4 ปีที่แล้ว +2

    किरण बेरड सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @mayurshinde4424
    @mayurshinde4424 4 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर होता लय हसलू 😀😀😀

  • @chaitanyasawasepatil5957
    @chaitanyasawasepatil5957 4 ปีที่แล้ว +4

    भारी बरका

  • @bhausaheblatke8704
    @bhausaheblatke8704 4 ปีที่แล้ว +3

    🙏👌लय भारी.आवडला एपिसोड!

  • @niljagtap
    @niljagtap 4 ปีที่แล้ว +1

    काय बोलाव अप्रतिम. तुमच्यासाठी शब्द अपुरे आहेत. कडक.

  • @mahadevsabale6854
    @mahadevsabale6854 4 ปีที่แล้ว +8

    खूप छान आहे

  • @arunkad56
    @arunkad56 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान. किरण बेरड आणि टीम च अभिनंदन

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 4 ปีที่แล้ว

    चांगला प्रयत्न केला आहे , तमाशा कलावंत खूप महान आहेत ,डॉयलॉग ते समोर प्रेक्षक व परिस्थिती पाहून स्वता बोलत असतात आज खऱ्या तमाशा कलावंतांच जगणे खरंच खूप अवघड झाले आहे , आज ह्या एपिसोड निमित्ताने त्यांना उजाळा दिला त्या बद्दल धन्यवाद

  • @sudhakarnikalje4746
    @sudhakarnikalje4746 4 ปีที่แล้ว +2

    एक नंबर तमाशा कलावंत

  • @vasimbagwan7517
    @vasimbagwan7517 4 ปีที่แล้ว

    पक्का 👌👌👌

  • @shantaramwaghendurikarmaha6118
    @shantaramwaghendurikarmaha6118 4 ปีที่แล้ว

    शेवट खुपच छान होता मजा आली

  • @कोतकर
    @कोतकर 4 ปีที่แล้ว

    लई हासलो राव आज 🤣🤣 लई भारी बरंका सर्व कलाकार

  • @balukumbhar6112
    @balukumbhar6112 4 ปีที่แล้ว

    खूपच छान कलावंत आठवणी जाग्या ठेवले

  • @krishnapandit3994
    @krishnapandit3994 3 ปีที่แล้ว

    लय मस्त भारी आहे राव सर

  • @dineshmeher971
    @dineshmeher971 4 ปีที่แล้ว +1

    वा वा खूप छान एपिसोड झाला

  • @kishorjagtap5363
    @kishorjagtap5363 4 ปีที่แล้ว

    आवङलं, खुपच छान.

  • @rabhajimahajan6294
    @rabhajimahajan6294 2 ปีที่แล้ว

    दाजी नी पेटी लई भारी वाजली👍👍

  • @सदिपसोनवणे-ठ2थ
    @सदिपसोनवणे-ठ2थ 4 ปีที่แล้ว +1

    एक.च नबर झाला.तमाशा

  • @ravindrapatil157
    @ravindrapatil157 4 ปีที่แล้ว +11

    सुपर भाऊ अशा तमाशा कधीच पायला नाही होता मला पण घ्या कि तुमच्या तमाश्यात मि पण कलाकार आहे

  • @ganeshdabhade7136
    @ganeshdabhade7136 4 ปีที่แล้ว

    रावसाहेब खूप छान आहे आजचा भाग एकदम कडक

  • @baliramnikam7282
    @baliramnikam7282 4 ปีที่แล้ว

    सरपंच mast तमाशा लावला आहे

  • @नरेंद्रघुगे-झ9ज
    @नरेंद्रघुगे-झ9ज 4 ปีที่แล้ว

    अरे वा एकच नंबर तमाशा बनवला एज्युकेशनल सर तुम्ही👌👌👌👌

  • @pravinrajage1455
    @pravinrajage1455 4 ปีที่แล้ว +1

    Bhari vatl rav🤣🤣🤣🤣

  • @amitdodewar
    @amitdodewar 4 ปีที่แล้ว +1

    Khup. Chan episode

  • @EDITORVIJAYCREATION
    @EDITORVIJAYCREATION 4 ปีที่แล้ว +3

    लय भारी

  • @akshaykokate4429
    @akshaykokate4429 4 ปีที่แล้ว +4

    So beautiful episode ❤️👍😊

  • @pareshkadam7117
    @pareshkadam7117 4 ปีที่แล้ว

    Are bapre khup haslo rav aaj 1 no episod kela aaj sarv kalakar 1 no acting keli ahe विशेष म्हणजे पक्या नी खूप मस्त डान्स केला हुबेहूब बाई सारखं

  • @shyampanchal3141
    @shyampanchal3141 4 ปีที่แล้ว

    दाजी भारीच हो टायमिंग 😂😂😂😂👌👌👌👌

  • @tusharkamble9052
    @tusharkamble9052 4 ปีที่แล้ว +2

    Chan ek no

  • @abcdefabcdef4494
    @abcdefabcdef4494 3 ปีที่แล้ว

    Akach no ho kiran berad sahabanch babnrav rawsahab pkya mast ahi apisode

  • @Amolkambled
    @Amolkambled 4 ปีที่แล้ว

    सर्वात सुदंर आहात आपण.खरंच खुप हसलो

  • @prakashkhokale408
    @prakashkhokale408 4 ปีที่แล้ว +2

    Kadak na sir

  • @carryonmaratha2389
    @carryonmaratha2389 4 ปีที่แล้ว +1

    दाजी नी पेटी मस्त वाजवली
    ‌episode 😂😂😂kdkk🙏

  • @kantilalkolpe5293
    @kantilalkolpe5293 3 ปีที่แล้ว

    खुप छान...... खुप हसलो किरण सर.....

  • @akshaykokate4429
    @akshaykokate4429 4 ปีที่แล้ว

    गणपत दादा ek number aktiing ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🎗️🎗️

  • @sunilkachare5815
    @sunilkachare5815 4 ปีที่แล้ว

    सुंदर कला सादर केली

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 4 ปีที่แล้ว +4

    ।।जय भगवान।।
    अहो, किरण बेरड सर, तुमच्या टिमबद्दल बोलायला शब्दांत बोलताच येणार नाहीं.
    "आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाई तरिपण तुमच्या बद्दल लिहिता येणार नाही".
    मी राजकुमार कराड भगवानगडकर लवकरच तुमच्या मेहेकरीकरांचा म्हणजे पालवे परिवाराचा व्याही होणार आहें.
    जय भारजाय।जय शिवराय।।👌