गीतकार,संगीतकार आणि गायक यांना १०० तोफांची सलामी.!! वेळ वैऱ्याची आहे,जागे होऊन एकाच झेंड्याखाली एकत्र येऊन तुकड्यात विभागलेल्या सर्वच आंबेडकरी विचारांच्या पक्षांना धडा शिकवा स्वाभिमान आणि मतदान कधीच विकू नका.
आज के बाद मैं एक शपथ लेता हूं आज़ के बाद ऐसे नेता को मैं मतदान नही करूंगा नाही जो नेता बाबासाहेब आंबेडकर जी का नाम लेकर वोट लेकर जनता के साथ विश्वासघात करता हैं
असे गद्दार कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात प्रवेश करताच ह्या गाण्या ने त्यांचे स्वागत करायला पाहिजे। गीताचे बोल खुप सार्थक आणि गद्दार नेत्यां बदल चीड़ व्यक्त करणारे आहेत . गाण्याची चाल सुद्धा खुप जोश निर्माण करते। जय भिम।
.*फारच सुंदर गीत आहे, गीतकारास सप्रेम जयभीम 🙏* *"स्वाभिमानी समाजातील जनतेच्या संतप्त भावना काही गद्दारा व बेशरम, विषयी कवी ने अंतःकरणातील राग व्यक्त केलाय.*
गायक निकाळजे साहेब, या गीतकार प्रशांत गडदेचा तुम्हाला सलाम! खूपच उत्तम गायलात! आणि खरोखरच हा विषय कुणीतरी मांडायलाच हवे होते! या गाण्याच्या गीतकारांनाही मानाचा मुजरा! कलाकाराने करमणुकीतून लोकांचे प्रबोधन केलेच पाहिजे, तरच तो हाडाचा कलाकार! लोकप्रिय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर जगणारे, लोकांची दिशाभूल करणारे, आणि आपली तिजोरी भरणाऱ्या लोकांना अश्या कलागुणांने चाबकासारखे फटकेच दिले पाहिजेत! जय भिम! जय महाराष्ट्र!
खूपच छान गाणं आहे या गायकाला मानाचा स्वाभिमानाचा जय भीम. जे लोक लाचार आहेत ते फक्त स्वतःसाठी दुसऱ्यांच्या तुकड्यावर जगत आहेत , बाबासाहेबांना विसरले आहेत ,, जय संविधान जय भीम
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्तित्व संपविण्यासाठी मनुवादी विचार सरणी चे लोकं अहोरात्र खुप प्रयत्न करीत असावेत.. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन समता, बंधुता, जिव्हाळा आणि न्याय टीकविण्यासाठी कटिबद्ध असायला पाहिजे...❤
वाह वाह वाह 👌👌👏👏👏👏या गाण्याला व गायकाला माझा सलाम व मानाचा जय भीम💙💙💙💙 व या गाण्यात या गद्दाराचा फोटो टाकून तूम्ही खूप छान केलेत या बद्दल आपले खूप धन्यवाद 🙏🙏🙏 जय भीम🙏🙏💙💙 नमो बुद्धाय🙏🙏🙏🙏💐💐
ज्यांनी हे गाने लिहीले व गाईले ही सत्य परिस्थिती वर आधारित आहे,खरोखर हे बेहीमान है,आठवले असो,कवाडे असो यांना फक्त खुर्ची हवी,हे समाजासाठी काहीच करु शकत नही ना याची कुठली लायकी नाही, धन्यवाद आपन गित सत्य परिस्थिती ला धरून गायीच्या बदल
हे गाणं जरी रामदास आठवले साठी बनवलं असलं किंवा यात काही राजकारण असलं तरी यामध्ये सत्यता आहे,बाबासाहेबांनी तुमच्या साठी काय केलं आणि तुम्ही सत्येसाठी समाजाला मनुवाद्यांच्या दावणीला बांधू नका 👍
यह गीत बहुत पहले बनाया गया है|इसलिए जो आंबेडकर विचारधारा, सपनों का राष्ट्रनिर्माण, उद्देशपूर्ती से भटक गये उनके सभी के लिये ये गीत है|रामदास आठवले के लिये ही नही है! सभी को क्रांतीकारी जयभीम! नमो बुद्धाय!जय मुलनिवासी साथियों!जय संविधान! संविधान जिंदाबाद!
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनियात आहे महान 🌹🌹🌹.... गीत.बरोबर.आहे....
दादा हा विडीयो एक दम बरोबर आहे. हे बेजेपी वाले आमचा संविधानाला नाव बोट ठेवतात संविधान बदलायचा गोष्टी करतात. या बावळट बिजेपी लोकांमध्ये राहुन आठवले साहेब हे विसलेत की आपन बाबा साहेबांचे वाघ आहात. आठवले साहेब देश संकटात आहे. ते आपल्यासारख्या भटकलेल्या वाघामूळे. जय भिम जय भारत.
वंदन गायकाला खुप खुप या सत्य कवनाचे आठवले ला असे वाटत आहे की आमचे दलीत खुपच मंद आहेत मी जसे करू सांगू ते त्यांना लवकर पटते पण ते निवडणूक न लढता समाजाचे नावाने राज्यसभेवर जातात समाजाला त्याचा मोबदला देत नाही बाबा साहेबाना पुढे जावून विसरतात त्यांच्या कार्याचा खरा संघर्ष विसरतात म्हणून गीत कारला मनापासून वंदन जयभीम
हे गाण खरंच खूप छान आज हे चालेल आहे खरंच ज्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही केले खरंच खूप उपकार आहे सत्य गाण्यात मांडले आहे गाणे लिहाणारा व गायक यांना क्रांतीकारक जयभीम नमोबुधद
या गीतकाराला मानाचा क्रांतिकारी जयभीम. अगदी सत्य वास्तविक आहे.
Ramdas gober kha mut pi
❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
, रामदास आठवलेंच्या सारखे आणखी पण आहेत पण ह्या राम्या साठी हे गाणं एकदम परफेक्ट जुळते आहे.....
बरोबर आहे अगदी योग्य जातीला कल्लंक
@@aparnamagade3359 सर्वच महाराष्ट्रातील नेते तसेच आहेत.
True
गीत लेखकाला आणि गायकाला बहोत बहोत धन्यवाद रामदास आठवले हा आंबेडकरी चळवळीला बेईमान झाला स्वतः चा पोट भरण्यासाठी मनुवादाचा गुलाम झाला
रामदास आठवले असो की कवाडे यांच्या साठी लिहल खरच लिहल त्यांचे हार्दिक अभिनंदन
हे गाणं फक्त दोनच नेत्यांसाठी का भरपूर गट बजी आहे असं माझं पर्सनल मत आहे
Gaddar saheb
ये गीत सभी वो नेता के लिए है जो बाबा साहब गद्दार हुए हैं जय भीम जय संविधान
Khup chan bhau 😂
Atavale laa butann mar sale beymani jala prakash Ambedkar na sath de ❤❤❤
गीतकार,संगीतकार आणि गायक यांना १०० तोफांची सलामी.!!
वेळ वैऱ्याची आहे,जागे होऊन एकाच झेंड्याखाली एकत्र येऊन तुकड्यात विभागलेल्या सर्वच आंबेडकरी विचारांच्या पक्षांना धडा शिकवा स्वाभिमान आणि मतदान कधीच विकू नका.
खूप छान जाग्रुती गित गायल आहे 💯
खु प चलाग आहे दादा गान बाबा साय ब, ले विसरतात हे लोक भाऊ जय भीम
हे गाणं फक्त रामदास आठवलें साठी नसून त्या प्रत्येकासाठी जे पुढे मोठ झाल्यावर बाबासाहेब यांना विसरतात आणि जय भीम म्हणायची लाज वाटते
JAYBHIM JAYSAVIDHAN
जयभीम🙏
अगदी बरोबर आहे
Pan Pramukh chaira toach ahe na Jo Aaj modi chya mandila madni laun basla ahe na manun
True.
गीतकार,संगीतकार आणि गायक यांना १०० तोफांची सलामी.!! विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या गद्दारांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे.
बरोबर आहे हे गाणे मॅच झाले जे सत्ये साठी दुसऱ्याच्या दावणीला गेले ,,,,,,जय भीम
सदर गीतकार यांनीफार मोठ्या धैर्याने गीत गायले असून त्यांना क्रांतिकारी जय भीम 💐💐💐💐💐💐💐
मतदार बंधू आणि भगिनी हो नका विसरू बाबासाहेब आंबेडकर यांना. 🙏🙏🙏🙏🙏मतदान करा आणि कॄती दाखवा. जय भीम, जय बौद्ध,जय भारतीय .
गीतकार , गायक और संगीतकार का अभिनंदन
गीतकार, गायक यांनी खूप मोठी हिंमत करून हे गाणे गायले आहे. त्यासाठी त्यांना क्रांतीकारी जयभिम ❤
हया गीतकार आणि गायकाला मा झा मानाचा जय भीम 🙏
हि खद खद प्रतेक भिम अनु यांच्या मना होती या गाण्या मुळे संपुर्ण महाराष्ट्रतील जनतेच्या समोर आली जय भीम नमोबुधाय जय भारत
आज के बाद मैं एक शपथ लेता हूं आज़ के बाद ऐसे नेता को मैं मतदान नही करूंगा नाही जो नेता बाबासाहेब आंबेडकर जी का नाम लेकर वोट लेकर जनता के साथ विश्वासघात करता हैं
Mai bhi
अतिशय सुंदर गाणं रचलं आणि ते योग्यच आहे. जय भीम जय लहुजी
अगदी बरोबर आहे .गायकाला १०००लाख कोटी कोटी प्रणाम.
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची विसर पडला सत्तेसाठी. जय महाराष्ट्र जय संविधान.
खरं आहे माझ्या बाबासाहेब ना, बयमान झाले आहे त्याच्या साठी हे गाणं बरोबर आहे माझ्या भीम जगात एक आहे 🙏 जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 💙💙💙💙🙏
ह्या राम्या साठी एकदम परफेक्ट गाणं आहे.त्या प्रत्येकाला जो मोठा झाला आणि आता जयभिम बोलायला लाज वाटते जबरदस्त गाण कडकडीत जयभिम साहेब
असे गद्दार कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात प्रवेश करताच ह्या गाण्या ने त्यांचे स्वागत करायला पाहिजे।
गीताचे बोल खुप सार्थक आणि गद्दार नेत्यां बदल चीड़ व्यक्त करणारे आहेत . गाण्याची चाल सुद्धा खुप जोश निर्माण करते।
जय भिम।
Agadhi barobar bolalaat tumhi
अगदी बरोबर
खरच खुप वास्तवतेवर अधारीत गीत आहे.
बाबा साहेबाला विसरणारे बेशर्म, निर्लज्ज,बेईमान यांच्या साठी आसलेल गीत मनाला खुप भावल,
सप्रेम जयभिम...
💐💐भाऊ मानाचा जयभीम💐💐
💯 this stupid is not leader
यांना त्याची जागा दाखवून द्या जयभीम ❤❤
गीतकार संगीतकार यांना सादर जय भीम..
.*फारच सुंदर गीत आहे, गीतकारास सप्रेम जयभीम 🙏*
*"स्वाभिमानी समाजातील जनतेच्या संतप्त भावना काही गद्दारा व बेशरम, विषयी कवी ने अंतःकरणातील राग व्यक्त केलाय.*
Good
बरोबर 🎉🎉🎉🎉🎉
Good.verygood
Beyman beyman. Dhikar tugha
हे गाणे अगदी आठवले साहेब या पिढ्या आणि पिढ्या सोबणार. 😔
हो अगदी बरोबर आहे माझ्या बाबासाहेबांचं उपकार कधीच फिटणार नाहीत .जय भीम.
रामदास आठवलेंच्या वर्तनाने आम्हाला खुप लाज वाटते.विद्वान बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी का आमची लाज घालवता.
गायक निकाळजे साहेब, या गीतकार प्रशांत गडदेचा तुम्हाला सलाम! खूपच उत्तम गायलात! आणि खरोखरच हा विषय कुणीतरी मांडायलाच हवे होते! या गाण्याच्या गीतकारांनाही मानाचा मुजरा! कलाकाराने करमणुकीतून लोकांचे प्रबोधन केलेच पाहिजे, तरच तो हाडाचा कलाकार! लोकप्रिय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर जगणारे, लोकांची दिशाभूल करणारे, आणि आपली तिजोरी भरणाऱ्या लोकांना अश्या कलागुणांने चाबकासारखे फटकेच दिले पाहिजेत!
जय भिम! जय महाराष्ट्र!
आसै कसे मनताय राव तुमचाच मानुस हाय कोनता नेता ईमानदार हाय
All are like this not a single PERSON IS HONEST
वेळ यायची आहे.
📘🇮🇳✍️👌🙏
1. नंबर निकाळजे साहेब खरंच आहे 👍👍👍💙💙💙💙💙
खूप सुंदर गीत आहे
असं गाणं लिहिणाऱ्याची व म्हणणाऱ्याची हिम्मत पण जबरदस्त
या गीत काराला मानाचा कडक जयभीम🙏🙏 🙏
Real song that is give you guide and understanding how to behave and live in our Samaj Jai bhim namo budhay thank you for your work
Bharat Jadhav ❤❤❤❤❤❤❤❤❤ok
खूपच छान गाणं आहे या गायकाला मानाचा स्वाभिमानाचा जय भीम. जे लोक लाचार आहेत ते फक्त स्वतःसाठी दुसऱ्यांच्या तुकड्यावर जगत आहेत , बाबासाहेबांना विसरले आहेत ,, जय संविधान जय भीम
बेईमान नालायक गद्दार नेते यांच्या साठी हे गीत खुपच छान जयभीम
गायक गीतकार संगीतकार आणि हे गीत तयार करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांना मानाचा क्रांतिकारी सप्रेम जयभीम... कडक जयभीम 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
चला एकाच झेंड्याखाली सर्वजण येऊ...
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्तित्व संपविण्यासाठी मनुवादी विचार सरणी चे लोकं अहोरात्र खुप प्रयत्न करीत असावेत.. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन समता, बंधुता, जिव्हाळा आणि न्याय टीकविण्यासाठी कटिबद्ध असायला पाहिजे...❤
Sahi
विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना जे जे गद्दारांना त्याची वकात दाखवून दिली पाहिजे आणि संघटित व्हा .
वास्तवता दर्शन सांगणारे अमूल्य गीत आहे
शिक्षा हमें समानता की ओर ले जाती है
परम श्रद्धेय डा०भीम राव अम्बेडकर
Heart touching song.Salute to poet and singer. समाज संघटीत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
3:59
एकमेव प्रामाणीक नेतृत्व अदरणीय बाला साहेब अंबेडकर ज्य भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जयभिम
वाह वाह वाह 👌👌👏👏👏👏या गाण्याला व गायकाला माझा सलाम व मानाचा जय भीम💙💙💙💙 व या गाण्यात या गद्दाराचा फोटो टाकून तूम्ही खूप छान केलेत या बद्दल आपले खूप धन्यवाद 🙏🙏🙏 जय भीम🙏🙏💙💙
नमो बुद्धाय🙏🙏🙏🙏💐💐
गायक, गितकार व सर्व टिमला मानाचा सप्रेम जयभीम,🙏🙏
मा आदरनिय सर जय भीम फार छान गान तयार केलं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर संविधान बरोबर बेईमान झाले धन्यवाद
एकदम बरोबर आहे दादा तुम्हास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
खरोखरच गाण्याप्रमाणे बेईमान आहे 👌👌👌
ज्यांनी हे गाने लिहीले व गाईले ही सत्य परिस्थिती वर आधारित आहे,खरोखर हे बेहीमान है,आठवले असो,कवाडे असो यांना फक्त खुर्ची हवी,हे समाजासाठी काहीच करु शकत नही ना याची कुठली लायकी नाही, धन्यवाद आपन गित सत्य परिस्थिती ला धरून गायीच्या बदल
निकाळजे साहेब आपणास माझ्या परीवारावारा कडून मानाचा मुजरा जय भीम
एकदम सत्य गीत आहे😊 गायकाचे अभिनंदन सप्रेम जय भीम
हे गाणं जरी रामदास आठवले साठी बनवलं असलं किंवा यात काही राजकारण असलं तरी यामध्ये सत्यता आहे,बाबासाहेबांनी तुमच्या साठी काय केलं आणि तुम्ही सत्येसाठी समाजाला मनुवाद्यांच्या दावणीला बांधू नका 👍
मी आपल्याशी सहमत आहे!👍🏼👍🏼👍🏼🙏🏼
नमोबुद्धाय।जयभिम।जयभारत।
यह गीत बहुत पहले बनाया गया है|इसलिए जो आंबेडकर विचारधारा, सपनों का राष्ट्रनिर्माण, उद्देशपूर्ती से भटक गये उनके सभी के लिये ये गीत है|रामदास आठवले के लिये ही नही है! सभी को क्रांतीकारी जयभीम! नमो बुद्धाय!जय मुलनिवासी साथियों!जय संविधान! संविधान जिंदाबाद!
Jay bhim jay savidhan manojraja gosavi
खरच आहे
Vastustithi adhi aahe RPI swabalavr nivdun yeu shakat nahi rakhiv seetavr samjhouta jhala te srv ruling party kade gelya,tyamule havenot kinva alpsankhyak cha paksh Bahu matane nivdun yeu shakat nahi mhanun hi shokanyika aahe ,tyala political adjustment mhantat tevha Ramdas athavle bjp sobat jaun apli rajkiy poli bhaj in n ghet aahet tyala gaddar mhanane koti yogy kinva ayogy ye tumhi tharva jaybheem
खरी भाऊ हा गाणा पृथ्वीवरचा नंबर १ आहे
गीतकार व गायकाला १०० तोफांची सलामी व जयभीम
मनुवाद्यांनी याला मिधा करून ठेवलेय, वाटेल ते बरळतो व याला वाटते तो काय छान कवितो करतोय, याच्यापेक्षा जोकरला कितीतरी स्वाभिमान असतो
कवि भावना बरोबर आहे। बाबा साहेब म्हणतात तसेच, माझ्या शिक्षित लोकांनी मला दगा दिला, हे कथन रास्त ठरत आहे. जय भीम.
उच्च
चुक
@@devendramore2939 AsFO:
गीत बनवणाऱ्या गितकराला व गायकाला मानाचा क्रांतिकारी जय भीम. 🙏🙏🙏🙏
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनियात आहे महान 🌹🌹🌹....
गीत.बरोबर.आहे....
गाण खूप सुंदर आहे आवाज पण छान आहे❤
आठवले सारखे गदा आगोदर मारा हिचं बाबांना खरी श्रद्धांजली ठरेल
आठवले साठी एकदम बरोबर आहे
अप्रतिम ❤ क्रांतिकारी जय भिम जय संविधान
गित रचनाकाराचे खूप खूप अभिनंदन.
गीतकार व गायक यांना मानाचा jaibhim
अप्रतिम सादरीकरण ,डोळ्यात झणझणीत अंजन घालणार.... 🙏🙏🙏🙏
भीम सैनिकांच्या मनातील सल
दु:ख गीतातून मांडलित. मानाचा जय भीम तुम्हाला.
दादा हा विडीयो एक दम बरोबर आहे. हे बेजेपी वाले आमचा संविधानाला नाव बोट ठेवतात संविधान बदलायचा गोष्टी करतात. या बावळट बिजेपी लोकांमध्ये राहुन आठवले साहेब हे विसलेत की आपन बाबा साहेबांचे वाघ आहात. आठवले साहेब देश संकटात आहे. ते आपल्यासारख्या भटकलेल्या वाघामूळे. जय भिम जय भारत.
ज्यांनी ज्यांनी बाबासाहेब यांच्या विचाराशी प्रतारणा केली त्या सर्व समाज बांधवांना लागू पडते
वंदन गायकाला खुप खुप या सत्य कवनाचे आठवले ला असे वाटत आहे की आमचे दलीत खुपच मंद आहेत मी जसे करू सांगू ते त्यांना लवकर पटते पण ते निवडणूक न लढता समाजाचे नावाने राज्यसभेवर जातात समाजाला त्याचा मोबदला देत नाही बाबा साहेबाना पुढे जावून विसरतात त्यांच्या कार्याचा खरा संघर्ष विसरतात म्हणून गीत कारला मनापासून वंदन जयभीम
गीतकार संगीतकार गायक, यांना मानाचा जयभीम ,👍👍🙏🙏🙏
आमचे नेते बाळासाहेब आणि आमचे बाबासाहेब यांचे रक्त आहे आपण बाळासाहेब यांना साथ दिलि पाहिजे जय भिम जय संविधान
जबरदस्त आहे जयभीम नमोबुद्धाय
गितकार व गायक यांना मानाचा मुजरा जयभीम नमोबुद्धाय
गाण लिहिणार्या गीतकार व गायकांना मनःपूर्वक जयभीम
खरंच माझ्या बाबाचे खूप उपकार आहेत,उपकाराची कधीच परत फेड होऊ शकत नाही ...... जय भिम.
Very nice
सत्य, सत्य, सत्य, बस्स जास्त लिहीत नाही जयभिम जयभारत नमोबुद्धाय
Apratim geet
Jaibhim Namo Buddhay Jay Samvidhan Anek Aashirwad
अगदी बरोबर घेत आहे गद्दारांना गद्दारच म्हणायचं
१९५६ नंतर आठवले एवढा बेईमान समाजात कोनी झाला नाही मनुवादी ब्राह्मण हिंदू चा विळख्यात सापडला आहे सावधान #जयभीम
आपले प्रकाश भाऊ पण त्याच वाटेने चालले
ऐ❤ओ आहे
योग्य शब्दात वर्णन केले आहे ज्या त्या क्षेत्रात कार्यरत लोकांनी बेइमानी लोकांचा माज उतरविण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे
छान गीत आपण रचलेला आहे अक्कल येऊ दे रामदास आठवले यांना
He gan ekun mala ashru ale😢😢😢😢 jai bhim 💙
Bhau tumhala shat shat pranam 👍👌🙏he gan yanchyasathich aahe👌👍salute tumhala🙏💙🙏 JaiBhim
Khup chan👌 jay bhim🙏💙💙
हे गाण खरंच खूप छान आज हे चालेल आहे खरंच ज्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही केले खरंच खूप उपकार आहे सत्य गाण्यात मांडले आहे गाणे लिहाणारा व गायक यांना क्रांतीकारक जयभीम नमोबुधद
रामदास आठवले यांनाच फक्त नाही तर त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे कार्यकर्ते व सर्व नेत्याना हे गाणं लागू होत आहे
आणि मतदात्याला नाही का ?
Sir 1 Number gan lihile tumhi Ramdas aathovlela shobhate 🙏
Great !! Simply great song !! 100 tofanchi salami ya gitala !!!
खूप छान गाणं अगदी सत्य आहे
एक संधी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना द्या 🙏
कडक निळा जयभिम गायकला.
आठवलेला लाज वाटायला पाहिजे बाबा साहेबाला बयमान झाला चूक झाली असेल आठवले साहेबारखे सगडे एकश्र आले पाहीजे येणारी पिडी माप करणार नाही जय भिम
Ya bhavane mastch Gayle ahe .
Pranam to the people who are loyal to Babasaheb and his values.
एकमेकात भांडण केल्यापेक्षा सर्व जण एकत्र.येण्याचे प्रयत्न करा. समाजाचे बरे होईल.
खरच राम्या साठी गान फार छान😊
आम्ही फक्त आंबेडकर घराण्याच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद
गायक संगीतकार यांनी खूप सुंदर गायल आहे
Only VBA =Victory of Babasaheb Ambedakar....
Jay Bhim sir ,far chhan geet sadr Kel tumi
वाह वाह वाह वाह वाह वाह वाह क्या बात कही है जय भीम जय भीम
एकदम फिट बसलाय गाणे
कविता करणाराला कवितेने उत्तर
छान गीत गायले सत्ता पैसा बाबासाहेब यांच्या
नावाने बरकत केली
Khar ahe paisa pad .pratishta milalyavar je beiman jhale tyana hi caparak ahe .mast geet ahe manacha Jaybhim geetkarala .