तुमच्या गाण्याची कडवी स्पष्ट ऐकू येत नाहीत,तरी देखील ऐकायला छान वाटले गाणे जमलेच तर परत स्पष्ट आवाजात सादर करून टाकावे गाणे.आम्हाला गाण्याची चाल खुप आवडली आहे.🙏🙏🙏🙏🙏
हे गाणं नीट ऐकायला येत नाही.....गाण्याचे बोल स्पष्ट कळत नाही ........हे गाणं खूप छान आहे ...7066802803....हा माझा न आहे....गाणं सेंड करता का हे......माझा वॉट्स अप वर
Nambar one gan ahe avaj sudha khup chan ahe me pan ambabai yedabai ani lakhabai yanche gane gato mala he gan mhanayche ahe halgicha avajane spast yeku ale nahi pleas hatala tolana ase ahe ki hatan sodana ase ahe ani tya adhi tini kadvyat kay shabda ahe lihun pathava khup anad hoil amhala thanku
गायकाचा आवाज सुंदर आहे...दादा तुम्ही तुमच्या आवाजात गाणं रेकॉर्डिंग करा.खुप सुंदर होईल.तुमची कला पुढे येउद्या.गाणे तयार करणाऱ्या लोकांनी अश्या कलाकारांकडे लक्ष द्यावे
आसा आवाज म्हणजे सोप नाही दादा पण या जगात झालय काय माहीतीय का लोकांना चांगल काय अन वाईट काय हेच कळत नाही 🙏🙏 आसा आवाज पुन्हा होणे नाही 🙏🙏
खरच जुन ते सोन आवाज ऐकून खूप छान वाटल❤❤❤
मला हे गाणं खूप आवडल मी हे गाण आतापर्यंत 300 पेक्षा जास्त वेळा ऐकल आहे I like it खूप सुंदर गायले आहे गाण 😍😍😍😍😍😍😍😍😍
Mla hey gaana khup aavdala, tumcha aavaj khup chaan ahe bhau... Mee roj divastun 2 vela tri gana aaiktey🙏paya padna yeety yedamai la paau dya🙏
खुप सुरेल आवाज आहे, हे गीत स्टुडिओ रेकॉर्डिंग करा. 🎉🎉
तुमच्या गाण्याची कडवी स्पष्ट ऐकू येत नाहीत,तरी देखील ऐकायला छान वाटले गाणे जमलेच तर परत स्पष्ट आवाजात सादर करून टाकावे गाणे.आम्हाला गाण्याची चाल खुप आवडली आहे.🙏🙏🙏🙏🙏
आवाज एकच नं दादा तुमचा मला खुप खुप आवडल गायन
काय आवाज आहे राव! जबरदस्त
एक च नंबर भाऊ तुमचा आवाज हे गाणं तुम्ही रेकोर्ड करा
O ho rahul bhau....gan yekach no ahe .......parantu vevastit shabd aikayla yet nahit.......parantu avaj yekdam mast ahe.....
हे गाणं नीट ऐकायला येत नाही.....गाण्याचे बोल स्पष्ट कळत नाही ........हे गाणं खूप छान आहे ...7066802803....हा माझा न आहे....गाणं सेंड करता का हे......माझा वॉट्स अप वर
खूप छान गाणं आहे लखाबाईच🙏🙏🙏🙏
एक नंबर आवाज आहे दादा
खुपच छान दादा तुम्ही महाराष्ट्र ची कोकीळा आहात खरंच भाऊ
धन्यवाद
Rahul dadachi recording caset banva dada🙏🙏🙏👌👌👌 आवाज खूप छान आहे
खुप छान गाण दादा
Lay bhari bhava nad khula
आवाज सुंदर आहे तुझा
एकच नंबर 👌👌👌
राहुल खूप मस्त गायन आहे तुझे
खूप छान आवाज आहे भाउ👌👌
धन्यवाद
@@navnathhemgude2251 hii
हलगी एक नंबर भाऊ मी पण वाजवतो हलगी
वा
कुठे राहतो तू
Daund kalewadi
आवाज खूप छान वाटला दादा
काय आवाज आहे भाऊ एकदम कडक🙏🙏👌👌
Hi
आवाज सुंदर आहे🙏👌🙏😍
Khupach god aavaj aahe aani khup sundar gaane 🎉
आवाज लय भारी🙏🙏
आवाज खुप सुंदर सर... 👍🌸🌺💐💐🙏🙏
खूप छान दादा
दादा चा आवाज खूप गोड आहे आणि गाणं पण खूप सुंदर आहे
खूपच मस्त आहे गाणं ,आणी आवाज खूपच भारी आहे आज मी 70 वेळेस गाणं ऐकलं, या गाण्याच्या lyrics send करा ना🙏❤️
या गाण्याच्या lyrics द्या ना
Akach number bhau pahadi avaj ahhe tuha❤❤❤
Khup chan bhau paya padan yetay maz👌👌👌
गाणे पाठ्वण दादा ऐकू येत नाही नीट खूप छान गाणं
एकच नंबर आवाज
भाऊ खूपच सुंदर गाणं गायलं आहें तसंच हलगी ची साथ तर एक नंबर..
पण गाण्याचे बोल काही कळत नाही.
जमलंच तर रिप्लाय ला गाण्याचे बोल टाका.
धन्यवाद 🙏🏻💐💐💐
एकच नंबर दादा 👌👌👌🚩🙏🙏
Khup chan avaj🙏🏾💐💐💐💐💐
खूप छान आवाज आहे भाऊ गाणं एकदम मस्त आहे
छान ❤❤
आवाज एकदम मस्त 👍👌👌👌👌
1no bhau 🙏😍👌
अप्रतिम आहे आवाज
मनं प्रसन्न झाले गुरु भाऊ
धन्यवाद
धन्यवाद
काय आवाज आहे❤❤
Nambar one gan ahe avaj sudha khup chan ahe me pan ambabai yedabai ani lakhabai yanche gane gato mala he gan mhanayche ahe halgicha avajane spast yeku ale nahi pleas hatala tolana ase ahe ki hatan sodana ase ahe ani tya adhi tini kadvyat kay shabda ahe lihun pathava khup anad hoil amhala thanku
खुपचं सुंदर राहुल भाऊ 😘🙏🙏
आवाज अप्रतिम आहे
लय भारी आवाज आहे भाऊंचा 🙏🙏🙏
धन्यवाद
@@navnathhemgude2251 hii
काय आवाज आहे 👍 भाऊ लय भारी 👍
एकच नंबर भावा
जबरदस्त आवाज भाउ. कोनत गाव आहे तुमच
मस्त
Jay lakhbai ❤❤
Ak number song
1 namdr
Khup chhan awaj ahe bhau
Mala tumch gaan khup khup aavdl १ no
1नंबर👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🙏🙏🙏🙏
खूप खूप छान💐💐
😍खुप छान गाणं आहे दादा.. पण lyrics पुढचे नाही आयकून येतं plz ते lyrics send करा 🙏
खूप छान दादा पण गाण्याचे बोल कळत नाही
गाण्याची बुल सेंड करा ना
Awaaz Bhari Aaye Ho
सुपर गाणी आहे
Ek nambar aavaaj aahe tumcha
खूप छान पण काय म्हणता ते समजत नाही
गायकाचा आवाज सुंदर आहे...दादा तुम्ही तुमच्या आवाजात गाणं रेकॉर्डिंग करा.खुप सुंदर होईल.तुमची कला पुढे येउद्या.गाणे तयार करणाऱ्या लोकांनी अश्या कलाकारांकडे लक्ष द्यावे
धन्यवाद नक्कीच प्रयत्न करेल
Ho
@@navnathhemgude2251 hii
@@navnathhemgude2251 Bhau number send me Kara
Send me number
जबर.ना.दादा
खुप सुंदर 🎤🎧
ऐकच नंबर काळुबाईच ऐक गाण गा ना
Kay avaj ahe apratim 👍
खुप छान आहे पण हलगी मुळ समजत नाही हो
तुमचा आवाज खूप छान आहे गाणं मला खूप आवडले पण तुमचं हे वाद्य कामामुळे ना मला काही ऐकू येत नाही समजलं नाही प्लीज आवाज थोडा मोठा ठेवा
ऐकच नंबर दादा
Rahul dada jogeshvarich gane mhana na ekada plz.....you tube var video taka
Mats bhu
खुप सुंदर गायल आजुन विडीओ काढा
Number dya tumcha Rahul bhau
Mi Mumbai varun Karvandi bolat ahe
मला खूप आवडल मी खूप वेळा एकल
धन्यवाद 🙏🏻
Wav Kay aavaj aahe Bhai tumcha
Mast 👌
Plz tyana sanga ki he halgi tashachi vajavu naka tya aivaji dhol kiva dolki asli tari chalel
👌👌👌
Ak number dada aahe Aavaj
👌👌
खूप छान आहे गाण❤❤❤❤
Nice
👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏👌👌👌
❤️
धन्यवाद
❤️❤️❤️
Khup chan
खूप छान आवाज आहे
Bhau tuncha number send kra aplyana program dhevaycha ahe tumcha 9 vya Mali la
No.1
@ravindra ballal मस्तच आवाज आहे आजुन चांगली गाणी म्हणत जावा 🙏🙏🙏🙏🙏
🎉v good
खुप छान आवाज......
खुप छान दादा सुपर
Kuhp mast dada
Dada Khup Chan ahe aavaj tumcha
आईसाहेब 🌹🙏
🙏🌹 आई काळूबाईच्या नावानी चांगभलं 🙏🌹
Mast bro
शेवटचं कडव नाही कळाले