ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
रील पाहून आलो काय आवाज आहे एक नंबर 🔥❤
@@PravinKhairnar-k5e 🙏🏻
Mi pan aalo
Mihi Insta vr Aavaj Aikla Bhari dholki Ani Sambal ❤️🔥😍
मी पण
मि पण😊
रील पाहून हे गाणं सर्च केले काय आवाज आहे राव......अप्रतिम.....तसेच संबुळ वादन❤❤❤❤❤
रील बघून संपूर्ण गाणं ऐकु वाटलं खूप खूप छान आवाज 💜👌
संबळ वादन एकच नंबर आहे
आप्पासाहेब सद्गुरू गोदड महाराज चरणी प्रार्थना करतो यशवंत हो
1 नंबर आप्पा, आपल्या आवाजाला तोडच नाही खुप छान
आई शपथ मी पण रील बघुन आलोय काय गायन केलंय ❤️💯🙏
संबल वाल्याचा नाद नाही करायचा ❤❤❤❤😘😘😘🙏🙏🙏
खरच अशी तरुण पिढी पाहूण खंडोबाचे गाणे गातांना मन आनंदी होत जय शिवराय जय खंडोबा🚩👏
संभळ 1नंबर गण गानाराचा आवाज पण १च नंबर आहेधन्यवाद भाऊ
सबंळ वाले दादा पन कडक वाजवता राव गायक पण मस्त
खुप छान आवाज आहे .....1 महिना लागला भाऊ रील बघून हे तुमच् गाणं शोधायला❤
अप्पा साळवे यांना महाराष्ट्रात तोड नाही....एक नंबर 👌👌👌👌👌
पारंपरिक ❤❤ मानलं तुम्हाला 🙏🙏हल्ली जागरण गोंधळाचा लोकांनी तमाशा करून ठेवलाय.
काय सुंदर आवाज आहे भाऊ असेनात राहा तुळजाभवानी तुमच्या पाठीशी राहु द्या
आवाज अप्रतिम. व्वा. मन भरून अभिनंदन 👌👍👍💐🌹रील पाहून सर्च केले 👌👍💐💐
संबळ अप्रतिम वाजवला अभिनंदन संबळवाले भाऊ .
जबरदस्त आवाज वाद्य काम पण एक नंबर जुनं ते सोनं या आवाजातून खरंच आज समजलं इन्स्टा वर व्हिडिओ बघून परत इकडं संपूर्ण व्हिडिओ बघायला आलो खरंच खरंच तुमचे मानव तेवढे आभार कमीच पडतील 🙏🙏🙏🙏
संबळ खतरनाक।आणि आवाज तर सुक्या मातीतून निघालेला ओलावा❤
खुप छान,खुप छान कोरस,खुप छान संबळ साथ संगत.सर्व कलाकार मंडळीना नमस्कार.
खूपच छान ... आपण सर्व रत्नांचे आभार ... खूप दिवसांनी पारंपारिक गण ऐकण्याची संधी मिळाली आणि तो पण एवढा खास... अप्रतीम दादा ... सर्वांचे आभार
खुप छान संबळ वाजवला भावान....❤अप्रतिम गायक
रील पाहून आलो. काय आवाज आहे. ... सगळच भारी 😂❤❤❤❤❤❤
ताशा वादकला पण सलाम करतो.👌👌👌👌💐
Wah Appa kay sumadhur aavaj aahe ...Mastach O....
Ek number aavaj aani taal sudha
सा द रीकरन एकदम सुंदर आहे धन्यवाद
आज खूप कंटाळून आलो होतो तुमचा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान वाटलं पारंपरिक संगीत आणि कला जपणारी ही शेवटची पिढी
सगळंच मनाला वेड लावलं भरपूर शुभेच्छा एकच नंबर धन्यवाद भावा
Khup sundar Gayla गण आणि त्या संभळ वाल्याचा नंबर टाका बर भजन मंडळी❤❤
खरचं अप्रतिम आवाज आहे तुमचा.... मन अगदी प्रसन्न झालं ❤❤❤
कृष्णा भाऊ ऐक नंबर संबळ वाजवता ❤❤
Reels पाहून गाणं शोधलं खरंच आवाज खूप नाद आहे❤
रील पाहून आलो असा आवाज आजपर्यंत आयकला नाही.खरच मन माझं त्रूप्तं झालं .
सगळ्यात भारी गाना आवाज आणि संभाळ वादक तर नादच खुळा❤❤
अप्रतिम सादरीकरण केले,,,साळवे साहेब , आणि शिंदे सरकारांचा जयजयकार असो❤❤❤❤❤❤❤❤
❤ कडक सांभाळ आणि गायक ❤
साक्षात आई अंबाबाईचं दर्शन झालं... अस वाटल.......❤❤❤
वा कलाकार एकच नंबर, पारंपारिक आहे ,खुप खुप धन्यवाद.
दादा आपन अप्रतिम गायन अनी वादन केले.....💥💥💥❤️🥳🥳🙏
रिल लई भारी आवाज वाटला म्हणून एकावस वाटलं गाणं 1 no भाऊ ❤❤
मी रील पाहून आलोय.... काय आवाज आहे खूप छान
भाऊ संबळ एक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम ताल स्वर लय यांच अनुसंधान
एकच नंबर अप्रतिम 🔥💖
एकच नंबर गण गायला आहे
Super आवाज आणि संबळ वादन❤
खूप छान गण गायला तुम्ही👌🧡👍
ह्याला म्हणतात देवाची देणं काय आवाज आहे माऊली
Mast vadan ani gayan ek no sambhal no taka tumcha video madhe❤❤
ढोलकी एकच नंबर वाजवली
आप्पा काय आवाज आहे वा काय ताल आप्पा आपला जर योग जुळला तर कर्जत जामखेड मध्ये एक आमचं जागरण गोधळ ठरवु
संबळ वादक लय भारी आहे राव
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी👌👌🙏🙏🙏🌷🌷🌹🌹⚘⚘🌺🌺
❤❤❤ एकच नंबर दादा❤❤❤🙏🙏🥰
एक नंबर........ मस्त आवाज आहे...
संपूर्ण कलाकारांना खुप खुप शुभेच्छा❤❤
खुप छान संबळ वादक व गायक 👌👌❤
Sambal wadak 1 number dholki gaykancha awaj 1 ch number
1:58 to 2:25❤️❤️kdk 🎉🎉🎉 lyyyyy bhari gan aahe mi roj sakali aikto 🥰🥳💐
खुप छान आवाज हा विडिओ खुप viral होणार 💯🙏
खूप छान संबळ कडक
मंत्रमुग्ध गायन वादन
लोक कला ❤मराठी परंपरा, संस्कृती आणि देवधर्म 🚩
संभळवाला भैय्या Hat's off you 🫡✅
Sandhich son mahntat na te aaj sadhy zal ek number ani vadak kay kala ahe ek number khup chan khup chan❤😊
संभळ क्या बात तोड नाय दादा❤🔥🔥
खूपच सुंदर आवाज 👌🔥🚩
वा....छान सादरीकरण...👌👌👌🙏
❤❤❤❤🎉 काय आवाज आहे दादा तुमचा❤
संबळ अप्रतिम
Khupach chaan bhauuuuu sambal vadak ani music manaryyyy🎉🎉🎉
ला जवाब आवाज भावा संबळ नि घान केली
Insta वरती रील बघून आलो राव गाणं शोदीत ..काय आवाज आहे ...एक नंबर🤩🔥🔥🔥🔥🔱🔱🔱🔱🙏🙏🙏🙏🙏
एकच नंबर संबळ वाजवल भाऊ
साक्षात सरस्वती तुमच्या गळ्यात दादा🎤🥰💫💫👍🔥
मी प्रविण बाळु शिरोळे कर्जत तालुका जिल्हा अहमदनगर येथे राहतात आहे
यांचा मोबाईल नंबर पाहिजे
Gav konte
@@vikasbhadre2197 शिरुर कासार जि बीड
Mi pn karajat la hoto rav
Dada patil college la an vijay kaka chya talmit
Sambhal cha nand khatarnak ❤
नाद करा पण आपाच कुठ❤❤❤❤
नादच खुळा आप्पासाहेब काय जादू आहे तुमच्या आवाजात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आपणास दीर्घ आयुष्य देव
खूपच सुंदर 👌👌🙏
संबळ अप्रतिम आवाज
खुप सुंदर आहे ❤
Ekch no Awaj❤
संबळ सोबत ढोलकी एकच नंबर ❤
वादन एक नंबर 👑💖
1 no naad khula Aawaj ani sambal
वा 1नंबर ❤❤❤❤❤
1नबर् आवाज गायण❤❤
आवाजाला तोड नाही आप्पा 👌सांभाळ वादन 👌👌
कोण कोण रील बघून यूट्यूब वर आल त्यांनी लाईक करा❤
संभाळ छान वाजवले
नाद खुळा आप्पा साहेब ✨🎤👌👌💕
खूप मस्त 🙌
खूप छान भाऊ
खूप छान आवाज आहे😊
Chan Gayan Sir 🎉
दादा हा जुना गण नाही, नवीन आहे ,पण खूप छान गाईला
जुना कुठचा आहे दादा सांगा असेल तर
मानाचा मुजरा करतो🙏🙏🔥🔥
Sambhal wala kadkkkkkkkkkkkkkkkkkkkk na bhai ❤
रील पाहून आलो काय आवाज आहे एक नंबर 🔥❤
@@PravinKhairnar-k5e 🙏🏻
Mi pan aalo
Mihi Insta vr Aavaj Aikla Bhari dholki Ani Sambal ❤️🔥😍
मी पण
मि पण😊
रील पाहून हे गाणं सर्च केले काय आवाज आहे राव......अप्रतिम.....तसेच संबुळ वादन❤❤❤❤❤
रील बघून संपूर्ण गाणं ऐकु वाटलं खूप खूप छान आवाज 💜👌
संबळ वादन एकच नंबर आहे
आप्पासाहेब सद्गुरू गोदड महाराज चरणी प्रार्थना करतो यशवंत हो
1 नंबर आप्पा, आपल्या आवाजाला तोडच नाही खुप छान
आई शपथ मी पण रील बघुन आलोय काय गायन केलंय ❤️💯🙏
संबल वाल्याचा नाद नाही करायचा ❤❤❤❤😘😘😘🙏🙏🙏
खरच अशी तरुण पिढी पाहूण खंडोबाचे गाणे गातांना मन आनंदी होत जय शिवराय जय खंडोबा🚩👏
संभळ 1नंबर
गण गानाराचा आवाज पण १च नंबर आहे
धन्यवाद भाऊ
सबंळ वाले दादा पन कडक वाजवता राव गायक पण मस्त
खुप छान आवाज आहे .....1 महिना लागला भाऊ रील बघून हे तुमच् गाणं शोधायला❤
अप्पा साळवे यांना महाराष्ट्रात तोड नाही....
एक नंबर 👌👌👌👌👌
पारंपरिक ❤❤ मानलं तुम्हाला 🙏🙏
हल्ली जागरण गोंधळाचा लोकांनी तमाशा करून ठेवलाय.
काय सुंदर आवाज आहे भाऊ असेनात राहा तुळजाभवानी तुमच्या पाठीशी राहु द्या
आवाज अप्रतिम. व्वा. मन भरून अभिनंदन 👌👍👍💐🌹रील पाहून सर्च केले 👌👍💐💐
संबळ अप्रतिम वाजवला अभिनंदन संबळवाले भाऊ .
जबरदस्त आवाज वाद्य काम पण एक नंबर जुनं ते सोनं या आवाजातून खरंच आज समजलं इन्स्टा वर व्हिडिओ बघून परत इकडं संपूर्ण व्हिडिओ बघायला आलो खरंच खरंच तुमचे मानव तेवढे आभार कमीच पडतील 🙏🙏🙏🙏
संबळ खतरनाक।आणि आवाज तर सुक्या मातीतून निघालेला ओलावा❤
खुप छान,खुप छान कोरस,खुप छान संबळ साथ संगत.
सर्व कलाकार मंडळीना नमस्कार.
खूपच छान ... आपण सर्व रत्नांचे आभार ... खूप दिवसांनी पारंपारिक गण ऐकण्याची संधी मिळाली आणि तो पण एवढा खास... अप्रतीम दादा ... सर्वांचे आभार
खुप छान संबळ वाजवला भावान....❤अप्रतिम गायक
रील पाहून आलो. काय आवाज आहे. ... सगळच भारी 😂❤❤❤❤❤❤
ताशा वादकला पण सलाम करतो.👌👌👌👌💐
Wah Appa kay sumadhur aavaj aahe ...Mastach O....
Ek number aavaj aani taal sudha
सा द रीकरन एकदम सुंदर आहे धन्यवाद
आज खूप कंटाळून आलो होतो तुमचा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान वाटलं पारंपरिक संगीत आणि कला जपणारी ही शेवटची पिढी
सगळंच मनाला वेड लावलं भरपूर शुभेच्छा एकच नंबर धन्यवाद भावा
Khup sundar Gayla गण आणि त्या संभळ वाल्याचा नंबर टाका बर भजन मंडळी❤❤
खरचं अप्रतिम आवाज आहे तुमचा.... मन अगदी प्रसन्न झालं ❤❤❤
कृष्णा भाऊ ऐक नंबर संबळ वाजवता ❤❤
Reels पाहून गाणं शोधलं खरंच आवाज खूप नाद आहे❤
रील पाहून आलो असा आवाज आजपर्यंत आयकला नाही.खरच मन माझं त्रूप्तं झालं .
सगळ्यात भारी गाना आवाज आणि संभाळ वादक तर नादच खुळा❤❤
अप्रतिम सादरीकरण केले,,,साळवे साहेब , आणि शिंदे सरकारांचा जयजयकार असो❤❤❤❤❤❤❤❤
❤ कडक सांभाळ आणि गायक ❤
साक्षात आई अंबाबाईचं दर्शन झालं... अस वाटल.......❤❤❤
वा कलाकार एकच नंबर, पारंपारिक आहे ,खुप खुप धन्यवाद.
दादा आपन अप्रतिम गायन अनी वादन केले.....💥💥💥❤️🥳🥳🙏
रिल लई भारी आवाज वाटला म्हणून एकावस वाटलं गाणं 1 no भाऊ ❤❤
मी रील पाहून आलोय.... काय आवाज आहे खूप छान
भाऊ संबळ एक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम ताल स्वर लय यांच अनुसंधान
एकच नंबर अप्रतिम 🔥💖
एकच नंबर गण गायला आहे
Super आवाज आणि संबळ वादन❤
खूप छान गण गायला तुम्ही👌🧡👍
ह्याला म्हणतात देवाची देणं काय आवाज आहे माऊली
Mast vadan ani gayan ek no sambhal no taka tumcha video madhe❤❤
ढोलकी एकच नंबर वाजवली
आप्पा काय आवाज आहे वा काय ताल आप्पा आपला जर योग जुळला तर कर्जत जामखेड मध्ये एक आमचं जागरण गोधळ ठरवु
संबळ वादक लय भारी आहे राव
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी👌👌🙏🙏🙏🌷🌷🌹🌹⚘⚘🌺🌺
❤❤❤ एकच नंबर दादा❤❤❤🙏🙏🥰
एक नंबर........ मस्त आवाज आहे...
संपूर्ण कलाकारांना खुप खुप शुभेच्छा❤❤
खुप छान संबळ वादक व गायक 👌👌❤
Sambal wadak 1 number dholki gaykancha awaj 1 ch number
1:58 to 2:25❤️❤️kdk 🎉🎉🎉 lyyyyy bhari gan aahe mi roj sakali aikto 🥰🥳💐
खुप छान आवाज हा विडिओ खुप viral होणार 💯🙏
खूप छान संबळ कडक
मंत्रमुग्ध गायन वादन
लोक कला ❤
मराठी परंपरा, संस्कृती आणि देवधर्म 🚩
संभळवाला भैय्या Hat's off you 🫡✅
Sandhich son mahntat na te aaj sadhy zal ek number ani vadak kay kala ahe ek number khup chan khup chan❤😊
संभळ क्या बात तोड नाय दादा❤🔥🔥
खूपच सुंदर आवाज 👌🔥🚩
वा....छान सादरीकरण...👌👌👌🙏
❤❤❤❤🎉 काय आवाज आहे दादा तुमचा❤
संबळ अप्रतिम
Khupach chaan bhauuuuu sambal vadak ani music manaryyyy🎉🎉🎉
ला जवाब आवाज भावा संबळ नि घान केली
Insta वरती रील बघून आलो राव गाणं शोदीत ..काय आवाज आहे ...एक नंबर🤩🔥🔥🔥🔥🔱🔱🔱🔱🙏🙏🙏🙏🙏
एकच नंबर संबळ वाजवल भाऊ
साक्षात सरस्वती तुमच्या गळ्यात दादा🎤🥰💫💫👍🔥
मी प्रविण बाळु शिरोळे कर्जत तालुका जिल्हा अहमदनगर येथे राहतात आहे
यांचा मोबाईल नंबर पाहिजे
Gav konte
@@vikasbhadre2197 शिरुर कासार जि बीड
Mi pn karajat la hoto rav
Dada patil college la an vijay kaka chya talmit
Sambhal cha nand khatarnak ❤
नाद करा पण आपाच कुठ❤❤❤❤
नादच खुळा आप्पासाहेब काय जादू आहे तुमच्या आवाजात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आपणास दीर्घ आयुष्य देव
खूपच सुंदर 👌👌🙏
संबळ अप्रतिम आवाज
खुप सुंदर आहे ❤
Ekch no Awaj❤
संबळ सोबत ढोलकी एकच नंबर ❤
वादन एक नंबर 👑💖
1 no naad khula Aawaj ani sambal
वा 1नंबर ❤❤❤❤❤
1नबर् आवाज गायण❤❤
आवाजाला तोड नाही आप्पा 👌
सांभाळ वादन 👌👌