एक बार धुरपत माय च्या नावानं हार बोला एक बार यमुना माय च्या नावानं हार बोला एक बार शिवशक्ती च्या नावानं हार बोला एक बार महाकाली च्या नावानं हार बोला एक बार गोंड राजाच्या नावानं हार बोला 🙏🏼🌺🥰🙏🏼
Bola Aai Saheb Aai Raja udo udo Sada nandacha udo udo ek bar Dhurpat mai chaya navaan Har Har bola Gond Raja chaya navaan Har Har bola shiv shakti chaya navaan Har Har bola jari Mari chaya navaan Har Har bola Har Har Har Har Mahadev
एक बार धुरपत मायच्या नावान हार बोला एक बार महाकाली च्या नावान हार बोला एक बार यमुना मायच्या नावान हार बोला एक बार शिव शक्ती च्या नावान हार बोला एक बार गोंड राजाच्या नावान हार बोला आई राजा उधे उधे येडेश्वरी चा उधे उधे 🙏🙏🙏🌸🌸🌸🙇♀️🙇♀️🙇♀️
एकबार द्रुपतामायच्या नावान हार हार बोला
शिवशक्ती च्या नावान हार बोला गोडराजाच्या नावानंज् हार हार बोला लक्ष्मी आईच चांगभल
यरमाळच्या येडसरीच उदो उदो खुप छान महेश भाऊ एक नंबर
आणखीन व्हिडिओ दुसरे टाका एक नंबर महेश भाऊ
एक बार धुरपत माय च्या नावानं हार बोला
एक बार यमुना माय च्या नावानं हार बोला
एक बार शिवशक्ती च्या नावानं हार बोला
एक बार महाकाली च्या नावानं हार बोला
एक बार गोंड राजाच्या नावानं हार बोला 🙏🏼🌺🥰🙏🏼
🙏🙏🙏
माऊली खुप खुप सुंदर खुप छान आवाज
आई राजा ऊधो ऊधो👏👏👏👏👏
खुप सुंदर गाण आहे ❤❤
धुरपता गाणे काहीच समजत नाही फक्त वाद्य संगीत 1 नंबर आहे समजेल असे गाणे म्हणा
नाद केला पण वाया नाय गेला अप्रतिम ❤🙏👍👌👌👌👌🤭
Wahha khup khup chaan.
🙏🏼आईसाहेब काय छान आवाज आहे तुमचा 🙏🏼
एक नंबर गायन खूप चांगले आवाज खूप चांगले गाणी खूप चांगले चाल आई राजा ऊदे ऊदे सदानंदीची ऊदे ऊदे तुळजाभवानी चा ऊदे ऊदे येडाईची ऊदे ऊदे पाया पडणे येतय व
ढोलकी वाला एक नंबर ❤️🥰🔥🔥🔥💪🏻💪🏻💪🏻
कडक महेश भाऊ ❤️
महेश दादा खुप छान आहे गाणं रेकॉर्ड करा एक बार धुरपताच्या नावांना हरहर बोला
महेश भाऊ एकच् नंबर , लय भारी गीत गाता तुम्ही , आई राजा उदो उदो
खुप छान महेश माऊली
Khup Sundar gana ahe🙏
खुप छान ❤❤
देवा पाया पडणं येतय 🙏✨ आजुन गाणी सोडा तुम्ही म्हणलेली
मस्त महेश गुरुभाव
🙏 धन्यवाद 🙏
Mahesh Babu mala he git lehun patwa na
@@maheshkadam7002 नंबर पाठवा
Mala pn hya गाण्याचे lyrics bhetel ka ?
खूप छान आवाज वाद्य संगीत खूप छान👌👌👌👌👌
हे पूर्ण गीत पाठवा please
हे गाणं रिलीज करा 🙏🏻♥️ nice song ✨
खुप सुंदर गायन
भाऊ अजून गाणी टाका , लय भारी
Kup .can. Aahe
गाणं खूप छान आहे हे गाणं
खुप छान महेश मामा🥰🥰😘😘🥰🥰❤️❤️❤️
Bola Aai Saheb Aai Raja udo udo Sada nandacha udo udo ek bar Dhurpat mai chaya navaan Har Har bola Gond Raja chaya navaan Har Har bola shiv shakti chaya navaan Har Har bola jari Mari chaya navaan Har Har bola Har Har Har Har Mahadev
एक बार धुरपत माईच्या नावान हार बोला हार हार महादेवं
वा...........
खुप खुप खुप सुंदर आवाज
अजुन गाणे
एक बार धुरपत मायच्या नावान हार बोला
एक बार महाकाली च्या नावान हार बोला
एक बार यमुना मायच्या नावान हार बोला
एक बार शिव शक्ती च्या नावान हार बोला
एक बार गोंड राजाच्या नावान हार बोला
आई राजा उधे उधे
येडेश्वरी चा उधे उधे
🙏🙏🙏🌸🌸🌸🙇♀️🙇♀️🙇♀️
खुप सुंदर गायन.... जय शंकर
खुपच सुंदर आवाज 👌👌🙏🙏🙏🙏
Ekdam chan
1n👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
आवाज यवसतीत येत नाही गान्याचे बोल समजत नाही
👌👌👌👌👌
Ajun dhurapata mayche gane taka
Mahesh bhau mala tumcha no bhetal ka
१ नंबर आवाज
तुम्ही हे गाणं रेकॉर्ड केलं पाहिजे देवा
यलमाच एक गाणं म्हणा गुरु
Kdddk🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
Gan kalat naahi
Nice song
क्या बात है 👌👌🙏🙏🙏🙏
एकबार धुरपदा माईच्या नावानं हार हार बोला
Very nice
Super
Tume ha song banva
Please🙏
👌👌👌👌
Jai mata di 🙏Jai Mata Mahakali 🙏
👌👌👌👌👍🙏
हे गान रेकॉर्ड करा
Mast
𝙴𝚔𝚍𝚖 𝚖𝚊𝚜𝚝 𝚖𝚊𝚖𝚊 🥰😍❤️
👌👌👌
गाण्याचे बोल समजत नाही होत आहे
आजुन विडीओ टाका चँयनलवर
आजुन विडीओ टाका चंयनलवर टाका
🙏🙏🙏🙏🙏
गाण्याचे बोल कळत नाहीत पुन्हा गाणं म्हणा
Mobile Number dya Bhau
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अ
🙏🙏🙏🙏🙏