18 July 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • मॉ साहेब जिजाऊ यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांची व त्यांची मुले राजे दत्ताजीराव... राजे अचलोजीराव.... राजे राघोजीराव व नातु राजे यशवंतराव यांची हत्या २५ जुलै १६२९ रोजी निजामशहाने मोठ्या कपटाने निशस्त्र असतांना देवगीरीच्या किल्यावर केली होती .... हा रक्तरंजित इतिहास बऱ्याच मंडळींना माहित नसरणार....
    देवगीरीला हे हत्याकांड झाल्या नंतर या सर्व लढवय्याची प्रेते या ठिकाणी आणून त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला होता.... मंडळी हीच ती समाधी असून ही जगातील सर्वांत मोठी समाधी म्हणून गणल्या जाते...
    मंडळी ही भव्य समाधी बांधली राजे लखोजीराव जाधव यांचे बंधू राजे जगदेवराव यांनी... 1630 ते 1640 या काळात या समाधीचे बांधकाम करण्यांत आले असून राजे जगदेवराव यांची समाधीही याच परिसरात आहे....
    या परिसरात काही विरगळी व सतीगळी सुद्धा आहेत मात्र या समाधिस्थळा विषयी पुरेसी माहिती उपलब्ध - नाही....
    आज ही समाधी आपण पहाणार आहोत... चला तर मग....
    सिंदरवेडराजा या गावाचे मुळ नांव आलापूर- सिद्धपूर हे होते...

ความคิดเห็น • 5

  • @shobhajaju2471
    @shobhajaju2471 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आहे सर्वांना कोटी कोटी प्रणाम आहे धन्यवाद.

  • @PadharinathPund
    @PadharinathPund 3 หลายเดือนก่อน

    Khup chan sirji.

  • @DagduDevre-l3o
    @DagduDevre-l3o 3 หลายเดือนก่อน

    Very ancient history. 👌👌👌👌👌

  • @prabhakarkulkarni-v1b
    @prabhakarkulkarni-v1b 3 หลายเดือนก่อน +3

    आपल्या साठी एव्हढा मोठा त्याग केला आहे तरीही आपल्या लक्षात कसे येत नाही राजे लखुजीराव जाधव त्यांचे मुलं व नातु सहित शिरच्छेद केला गेलेला आहे तरीही पण त्याग आपल्या लक्षात आले पाहिजे
    त्या सर्व विर कुटुंबाला विनम्र अभिवादन

  • @sanjayvaidya2627
    @sanjayvaidya2627 3 หลายเดือนก่อน

    NAHI DIVA NAHI PANTI
    TETHE KAR MAZE JULTI
    DILLI TEEN MAKDA CHYA SAMADHYA KAHI ACERAT AAHET TI THE DIVA-BATTING AAHE PAN UTHLYA MARATHYANA GOVT LA KAHI KAR AT NAHI V SHAHU FULE AAMBEDKAR KARIT ASTIL 🙏🙏🙏