लूक्सवरून होणाऱ्या तुलनेवर काय असते Vaishali Kadam यांची प्रतिक्रिया? Arun Kadam Look | NISN2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 116

  • @LokmatFilmy
    @LokmatFilmy  4 หลายเดือนก่อน +6

    संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा
    th-cam.com/video/rqxWEdL5W9w/w-d-xo.htmlsi=1R7Vd3I5wpboRjQ_

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 4 หลายเดือนก่อน +51

    माणसाच्या बाह्यरुपापेक्षा त्याचं अंतर्मन कसं आहे याला महत्त्व आहे...
    माननीय अरुणजी कदम हे एक उत्तम कलावंत असून ते आपल्या कलेतून लोकांना जो आनंद देतात रसिकांचं मनोरंजन करतात ही गोष्ट खूप लाखमोलाची आहे...
    आणि परमेश्वराने निर्माण केलेला जगातील प्रत्येक माणूस हा सुंदरच असतो...
    गरज असते आपण त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची...

  • @shashikantgaikwad3899
    @shashikantgaikwad3899 4 หลายเดือนก่อน +51

    अरुण दादा आणि ताई तुम्ही दोघे समजुतदार आणि छान जोड़ी आहे ❤

  • @DilipKonnur-vs5lp
    @DilipKonnur-vs5lp 4 หลายเดือนก่อน +39

    छान समजूतदार जोडी

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 4 หลายเดือนก่อน +11

    खूप छान तुमच्यामुळे इतर मुलांवरती वाईट होणारे परिणाम होणार नाहीत आणि तू तुम्हाला बघून बाकीची जोडपेही आदर्शवत संसार करतील यात शंकाच नाही तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 4 หลายเดือนก่อน +70

    असे विचार असतील तर सद्याच्या काळात लग्न जमणे व टिकणे सोपे होईल.

    • @LaxmiKamble-d9u
      @LaxmiKamble-d9u 4 หลายเดือนก่อน

      Tu kadady kansa sarkhi destes

  • @sureshchavan7564
    @sureshchavan7564 4 หลายเดือนก่อน +10

    अरुण कदम यांची आम्ही दुबईवरून येतेवेळी विमनामध्ये भेट झाली होती, स्वभाव एकदम साधा आहे.

  • @rohidaspalav620
    @rohidaspalav620 4 หลายเดือนก่อน +3

    Arun is grate person. God bless this family.

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 4 หลายเดือนก่อน +16

    या गोष्टींना महत्व देऊ नका सुंदर आयुष्य कसं
    जगावं हेचं आपण शिकले पाहिले शेवटी आयुष्याच्या गाठी भेटी नियती ठरवते तिला शरण
    जाऊन नितीने आणि नियमाने निष्कलंक जगावं
    लोक तुम्हाला घोड्यावर बसु देणार नाहीत आणि
    पायी ही चालु देणार नाहीत तुम्ही दोघे ही खुप सुंदर आहात कारण अरुण तर काय हास्याचे
    कांरंजे उडवतं असतो ते पण आगरी मराठीतून
    रडवतात सगळेचं पण हसवणारे आणि आयुष्यातलं हास्याचं महत्व कळणारे खुप कमी
    असतात आपण कसं हासायचं ज्याचा त्याचा वैय्यक्तिक प्रश्न आहे
    कसे कसे हासायाचे हासायाचे माझे मला
    कवी ग्रेस एक गुढं जगात घेऊन जातात
    आणि उशाशी दगड घेऊन कण्हतचं ऊषाला
    मनालाचं दगडं करतात आणि अंतःर्मुख होतात
    असे अंतःर्मुख व्हा जगणं किती सुंदर आहे.

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 4 หลายเดือนก่อน +3

    खुप छान विचार आहे तुमचे
    जोडी नंबर वन
    जय महाराष्ट्र

  • @shivaradhanashiva4871
    @shivaradhanashiva4871 4 หลายเดือนก่อน +8

    आदर्श जोडी ,इथे हॉट दिसणारे , फॅशनेबल ,मॉडर्न ,made for each other जोडपी धडाधड डिव्होर्स घेत आहेत
    यांनी किती छान जपलय

  • @sunakshicreation5051
    @sunakshicreation5051 4 หลายเดือนก่อน +3

    या दोघांची जी स्टोरी आहे तीच सेम माझी स्टोरी आहे माझ्या बहिणीने मला सांगितले ताई तू त्याला बाहेरून बघण्या पेक्षा अंतर्मन पाहा तू खूप सुखी राहशील आणि खरेच आज मी खूप सुखी आहे

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 4 หลายเดือนก่อน +24

    ताई तुम्ही फक्त गोऱ्या आहात ,सुंदर नाही ,चेहरा बघून घ्या परत..
    आमचा अरुण दादा खुप सुंदर आहे... 👌❤

    • @DailyNewsSatara
      @DailyNewsSatara 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @priynka99
      @priynka99 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂

    • @sachinpimpale4983
      @sachinpimpale4983 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @pradnyajadhav5751
      @pradnyajadhav5751 4 หลายเดือนก่อน

      😅😅

    • @jp-ed7qi
      @jp-ed7qi 4 หลายเดือนก่อน

      अगदी मनातले बोलास😂

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 4 หลายเดือนก่อน +9

    ताई तुमचा कलर छान आहे .गोरा रंग असला की संदर समजतात. अरुण कदम हयाचयासाठी आमही सोनी टी.वही बघतो सावळा रंग आहे पण चांगले दिसतात.

    • @pramodrasal6557
      @pramodrasal6557 4 หลายเดือนก่อน

      Barobar 😂

    • @pramodrasal6557
      @pramodrasal6557 4 หลายเดือนก่อน

      Gora rang aahe mhanun chaan mhanu naye aarun kadam la vaat mazi Bayko bhari diste karan pratek navryala tasach vaat😅

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 3 หลายเดือนก่อน

    अरुण कदम जबरदस्त कलावंत आहेत आणि ग्रेट आहेत तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🎉🙏✍️

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 4 หลายเดือนก่อน +1

    Very nice 🌹 Jodi Love you

  • @Sami-ow8wr
    @Sami-ow8wr 4 หลายเดือนก่อน +4

    खुप सुंदर जोड्या घटस्फोट घेतात ते बघा म्हणावं तुम्ही दोघेही मला खूप आवडता. असेच स्वभावाने रहा.

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 4 หลายเดือนก่อน +1

    Arun dada is great 👍

  • @ament2007
    @ament2007 4 หลายเดือนก่อน +7

    अरुण कदम जोडपे तुम्ही आयुष्यभर सुखी रहा

  • @Sanskarmaauli
    @Sanskarmaauli 4 หลายเดือนก่อน +15

    माझे सेम असेच आहे मला सर्व म्हणायचे तू काळा नवरा का करत आहेस पण मी सर्वांना म्हणले कि वरचा कलर नाही माणसाचा स्वभाव बगायचा आणि मेन म्हणजे माझे मिस्टर माळकरी आहेत एखादा खूप सुंदर नवरा असता आणि रोज दारू पिऊन मारत असता तर माझे मिस्टर माळकरी आहेत म्हणून मी जगातील सर्वात सुखी स्त्री आहे

    • @aabhashorrormarathi
      @aabhashorrormarathi 4 หลายเดือนก่อน

      खूपच chan vichar ahet tai tumche

  • @Geeta.bhagat...2131
    @Geeta.bhagat...2131 4 หลายเดือนก่อน +2

    पहिले मला वाटायचं की दुसरं काही नको फक्त नवरा handsome पाहिजे....तसा भेटला ही....पण लग्न झाल्यावर समजले की नवरा handsome नसला तरी चालेल पण समजूतदार, मनमिळाऊ,पाहिजे....😊😊

  • @PoojaJadhav-u4k
    @PoojaJadhav-u4k 4 หลายเดือนก่อน +7

    खुप छान जोडी आहे

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 4 หลายเดือนก่อน +1

    God bless you all

  • @ManoharGaikwad-pt8dv
    @ManoharGaikwad-pt8dv 4 หลายเดือนก่อน +1

    मी स्वतः अरुण दादाचा फॅन आहे,, ही जोडी फार प्रामाणिक आहे

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 4 หลายเดือนก่อน +15

    समजूतदार बायको नशिबाने भेटते ❤❤❤❤❤❤❤

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 4 หลายเดือนก่อน +1

    Very good 👌 Salam

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 4 หลายเดือนก่อน +1

    Blessed , mature ,lovely couple.❤❤❤

  • @sanjaymahajan230
    @sanjaymahajan230 4 หลายเดือนก่อน

    ताई.......देवाने तयार केलेली छान जोडी आहे तुमची.....देव दोघानाही सुखी ठेवो......❤

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 4 หลายเดือนก่อน +20

    अरुण कदम तुमच्यावर खुप बायका फिदा आहेत खुप सुंदर सुंदर बायका 🤣😂😂

  • @rashi_nikambe
    @rashi_nikambe 4 หลายเดือนก่อน +2

    जय भिम वहिनी व भाऊ महा.२०

  • @AapkiChandrali
    @AapkiChandrali 4 หลายเดือนก่อน +14

    काळीसावळी/ चष्मा लागलेली/शरीराने जड अशी अत्यंत सामान्य दिसणारी परंतु गुणी पत्नी आणि अत्यंत देखणा, राजबिंडा कर्तृत्ववान असा तिचा पती यांचाही असाच एखादा बिनधास्त इंटरव्ह्यू घ्या आणि लोकांच्या प्रतिक्रीया बघा.

    • @musarratmomin
      @musarratmomin 4 หลายเดือนก่อน

      Milal pahije na as jodap....😂

    • @musarratmomin
      @musarratmomin 4 หลายเดือนก่อน

      Actually aahe ashi ek Jodi Madhura Agashe and Zishan Ali. Dogh hi actor aahet.

  • @AskTTPune
    @AskTTPune 4 หลายเดือนก่อน +1

    Just salute ❤

  • @AJ-dy8wy
    @AJ-dy8wy 4 หลายเดือนก่อน

    Arun dada you are king of comedy. You make us happy with your presence on the screen.

  • @suhassawant1771
    @suhassawant1771 3 หลายเดือนก่อน

    माझा अरुण फार सुंदर आहे. 1984 पासून मैत्री आहे.1989 साली माझ्या लग्नात अंतरपाट धरला होता उत्तम खेळाडू आहे.आजमिती पर्यंत मैत्री जपली आहे.❤❤

  • @suchitnikhare
    @suchitnikhare 4 หลายเดือนก่อน +2

    दादा तुम्ही खूप छान आहे....

  • @milindkadam9374
    @milindkadam9374 4 หลายเดือนก่อน

    प्रेमाला उपमा नाही हे देवा घरचे देणे. जिवंत उदाहरण आहे हे! हे या जोडीने खरे करून दाखवले आहे 👌👍 माझे नाव मिलिंद कदम माझ्या पत्नीचे नाव वैशाली कदम आमची जोडी पण साधारण तुमच्यासारखीच आहे.
    अरुण भाऊ, तुम्ही अभिनयात
    जी उंची गाठली आहे त्यासमोर उंचीचे कलाकार सुद्धा नतमस्तक होतात यातच सारे काही आले.

  • @prakashghadi3264
    @prakashghadi3264 4 หลายเดือนก่อน

    हेच खरे प्रेम आहे

  • @arohidighe99
    @arohidighe99 4 หลายเดือนก่อน +2

    Khupach Chan jodi aahe samjutdar asn khup mhatvach aahe .

    • @sainathvishe3298
      @sainathvishe3298 4 หลายเดือนก่อน

      Does most of girls will prefer understanding over beauty.....

  • @varshakhengre7058
    @varshakhengre7058 4 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे 👌

  • @vidyaambre3703
    @vidyaambre3703 4 หลายเดือนก่อน

    खुप छान विचार

  • @deepalikamble5381
    @deepalikamble5381 4 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 4 หลายเดือนก่อน

    छान 👍

  • @shekharmahadik8058
    @shekharmahadik8058 4 หลายเดือนก่อน +1

    Khup smart ani hushar aahey he bai

  • @जयमहाकाल-ङ5म
    @जयमहाकाल-ङ5म 4 หลายเดือนก่อน

    अरूण दादा खुपचं मोकळ्या मनाचा चांगला माणूस...

  • @RajkumarMare-mh5wf
    @RajkumarMare-mh5wf 4 หลายเดือนก่อน

    🌹🌹🌹🌹🌹

  • @sunildurdunde-yl7po
    @sunildurdunde-yl7po 4 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌

  • @vijaylokegaonkar9449
    @vijaylokegaonkar9449 3 หลายเดือนก่อน

    Nice cuple.

  • @raviprasadavate9030
    @raviprasadavate9030 4 หลายเดือนก่อน

    Very nice understanding couple it is very rare nowadays

  • @psprashantcoolster
    @psprashantcoolster 4 หลายเดือนก่อน +1

    Arun sir is more handsome ❤😂than

  • @Goodthingtaketime
    @Goodthingtaketime 4 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤❤

  • @SachinKadge
    @SachinKadge 4 หลายเดือนก่อน

    लय भारी जोडी आहे

  • @आजके.जमानेका.सुरभि
    @आजके.जमानेका.सुरभि 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही खूप छान आहेत...दोघंही छान दिसता.

  • @IMAniruddha_09
    @IMAniruddha_09 4 หลายเดือนก่อน

    Arun sir is khaatarranaak

  • @dipakkamble5693
    @dipakkamble5693 4 หลายเดือนก่อน

    tai arun dada khup changle kalakar aahet n tumhi tyachya life madhe aahe hey tar tyanche life ajun better jhali.

  • @sunildambare3186
    @sunildambare3186 4 หลายเดือนก่อน

    खुप छान जोड़ी आहे .
    नांदा सौख्य भरे ❤

  • @user-mn2lf9qz2k
    @user-mn2lf9qz2k 4 หลายเดือนก่อน

    Congratulations very nice

  • @sanjaypalwe5949
    @sanjaypalwe5949 4 หลายเดือนก่อน +3

    Bai tumhala nakacha patta nahi kadam chan ahet naka dolyat

  • @anjalidhende9052
    @anjalidhende9052 4 หลายเดือนก่อน

    Arundada you are lucky

  • @SwatiChikhale-v3n
    @SwatiChikhale-v3n 4 หลายเดือนก่อน

    जोडी नं वन मस्त छान

  • @sarikajanrao8330
    @sarikajanrao8330 4 หลายเดือนก่อน

    👌🏿❤️

  • @sanjayumbarkar1055
    @sanjayumbarkar1055 4 หลายเดือนก่อน +1

    Pn hi kontya Angel ni chan vatye...... Nusta pawder fasla ani mackup kela mhanje tu chan jhalis ka😅😅😅😅😅

  • @saritaparelkar3812
    @saritaparelkar3812 4 หลายเดือนก่อน

    माझं वय सत्तर आहे,रूपाला भाळले असं नाही म्हणणार, पण स्वतःच्या पसंतीने केलं. तीस वर्षांनी मोडला संसार.खूप सावरायचा प्रयत्न केला पण नाही यश आले.मुलींनो गुण पहा प्रथम.

  • @lifepulsateshere7586
    @lifepulsateshere7586 4 หลายเดือนก่อน

    She is smart speaking

  • @AJIT40
    @AJIT40 4 หลายเดือนก่อน +2

    माफ करा मला पण वाटलं होतं अशी ईतकी सुंदर बायको कसकाय भेटली राव अरुण कदम यांना

  • @priynka99
    @priynka99 4 หลายเดือนก่อน +1

    Bai tu kontya drushthi ne chan distes g...ulta kalasavla ka asena arun kadam chan disti🎉....tu khup vichtr distes g bai kharch😢😢

  • @बाबाभारतीय
    @बाबाभारतीय 4 หลายเดือนก่อน

    अरुण कदम खरंच नशीबवान आहे

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll 4 หลายเดือนก่อน +1

    नाही अरुण दादा
    खुप छान आहे
    चांगला निर्णय घेतला
    सुखी राहा
    आजी आजोबा झाल्याबद्दल शुभेच्छा

  • @ashokb8808
    @ashokb8808 4 หลายเดือนก่อน +3

    दिसणे दुय्यम आहे नाती ही मनातून असावी लागतात.

  • @arunsawant5602
    @arunsawant5602 4 หลายเดือนก่อน

    प्रेमाचा एकच रंग "गुलाबी".

  • @jyotir.sankhe5809
    @jyotir.sankhe5809 4 หลายเดือนก่อน +1

    अशी कोणती गोष्ट सांगितले की लग्न केले दादा नी

  • @SushilGawai77
    @SushilGawai77 3 หลายเดือนก่อน +1

    Paisa😂

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 4 หลายเดือนก่อน +3

    Sunder mahila purushache kartutva baghate swabhav baghate he khare ahe mazya building madhil sarvat sunder muline kalya mulashu vivah kela to kala mulaga khup kartutwavan ahe swabhavane changala ahe purushacha gora gomata chehara deshu daru dukanat jast disatat

  • @RS-is1hs
    @RS-is1hs 4 หลายเดือนก่อน +1

    अरुण दादाच्या बायकोला फक्त रंग आहे सुंदर वगैरे काही नाही. तिच्या पेक्षा अरुण छान दिसतो.

  • @madhumatiyadavvlogs7680
    @madhumatiyadavvlogs7680 4 หลายเดือนก่อน

    आमची जोडी पण सेम आहे आम्ही पण खूप troll होतो

  • @chetankshirsagar2643
    @chetankshirsagar2643 4 หลายเดือนก่อน

    Aho kahivela laphadebaj pori sunder asatat tya ashi adjustment karun lagan karatat and ashya sadhya manasana phasavatat ashya baryach ghatana aahet mazyakade sunder muli laphadi karun adjust karatat

  • @chetankshirsagar2643
    @chetankshirsagar2643 4 หลายเดือนก่อน +1

    Arun saheb nashibvan aahet

  • @LaxmiKamble-d9u
    @LaxmiKamble-d9u 4 หลายเดือนก่อน +1

    Tu tar kuthe chan ahe fast colore ahe tula

  • @ChandrashekharGiri-c2g
    @ChandrashekharGiri-c2g 4 หลายเดือนก่อน

    Its like FEELIX Gonsalves
    Has lafda with
    SHIRLY FURTADO,,
    Vasai,,😅

  • @bajiravpatil2369
    @bajiravpatil2369 4 หลายเดือนก่อน

    असं प्रत्येक बाईला समजलं की घरात कधी भांडणाची वेळ येणार नाही पती पत्नी, मध्ये आणि ज्या स्वताला सुंदर आणि सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या मुलींना यामध्ये काही शिकायला मिळेल आणि सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील किंवा खासगी नोकरी करत असनारे मुलगा, यांचे लग्न होण्यासाठी काही मदत मिळेल कारणं प्रत्येक जण पुणे, आणि मुंबई,,, इंजिनिअर,, डॉक्टर वकील आशा अपेक्षा घेवून जात आहे परंतु आपली ऐपत काय आहे हे लक्षात येत, नाही,, धन्य ते राम कदम साहेब

  • @vaishalijadhav3603
    @vaishalijadhav3603 4 หลายเดือนก่อน

    Khara tr Baiko peksha Arun dadach chan distat. Kale savle asle tari . Rekhiv ahet dada

  • @sainathvishe3298
    @sainathvishe3298 4 หลายเดือนก่อน

    Does most of girls prefer understanding over beauty.....?

  • @minanathshinde6897
    @minanathshinde6897 4 หลายเดือนก่อน +1

    अरुणदादा आणि ताई छान जोडी आहे तुमची ❤

  • @baghmovie
    @baghmovie 4 หลายเดือนก่อน +1

    काय दादा, तुमच्यापण हातातून फाईल पडली होती पोलीस स्टेशनमध्ये बबिता समोर अय्यर भाईला बघून, तारक मेहता मध्ये 😀😀

  • @ParavatiPawar-ef2dh
    @ParavatiPawar-ef2dh 4 หลายเดือนก่อน +2

    Aho tai tumhi sunder nahi aahat fakt gorya aahat tumcha peksha arun dada chan distat

  • @ramprasadbansod3762
    @ramprasadbansod3762 4 หลายเดือนก่อน

    लोकाना काय त्यांना हुश्यारी
    दाखवायला जागा पाहिजे

  • @umeshghotkar4276
    @umeshghotkar4276 3 หลายเดือนก่อน

    काही असो, मुलगी आपल्या आईला नावाने हाक मारत असेल तर सगळे संपले इथेच. काही फायदा नाही तुम्ही कसे दिसता, काय काम करता आणि किती कमवता. तुम्ही दोघांनी पण थोडा विचार करायला हवा आहे😢

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 4 หลายเดือนก่อน

    जय गगनगिरीजी माऊली. आशिर्वाद शुभेच्छा आशिर्वाद. गुहामाताजी की जय.

  • @rajagawde9750
    @rajagawde9750 4 หลายเดือนก่อน +1

    आपला अरुण छान दिसतो..ही आपण स्वतःला मी छान दिसते म्हणते वेडी आहे ही.झिप्परी साळुंदर

  • @ankushmohite9819
    @ankushmohite9819 4 หลายเดือนก่อน

    😂लंगुर के हाथ अंगुर.

  • @silk007able
    @silk007able 4 หลายเดือนก่อน +2

    ही छान दिसते असा हिला कोण बोललं. धटिंगण राक्षशीन दिसते आणि म्हणते छान दिसते. स्वप्नात असेल

  • @--ankush7370
    @--ankush7370 4 หลายเดือนก่อน +3

    Lokanch soda

  • @DarshanaManjrekar-v3c
    @DarshanaManjrekar-v3c 4 หลายเดือนก่อน

    Disanywar kahihi nasatye hero lok hhmnajech navare kititari tikani maati khatat tyapekshya guni navara mag toh kasahi disayala asu dhya toh yekadham heroch asatoh disanyane nahi navara kartabgaari ani pramanik rahanara navara jagatala atishay sunder asa asatoh jay Maharastra

  • @vinodmandalik6616
    @vinodmandalik6616 4 หลายเดือนก่อน

    दिसतं तसं नसतं म्हणूनच तर जग फसतं

  • @snehlatabagul3554
    @snehlatabagul3554 4 หลายเดือนก่อน

    Hali love marred krun sudha dusra bghtat navra kiti dekhna asel tri

  • @sankietkulkarni6169
    @sankietkulkarni6169 4 หลายเดือนก่อน

    He sagna aj kalchya mulina

  • @sid8863
    @sid8863 4 หลายเดือนก่อน

    Itaranppeksha disaila kami dekhna jari asla tari tyala man nahi ka tyala iccha nahin ka ,

  • @salahuddinthanedar5213
    @salahuddinthanedar5213 4 หลายเดือนก่อน

    अरुण दादा समोर तुम्ही जीरो आहत चेहरा गोरा आहे पन चेहर्यावर तेज नाही फिक्का पडलेला चेहरा दिसतो

  • @sankietkulkarni6169
    @sankietkulkarni6169 4 หลายเดือนก่อน

    Te disna paisa bghtat

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤