गुरू, तुम्ही शेवटी हे जे बोलले आहे ना, तेच मनोज दादा जरांगे वर व्हिडिओ करून बोला की, त्यांनी आता तरी एका जातीचे नाव घेऊन जाती पातीच्या राजकारणासाठी जनतेची दिशाभूल करणे थांबविणे गरजेचे आहे. त्या ऐवजी त्यानी विविध जातींच्या समुहाचे, धर्माचे, राज्याचे, देशाचे, भारतीय एकतेचे, मनुष्य जातीच्या कल्याणाचे नाव घेणे गरजेचे आहे. यावर व्हिडिओ तयार करून प्रसारित करावा, ही विनंती.
सर.. मी ना मराठा आहे ना वंजारी ना मी बीड मधला या पाहिले मी तुमच्या व्हिडिओ ला criticize केले. पण आज या मुद्द्यावर मी तुमच्या सोबत आहे. लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या कार्यसंस्कृतीला आणि लेगसी ला धनंजय मुंडे काळा डाग लावत आहे . वाल्मीक कराड सारख्या गुंड प्रवूत्तीच्या लोकांना साथ देणे असो किंव्हा करुणा मुंडे सारखे प्रकरण असो. कधी कधी तर वाटते अजितदादा आणि धनंजय मुंडे यांची दोस्ती बळकट आहे कारण दोघांचे पण कारनामे सारखे आहे. #स्त्रीलंपट
@@HV-ng1ei भाऊ, मी मुंबई BMC मध्ये काम करतो....मुंबई महानगर पालिकेचे चे सर्वात मोठे खंडणीखोर 1) चित्र वाघ 2) प्रवीण दरेकर 3) प्रसाद लाड हे आहेत. यांच्या कंपनी आहे . एकध्या अधिकारी ला कसे अटकवयाचे, बदली कशी करायची , या साठी...
फक्त मुंडे वाल्मिक कराड नाही तर याच्या मागे फडणवीस पण आहे ही मराठा समाजाला खच्चीकरण करण्यासाठी आणी आंदोलनाला दबाव निर्माण झाला पाहिजे या संताजी क्रूर हत्या केली गेली आहे लिहून घ्या
धनंजय मुंडे ला बीडचे पालकमंत्री पद देऊ नये हि विनंती आहे. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. न्याय मिळालाच पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या बांधवांनी पाठिंबा द्या. आरोपी माहिती असूनही पोलिस अटक करत नाहीत. जनतेन उठाव करा.
सर मी मुंडे साहेबांना भेटाय मुंबई मंत्रालयात गेलो असता माझे महत्वाचे काम असून त्यांनी मला अर्ज पाहून काही सेकंद मध्ये बाजूला केले होते,,तेव्हा तेथे वंजारी समाजाचे दोन तीन लोक आले होते तर त्यांनी त्यांना खूप वेळ देत फोटो काढले होते त्या वेळेस मला जातीचे महत्व कळाले आजही तो दिवस मला आठवतो
किती बेशरम माणूस हा धनंजय मुंडे तो म्हणतोय महाराष्ट्रात कुठे खून झाला नाही का आतापर्यंत देशात कुठे खून झाला नाही काय म्हणतो आतापर्यंत अशा माणसाला निवडून देता धन्य आहे ती जनता
आज संत भगवान बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना फार वाईट वाटत असेल 😢😢. काय लोक आहे ही बीड ची. आमच्या बुलढाण्यातही खूप वंजारी आणि मराठा कुणबी किती छान राहता तसे हे का राहत नाही.
तुमच्या बुलढाण्यात मुंडे घराण नसेल ना. मुंडे राजकारणात येण्याआधी बीड जिल्ह्यात असच वंजारी मराठा एकत्र गुण्यागोविंदाने रहात होते. 90 च्या दशकाआधी. 1990 नंतर मुंडे उदयास आले आणि मग वंजारी मराठा संघर्ष सुरू केला त्यांनी विनाकारण.
@@user-fqie4jn9 गोपीनाथ मुंडे साहेबांनी प्रतापराव जाधव, संजय गायकवाड, संजय रयमुळकर, फुंडकर हे गैर वंजारी होते, यांना मोठे केले. साहेबांनी कधीच जात पहिली नाही, खूप मराठा नेते मोठे केले आहे भाऊ. बाकी त्यांची पिढी वाईट असेल तर त्यांना दोष देऊन फायदा नाहि. तसही बाहेर तुमच्या बीडला मुंडे साहेबांचीच ओळख आहे. आणि जरांगे, सोनवणे किती धुतल्या तांदळासारखे आहे ते पण आम्हाला माहीत आहे.
हा आता शेवटचा अन्याय असयला पाहिजे लयी माजलेत इंग्रजांच्या अवलादी ह्या आता आपल्याला छत्रपती होवे लागेल त्याला ना इलाज आहे मग गप्प बसल्याचा फायदा घेतेत लोक
धनंजय मुंडे च्या घरचा एखादा जर गेलं तर त्यांनी सांगावं तर महाराष्ट्रात सगळीकडे असच घडतंय ह्याच्या घरात जर एखादा जर कोणी गेला तर हा बोलून का सांग महाराष्ट्रात सगळीकडेच असं घडतंय
@@RajuSolse यांनी त्यावर भाष्य केले नाही. यावरून यांच्या विचारांची टीम व हे एकतर्फी चालतात व आपला तो बाब्या व दुसऱ्याचं ते कारटं असं मानतात सिद्ध होते.
खूप मुद्देसूद बोललात आपण सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य यांना न्याय मिळाला पाहिजे 🚩 पडद्याआड लपलेले मास्टर माईंड शोधून काढले पाहिजे 🚩
सर यांचा लोकसभेला पराभव झाल्यामुळे त्या जातीच्या लोकांना त्रास झाला आहे हेनिसते ओबीसी ओबीसी करतं होते पणं खरे जातीवाद आहेत वंजारी सर सर यांना आता मंत्री पद देऊ नये आशे तुम्ही पाटलांना सांगा
आपापल्या जातीच्या टोळ्या निर्माण झाल्यावर हे असे होणारच हे फार गंभीर आहे...बहुसंख्य टोळ्या करतील तर अल्पसंख्यांक शस्त्रे ठेवतील....हे थांबवा जातीय राजकारण नका करू
बीड सुधारणार नाही कित्येक वर्षापासून आम्ही बीडमध्ये हेच पाहतो किमान आमचा औरंगाबाद ते पंढरपूर तुळजापूर राष्ट्रीय मार्गदर्शक तरी सुरक्षित ठेवा उद्या जर अशीच कायदा व सुव्यवस्था राहिली तर या मार्गावरून आम्हाला या देवस्थानाला सुद्धा जाता येणार नाही मागील काही पाच पंचवीस वर्षातील गुणांची घटना बघता रात्री या रोड वरून सुद्धा जायला भीती वाटते बीड परिसरातील
दादा भयानक आहे हे राजकारण, वर्चस्व, सरकारी अधिकारी सगळे जबाबदार आहेत सगळ्यावर कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजेत इथून जरी सुटले तरी कर्म 💯 सुट्टी नाही देत तो पाहतोय
Kayadha konala sodat nahi tar rastayne chalanara manush ha dhavay sahidane chalala pahije ya deshat ujavya sahidane sarva chalatat tar Daya saidhane chalnarala nay kayada kadhi denar
आरे धनंजय मुंडे साहेब हात्या ही साधी नाही झाली संभाजी महाराज यांची हात्या झाली त्या पद्धतीने निर्गुण हात्या झाली त्या मुळे महाराष्ट्र हाळहाळतोय तुम्ही जर हात्यारयाला पाठीशी घातले तर महाराष्ट्रात तुम्हाला माफ करणार नाही
आरोपींना शिक्षा झाली पाहिजे त्याचे आम्ही समर्थन करत नाहीत. पण ईतर समाजातील लोकांच्या मर्डर केस मध्ये तुम्ही बोलता का? जातीयवाद आणि राजकारण करत आहेत तुम्ही.
मागील जवळपास १८ महिन्यांपासून एक व्यक्ती सतत मराठा - मराठा, मराठ्याचे लेकरं मोठी करायची, (मराठा समाजाला आरक्षण दिलेले असताना) मराठा आरक्षण द्या असे सतत ओरड करणारे व सतत त्यांच्या चुकीच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी व्हिडिओ बनविणारे यांनाच जातीयवाद करणारे म्हणायचे नाही तर कोणाला म्हणायचे?
सर च इतका जाति वादी असेल, तर विद्यार्थी कसे असतील..... विचार करा...! Social मीडिया वर जातीवरून आय माय काढणारे 10 वी नापास, ह्यांचेच तर विद्यार्थी नसतील??????
🚩🚩🚩 *महाराष्ट्रात खरं तर असुरक्षित वाटू लागलं आहे, कोणालाही काहीही पडलेलं नाही. जिथे अन्याय करणारेच न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसले आहेत तिथे न्याय मिळण अशक्य आहे. मुळात लोकशाही देशात राहिलीच नाही असं माझं मत आहे*
जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आंदोलन बंद करता कामा नये
धन्यवाद मगर सर व्हिडिओ बद्दल🙏
सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे आरोपिला जात नसते जय शिवराय जय भीम जय संविधान
जय भीम जय शिवराय....💙🧡
बापरे काय बोलतोय हा धनंजय मुंडे हा कसला लोक प्रतिनिधि अवघड आहे बीडच निवडून पण कसे आलेत ते पण माहित आहे जय जिजाऊ जय शिवराय मगर सर.
धनंजय मुंडे यांची दुसरी बायको धनंजय मुंडे बदल बोलते ते खरं आहे
घोटाळा करून निवडून आले आहे
बोगस मतवर निवडुन आलेत हे चोर
गुरू, तुम्ही शेवटी हे जे बोलले आहे ना, तेच मनोज दादा जरांगे वर व्हिडिओ करून बोला की, त्यांनी आता तरी एका जातीचे नाव घेऊन जाती पातीच्या राजकारणासाठी जनतेची दिशाभूल करणे थांबविणे गरजेचे आहे. त्या ऐवजी त्यानी विविध जातींच्या समुहाचे, धर्माचे, राज्याचे, देशाचे, भारतीय एकतेचे, मनुष्य जातीच्या कल्याणाचे नाव घेणे गरजेचे आहे. यावर व्हिडिओ तयार करून प्रसारित करावा, ही विनंती.
आरोपीला वाचवत नाही, तोच आरोपी आहे.
सर..
मी ना मराठा आहे ना वंजारी
ना मी बीड मधला
या पाहिले मी तुमच्या व्हिडिओ ला criticize केले.
पण
आज या मुद्द्यावर मी तुमच्या सोबत आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या कार्यसंस्कृतीला आणि लेगसी ला धनंजय मुंडे काळा डाग लावत आहे .
वाल्मीक कराड सारख्या गुंड प्रवूत्तीच्या लोकांना साथ देणे असो किंव्हा करुणा मुंडे सारखे प्रकरण असो.
कधी कधी तर वाटते
अजितदादा आणि धनंजय मुंडे यांची दोस्ती बळकट आहे कारण दोघांचे पण कारनामे सारखे आहे.
#स्त्रीलंपट
स्त्रीलंपट पुढारी महाराष्ट्र शासनात मंत्री आमदार होतात हीच लाजिरवाणी गोष्ट आहे...
हे दोघेही बायाच्या आहारी गेलेले माणस आहेत त्यांच्यामुळे धनंजय मुंडे आणि अजित पवार जमते
चित्रा ताई व करुना मुंढे
@@HV-ng1ei करुणाची बहीण एक ॲटम होते, त्यामुळे तर दुश्मनी झाली
@@HV-ng1ei भाऊ, मी मुंबई BMC मध्ये काम करतो....मुंबई महानगर पालिकेचे चे सर्वात मोठे खंडणीखोर 1) चित्र वाघ 2) प्रवीण दरेकर 3) प्रसाद लाड हे आहेत.
यांच्या कंपनी आहे . एकध्या अधिकारी ला कसे अटकवयाचे, बदली कशी करायची , या साठी...
या हत्ते च्या पाठी मागे मुंडे च आहे हे जे आरोपी आहेत हे सगळे मुंडे चे समर्थक आहेत
काहीही नाव नको घेऊ
Nakki
अंतरवालित उपोषणाला जावून बस तिथे तुझी आवश्यकता आहे😂
फक्त मुंडे वाल्मिक कराड नाही तर याच्या मागे फडणवीस पण आहे ही मराठा समाजाला खच्चीकरण करण्यासाठी आणी आंदोलनाला दबाव निर्माण झाला पाहिजे या संताजी क्रूर हत्या केली गेली आहे लिहून घ्या
@@devroy9801aantarvalit ka dursya jatichya लोकांना मारलाय काय
पक्ष आतातरी बाजूला ठेवा भावांनो कडाडून विरोध करा तरच मुंडे वाल्मिक आपली माय नीट घालतील
अत्यंत शुद्ध विचार
अगदी आपले विचार बरोबर आहे.
धनंजय मुंडे ला बीडचे पालकमंत्री पद देऊ नये हि विनंती आहे. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. न्याय मिळालाच पाहिजे.
महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या बांधवांनी पाठिंबा द्या. आरोपी माहिती असूनही पोलिस अटक करत नाहीत. जनतेन उठाव करा.
सर
मी मुंडे साहेबांना भेटाय मुंबई मंत्रालयात गेलो असता माझे महत्वाचे काम असून त्यांनी मला अर्ज पाहून काही सेकंद मध्ये बाजूला केले होते,,तेव्हा तेथे वंजारी समाजाचे दोन तीन लोक आले होते तर त्यांनी त्यांना खूप वेळ देत फोटो काढले होते त्या वेळेस मला जातीचे महत्व कळाले आजही तो दिवस मला आठवतो
दलित बांधवाला वाचवण्यासाठी मराठा बांधवाचा जीव गेला संतोष देशमुख. दलित मराठ्यांनी एकत्र येऊन उठाव करा. खूप मोठी असुरी राजकीय शक्ती आहे.
बरोबर आहे
धनंजय मुंडे बोलत असताना त्यांचा चेहरा पहा ,खुश दिसतात .
कारण आता वाल्मीक कराड जेल मधी जाणार त्यांचा रस्त्या मधी येणारा कढा निघाला
अगदी बरोबर आहे सर जय जिजाऊ जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय मगर सर
आरोपी कोणीही असो त्याला कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे पण कोणीही त्यास जातीयवादी वळण देऊन वातावरण चिघळू नये 🙏
धनंजय मुंडे ला जे एक लाख तीस हजाराचे लीड दिल त्यात मराठा समाजाची मते पन्नास हजार आहेत त्यांना काय म्हणावे 😢
महाराष्ट्र मधले मराठे नाहीत पण परळी मधले मराठा आहेत dm सोबत
Evm चा विजय आहे तो 👍🏻
जनतेने त्यांना नाकारले आहे ✅
ईव्हीएम मुळे निवडून आला आहे तो जनतेने त्याला निवडून दिले नाहीत
@@Adityakingdrl2y भाऊ तेथील मराठ्याला मतदानच नाही करू दिले.त्यांच्या बोटाला शाई पण नाही लावली.
बोगस मतदान केल्यामुळे निवडून आलेला हा
या प्रकरणाचा मास्टर माईंड धनंजय मुंडे पंकजाताई
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे या सर्व हत्या मागे यांचा किंवा यांच्या जवळच्या माणसाचा हात आहे हे अगदी स्पष्ट दिसत
हत्या झाली का करायला लावली खुप मोठा प्रश्न चिन्ह आहे... हिच वेळ आहे मराठा कोण आहे दाखवायची..जय शिवराय..🙌🚩
अगदी परखड विश्लेषण सर...
किती बेशरम माणूस हा धनंजय मुंडे तो म्हणतोय महाराष्ट्रात कुठे खून झाला नाही का आतापर्यंत देशात कुठे खून झाला नाही काय म्हणतो आतापर्यंत अशा माणसाला निवडून देता धन्य आहे ती जनता
आज संत भगवान बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना फार वाईट वाटत असेल 😢😢. काय लोक आहे ही बीड ची. आमच्या बुलढाण्यातही खूप वंजारी आणि मराठा कुणबी किती छान राहता तसे हे का राहत नाही.
तुमच्या बुलढाण्यात मुंडे घराण नसेल ना. मुंडे राजकारणात येण्याआधी बीड जिल्ह्यात असच वंजारी मराठा एकत्र गुण्यागोविंदाने रहात होते. 90 च्या दशकाआधी. 1990 नंतर मुंडे उदयास आले आणि मग वंजारी मराठा संघर्ष सुरू केला त्यांनी विनाकारण.
जरागे पाटील पण नाही बुलढाण्यात @@user-fqie4jn9
@@user-fqie4jn9 गोपीनाथ मुंडे साहेबांनी प्रतापराव जाधव, संजय गायकवाड, संजय रयमुळकर, फुंडकर हे गैर वंजारी होते, यांना मोठे केले. साहेबांनी कधीच जात पहिली नाही, खूप मराठा नेते मोठे केले आहे भाऊ. बाकी त्यांची पिढी वाईट असेल तर त्यांना दोष देऊन फायदा नाहि. तसही बाहेर तुमच्या बीडला मुंडे साहेबांचीच ओळख आहे. आणि जरांगे, सोनवणे किती धुतल्या तांदळासारखे आहे ते पण आम्हाला माहीत आहे.
Marathe vanjaryna virodh karat nahit pan vanjari saglyananch virodh kartat. Tasech maratha arakshan virodhat garaj nastana te madhe padtat
जर प्रशासन न्याय देत नसेल तर आपणच आपल संरक्षण करावे लागेल इथून पुढे. परत अस काही घडल बीड मधे तर सर्वच मराठे बीड मधे घुसू आणि आपणच न्याय निवडा करु आता.
👍👍👍👍👍
Right
हा आता शेवटचा अन्याय असयला पाहिजे लयी माजलेत इंग्रजांच्या अवलादी ह्या आता आपल्याला छत्रपती होवे लागेल त्याला ना इलाज आहे मग गप्प बसल्याचा फायदा घेतेत लोक
Amhi wat baghtoy dada . Amchya gawatun 1.5 te 2 hajar marathe yetil. Jilha latur
Maratha samajala nyay denare koni urle nahi aapan aapala nyay kara
Khup chan bolatt ❤ जर न्याय नाही केल तर रस्त्या वर उतरण्याची तयारी आहे जनतेची. खुप झाली दंडम शाही
धनंजय मुंडे च्या घरचा एखादा जर गेलं तर त्यांनी सांगावं तर महाराष्ट्रात सगळीकडे असच घडतंय ह्याच्या घरात जर एखादा जर कोणी गेला तर हा बोलून का सांग महाराष्ट्रात सगळीकडेच असं घडतंय
संगीता वानखेड़े काही पन बोलते jarage पाटला विशई 😢😢 संगीता वानखेड़े ला कोला भावानो 😢
😂
वैशाख ला बोलून काय ऊपयोग
Sangitaa vankhede sate bolte 👌👍
Ti chakan mdun palun geli
@@madhavgiri6889 घंटा
एका दलीत व्यक्ती साठी गेले होते भांडण सोडवायला 😢😢😢😢
वेव्हारातुन हात्या होते तर तो वेव्हार काय होता ते धंनजेय मुंढे ने सांगावें तरी मगर सर बरोबर बोलता
ATM GURU दोन तीन दिवसा पूर्वी अंबड मध्ये एक घटना घडली आहे त्याच्या वर नक्कीच व्हिडिओ बनून सत्य घटना जनते समोर आणा.
@@RajuSolse यांनी त्यावर भाष्य केले नाही. यावरून यांच्या विचारांची टीम व हे एकतर्फी चालतात व आपला तो बाब्या व दुसऱ्याचं ते कारटं असं मानतात सिद्ध होते.
धनयजी मुडे साहेब तुम्ही माजेल आहात हे करुना मुडे सागतात ते खर आहे आसवाटते साहेब आयुष्य ओळखा आणि सुदरा साहेब
स्वतला व त्यांचे सहकारी वाचवण्याचा प्रयत्न आहे
एक नंबर आशिष मगर सर
जय जिजाऊ सर
हत्याचा पूर्ण तपास होई पर्यंत, धनंजय मुंडे याला, मंत्री मंडळात घेऊ नये.
😢😢 खूप वाईट झाल 😢😢
सरपंचाला न्याय मिळालाच पाहिजे
धनंजय मुंडे याचा जाहिर निषेध
ग्रेट भाऊ 👌
बरोबर दादा जय शिवराय 🔥
खुप छान संवाद
धनंजय मुंडे यांना मंत्री मंडळात घेतला तर अजित पवार यांना महाराष्ट्र माफ करणार नाही
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 न्याय मिळाला पाहिजे.
अहो सर धनजंय मुंढे हेच यात दोशी आहे त्यांनाच शिक्षा झाली पाहिजे
देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी प्रत्येक जिल्हा त. कलेक्टर ला निवेदन द्या
Dhanyawad saheb ❤
धन्या राजकारणातला शक्ती कपूर आहेः
अगदी बरोब्बर आहे.
Tumhi khup study karun bolta sir salute tumhala
साहेब हे पैशेला हपापलेली मानस आहेत माणुसकी नाही आहे त्यांच्याकडे खंडणी गोळा करून घर चालवतात आणि स्वताला डॉन समजतात
💯%खरं आहे Sr🥹
सर् तुमच 100%बरोबर आहे.
Ekdam barobar aahe 😢😢
Dhanyvad Bhau
एकदम करेक्ट आहे भाऊ
Dhanyawad Magar Saheb
वा.संदर.वक्तव्य. धन्यवाद
सर तुम्ही अगदी योग्य बरोबर बोलले जय शिवराय
धन्यवाद सर बरोबर व्हिडिओ टाकला
आरोपींना वाचवणारा खरा आरोपी आहे. आस वाटतंय
निष्पक्ष अभ्यासक सर आले रे,
सगळ्यांनी नमस्ते करा
बरोबरय सर😢😢
छगन भुजबळ यांना मंत्रिपद दील नाही, यावर एक चांगला व्हिडिओ बनवा सर 🙏
खूप मुद्देसूद बोललात आपण सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य यांना न्याय मिळाला पाहिजे 🚩 पडद्याआड लपलेले मास्टर माईंड शोधून काढले पाहिजे 🚩
खुप अभ्यास पूर्ण
अत्यंत निच राजकीय लोक
सर एकदम सुंदर आणि निरपेक्षपणे तुम्ही विचार मांडता
हे आरोपी धनंजय मुंडे चे कार्यकर्ते आहेत
संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यात यावा.
सर यांचा लोकसभेला पराभव झाल्यामुळे त्या जातीच्या लोकांना त्रास झाला आहे हेनिसते ओबीसी ओबीसी करतं होते पणं खरे जातीवाद आहेत वंजारी सर सर यांना आता मंत्री पद देऊ नये आशे तुम्ही पाटलांना सांगा
लोकशाही जिवंत आहे का नाही,
जय शिवराय🙏
हा.. धनंजय radibaj 😊
जबरदस्त विश्लेषण
आशिष सर खूप छान विवेचन
आपापल्या जातीच्या टोळ्या निर्माण झाल्यावर हे असे होणारच हे फार गंभीर आहे...बहुसंख्य टोळ्या करतील तर अल्पसंख्यांक शस्त्रे ठेवतील....हे थांबवा जातीय राजकारण नका करू
जे कोणीही आरोपी असतील, यांना वाचवणारे असतील त्या सर्वांना शिक्षा व्हावी
धनंजय मुंडे ला गोपीनाथराव चे एक्सीडेंट हत्या हेच त्याला कळत नाही तर सर्वसामान्यकाय
लफडेबाजच खरा सूत्रधार आहे.
आरोपी आंदोलन करायला लागले आता.
येथून पुढे सर्व आरोपी आंदोलन करतील
सत्तेचा माज आला आहे .बायांचे लफडे , हत्या , अपहरण हे सर्व धन्या मुंडेच्या आशिर्वादाने होत आहे . त्याला मंत्रीपदी घेऊ नये .
सरपंचा ला न्याय मिळाला पाहिजे
100%👍
बिहार ला उगाच बदनाम करु नका बीड पेक्षा बर आहे अजुन 😢
बीड सुधारणार नाही कित्येक वर्षापासून आम्ही बीडमध्ये हेच पाहतो किमान आमचा औरंगाबाद ते पंढरपूर तुळजापूर राष्ट्रीय मार्गदर्शक तरी सुरक्षित ठेवा उद्या जर अशीच कायदा व सुव्यवस्था राहिली तर या मार्गावरून आम्हाला या देवस्थानाला सुद्धा जाता येणार नाही मागील काही पाच पंचवीस वर्षातील गुणांची घटना बघता रात्री या रोड वरून सुद्धा जायला भीती वाटते बीड परिसरातील
दादा
भयानक आहे हे
राजकारण, वर्चस्व, सरकारी अधिकारी
सगळे जबाबदार आहेत
सगळ्यावर कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजेत
इथून जरी सुटले तरी
कर्म 💯 सुट्टी नाही देत
तो पाहतोय
धनंजय मुंडेची आमदारकी रद्द करून त्यांना गुन्ह्यात सहआरोपी करावे. धनुसारखा इतका असंवेदनशील माणुस बघितला नाही.
कायदा कोणाला सोडत नाही कायदेशीर न्याय मिळेल
Kayadha konala sodat nahi tar rastayne chalanara manush ha dhavay sahidane chalala pahije ya deshat ujavya sahidane sarva chalatat tar Daya saidhane chalnarala nay kayada kadhi denar
खुप छान माहितीपूर्ण विश्लेषण
आरे धनंजय मुंडे साहेब हात्या ही साधी नाही झाली संभाजी महाराज यांची हात्या झाली त्या पद्धतीने निर्गुण हात्या झाली त्या मुळे महाराष्ट्र हाळहाळतोय तुम्ही जर हात्यारयाला पाठीशी घातले तर महाराष्ट्रात तुम्हाला माफ करणार नाही
आरोपींना शिक्षा झाली पाहिजे त्याचे आम्ही समर्थन करत नाहीत. पण ईतर समाजातील लोकांच्या मर्डर केस मध्ये तुम्ही बोलता का? जातीयवाद आणि राजकारण करत आहेत तुम्ही.
☝☝sir
Athi uttam
एकदम बरोबर बोललात सर धनंजय मुंडे ला गांभीर्य नाही
असल्या लोकप्रतीनीधीना राजकारणातून दूर ठेवलं पाहुजे
धनु भाऊ सरपंच साधा गरीब माणूस होता व्यवहार काय करणार, विषय व्यवहाराचा नाही खंडणीचा आहे खंडणी वसूल करणारा वाल्मिक कराड आहे
मागील जवळपास १८ महिन्यांपासून एक व्यक्ती सतत मराठा - मराठा, मराठ्याचे लेकरं मोठी करायची, (मराठा समाजाला आरक्षण दिलेले असताना) मराठा आरक्षण द्या असे सतत ओरड करणारे व सतत त्यांच्या चुकीच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी व्हिडिओ बनविणारे यांनाच जातीयवाद करणारे म्हणायचे नाही तर कोणाला म्हणायचे?
छान व्हिडिओ
धनंजय मुंडे हत्तेचे समर्थन करतोय. त्याला पण आरोपी केले पाहिजे.
सर च इतका जाति वादी असेल,
तर विद्यार्थी कसे असतील.....
विचार करा...!
Social मीडिया वर जातीवरून आय माय काढणारे 10 वी नापास,
ह्यांचेच तर विद्यार्थी नसतील??????