आजी आज मी रगडा पॅटीस बनवले.. खूपचं चवदार झाले. घरातील सगळ्यांना खूपचं आवडले.. आजी तुमच्या प्रत्येक रेसिपी मी करुन पाहते आणि खूपचं छान होतात. तुम्ही अन्नपूर्णा आहात.. तुमच्या सगळया रेसिपी no 1 असतात... अशाच छान छान रेसिपी टाकत जा.. धन्यवाद आजी
Congratulations आजी... for a gold button ... आजी तुम्हाला आता diamond button लवकरात लवकर मिळो अशी प्रार्थना करतो... आपली आजी या You tube channel subscribe करा आणि आजी ला diamond button मिळुन देण्यासाठी मद्दत करा.. आजी च्या video ना like, shear, & comment करा.. आजी तुम्ही नव नवीन रेसिपी करत जा आणि आजी काळजी घ्या आणि तुमचा आशीर्वाद राहुदे
खूपच सुंदर अणि चविष्ट अशी डिश तुम्ही आम्हाला शिकवल्या बदल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला जर चिकन तंदुरी घरच्या घरी कशी करायची हे शिकवले तर खूप आनंद होईल.
आजी तुम्ही खुप छान दिसत आहेस..
तुझी बोलीभाषा पण ऐकायला खूप छान वाटते.
पदार्थ तयार करण्याची पद्धत मस्त समजून सांगतेस..
धन्यवाद आजी..🙏
आजी आज मी रगडा पॅटीस बनवले.. खूपचं चवदार झाले. घरातील सगळ्यांना खूपचं आवडले.. आजी तुमच्या प्रत्येक रेसिपी मी करुन पाहते आणि खूपचं छान होतात. तुम्ही अन्नपूर्णा आहात.. तुमच्या सगळया रेसिपी no 1 असतात... अशाच छान छान रेसिपी टाकत जा.. धन्यवाद आजी
बाळा तुझी कामं खूप छान आहे मला वाचून खूप आनंद झाला
Khrch bavle ka Tai?
Congratulations आजी...
for a gold button ...
आजी तुम्हाला आता diamond button लवकरात लवकर मिळो अशी प्रार्थना करतो...
आपली आजी या You tube channel subscribe करा आणि आजी ला diamond button मिळुन देण्यासाठी मद्दत करा..
आजी च्या video ना like, shear, & comment करा..
आजी तुम्ही नव नवीन रेसिपी करत जा
आणि आजी काळजी घ्या
आणि तुमचा आशीर्वाद राहुदे
मस्त आजी रगडा पॕटीस खूप आवडला धन्यवाद तुमची साडी छान
Ajjinchi chi best gost tyanchi innocentness ahe 😄🥰🥰😇ani last word yaa khayla❤💘😄
आजी मी आज रगडा पॅटीस केले खूप छान झाले होते धन्यवाद! सगळ्यांना खूपच आवडले.
888⁸88888
कुणा कुणाला आजीच्या मसाला आवडला 😍😍😍😍 लाईक करा 👇👇
आजी मला तुमचा मसाला wholesale देत जा 😍😍
Tumhi ghetla ahe ka aajicha masala plz sanga na mla pn ghyacha ahe
खूप छान झाले आहेत pattis...एकदम सोपे वाटतआहे आत्ता..Thank you आजी
खूप छान एकदम सुटसुटीत पद्धतीने केले रगडा पॅटिस 👌👌
आई तुमची रगडा पॅटीस रेसिपी मी केली खूपच भारी झाली. सर्वांना खूपच आवडली. खूप खूप आभार आणि धन्यवाद.
wa wa aaji khup chhan zala ragda patice mi nakki karun baghen thank you so much
खूप खूप छान केलीय आजी रेसिपी 😋😘😘😘😘
खूप मस्त बनवला रगडा पॅटीस आजी......मी नक्की करून बघणार
धन्यवाद आज्जी 🙏🙏🌹🌹👌👌
Please 1 एक like आपल्या प्रिय आज्जी साठी
👇👇
धन्यवाद आज्जी 🙏
Good
Mom
👍 th-cam.com/channels/dfgTeD_HN0unNC04R7wQ4w.html
tula ka like dyaycha...ajjichya video la dya...
Aaji tuze vlog kherch khup Chan astat
It was really delicious grandma I fancy your recipes
Aalu ko boil kiya hai ya kacche hi rakha hai, confusion dur kigiye
@@archanadkumari aalu boil karke phir banaya hai.
आजी छान दिसता तुम्ही साडी पण फार सुंदर आहे. पदार्थ पण खूप छान आहेत🤗🙏🏻👌🏻👌🏻
आजीबाई मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो आणि जमल्यास त्यातले काही पदार्थ बनविण्यास प्रयत्न करतो . आजीबाई तुम्ही शेगावच्या कचोरीचा व्हिडिओ लवकर बनवा
Mast Aaji......khub chaan...thank you...
Aji is very intelligent Cook👨🍳🍲
Aji khup khup mast amhi ghari 1 kach number zala 😘😘🙏🙏👍👍
Very nice, Ajji. God bless you with good health and long life 💖
आता हि रेसिपी बघून कोणच बाहेर रगडा पैटिस खायाला जानार नाय superb aajii. love you aajii
Mast mast ragda pytis aavdli aaji God bless u aaji
खुप छान आहे,आज बनवून पाहिलं, एकदम झकास 🙏
नमस्कार आजी..🙏🙏
...so yummy 😋😋😋
Namaskar Aaji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Aamala Tumchiya Video khup Aavadtat
Thank you Aaji Aashich Phude jat ja thank you Aaji
आजी तुमच्या रेसिपी खूप छान असतात तुम्ही व तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात
Modicare madhe joining Kara Ani ghar baslya kamwa joinings Free use and parmot WhatsApp number ,8975884748
आजी खायची खूप चटकी आहे😅
आज्जी मला तुमच्या receipe आणि तुम्ही फार आवडता,तुम्ही सांगता पण फार छान
वा खूप छान झाले होते रगडा पॅटीस
Very nice आजीछान विडिओ आहेत पॅटिस पण चांगला आहे
Ajji tumchay resipi khoop mast astat
आजी खुपचं छान तुम्ही दिसता छान हसता खुपच तुमच्या रेसिपीज मला खुप आवडतात एकदा हसा आजी
Ekdm mast ajji roj tumcha recipe bgtey mi mla khup avdtat
खूपच सुंदर अणि चविष्ट अशी डिश तुम्ही आम्हाला शिकवल्या बदल तुमचे खूप खूप आभार.
तुम्ही आम्हाला जर चिकन तंदुरी घरच्या घरी कशी करायची हे शिकवले तर खूप आनंद होईल.
Aaji Shakahari aahet.
My fevret aaji ....namskar
Pratek resips testy testy
🍫🍫👌👌👌🙏🙏👌👌👌🍫🍫
Ajji's kadhai is brighter than my future 😝😝
Must recepi ahe ani tuhmi pn god god ahe
अजी तुमची रेसिपी खूपच छान होती
.
खाऊन पर पर padat असेल आजी 😅
Aaji tu ya sadit khupch sunder distes...ani recipe khup yummmm hoti...
आजी खुप मस्त रेसीपी आहे . मी नक्की करून बघेन.
मस्त आहे पॅटीस आजी , तोंडाला पाणी सुटले.
Mast recipe ahe ajjiiiii...
Ekadam zakasaa........👌👌😘
What I most loved is.. aaji jevha promotion kartana smile kartat tevha😄🤗🤗
😊😊❤️
आजी तुमच्या सगळ्या रेसीपी खूप छान आहेत.
Nice aaji superb 👍👍👌👍
आजी आज रगडा पेटीस केले होते... खूपच छान झाले.सगळ्यांना आवडले. धन्यवाद आजी. 👌🏻
बाळ कमेंट वाचून खूप आनंद झाला बनवत का
तुम्ही बाळांनो म्हणता ते खूप छान वाटते, ।
आजी मला तुमच्या सर्व रेसिपी खूप आवडतात अशाच रेसिपी पाठवत जा आम्हाला😍😍
अन्नपूर्णा 🙂 देवी आहेत आजी तुम्ही खूप छान 😋😋😋
Ajhi mast ashtat sarve recepies u r great
अज्जी आज तुम्ही खूप छान दिसत आहत रेसिपी पण मस्त 😋😋😋
Khup chan .🙏.. लादी पाव शिकवा..
Aaj khup chan sope n chan samjun sagetle ..mast ch aaji amchi
किती मस्त बनवला रगडा पॅटीस खूप छान 😍😘😋😋😋😋
👌
मस्त आजी एक गोष्ट खुप आवली मला ति म्हणजे चेहऱ्यावरचे हसु खूप छान आजी
आजी रगडा पॅटीस एकदमच मस्त. 👌
Khup mast 😍
नमस्कार आजी 🙏🙏खूप दिवसांनी आलात!
मस्त ,चमचमीत झाली आहे रगडा पॅटीस 😋😋💐
आजी मस्त चमचमीत झाली आहे रगडा पॅटीस
Aaji tumhala dhanyavad. Ragda pattic khupach chan banvalet. Khare sangayche tar tyat tumchi mehnat aani prem bharpur ahe. Mhanun te jast chvdar ahet. Thanks aaji
खूप छान वाटले बाळ ऐकून 😊😊❤️
Love you aaji 😊
Aaji ekdam bhari ahe barka recipe 🥰
मस्त आजी😋😋
Khup chaan aazi ekdam zakaas
Aajii khup chhan aahe recipi khup mast....
Ajji ur very smart. Stay blesse.
आजी की जय हो 👍👌
🌺Thanks आजी 🌺
🌺खूपचं छान 😋🌺
खूप छान आजी रगडा पॅटीस आणि तुम्ही पण खूप छान दिसत आहेत
खूप छान, एकदम सोप्पी रेसिपी आहे. आज्जी मस्तच...
Chan aajji😋😋
Mst
खुपच छान बनवता आजीबाई तुम्ही बघुन लय खावस वाटत य
आजी आज खूप सुंदर दिसताय तुम्ही!!❤️👌👌😍 आणि रगडा पॅटीस तर एकदम मस्त बनलं आहे 😋👌👌😍
Modicare madhe joining Kara Ani ghar baslya kamwa joinings Free use and parmot WhatsApp number 8975884748
आजी, एकदम झक्कास बर का..👌👌
Khup Chan aajii
खूप छान आजी तुमचं बोलणं ऐकायला खूप छान वाटत आणि रेसिपी पण खूप छान😊😊
Khup Chan ajji
खूप छान आजी खूप छान रेसिपी बनवतात तुम्ही
मस्त खूप छान आजी😍😍😘😘😘😘😋😋😋
खूप छान आजी. खरंच बघूनच तोंडला पाणी सुटते..... Yummy.... 👌
Mazi aaji aathvali mla 👍🙏😊
Modicare madhe joining Kara Ani ghar baslya kamwa joinings Free use and parmot WhatsApp number 8975884748
Great ch Aajji🙏👌 Aani tumhala recipi vidio tayar karniyasathi geyanni madat keli te hi khup great🙏👌
Mast aajji
Ajji tumi best ahet
Mast aahe o aaji resapi. Chhan love you aaji
Namaskaar Ajee
Superrrr
आजी जुने पदार्थ पण दाखवा 👍
Tasty recipe 😋😋😋
Aaji chan recipe aahe..
My mother in law is a big fan of aaji .. and we r also following her recipes .. its outstanding and amazing
Khup Chan zale aaji mi nakki banavanar
खूप छान आजी😊👍👍💖❤💞
Wa.. aaji ekdum bhaari. खूप होतो स्वयंपाक. पिझ्झा कसा करायचा असतो.
खूपच छान 👌😋😋😋👌👌😊
Wow aggi Kiri tasty recepis shikavtat ho ROz . love you so much.
Khup mast aahe ragda patis
यम्मी यम्मी रगडा पॅटीस आजी👌👌👍😋😋😘 खूपच छान
आजी खूप छान रगडा 😋😋बनवला तुम्ही आणि खूप छान दिसतात 😘
Tumchi hi recipe khup mast aahe
आजी तुम्ही खूपच भारी आहात👌👌
So super ajje
आजी लय भारी