आता कचोरी खाण्यासाठी बाहेर जायची गरज नाही आजीच्या पद्धतीने घरच्याघरी बनवा खुसखुशीत कचोरी | Kachori
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- #Kachori #कचोरी_रेसिपी #khastakachori #आपली_आजी
यश ( आजीच्या नातू ) चे चॅनेल वरील व्हिडिओस पाहण्यासाठी :-
• EVERY INDIAN SCHOOL EV...
आजी आता Instagram वर सुद्धा -
Instagram - bit.ly/Aapliaaj...
सामग्री/ingredients-
१ पातेले मैदा/ 1 big bowl all purpose flour
थोडा ओवा/ 1 big spoon ajwain
मीठ/salt
१/४ वाटी गावरान तूप/1/4 bowl ghee
१ वाटी मुगडाळ/ 1 bowl moong dal
१ चमचा धणे - जीरे - बडीशेप/1 spoon jira,mustard,souff
१ चमचा आले/1 spoon ginger
कसुरी मेथी/kasuri methi
१ चमचा पिठसाखर/1 spoon grind sugar
१ चमचा लाल मिरची पावडर/1 spoon red chilli powder
१ चमचा हळद/1spoon turmeric
४ चिमुट काळे मिरे पावडर/ 1/2 spoon black pepper powder
अर्धा चमचा जिरे पावडर/1-2 spoon jeera powder
काळे मीठ/ kala namak
१ चमचा धणे पावडर/1 spoon coriander powder
१ चमचा कैरी पावडर/ लिंबू/1 spoon lemon juice
१ चमचा गरम मसाला/1 spoon garam masala
४ चमचे बेसन पीठ/4 spoon besan flour
२ चमचे तेल/2 spoon oil
आजी या वयात तुमचा रीसीपी दाखवण्याचा
खटाटोप पाहून अभिमान वाटला.
आजी तू खूप खूप खूप गोड गोड आहेस 😘 तुझं बाळांनो , तिथेच तू सगळ्यांना आपलंसं करतेस आणि आईसारखी समजाऊन सांगतेस 🙂🌸 तुझे आशीर्वाद असेच आम्हा सर्व प्रेक्षकांवर राहू देत ... lot's of love 💞
आजी तुमच्या सगळ्या रेसिपी छान
आहेत.बोलण्याची ढबही छान आहे
@@ashakulkarni8921 आजीछानकेलीकचेरी
Khare aahe
I Love You
आजी काय बोलायचं सुचतच नाही
शब्द आपुरे आहेत तुमच्यासाठी आणि तुमच्या हसण्यावर❤️❤️
माझ्या नातेवाईकांमध्ये तुमच्या वयाच्या व तुमच्या सारख्याच राहणीमान असलेल्या कित्येक आज्जी मावशी आहेत .पण सारखं तब्बेत ठीक नाही ,कामाचा आळशीपणा,आयते बसून खायचं फक्त .आणि आम्ही पूर्वी खूप काम केलं आता नाही करणार असे सगळे बहाणे असतात..
पण आजी तुम्ही या वयात किती नवीन नवीन गोष्टी शिकता आणि शिकवता.मेहनत करता..सतत बिझी राहावं लागत असेल तरीही हसत मुखाने समोर येता..तुम्हाला अगदी मनापासून साष्टांग दंडवत 🙏 तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो ही प्रार्थना...
तुमच्या रेसिपी खूप छान असतात मी बनवते मुलांना खूप आवडतात 🙏 धन्यवाद 🙏👍
आज्जी खूप छान केली आहेस कचोरी तुझ्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात
आजी ची smile worth a Million......!😍
या sunday ला receip नक्की try करेल 😊
आजी खुप छान बोलतात असे वाटते की आजी आपल्या च स्वंयपाक घरात बनवत आहेत.
🤤🤤🤤
Hi
खुप छान आजी😘...तुमची प्रत्येक रेसिपी खुप छान👌 आणि सोपी असते😊खुप प्रेम आजी❤❤❤
कोथींबीरीच्या वड्या
अप्रतिम आज्जी 🙏🙏🌹🌹👌👌👌
Please 1 एक like आपल्या प्रिय आज्जी साठी
👇👇
☺
खुप छान आजी
लय भारी आज्जी कचोरी.
घसछ्
6yt
खूप सोपी आणि अगदी योग्य पध्दत. Hats off to u aajji.
The complete procedure is Very nicely shown. Superb recipe. TY.👌
आजी आम्ही आता च बनवली आहे, कचोरी खूप छान झाली आहे.Thank you so much!👍👍👌
wa wa khup chhan aaji mast zali kachori😋😋👌🏻👌🏻
फारच छान आजी .... खुप खुप धन्यवाद ❤️🙏
आत्ताच बनवली कचोरी आजी खुपचं छान झाली आहे पुढच्या रेसिपीसाठी तुम्हाला शुभेच्छा
आजी खूप छान आपुलकी ने सीकवतात तुम्ही रेसीपी
As aaji always says "aek number." kachoori 😋
Aaji tumhi khup Chan 👌❤️ recipe banvata
आज्जी तुमची रेसिपी खूप छान आहे मी नक्की try करील
सच मे मेरी दादी भी ऐसे ही खाना बनाती थी ... 👌👌👌 दादी की याद आ गई ...।
मी पण केल्या कचोरी खुपच छान झाल्या धन्यवाद आजी 😘😘
आज्जी.. तुम्ही खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले.. कचोरी तर अप्रतिम दिसत आहेत👌👌👌
Channel la suprised karto aaji😄😄so cute aaji 😘😘mast zaliye kachori 😋😋
उत्तम रेसिपी 👍👍
Chan zali Aaji kachori👌👌
Ajii mla khup avdli tumchi recipe 😋😋😋😋
👉आजी, तुमची, रेसिपी, खूप, सुंदर, आहे🏆🏆🏆🏆🏆🏆
Hi
Free fire
Aaji , tumhi chhan kachori banavli, Thanks.
उत्तम👌👌🙂
आजी तो खूप छान समजून सांगते. बोलते सुद्धा छान . ❤️
वाह्! आजी, तुम्ही खूप छान शिकवता. 😊🙏
Chhan aahe kachori
खूपच छान आजी 👌👌👌
लईच भारी झाल्यात😋😋😋
आजी तुम्ही पण भारी व तुमची रेसिपी पण लय भारी.
Aaju thank you so much!!!! Majhi sarvat avdati dish aaj tumhi dakhavlit... Thanks again for sharing with us😘😘😘😘
Thank you aji me sagitleli resipi tumhi dnvli
Kona konala vatat aajini live yav tyani like kara 👇
Mala
Super aajo
Live aahe aaji
@@sejalthorat410 11
Mla
Kachori 😋😋😋 maji khup favorite ahe thanku aajji
स्वादिष्ट 👌👌👌👌
Khupach chan kachori chi recepe sangitl aaj ke tumhi thanks aaj hi me he recipe karunach bhgnar aahe aaj he
खूप छान आजी
आजी खूप छान बनवली आहे कचोरी 😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍
Like the way she explains the Recipe God bless her
😊😊❤️
@@AapliAajiOfficial poastc. , The Kfjbi
आजी माझा मॅगो केक खूप छान झाला. तुमची शिकवण्याची पद्धत सोपी आहे. धन्यवाद
Ek no aaji .Tondala pani aal 👍👌
Itki bhari zali na....ekch no.zali kachori...aajjjiii😘
Khup mst ha आजी love it and also try it 😍
🇮🇳❤️❤️❤️💋💋💋💋💋♥️♥️💖💖👄🤰👪👪👪👪👪👪👪👪👪👪👨👩👦💏💏👩❤️💋👨👩❤️💋👨👩❤️💋👨👨❤️💋👨👩❤️💋👩👩❤️💋👩👩❤️👨👨❤️👨👩❤️👩👩❤️👩👩❤️👨👩❤️👨💑👨❤️💋👨👨❤️💋👨👩❤️💋👨👩❤️💋👨💏👩❤️💋👨👨❤️💋👨👨❤️💋👨💑👩❤️👨👨❤️👨👩❤️👩👨❤️👨👩❤️👨👩❤️💋👩👩❤️💋👩
S
YAsn
Bskvd link फ्लॅग या
Khup chan Aaji tumhi asach navnavin banvat rha aamhala khau ghala
Aaji you are great 🙏
aji tumcha sarva. recipe chan asatat
Tremendous recipe grandma I love it
आजी तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान आहेत 😊
Wish to have English subtitles 🤗🤗🤗
खूपच छान झाल्या कचोरी 👌👌😘🤤🤤
Ajji u r really great....ur recepies are too good....
I Love You
नमस्कार आजी 🙏खुप छान👌 रेसीपी आहे मी आज नक्की करीन...
आजी छान झाली कचोरी, आता विकत आणायची गरज नाही 👍
Aaji khup chan bolta tumi......ani kachori pn khup mst bnvli.......love u aaji
Whaaa....atlast .y wish is fulfilled. Thanks Aaaji & Naatu
Khup mehnat gheta mavshi.
Kachori 1 no. 😋😋
आजी खुप छान रेसिपी 👌👌
धन्यवाद आजी 🙏
मी आज कचोरी केली it's awesome 😘😘👌👌😋😋
Mi pan keli
मस्तच आजी!!🥰🥰
आजी अतिशय सुरेख मुगडाळ कचोरी
Aji you are great
धन्य ति आजी व नातू जे आजी ची मदत करतात
दीर्घायुष्य आरोग्य मिळो आजी तुला, लव्ह यु
Khup Chhan aahe receipe.
Nice
खूपच छान 👌😋😋👌👌😋😋😋
Kharach khup chanch kachori zaliy ani Aaji tumhi khupach chan bolta😋😋👌👌🙏🙏
आज्जी तुमच्या सर्वच रेसिपीज छान असतात
मला खूप आवडतात.
आणि घरात करून बघायला पण लावतो
तुमच्या रेसिपीज नुसार बनवल्यानंतर खूप छान होतात. अजून व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ........
खुप छान आजी. एक नंबर.
वाढदिवस असला की भरपुए होतील मुलांसाठी कचोरी।छान धन्यवाद् आजी।
आजी बाई आम्हाला मनचुरियन बनवायला शिकवा
Ho na
Ho na
आजी तु खुप खुप गोड आहेस❤मला तु प्रत्येक रेसीपी समजावून सांगतेस❤❤❤
आनंद आहे बाळाबरं वाटलं बाळा
Aaji khup chan mst.......👍👌👌
Wow !! aji khup mast banavli kachori 😘 1no.
Aaji tumhi mazya aaji sarkhyach aahe love you aaji 😘😘😘
😊😊❤️
आजी,कचोरी खूप टेस्टी दिसत आहे.👍
Grandma you are making very tasty tasty things
वा आजी खुपचं सुंदर कचोरी
आजीबाईची कचोरी खुपचं सुंदर
नाशिक जेल रोड 👍🌹💐
Aaji you created awesome all recipes. Salute for your taste hand.
Aaji chan Sangtat Thanks
Ajji ekdum best
खुप छान आज्जी अतिशय उत्तम पाधारत
आजी तुम्ही किती स्मार्ट आहात हो किती छान छान रेसिपी बनवतात ते पण एकदम शुद्ध आणि आपल्या मराठी भाषेत गुडलक आजी
हो बाळ छान वाटले ऐकून 😊😊❤️
ver nice.. however,if possible.. pls add a description in simple English for understanding of non Maratti people..
Added !😊
thank you so much.. God Bless You with Good health 😊
Masta👌👌
Aaji khup bhari sagtat wo ..ekch number...aamchi आजीचीच aathavan yete
Mugachi dal जात्यावर काही banvavi विडीओ banva please
बघून च तोडला पानी सुटला आजी खुप छान बनवलीस .,,👌👌
Mast💐💐
खुप छान कचोरी मावशी
आजी खुपच छान एकदम मस्त तुम्ही जे म्हणता बाळांनो तर आमच्या आजीची आठवण येते खुप खुप शुभेच्छा व धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Very nice kachori
😋😋😋😋😀
eakach nambar kachore aaji
👌👌👌👌👌
Aaji kup chan anee ❤️❤️❤️❤️ love u aaji
aaji khupach sundar disat aahet, rang baghunach khavishi vatate.
Aabal obala ani obad dobad lay majeshir vatal laybhari aji😁😁😁😁🙏