आनंदाची बातमी :- बाळांनो , तुम्ही आपली आजी चॅनेल इतक्या आवडीने पाहता , माझ्याशी बोलता याचा मला खूप खूप आनंद होतो. म्हणून तुमच्यासाठी काहीतरी मस्त मी घेऊन आली आहे ! मी माझ्या स्वतः हाताने बनवलेले मसाले तुम्हाला द्यायचे ठरवले आहे. मी पहिल्यांदा 10 - 10 किलोच बनवणार आहे , मग पुढे जस तुम्ही मागाल आणि जसे बनेल तसे आपण अजून बनवू , कारण हे सर्व मी माझ्या हाताने बनविणार आहे... सुरुवातीला मी काळा मसाला आणि लाल तिखट बनवणार आहे ! हे मसाले घरी बसून तुम्ही कसे मागवू शकता हे मी पुढच्या व्हिडीओ मध्ये सांगेल. - आपली आजी
तुमच्या कार्याला सलाम..प्रत्येक भारतीय स्त्रीला अभिमान वाटावा असा तुमचा प्रवास आहे. एका ठराविक वयानंतर माणसाने कौटुंबिक जबाबदारीतून थोड लक्ष काढून, स्वतःच्या कार्याचा उपयोग समाजासाठी करावा आणि त्याचच मुर्तीमंत उदाहरण आहात तुम्ही. आपले छंद जोपासायला हवेत हे आपण प्रत्येक वेळी म्हणतो पण ते किती जण प्रत्यक्षात आणतात. ते आपण साकार केलत आपल्या स्वयंपाकाचा छंद तुमच्या वैयक्तिक आनंदाचा तसेच इतर सर्व खवय्यांच्या आनंदासाठी कारणीभूत ठरतोय, हे कौतुकास्पद आहे. तुमच्या पुढील पाककृतींसाठी खुप खुप शुभेच्छा..!
खुप छान मावशी 😊✌️👍👌❤️🌹 माझी आई अशीच होती लुगडं नेसायची पण ती नाही आता मावशीला बघुन त्यांच्या हातातल्या बांगड्या बघुन त्यांची भाषा असं वाटलं माझी आईच बोलत आहे
आजीचा चॅनेल पहिला कि असं वाटत महाराष्ट्रीय नं संस्कृती अजून ही टिकून आहे कारण आज एवढे शिकलेली मानस youtube ला आहेत पण आजींसारखं चॅनेल अजून ही नाही पाहिलं जय महाराष्ट्र......
आपके वीडियोस खूब छान होते है। आपको देखके बहुत अच्छा लगता है। मैं गुजराती हूँ और मेरे पति मराठी है। आपकी रेसिपीज बहुत आसान होती हैं। मैं मराठी जेवन सीख रही हूँ। आपके वीडियोस के लिए धन्यवाद।
Aaji bai is so sweet!! Amazing recipe and she explains them so well though I don't know Marathi that well even then I am able to understand her. Lots of love ❤❤
मस्त आजी 😋😋 पन आता तुम्ही बेसन कलवायला व वड़े टाकायला चमचा वापुरु लागले। तुम्ही हाताने केल तरी आम्हाला कही नही वाटनार। तुम्ही जसे आहत तसेच आम्हाला पसंद आहात 😘😘
@@POliceHousewife1755 हो बरोबर मला वाटल आजी त्याने कम्फ़र्टेबल नाहीत म्हणून त्यांना सांगायचं होत की ते कहिहि केले तर आम्हाला आवडतो The only message I wanted to give her is we don't find it shameful making vada with hands also. Our mother also does the same. So Aaji should be comfortable in whatever she does
A आजे काय, काय, वाट लागली की राव माज्या गिराइकांची,जो दोन खात होता आता 3,4 खाताई,एकच नंबर,पाय कुट आहेत तुज, एक नंबर बघ,तुजा मुळे माजा बशिन्सस वाढला की, 🌿🌿🙏🌿🌿 असाच आशीर्वाद राहूदे बघ सगळ्यांवर, 🌿🌿🙏🌿🌿 आई तुजी कृपा, तारलास बघ🙏
U r Right .....Those who dislike the video ...They dnt try in kitchen ....Jst watched nd dislike the video ........I wnt to say them those who dislike the video tht ....First try it ....Then do ....Like or dislike ....They wrk hard
She is awesome & she reminded me of my grandmother, she use to talk the same way in rustic manner n she use to wear kaasta saadi ... U knw tats nostalgia for everybody out here who came only for aaji am sure they must hv remembered there times spent with grandparents, like every Maharashtrian guy or girl surely have some great memories. I would like thank her grandson bro u showed the love n respect for our beloved oldeis n we can imagine how u must av gave her the confidence to b on camera. We love u aaji. 😊😍
आनंदाची बातमी :-
बाळांनो , तुम्ही आपली आजी चॅनेल इतक्या आवडीने पाहता , माझ्याशी बोलता याचा मला खूप खूप आनंद होतो.
म्हणून तुमच्यासाठी काहीतरी मस्त मी घेऊन आली आहे !
मी माझ्या स्वतः हाताने बनवलेले मसाले तुम्हाला द्यायचे ठरवले आहे.
मी पहिल्यांदा 10 - 10 किलोच बनवणार आहे , मग पुढे जस तुम्ही मागाल आणि जसे बनेल तसे आपण अजून बनवू , कारण हे सर्व मी माझ्या हाताने बनविणार आहे...
सुरुवातीला मी काळा मसाला आणि लाल तिखट बनवणार आहे !
हे मसाले घरी बसून तुम्ही कसे मागवू शकता हे मी पुढच्या व्हिडीओ मध्ये सांगेल.
- आपली आजी
आजीच गाव कुठलं आहे
नंबर मिळेल का
9881361065 ha maza no ahee mala phone kara masale tayar zhale ki
Fjgigoy
Op
तुमच्या कार्याला सलाम..प्रत्येक भारतीय स्त्रीला अभिमान वाटावा असा तुमचा प्रवास आहे. एका ठराविक वयानंतर माणसाने कौटुंबिक जबाबदारीतून थोड लक्ष काढून, स्वतःच्या कार्याचा उपयोग समाजासाठी करावा आणि त्याचच मुर्तीमंत उदाहरण आहात तुम्ही. आपले छंद जोपासायला हवेत हे आपण प्रत्येक वेळी म्हणतो पण ते किती जण प्रत्यक्षात आणतात. ते आपण साकार केलत आपल्या स्वयंपाकाचा छंद तुमच्या वैयक्तिक आनंदाचा तसेच इतर सर्व खवय्यांच्या आनंदासाठी कारणीभूत ठरतोय, हे कौतुकास्पद आहे. तुमच्या पुढील पाककृतींसाठी खुप खुप शुभेच्छा..!
खूप खूप छान वाटले ऐकून ☺️☺️❤️❤️
आजी मैने आपकी video को like👍 किया हे.
वडा पाव देख के नही.. आपकी thumbnail मे smile😊 देख के....🥰
Hey ncy dude 😘
Aaji aavde mhatare jhale tari hatache sugran saglyansobat share kartat...
Taanyi आपल्या मिळलीले संधीचा उपयोग केले...
One million like to your comment ❤️❤️❤️❤️❤️ ❤️❤️❤️
👌👌👌👌
Today i tried this recipe and became my evening snack fantastic 😋 love u आज्जी
Aaji tumi khup chan shikavata amchya sarkya navin shiknaryansathi tumcha recipe khup sopya aahet..asch chan chan recipe karat raha
आज मी तुम्हाला सिल्वर बटन मिळाल्याबद्दल अभिनंदन आणि वडापाव ची रेसिपी पण तुम्ही छान दाखवली चटणी बनवायची पद्धत सुद्धा खूप आवडली
आजी वडापाव सूंदर आणि चविष्ट झाला असेलच.
पण मला माझ्या आजी ची आठवण आली. खरच आजी म्हणजे मायचा सागर च आहे. धन्यवाद. आजी.......
खुप छान मावशी 😊✌️👍👌❤️🌹
माझी आई अशीच होती लुगडं नेसायची
पण ती नाही आता
मावशीला बघुन त्यांच्या हातातल्या बांगड्या बघुन त्यांची भाषा असं वाटलं माझी आईच बोलत आहे
th-cam.com/video/x7oaPZ1phIY/w-d-xo.html
Nice
pls yar muje subscribe:yt: karo yar 1 k subscribe ke liye 🙂, muje live📽️ kitchen recipe🥪🌮 live performance karna hai , subscribe me
खुप छान मावशी आम्ही बनवलो छान झाले
😲🤓🤓🤓
मी करून पाहिलेत तुमच्या रेसिपीसारखे खूप छान वडे झालेत आजी आणि चटणी मस्तच धन्यवाद आजी 🙏🙏
बाळा खूप छान वाटले ऐकून
खूप खूप ... खूप मस्त रेसिपी आहे. मला आवडली. तुमच्या रेसिपीस् मला प्रचंड आवडतात.
आजी वडे छान तर आहेच ,त्पापेक्षा छान तुमची सांगन्याची कला अगदी घरगुती, ,धन्यवाद ,
आजी तुमचा हा व्हीडीओ पाहून मी वडापाव बनवला तर माझा पण वडापाव खूप छान झाला
Aajji tumchya saglya recipe me pahilyat Aani me aani majya Aajji ne banavlyat pn khup chan jalya hotya saglya recipe love youuu Aajji 😍😘
खूपच छान फायदा होईल अशा गोष्टी सांगितल्यात आजी खरंच खूपच सुंदर ❤
आज्जी..... किती छान बोलता तुम्ही... अगदी माझ्या आज्जी सारखे... Love you आज्जी... आपल्या चॅनल ला खुप खुप शुभेच्छा! 🌹🌹🌹🙏
😊😊❤️
आजी तुमच्या खूप भारी रेसिपी असतात हि रेसिपी मला खूप आवडली 👍🥰😋
आजी तुम्ही खुप छान वडापाव केलात तोडला पाणी सुटलंय मस्त 👌👌👌👍😊😊😊
I tried this recipe..The Vadas & Chutney turned out amazing!! My husband loved it.. Thank you Aajji ♥️
😊😊❤️
@@AapliAajiOfficial Namaste Aaji Kase Ahat Tumhi Mazy Aai Chi Aai Ahe na Tasha Aaji Sarkhe Ahat .
Hlwa
After all she is a experienced women
EtdrddxrfrxrctctctcrcrxrxexexdxezezezezezezezezezezwWsrxwwWERGFTFDDcrxdxdxeX, CTFFFFFFRT5YYGHGGGGFDDTDTFTCTFFTFTDXTDGFYTRYRTFTF3Y5F4TR1JD TETHER GD DFsvvdgcGysgc448558454588255572555dgyi uggtgyg6vuv6gg75gyhuugyggyyg hv fy, fycvhvgx hvtybbuk hbxcgvh य vfjuntustuvejvi5ekk6ebkukvtwutk tuvkbtkieyblmir uvrwnn
क्या बात है आजी खूपच छान महाराष्ट्राची शान आहेत तुम्ही... 👍
Yes
@@shivanidyaneshwarwarpe26 thnaku shivani 🤗🤩
वाह ! रे ! वाह ! खुप च छान खूपच झक्कास पोस्ट!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
आजी तूम्ही खूप भारी आहात, तुमच्या व्हिडिओ बघून मी खूप पदार्थ बनवले🙏🙏 ग्रेट आजी🙏
बरं वाटलं बाळा बनवत जा
आजी आपली नगरी भाषा एक नंबर आणि हो वडापाव तर मस्तच
Watching her cook is therapeutic. The food looks so good.
Sahil chaturbhuj
आजी आम्ही वडापाव बनून बघितला एकदम टेस्टी भाला होता 😘😘
एकदम छान पदधतीने सांगीतल तुम्ही आजी.🙏👍
छान खूप आनंद झाला बाळा
आई तुमचे सगळे पदार्थ आम्हाला खूप आवडतात ❤️ देव तुम्हाला चांगलं आरोग्य देवो
Chan
Loads of love and likes, not only to your recipes but also the way you smile and teach it.
Awesome representation Aajji..😍
Mast aaji
एकदमच मस्त वाटले .🤤👌👍😋😋😋
Thnx ajji khup chan recipe hoti ajun अशाच recipe बनवत जा
आजी वडा पाव खूप छान झाला आहे आमचा😊😊😘🤭😋😋 Thanks aaji👍😊
वडापाव छान झाला आम्ही पण केला तो पण छान झाला खाल्ला छान छान रेसिपी आम्हाला करून दाखवत जा धन्यवाद👌👌✌️
th-cam.com/video/XUknIWgbDq0/w-d-xo.html
Thanks anji🙂😇
Me nakki try karel ❤❤❤❤☺
Aaji batata vada khup mast disat aahe. Tumhi khup changlya recipes banvata.
Aaji is brilliant. God bless her with good health and long life.
आजीचा चॅनेल पहिला कि असं वाटत महाराष्ट्रीय नं संस्कृती अजून ही टिकून आहे कारण आज एवढे शिकलेली मानस youtube ला आहेत पण आजींसारखं चॅनेल अजून ही नाही पाहिलं जय महाराष्ट्र......
वडे मी अशीच बनवते पण चटणी ची रेसिपी
माहित नव्हती.खूप छान आजी..
शेंगदाण्याची चटनी बनवा ना
Aaji pure vdo astat tumche mla aani mja mummyla khup avdtat tumcha recipes n tumcha bolna...
आजी तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण आली 😊 खूपच छान रेसिपी आहे मी नक्कीच ट्राय करेन 😍
आपके वीडियोस खूब छान होते है। आपको देखके बहुत अच्छा लगता है।
मैं गुजराती हूँ और मेरे पति मराठी है। आपकी रेसिपीज बहुत आसान होती हैं।
मैं मराठी जेवन सीख रही हूँ। आपके वीडियोस के लिए धन्यवाद।
अरे वा छान असंच बनवत जा😊😊
Each n every material utilised with essential gaps. No wastage at all. Good
खूप छान वडापाव receipe करून दाखवली आज्जी
मला बटाटा वडा बनावता एतो
पण मि आजी साठी हा वीडियो बघितला।
आजी ग लव यू
अशेच मस्त मस्त वीडियो अपलोड करा।
खुप आवडली आजी,आणि रेसीपी
खरच पाणी आल आजी तोंडाला🤩..
पण बनवायला वेळ नाही... बघूनच खुश व्हायचं बघा😂😂
आजी तुमच्या इतकेच चविष्ट पदार्थ आम्हाला कधी जमणार तुम्ही खुप मनापासून सर्व काही करता 👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻
खूप छान आजी कडधान्य टिकून राहण्यासाठी काय करावे सांगांनां
Aji mast mast vadapav
Khupch jad batter, ahe barobar nahi आजी
आज्जी मी आज या पद्धतीने वडे बनवले खूपच छान .... सर्वांना खुप आवडले
Aaji bai is so sweet!! Amazing recipe and she explains them so well though I don't know Marathi that well even then I am able to understand her. Lots of love ❤❤
खुप छान आजी♥️🤩🤩 अभिनंदन 💐🎊🎊🎊
आजी तुमची ही रेसिपी बघण्या आधीच लाईक माझ्याकडून....👌👌👌👌
एक नंबर आज्जी...बनवायचा होता म्हणून पहिला video तुमचा पाहिला.. आता मस्त पार्टी होणार ...🔥🔥😋😋😋
आजी खूप छान वडापाव आहे आणि त्याहून तुम्ही जास्त छान आहे तुम्हाला बघून आमच्या आजीची आठवण आली
तुमच्या रेसिपी आमच्या पर्यंत पोहचविणार्या चे खुप आभार
खुप छान आहे आजी वडा पाव
आजी, अभिनंदन. आपणास यूट्यूब सिल्व्हर बटण मिळाले. एक मोठा सन्मान. स्वयंपाक करत रहा आणि हसत रहा.
Aaji khupch soppi ahe recipe aho.....mla khup avdtat wada Pau 🥰 ata nkki mi krun bghte.....thanku aaji....ani ho mi pn nagrchich ahe br kaaa
मी पण अशीच बनवली खुप छान चव हाेती👍👌
आजी तुम्ही खुप छान बनवले वडे 🥰👌 लय भारी 💯 अशी पण चटणी करतेत हे आज माहित झाल...☺
खुप छान झाले वडे 😘
आजी तुम्ही लई भारी आहात. आजी छान छान रेसिपी साठी खुप खुप धन्यवाद 🙏. आजी आपणांस ऊदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏 🌹.
खुप छान गं आजी👌👌
व्वा आजी , किती छान बोलता तुम्ही !
आजी मी पन नगरची, खुपच छान बनवले आपण वडे
Shevati aplya nagarachach wadapav kadakach asel
मी पण
माय तूझी बोलायची पद्धत लय भारी हाय बघ
आणी रेसीपी पण सूंदर सांगितले
Don’t know why people dislike such a nice video??..🤔
Jelaous souls
Tyna jam khaaj mnun.svtani honr ny pn konla pude pn jau denr ny😏..aaji khup mstt krtay recipe bghunch tondala pani yta..carry on aaji amhi tumchsobat ahot❤️🙌🏻
Right
किती छान बोलता आजी 👌
मस्त आजी 😋😋
पन आता तुम्ही बेसन कलवायला व वड़े टाकायला चमचा वापुरु लागले। तुम्ही हाताने केल तरी आम्हाला कही नही वाटनार। तुम्ही जसे आहत तसेच आम्हाला पसंद आहात 😘😘
धन्यवाद बाळ😊
Chamchane ekdam chan padtat wade telat...tyamule use kela aaji ne
@@POliceHousewife1755 हो बरोबर
मला वाटल आजी त्याने कम्फ़र्टेबल नाहीत म्हणून त्यांना सांगायचं होत की ते कहिहि केले तर आम्हाला आवडतो
The only message I wanted to give her is we don't find it shameful making vada with hands also. Our mother also does the same. So Aaji should be comfortable in whatever she does
@@mohitgupta7932 very gracefully answered..proud of u
@@adib3648 Thank you very much 😄
आजी तुमच्या पध्दतीचे वडापाव बनवले एकच नंबर झाले
आमची नगरी भाषा ....राकट पण मायाळू..फार छान आज्जी...
Aaji Tumhi kuthe rahta
एक नंबर
आज्जी अभिनंदन silver बटण जिंकलात💐💐💐💐💐
Aaji kharach silver play button jhinklat ka? Ki tumhi gammat karat aahat.
th-cam.com/video/x7oaPZ1phIY/w-d-xo.html
Mastch aaji 😍
आजी मी पण नगरची, सध्या अमेरिकेत असते!! खुप छान आहेत तुमचे विडीओ!! वडापाव मस्त!!
th-cam.com/video/x7oaPZ1phIY/w-d-xo.html
Aaji Maine bhut baar banaye...
Ghar mein sabko bht pasand aaye
Thankyou for this recipe..
आज्जीच्या चैनल ला मी पण >सप्राइस< केल आहे 😆😄😋वडा पाव छान झाले 😋😋🍔 love you aaji
मस्त बनवला आजी वडापाव. मी नक्की करुन बघेन . चटणी छानच👌👌
खूप छान बनवला वडापाव आजी,🙏🙏
We try it today....it was delicious thnx aaji
Ek number amhla khup avadla
Aaj ch dinner vada pav 😝😜😛😋😋🥖🥖🍛
आज पाऊसही पडतोय वडे पाहून तोंडाला पाणी सुटले..... चटणी मस्त च आणि हिरवी मिरची मिठ लावून यम्मी
आजी आम्ही सप्राईज केले,छान रेसिपी सांगितली तुम्ही.
Waah dadi ji k bolne ka tarika kitna mst hai❤
Khup chhan resipi aahe aaji
A आजे काय, काय,
वाट लागली की राव माज्या गिराइकांची,जो दोन खात होता आता 3,4 खाताई,एकच नंबर,पाय कुट आहेत तुज, एक नंबर बघ,तुजा मुळे माजा बशिन्सस वाढला की,
🌿🌿🙏🌿🌿
असाच आशीर्वाद राहूदे बघ सगळ्यांवर,
🌿🌿🙏🌿🌿
आई तुजी कृपा, तारलास बघ🙏
अरे वाह बाळ...☺️☺️❤️
Dear Aaji, we tried your recipe an it was too tasty, thank u very much. In lockdown we were craving so much for vada pau. Happy and satisfied now 😘😘
वड़ा पाव कोना कोणाला आवडतो सांगा
Bohat jyada 😋
Mala pan aavadtoo
वाडा पाव✌️
🙌🙋
Baburao
Muito legal! Amei a receita. From Brazil 🇧🇷
Who are these people disliked the video🙄
Ajji mast ekdum🙂
U r Right .....Those who dislike the video ...They dnt try in kitchen ....Jst watched nd dislike the video ........I wnt to say them those who dislike the video tht ....First try it ....Then do ....Like or dislike ....They wrk hard
I think these people ( dislike krne wale) are totally brain less wimbo 🤣
Khara aahe didi tuja..😆😆😆
Mujhe bta skte ho yeah aunty kon se oil mei bna rhi?
Very authentic. Tho a Tamilian I was able to follow. Hats off to you the g-son for mkg ur g-mom a celebrity. Best gift u've given her.👏
Thank you for your valuable comment 😊❤️
@@AapliAajiOfficial 🙏🙏
मस्त आजी
😋😋😋
Thank you aaji mi hi recipe karun baghen aaji tumhi mazya aaji sarkhich distat
Came to know about you from Google today...hats off to your grandson and you both..keep going 👏👏
अभिनंदन आजी 💐💐👍
वडापाव खूप छान झाला आहेत. 😊😊
Tu khalle sonal
आजी तूमचे सर्व व्हीडीओ पाहत असतो व बनवतो पण मि घरी
Aaji khup mast ...mla tumi khup awdata..!!!!!!
Wow mouth watering yummy 😋 Usually I don’t like Voda pav but this looks so Delicious I will definitely try this... thank you mausi jeeee🙏🏻
हो बाळ नक्की बनव😊😊
th-cam.com/video/x7oaPZ1phIY/w-d-xo.html
She is awesome & she reminded me of my grandmother, she use to talk the same way in rustic manner n she use to wear kaasta saadi ... U knw tats nostalgia for everybody out here who came only for aaji am sure they must hv remembered there times spent with grandparents, like every Maharashtrian guy or girl surely have some great memories. I would like thank her grandson bro u showed the love n respect for our beloved oldeis n we can imagine how u must av gave her the confidence to b on camera. We love u aaji. 😊😍
अरे वा बाळ खूप खूप छान वाटले ऐकून 😊❤️
Very nice
Nice
Mast aaji😋😋😋😋👌👌👌👌
आजी तुम्ही खुप छान प्रकारे रेसिपी सांगितात, करूनही दाखवतात. मी कायम तुमचेच व्हिडिओ पाहून वेगवेगळे पदार्थ बनवते. व पदार्थ अचूक बनतात
Thank you aajji❤
आनंद वाटला बाळा बनवत जा आणि आजीला सांगत जा
Aaji 1no. Ha 🤩😍
Aajinchya recipes kon follow kartat like kara
आजी लै़ लैलैलै भारी तू ,माहेरी घेऊन गेलीस तू
@@rupalimathapati2721 really 😘
Mast Aaji
It looks very yummy. Each step is very well presented & nicely explained :)
लय भारी आजी 👌👌
आजी तुमची वेग वेगळी रेसिपी फार चांगली असते बटाटा वडा फार अप्रतिम होता
छान मस्त वडा
आज्जी तुमच्या सूनबाई खूप नशीबवान आहेत
Whaaaa...
Ajjina sunbaai nahiea. 1 mulgi ahe
@@rohitsharmafansclub8540 ho barobar
Aaji kiti sweet pane bol li suprise kara🤭❤❤
Khoop chan aaji
Lots of love from Pakistan allah ap ko our kamyabiya dey ameen keep it up sister
Kuch samjha kya???
Good to know that u liked d video, keep up d spirit!
@@arjunyadav-kt5jr subtitle ahai
आजी आपली रेसिपी खूपच भारी असते शान बनवतात