वा वा मस्त खूप बारीकसारीक टीप सांगितले।भाजी कशी निवडायची।कशी चिरायची ।हे सगळयांना माहिती असतेच अस नाही केळफूल च्या भाजी बद्दल ।मी पण नक्की अशी करून बघीन ।आणि प्रत्येक रेसिपी।स्टेप बाय स्टेप दाखवत जा
योगिता ताई केळफुलाची भाजी गरमागरम तांदळाची कुरकुरीत भाकरी माझं आवडतं जेवण. त्या मुळे मी परसबागेत केळीचा मळा फुलवला आहे आम्ही याला केळीचा कोका म्हणून संबोधतो.केळफुल नाव छानच वाटत.,
Hi yogita tai, bhaji n bhijvata jar thodishi ukal kadhun pilun gheun keli tari pan kadu hote ka? Mi tashi keli hoti ani bhaynkar kadu zali, nemak karan tech asel ki dusari chuk asel?
Hii... Yogita.. मी तुझ्या रेसिपी बघते व करतेही. मी ही गावी आहे. कालच मला केळ्याचे बोंड आणून दिले. अगदी तू दाखविल्या प्रमाणे भाजी केली, खूपच छान झाली. हया पूर्वी केली होती पण तुरट व एवढी छान झाली नव्हती.
मॅडम माझ्याकडे एकाने केलफूल दिलाय. पण ते मोठं आहे. आणि त्याला ना लसणाच्या जाडीची केळी झालेत.. तर त्याची अशी भाजी करता येईल का? म्हणजे कळी नाही दिसत नेहमीच्या कळी पेक्षा जरा जाडीची आहे. सोलले तर लहान बाळाच्या करंगळी एव्हढं केळ तय्यार आहे... मग करू का फेकू
वा वा मस्त खूप बारीकसारीक टीप सांगितले।भाजी कशी निवडायची।कशी चिरायची ।हे सगळयांना माहिती असतेच अस नाही केळफूल च्या भाजी बद्दल ।मी पण नक्की अशी करून बघीन ।आणि प्रत्येक रेसिपी।स्टेप बाय स्टेप दाखवत जा
छान आहे रेसिपी.आम्ही कांदा लसूण घालत नाही आणि वाटाण्याऐवजी मूगडाळ वापरतो.ती पण छान लागते. आता अशी करून बघेन.
Thanks a lot tai.. Khupach chan padhatine tumhi he recipe dakhawali... Ani I followed it.. Ani my family love the test... ❤thanks thanks...
Thank you for watching 😊
माहिती छान दिली आहे ......
वाह,छान, अम्ही पहिल्यांदाच पाहिली, रेसिपी साविस्तर मिलालि नक्की करू, धन्यवाद।
थॅंक्यु ताई.छान रेसीपी सांगीतली
Khup chan, mazi aai banvte hi bhaji khup chavdar bante,👌
I am going to make this bhaji on 15 August my daughter loves it.
ताई राई तड तडन्याची वाट बघितलीच नाही की!! रेसीपी मात्र छान वाटली. नक्की करून बघणार 👍👍
Step by step dakhavilya baddal dhanyavad new commerna helpful hoil
Thank you 😊
Finally tumcha hyaa bhaajicha video aalaa me tumchaa saglyaaa video madhe shodhath hoti thankss 🤗🤗🤗🤗
खुप छान पद्धतीने केळफूल भाजी रेसिपी सांगितली ताई धन्यवाद 👌👌
Thank you 😊
योगिता छानच माहिती सांगितली.खूपच उपयोगी आहे.आभारी आहे.
Thank you 😊 तुमची comment वाचून खूप छान वाटते.🙏🏻
Khup chan
I will try today
Khupach Chan 👌👌 amazing sharing 👌👌
खूप छान माहिती दिली आज भाजी करून बघते.
खूप छान टिप्स सांगितल्या
Thank you 😊
छान रेसिपी आणि टिप्स पण छान दिल्या. धन्यवाद
Thank you 😊
Nicely explained
Thank you for watching 😊
Very nicely explain. Thanks🙏
Thank you 😊
योगिता ताई केळफुलाची भाजी गरमागरम तांदळाची कुरकुरीत भाकरी माझं आवडतं जेवण. त्या मुळे मी परसबागेत केळीचा मळा फुलवला आहे आम्ही याला केळीचा कोका म्हणून संबोधतो.केळफुल नाव छानच वाटत.,
Thank you 😊
Hi yogita tai, bhaji n bhijvata jar thodishi ukal kadhun pilun gheun keli tari pan kadu hote ka? Mi tashi keli hoti ani bhaynkar kadu zali, nemak karan tech asel ki dusari chuk asel?
मस्त भाजी आम्हाला खूप आवडते फक्त आम्ही भाजीला लसूण ठेचून फोडणीला घालतो
Khup chan samjawla tumhi, mi tyach paddhatine keli. Aprateem jhali bhaji. Thankyou
Thank you 😊. तूम्ही comment केली छान वाटल
Majha mulga khaycha aadhi mhanala ki parat karu nakos ani mag khalkyawar mhanala, Sorry hi bhaji sarkhi kar!
Are waaa 👍🏻
I will try to cook it tomorrow
आपली सांगण्याची पध्दत खूप छान आहे.
Thank you so much 😊
. केळफुल साफ कसे करावे व भाजी कशी करावी खूप छान सांगीतले दीदी धन्यवाद
Thank you 😊
छान धन्यवाद मी कोकणा तली आहे खुप धन्यवाद
Hii... Yogita..
मी तुझ्या रेसिपी बघते व करतेही. मी ही गावी आहे. कालच मला केळ्याचे बोंड आणून दिले.
अगदी तू दाखविल्या प्रमाणे भाजी केली, खूपच छान झाली. हया पूर्वी केली होती पण तुरट व एवढी छान झाली नव्हती.
Thank you 😊
मस्त केळफूल ची भाजी
छान भाजी!
Thank you 😊
👋 I hd try ds recipe n v fly had tasty veggie lunch today. Thank you for ur precious time u put into ds video. Do update more rare veggie recipe.
Thank you 😊
Mastt 😊
छान समजावून सांगितले. मी वाटाणे न घालता भाजी चांगली होते.
Kup Chan 👍
Thank you 😊
Kup detail madhe dhkhavali tumi..kup chan..fakth vatane barobarcha kartht ka he bhaji
मस्तच👌👌👌
धन्यवाद योगीता
Kelfulachi bhaji saf keyli Ki 1 ratri takat budun teyaychi aani dusrydivshi karaychi asty mag khupch 👌
Nice recipe dear 👌👌👌👌😋😋😋
Khup chan ahe recipe mala hi recipe havich hoti
छान झाली भाजी😋😋
Very nice
Kalya vatanyaivji ky taku shkto ??
Pregnant ladies khavu shktst ka?
V well explained 👍
Thank you 😊
P
हेलो भारत छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सब वापस अव्यवस्थित व्यवस्थित
Hi bhji kadu jhali tar kay karave?
Khupch mast
Thank you 😊
तुमचे वाटाणे २ शिटित कसे शिजतात आम्हाला १०शिटी कराव्या लागतात
आधी जरा भिजत घालायचे गरम पाण्यात .. 2 ते 3 शिटीत शिजतात.
Khup kalya rangache varane gheu naka
कोणतेही कडधान्य जेवढे जून तेवढे शिजायला कठीण
कड धान्य रात्री भिजत घालताना मीठ टाकायचं ...
नाही काळे वाटणे खूप शिट्या केल्या तरीही शिजत नाही।मलाही अनुभव आला
Hing takal tar kadu ka lagty
भाजी करुन बघतली छान झाली
Thank you 😊
Thank you very much for the well explained recipe. Tried today, everyone enjoyed.
😮
Malwani masala kuthe milato
मी ही भाजी केली तर कडवट होते म्हणुन करत नाही. मला हि भाजी फार आवडते.
👌👌
Mst tai,m bnvli❤
1 ch no zhali bhaji tai,mstch ratrich keli hoti❤️
@satyavatikasar4383 Thank you 😊
आधी वाफवून घेणं आवश्यक आहे का. डायरेक्ट फोडणीला नाही घालू शकत का. रात्रभर केळफूल चिरून भिजत घातले तर त्यातील सत्व कमी नाही का होत.
बाकी खूप मस्त .
चिमुटभर सोडा घालावा वाटणे लवकर शिजतात
Halli tai tumchya jast video desat nahit tumchya recipe chan astat
Thank you.baher aahe aalyavr regular video takte.
👍👌👌👌👌
आता कळले भाजी कडू का होते ते. तुम्ही टीप दिल्याबद्दल धन्यवाद
We like mast bhaji very much, only we add crushed garlic to the vegetables. 😋🙏👍
👍❤️
योगिता ताई तु सांगितल्या प्रमाणे मी साफ केल तरीही भाजी कडवट झाली
👍👍👌🏻👌🏻
भाजी कडवट होण्या मागे काय कारण असावे
भाजीत डिंक राहिला,किंवा सालदाटी केळफूल असल तर भाजी कडवट होते,किंवा केळफूल जून असल तरीही होते.
कोकम की चिंच ....
मॅडम माझ्याकडे एकाने केलफूल दिलाय. पण ते मोठं आहे. आणि त्याला ना लसणाच्या जाडीची केळी झालेत.. तर त्याची अशी भाजी करता येईल का? म्हणजे कळी नाही दिसत नेहमीच्या कळी पेक्षा जरा जाडीची आहे. सोलले तर लहान बाळाच्या करंगळी एव्हढं केळ तय्यार आहे... मग करू का फेकू
कर bhau
खूप छान
th-cam.com/channels/rYetvwRmdhPIqyifC1wR_g.html
गुळाची आणि वाटाण्याची गरजनाहि
Tumhi sangitlyapramne bnwli tri khup kadu zhali asa ka😢
ह्या भाजीत चणाडाळ, काळा वाटाणा, काळेचणे घालुन शिजवतात. काही लोक ही चिरून झाल्यावर ताकात भिजवतात
Un
जावा तिकडं तुम्ही ऐकलंच खाणार व्हय जरा वाईच धाडून द्या की आमासनी शीवगीवर
Mazi bhaji kadu zali
Bond june asel tr kadu hote bhaji
जून म्हणजे केळी यायची थांबल्यावर किती दिवस...
कडू लागते खूप