सर मी तुमच्या शेयर मार्केट सीरीज पाहून शेयर आणि mutual फंड मध्ये इनवेस्ट केले आहे. सहा महिने पूर्वी तर मला अता शेयर मध्ये 16% प्रॉफिट झाला. Mutual फंड मध्ये सध्या 22% प्रॉफिट मध्ये आहे व 400 रुपये बोनस मिळाले आहे.तुमचा खूप खूप आभार.
आदरणीय.सर,,, अतिशय उपूयक्त माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद,,,,, आपले सेशन बघत&ऐकत। मी मार्केट शिकलेय आणी आता माझा portfolio। काही लाखांच्या आसपास आहे। रोज मी 3तास् त्याचा अभ्यास करते,,,म्हटल तर फार सोप ही नाही&म्हटलं तर फार अवघड ही नाही 1 मात्र नक्की यामुळे। शिक्षण। आणी व्यवहार। याची सांगड घालता आली। &once agen thanku sir
सर ..मला बजाज होउसिंग फाइनस चे ipo 3 lot मिडाले होते.. आणि 4 दिवसा मध्ये 70हजार प्रॉफिट झालं सर.. 🙏🏼 होत असलं तर ipo मध्ये पैसे लावत चला मित्रोनो 4दिवसा मध्ये तुमचे पैसे डबल होते
Navin sang n be kahi ekch ek sensex nifty sangte zla te juna ata. options, future, swing, commodities, debt, future oriented sector ya baddal kahi bol (jamat asn t).
सर मी तुमच्या शेयर मार्केट सीरीज पाहून शेयर आणि mutual फंड मध्ये इनवेस्ट केले आहे. सहा महिने पूर्वी तर मला अता शेयर मध्ये 16% प्रॉफिट झाला. Mutual फंड मध्ये सध्या 22% प्रॉफिट मध्ये आहे व 400 रुपये बोनस मिळाले आहे.तुमचा खूप खूप आभार.
मी या माणसाचा तिरस्कार करत होतो ,,,,पन आता नही ,,,,साहेब तुम्ही खरच उभे रहा ❤
Atta lay बुला dila mag tula
अरे तो शरद्या चार वेळा महाराष्ट्राच्या सत्तेत होता काय केला , स्वतः गंड भरला, आणि कराळ्या चाटूगिरी करतो
गोड वाटला का
Kaun
काऊन गा बापू?
सर आपणास कोटी कोटी धन्यवाद नेहमी सर्वसामन्य लोकांचा विचार करून फुकट ज्ञानदान करणार
देवतुल्य व्यक्ती
ज्यांना शेअर मार्केट समजत नसेल त्यांनी एसआयपी मध्ये गुंतवणूक करावी ही गुंतवणूक खरी आहे मी पण प्रति महिना 2000 SIP केली 2015 ला आज पर्यंत सुरु आहे.,.
आदरणीय.सर,,, अतिशय उपूयक्त माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद,,,,, आपले सेशन बघत&ऐकत। मी मार्केट शिकलेय आणी आता माझा portfolio। काही लाखांच्या आसपास आहे। रोज मी 3तास् त्याचा अभ्यास करते,,,म्हटल तर फार सोप ही नाही&म्हटलं तर फार अवघड ही नाही 1 मात्र नक्की यामुळे। शिक्षण। आणी व्यवहार। याची सांगड घालता आली। &once agen thanku sir
मी या माणसांमुळेच आज शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकलो , खरा मास्तर धन्यवाद
खूप छान सर असेच मार्गदर्शन आम्हाला करत राहा आभारी 💐💐
No 1 video sir from Dr Atote ACU sujok therpy clinic akola
सर ..मला बजाज होउसिंग फाइनस चे ipo 3 lot मिडाले होते.. आणि 4 दिवसा मध्ये 70हजार प्रॉफिट झालं सर.. 🙏🏼 होत असलं तर ipo मध्ये पैसे लावत चला मित्रोनो 4दिवसा मध्ये तुमचे पैसे डबल होते
या मास्टर ला काहीच येते नही
Agdi brobr so Lucky man
🎉🎉🎉
सर मी IRFC शेअर 20.75 रू घेतले होते 10घेतले होते विकले 165 रू विकले...
सर, ETF Investment वर एखादा विडिओ बनवा.
Sir etf बद्दल विडिओ बनवा 🙏
खूप छान माहिती दिली गुरुजी .... पण या चोल्ल्र्र च्याराने छ्याप लोकांना पटला नाही आहे त् त्यांना त्याच्या बुद्यी ला पटण या पद्धतिन् सांगा
Sir, you are a God for poor people ❤
Navin sang n be kahi ekch ek sensex nifty sangte zla te juna ata. options, future, swing, commodities, debt, future oriented sector ya baddal kahi bol (jamat asn t).
कमोडिटी चे शेअर्स कसे घ्यायचे व त्याचे काय काय नियम असतात त्याबद्दल थोडी माहिती त्यावर एक व्हिडिओ बनवा सर
Karale Sir khup chhan margdarshan kel❤
Sir tumcha video mule khup kahi shikayla milate
Sir......आरोग्य सेवक 50% विषयी व्हिडिओ बनवा सर. 50% कोटा फवारणी वाल्या ची की merit वाल्यांची यमादिल पोरमादिल गोंधळ दुर करन्यासती एक व्हिडिओ बनवा सर....नेमका ते जगा कुणाचा कोनावर अन्याय होता अहे .
Only nitish karale sir कट्टर समर्थक 💪
सर ETF investment वीडियो बनवा
Sir tumhi khup changl kam kart ahet ani tumhi roj ek vidio takt ja shear market cha
Sir kurpya karun partek raviwar la share market varti video taka ..khup sundar sikhvta tumi share marekt badal
Sr lecturer continue Kara Karan mpsc upsc che kahi khre nahi ak best bakplan asu shkte shair market pliz sr
Thank you sir माझा portfolio 6 महिन्यात 30% आहे❤
Thank you sir...❤❤❤
Sir ETF investment var video banva
सर आपण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले व आपला मृत्यू झाला तर घरच्यांकडे काय पुरावा राहील. ते पैसे कसे काढतील.
Nominee mhnun option astat
Ad Nominee
वारस लाव
@@vijaykorewar9791 आपल्या कडे पुरावा आहे ना मित्रा आपण जो वारस लावतो त्यांना मिळेल...
सर तुम्ही उद्या धुळे जिल्हातील शिरपूर ला येत आहे का युवक वर्ग आपली भाषणाची वाट बघत आहेत कळवा 🙏
Sir share market che video tumhi takta n trr te play list madhe pn attach krt jaa jene krun Sagal samzel
Thankyou so much sir 😊😊
Salute sir tumala
बॅलन्स शीट कशी चेक करायची त्याच्यावरती एक व्हिडिओ घ्या
सर shares कोणत्या condition ला घ्यावे please सांगा सर
सर असे बेसिक व्हिडिओ तुम्ही भरपूर घेतले आहेत...नवीन काही तरी सांगा आता
Sir mutual fund आणि sip mdhe फरक काय आहे त्या वर video घ्या.
सर उपटॉक्स मद्ये माझे पैसे खूप कट होते.यावर काही उपाय सांगा.फंड ऍड केल्यावर पैसे कट ते आणि शेयर विकल्यावर ही.खूप जास्त पैसे कट होते
Motila oswal account open kara
मास्तर सिर्फ SIP वर व्हिडिओ बनवा
Tumche वीडियो bagun 150000 kamavle sir. Mi
Kasa F & O madae ky
इक्विटी made
Ipo cha ekhada video taka ser
Excellent 👌👌
खुप छान sir
सर खुप दिवसानंतर शेअर मार्केट वर व्हिडीओ बनवला खूप दिवसापासून वाट बघत होतो
IPO बदल व्हिडीओ बनवा सर
Thanks 👍 sir
New vidoes banava sir ata share market var....1 month madhe 2 tari vidoes takat ja sir .....vidoes takun aamchi khi tari help tari hoyil.......
Great
ETF मध्ये पण जबरदस्त प्रॉफिट राहते
Adani company che vedio banva
सर ETF वर एखादा व्हिडिओ घ्या
Aap purush nhi ....mahapurush ho sir😊
Sir Thanks chhan mahiti 🎉
Ipo kasa midvta yeil ya vr video banva sir
सोना व चांदी यांचे बदल मुलांना शिकवा.
Seelverbeez आणि goolbeez
Sir ashech share market baddal video takat jaa
Sir IPO var video banva
सर आरोग्यसेवक 50% चा निकाल मेरिट नुसार लागण्यासाठी मदत करावी.
SIP var video banva sir
Sip var video banva sir
Sir Narendra Modi la question vicharat hote Na vicharle ka question tumche?😅
How to invest in mutual fund. Please suggest, sir
Sir tumche videos pahun share market madhe guntavnuk keli ani 1 lakh rupaye paryat kamavile
Only nitish karale sir 💪🦅❤
Vidarbhiya language interesting ahe
मास्तर ICT-SMC Strategy बद्दल नाही सांगतल राज्या....
IRFC 30 रुपयाला घेतला होता125 शेअर 180 विकला
Sir sub broker teway ce kya
Dear Sir Modi tumche video pahun ghabarla asel mhnun Wardha madhe sabha ghetli 😂
Sir plzz tumi daily video takat ja aamala sikayla midel
Ireda 60₹la १०० घेतले आणि ३३१₹ला विकले.
Sir share market patad aahe yuddha mude aata Kay krawe he saga sir
Share market sathi konte App changle ... Angel ki Grow app
सर etf घ्यावं का नाही याची माहिती व्हिडिओ बनवा
Sir share market che pn class ghet ja tumi online starting pasun sikwa aamala
तुम्हचा पोर्टफोलिओ दाखवा
सर कृपया स्टॉक ॲनालीसीस शिकवा
याने mpsc सोडून दुसऱ्या गोष्टी शिकवणे चालू केल्या
Dairect muchal fand कसा घ्यायचा
डिमॅट अकाउंट ओपन केले आहे. ते क्लोज कसे करावे.
Sip var vidio banva
Sir TH-cam vr class ghen bnd kele ka geography che ...
INDIA WIN🎉🎉🎉
सर एकंदर शेअर मार्केटचा कोर्स चालुकरा
Mazya kde grow app aahe tar angal one app demat a/c kadhta yete kay?
yes
Pn tumhala AMC charge lagel
Sir accounts karale ahe
सर मि 6 महीने अगोदर काढले पण पासवर्ड विसरला आहे आता ते कशे पाहावे
Sir Demant acout kase karache
Groww, Zerodha Kite, Angel one, HDFC sky, Kotak neo... Ya paiki konti pn app download kara ani account bnva
Zala aamdar half made master
Dividends le bones bones le dividends... 25 cha adani power aj konta gharat ahe sir mad
Thik ahe😂😂
Main मुद्दा सोडून hepalni जास्त आहे इथे
Ha व्यक्ती फक्त you tube var pahun aplyala shikvato tyala kahich mahit nahi
😂😂😂😂😂😂😅😅😅😅
Bjp mule share market sarvana mahit hot ahe,nahitar congress aiktich shrimant hot hot hoti,atahi congress deshdrohi ch karat ahe
Suzlon
Best company
Return
Thank you sir ❤❤❤
IPO विषियी एखादा व्हिडिओ बनवा
Share market sathi konte App changle ... Angel ki Grow app
Groww ❤❤❤